LIVE: पोलिस भरती उशीरा काढल्याने विद्यार्थी आक्रमक, प्रशासनावर कडाडून टीका, नेमकं काय बोलले?

  Рет қаралды 59,677

Mumbai Tak

Mumbai Tak

17 күн бұрын

LIVE: पोलिस भरती उशीरा काढल्याने विद्यार्थी आक्रमक, प्रशासनावर कडाडून टीका, नेमकं काय बोलले?

Пікірлер: 162
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 14 күн бұрын
महागाई मिळेल, बेरोजगारी मिळेल, राशन मिळेल, भाषण मिळेल. परंतु नोकरी-रोजगार मागू नका.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 14 күн бұрын
bhau rojgaar dila tar ya nete Mata Kashawar magnaar karan Lokache Sagle Prashna Rojgar ne Mitun Jatil prashnach urnar nahi
@madhaoghogewad6663
@madhaoghogewad6663 15 күн бұрын
आजच्या आंदोलनाला मिडियाने दिलेला प्रतिसाद बघता,मिडीयाचे आभार मानावे तेवढे कमीच आहे, धन्यवाद All मिडिया❤
@ramdaskale3851
@ramdaskale3851 14 күн бұрын
सर्वांना संधी द्यावी . मुलांना संधी देणे हा काय भ्रष्टाचार नाही
@poonamshardul9019
@poonamshardul9019 15 күн бұрын
एक संधी भेटायला च पाहिजे वय वाढ झालीच पाहिजे
@mukeshmore889
@mukeshmore889 14 күн бұрын
लाज वाटली पाहिजे सरकार ला. मुलं रडतायेत😢😢😢
@akashjagatapnimgavkar243
@akashjagatapnimgavkar243 14 күн бұрын
अरे काय गरीब शेतकऱ्यांच्या पोराला न्याय मिळणार कि नाही....😢🙏🙏🙏🙏
@bhaskargorte5151
@bhaskargorte5151 14 күн бұрын
Okay I understood
@Jaimaharashtra1070
@Jaimaharashtra1070 14 күн бұрын
प्रत्येक गोरगरीब मुलाचा अधीकार आहे साहेब वय वाढ दिली पहिजे ग्रहमंत्री साहेब....
@mahadevgitte5313
@mahadevgitte5313 15 күн бұрын
मि 23 वर्षाचा आहे पण हा video बघून खूप रडू आलं 😢
@pratibhabachhav874
@pratibhabachhav874 14 күн бұрын
@meenalpandit4204
@meenalpandit4204 14 күн бұрын
खरं आहे.. फार वाईट वाटलं
@sachinhanwate9231
@sachinhanwate9231 14 күн бұрын
2014 पासून नौकर भरतीचा खेळखंडोबा केलाय या 🍉 ने जी थेरी पेपर घ्यायची ती पुढे ढकलली आणि जी पोलिस ची मैदानी उशिरा घ्यायची त्यासाठी घाई... सर्व पेसा जिल्हे परीक्षा थांबवून ठेवली आहे...
@user-fv6pg7ou6t
@user-fv6pg7ou6t 14 күн бұрын
Ma .फडणवीस साहेब या गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. असा अन्याय vidhathanver hou नये.
@atulbhagat2773
@atulbhagat2773 14 күн бұрын
हे सरकार कोणाचाचं विचार करत नाही धर्मांची राजनीती करुन वाट लावते सर्वांची.
@marutikapse7924
@marutikapse7924 14 күн бұрын
खरंच गंभीर समस्या आहे , भरती प्रक्रिया नियमित पारदर्शक आणि दरवर्षी व्हायला पाहिजे. थोड्या का जागा असेना पण नियमित
@datta_lipne
@datta_lipne 14 күн бұрын
नो चैलेंज कांगने सर खूप चांगले काम केले बेरोजगार तरुणांसाठी
@ramdaskale3851
@ramdaskale3851 14 күн бұрын
निवडणूका जशा नियमित होतात तशा सर्व भरती प्रक्रिया नियमित व्हायलाच पाहिजे . मुलांची लग्न जमत नाही याकडे लक्ष द्यावे . कल्याणकारी सरकार असाव .
@onkarkate2673
@onkarkate2673 15 күн бұрын
Police bharti pude geli pahije
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 15 күн бұрын
भारतीय लोकसंख्या आपलीच नाही तर जगाची अडचण होऊन बसलोय.
@pratiksaindane4888
@pratiksaindane4888 11 күн бұрын
Lokana smajyala pahije
@surendramore1095
@surendramore1095 15 күн бұрын
अश्यावेलेला असेच तडदार रिपोर्टर पाहिजेल अगदी मुद्देसुत प्रश्न विचारलीअसता तशीच मुद्दे सुत उतर ऐकून घेऊन त्यातून थोडक्यात निष्कर्ष काढला तो सरकारला आणि जनतेला सांगितला खरच खूप खूप आभार तुमचे... किती फरक दिसून येतो रिपोर्टर इतका सुसाज्ञ तर मग आम्ही ज्यांना निवडून देतो ते मंत्री आमदार, खासदार, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृह मंत्री, पंतप्रधान, ह्यांना का हे मुद्दे सामान्य जनतेचे कळू नये, समजू नये, खरच,
@narayankapse4663
@narayankapse4663 14 күн бұрын
सरकार ला किती पण शिव्या दिल्या तरी फडणवीस सरकार सुधारणार नाही... महाराष्ट्राला किड लागलीया या सरकार ची....... येणारी विधानसभा निवडणुकांमध्ये यांना उत्तर देण्यासाठी तयार आहे...36 जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत हे सरकारने लक्षात ठेवावे
@madd876
@madd876 14 күн бұрын
ए आय घाल्या हे सरकार २ वर्ष आहे तू २५ वर्षा पासून ३५ चा होई पर्यंत काय मुठ मारत बसला होता का . . .
@avinashtotre4075
@avinashtotre4075 14 күн бұрын
बिजेपीला मत द्या अजुन मग करतील नियम चांगले
@user-wu5nc1zc9n
@user-wu5nc1zc9n 14 күн бұрын
लेकरांच्या डोळ्यातील अश्रू व शब्द बघा आणि सरकारने डोळे उघडून पहावे कांगणे सर यांना सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद
@vikasgabhane1129
@vikasgabhane1129 14 күн бұрын
एक संधी मिळालीच पाहिजे ...
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 14 күн бұрын
अन्याय होत असेल तर सत्ता परिवर्तन करा.
@aatikpatelsir
@aatikpatelsir 15 күн бұрын
वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे.....😢
@BajiraopatilWaditake
@BajiraopatilWaditake 15 күн бұрын
चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 15 күн бұрын
घर मंत्री ने राजीनामा द्यावा
@SurprisedAntenna-nu3kc
@SurprisedAntenna-nu3kc 11 күн бұрын
पत्रकार best ❤ अभ्यासू वृत्तीने सखोल प्रश्न विचारणारा
@artistbonsai
@artistbonsai 15 күн бұрын
Lलोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात बिजेपीचा सुपडा साफ झाल्यावरच भरत्या करण्याचा त्यांना मुहूर्त मिळाला अन्यथा त्याही त्यांनी केल्या नसत्या म्हणजे भरत्या ह्या नवयुवकांच्या कल्याणाकरिता नसून त्यांच्या स्वार्थासाठी आहेत कारण त्यांना निवडून यायचे आहे
@aatikpatelsir
@aatikpatelsir 15 күн бұрын
वय वाढवून देण्यात यावे....😢
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 15 күн бұрын
b j p चे शाह फडणवीस ने राजीनामा द्यावा
@indra-zd9zu
@indra-zd9zu 12 күн бұрын
Fadanvis cha thik ye ,shaha cha ky sbandha pn
@vedangbehere9031
@vedangbehere9031 14 күн бұрын
उत्तम रिपोर्टर.. चॅनलने संधी द्यावी
@chandrakantkesarkar6830
@chandrakantkesarkar6830 15 күн бұрын
कांगणेसर। सर्व। उमेदवारांना। घेऊन। सरकार। वगृहमंत्रयावर। जनहित। याचिका। दाखल। करा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 14 күн бұрын
जाती-धर्माचा विचार न करता, तुमचे प्रश्न सोडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मतदान करा.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 15 күн бұрын
एकदम बरोबर आहे सर
@kavitakarad4236
@kavitakarad4236 14 күн бұрын
Weting valyana ghetle tr jaga bharun jatil, mulanche nuksaan honaar nahi
@molD.0999
@molD.0999 15 күн бұрын
साहेब., पोलिस भरती मधे वय वाढ आणि ही भरती पावसाळ्या नंतर घ्यावी ही सर्व महाराष्ट्र मधील तरुणांची मागणी आहे. ही मागणी तुम्ही ग्रहमंत्री याच्या पर्यंत पोहचववी ही आपल्या नम्र विनंती आहे.😔🙏🙏🙏
@vinashigaming
@vinashigaming 14 күн бұрын
Nhi honar, 😂 bharati ho nay tr bas ghari
@kishoringle511
@kishoringle511 14 күн бұрын
रिटायरमेंट च वय वाढवल,तस पोलिस भरतीच पण वाढवाल पाहीजे,साधारण ३५ ते ४५ वयोगटातील बेरोजगारीचे प्रमाण खुप आहे,तस बेरोजगार सर्व वयोगटात आहे,पण ३५ ते ४५ वयामध्ये रोजगार मिळणे फार कमी असतो, सिलेक्शन झाल्यावर वयाप्रमाने डयुटी लावावी व पगार पण तसा ठेवावा,बेरोजगारी पेक्षा कमी पगारात काम करणे कधीही उत्तम.(बंदोबस्त्,रॅली,ट्रॅफिक,आणि इतर) अस केल्यास पोलिसांवरचा कामाचा भार तर कमी होईलच पण बेरोजगारी पण कमी होईल
@happyhappypart2324
@happyhappypart2324 14 күн бұрын
सरकार ने जरा विचार करा 18 लाख उमेदवार + वय वाढी साठी लढणारे आपले 3 लाख भाऊ बहीण म्हणजे 20-21 लाख आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबातील 4 ते 5 लोक असे संपूर्ण 1 कोटी chya जवळ पास मतदार यांचे आयुष्य भविष्य हया भरतीवर अवलंबून आहे... पहा विचार करा वय वाढ द्या आणि पावसाळ्यात भरती घेऊ नका नाहीतर मग हीच 1 कोटी जनता विधानसभेत तुमचा विचार करेल
@geniuseducationclass7854
@geniuseducationclass7854 14 күн бұрын
वय वाढ झालीच पाहिजे
@gnmarathi
@gnmarathi 15 күн бұрын
Police bharti December maddhe gyavi
@ganeshshingne7679
@ganeshshingne7679 14 күн бұрын
मुलांना एक चान्स भेटायला च पाहिजे
@vkmsd7714
@vkmsd7714 14 күн бұрын
वय वाढ झाली पाहिजे
@vishwasaniyabandhutapratis1184
@vishwasaniyabandhutapratis1184 14 күн бұрын
पत्रकारिता क्षेत्रातील पदार्पणातील राहुल कुलकर्णी...!!!
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 15 күн бұрын
या सरकारलाच घरचा आहेर कायम सुरुपी देऊया
@vidhata.
@vidhata. 14 күн бұрын
भरती प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे
@dasharathraul7459
@dasharathraul7459 14 күн бұрын
शासन मधील अधिकारी यांच डोक ठिकाणावर आहे काय ? पोलीस खात्यातील अधिकारी याच्या लक्षात आले पाहिजे कि पावसाळ्यात मैदानी परीक्षा होवू शकते काय ? सगळा सावळा गोंधळ आहे. आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात अशी परिस्थिती आहे. माय बाप सरकारने लक्ष घालावे.
@marutikapse7924
@marutikapse7924 14 күн бұрын
बाकी मिडिया झोपला,thanks
@anandjangam3368
@anandjangam3368 14 күн бұрын
sandhi dilich pahije
@rahulingawale308
@rahulingawale308 14 күн бұрын
टरबूज झोपलंय का?
@mahadevgitte5313
@mahadevgitte5313 15 күн бұрын
Bharti pudhe geli pahije
@vikasrathod5354
@vikasrathod5354 14 күн бұрын
vay vad झाली ch पाहिजे
@mindlightnews
@mindlightnews 11 күн бұрын
Great
@babumulik
@babumulik 14 күн бұрын
सरकार निवृत्तीचे वय साठ वर्षे करुन बेकाराना भिकेला लावत आहे आणि जे आज कामावर आहेत त्यांना पोट फुटे पर्यंत देत आहे याचा विचार आधी करा
@nidhikathote3704
@nidhikathote3704 14 күн бұрын
Apke point sb barabar hai sb
@arjunpote8685
@arjunpote8685 11 күн бұрын
वय वाढ झाली पाहिजे आणि पावसा नंतर भरती प्रक्रिया सुरू करा
@sahadukapure9358
@sahadukapure9358 14 күн бұрын
Ak sandhi dya
@sureshpatil4352
@sureshpatil4352 14 күн бұрын
Vay vadh zali pahije sir
@ramdaskale3851
@ramdaskale3851 14 күн бұрын
सरकार कल्याणकारी हव .
@sameerkureshi7985
@sameerkureshi7985 14 күн бұрын
भाईंनो असे रडु नका,आपल्या म्हातारे आई वडिलांना खुप आशा आहे आपल्या कडुन,चरस गांजा दारु गुटखा मटका असे काही पण धंदे करा पण पैसा कमवा, आयुष्य एकदाच हे असे वाया नका घालवु
@Hindinews11967
@Hindinews11967 15 күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार करुण टाकलाई 😔
@sunilramteke8285
@sunilramteke8285 11 күн бұрын
Government la he dist nhi ka ..ky ho government kahi tri mulanch bhavishya vachava..ek sandhi dya...kiti divs mul aashivr basun ahet he dist nhi ka Maharashtra cha netya ho..khola dore Ani dya ek sandhi
@RohiniMowade
@RohiniMowade 15 күн бұрын
Right
@madhukarbhoir2916
@madhukarbhoir2916 14 күн бұрын
Vayvad milalich pahije
@shanurnadaf2251
@shanurnadaf2251 12 күн бұрын
❤❤❤
@sanjaywagh626
@sanjaywagh626 13 күн бұрын
मनु वादी नेर्लेज सरकार राम भरोसे सर्वाना सोडलं यांच्या भविष्या ची जबाबदारी कोणाची. 🙏🏻
@yashkharare7809
@yashkharare7809 14 күн бұрын
AP agar bachho ke bareme nahi sochoge to apka koi Kam nahi sarkar me istifa do sarkar fir😡
@vikaspatil740
@vikaspatil740 13 күн бұрын
यावर एकच उपाय आहे आपल्या विद्यार्थांची वतीने विधानसभेत आवाज उठवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत मला विधानसभा सदस्य (आमदार )पदी निवडून द्या मि शेतकरी पुत्र आहे माझे वय 29 आहे आणि मी उच्च शिक्षित असुन स्पर्धा परिक्षा देतो आहे सरकारला वाकवल्याशिवाय रहात नाही
@kajalpawar5129
@kajalpawar5129 12 күн бұрын
Saglyat top chya la dhara khalche nit hotil fadnvis la hanla pahijel
@kirankate9672
@kirankate9672 11 күн бұрын
मोफत राशन दिलं म्हणजे रोजगाराची गरज काय.... हुशार आहे सरकार.... वाट लावली महाराष्ट्राची...सरकारची मुळात मानसिकता फक्त लुटायची आहे... अन फोडाफोडी करायची अन सत्ता भोगायची.... जनतेशी काही देण घेणं नाही त्यांना
@muktartadvi9288
@muktartadvi9288 14 күн бұрын
Sarkar garib vidhyarthi chya bhavana ci khelat aahe tyani z.p. gram Sevak PESA exam chaa pryesnn sodava hi vinanti kaaran Aaj 1varse jaali ajun exam zaali naahi form barlela aahe 5/8/2023 PESA exam gyayla paahijet hi vinanti💐🙏
@Iy725
@Iy725 13 күн бұрын
Pune Mumbai sarv private IT Ani manufacturing industry madhey North India pory sarv aple Marathi por government job chya mage lagun APL ch nuksan krun ghetat evdh devlop State rahun pn amchya marathi poranchi ase hale😢😢 Ani sagla fayda he North Indian ghetat Khup vait ahe he sarv
@rammuneshwar5774
@rammuneshwar5774 14 күн бұрын
Election la dakhvto
@monacreations9499
@monacreations9499 12 күн бұрын
❤ sagle rajkarnat utara.. 😊
@aniljadhav8440
@aniljadhav8440 14 күн бұрын
Kangne sir Ani rupnver sir thanks
@rupeshkharivale7430
@rupeshkharivale7430 14 күн бұрын
Kharach khup gambhir paristhiti ahe. Ajun bharatala swatantra milala nahi .
@ChetuMarbhal
@ChetuMarbhal 14 күн бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीय येऊन व्यवसाय चालू करतात.. आणि आपले वेड्या सरकारी नोकरी मागे वेळ वाया घालवतात... महाराष्ट्रामध्ये खूप पैसा आहे फक्त कष्ट करणार पाहिजे... नोकरी पेक्षा जास्त पैसे कमवतील
@vishwasaniyabandhutapratis1184
@vishwasaniyabandhutapratis1184 14 күн бұрын
#एकमेव_पत्रकार
@Swamisamarth1977
@Swamisamarth1977 14 күн бұрын
जी संधी भेटती तीच सोने करा उशिरा भरती काढली पाऊस आहे कारण देऊन उपयोग नाही
@KameshUikey-sx2rd
@KameshUikey-sx2rd 15 күн бұрын
पाऊस येत आहे उद्या ग्राउंड वर धाऊन कसे
@suhass5881
@suhass5881 14 күн бұрын
प्रत्येक जण एक वेळेला जन्म घेतो का...?? वय वाढवून देऊ नका...मेहनत करणारे मुकणार..हे 5-5 वेळा चान्स मिळून सुद्धा झाले नाहीत
@shriramdappar
@shriramdappar 14 күн бұрын
नोव्हेंबर नंतर होईल का काय मग पावसाळा सुरू झाला आहे म्हणून
@suryakantwaghmare4363
@suryakantwaghmare4363 13 күн бұрын
Mharsta ce daivat ahe serkarla kai nay denar kai ase kadi pepar fhute kadi radd
@politicalleaders8317
@politicalleaders8317 15 күн бұрын
Amhi sakal pasun ahot ethe ajun
@Lekigo12231
@Lekigo12231 15 күн бұрын
Physical kadi aahe Tumch??
@politicalleaders8317
@politicalleaders8317 14 күн бұрын
5 जुलै, sir bakiche student mule bharti nighali tr tyanchya sathi aplyala karave lagel
@ravimore6449
@ravimore6449 14 күн бұрын
Sir barobr bolle aahe yek ground jhal ki dusrya divshi ground aalel aahe sir majh Aata kay karaych
@Divine__heart11
@Divine__heart11 12 күн бұрын
3:00 like as cricketer yousuf pathan
@vishwasaniyabandhutapratis1184
@vishwasaniyabandhutapratis1184 14 күн бұрын
#interesting... फेमस डायलॉग
@Shankargond750
@Shankargond750 13 күн бұрын
भाई हर राज्य में यही हाल हमारा मध्य प्रदेश में 1 साल से फिजिकल ही नही ले रहे😢
@animaloverpradip1647
@animaloverpradip1647 11 күн бұрын
Reporter 🔥
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 14 күн бұрын
बेरोजगारी आत्महत्याची कारणे
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 14 күн бұрын
इथे प्रत्येक जण एका मेकाच्या टाटा मधील खायला धडपड करत आहे.....बेरोजगारी , बेकारी, वाढती लोकसंख्या, महागाई , इकॉनॉमी या गोष्टींवर लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे😢
@PBhosle23
@PBhosle23 12 күн бұрын
आता सरकारने बेरोजगारी मुलांची लग्नाची जबाबदारी घ्यावी 😂😂
@geniuseducationclass7854
@geniuseducationclass7854 14 күн бұрын
आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजे
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 14 күн бұрын
andra pradesh Ani Karnataka madhe 7 varsha age relaxation dile ahe yethe 2 varsha pudhe Halun Nahi rahile Tyat Bharti nahi
@skimran2259
@skimran2259 12 күн бұрын
Ya sarkarla kada baher ata
@HV-ng1ei
@HV-ng1ei 14 күн бұрын
. मी प्रत्यक्ष भरतीसाठी उभा असून माझे 28 झाला BAC कपलीट आहे पोलीस भर्तीसाठी ट्राय करतो घरी जमिन नाही मजुरी करून कसाबसा ग्रॅजुएट झालो पन नोकरी भेटत नाही संध्या भाजी मार्केटला हमाल आहे बघु शेवटचा ट्रायकरत आहे
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 14 күн бұрын
कोणता graduate. इंग्रजी येतं का fluent.
@uddhavkedar5623
@uddhavkedar5623 14 күн бұрын
🙏🙏🙏👌👌👌👌👌
@ramdaskale3851
@ramdaskale3851 14 күн бұрын
भरती करा
@arjunpawar6568
@arjunpawar6568 14 күн бұрын
मागच्या वर्षी पण भरती झाली यावर्षी पण झाली मग आता काय अडचण आहे???
@eddardstark3272
@eddardstark3272 13 күн бұрын
Way 35 zala? Thombya tula kalat nhi ka, combined dyaychi na...kashala ewadha thambla...ani jasa kay ha lagech clear zala asta exam
@VilasShinde-nh4eq
@VilasShinde-nh4eq 15 күн бұрын
Tyamule maratha samajal arakshan pahije
@scienceislife3218
@scienceislife3218 14 күн бұрын
द्या की त्यांना निवडून .
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 29 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 11 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 7 МЛН
PM Modi Condemns Rahul Gandhi’s Remarks On Hinduism; Sparks Uproar In Lok Sabha
16:11
neet परीक्षा नीट का झाली नाही ,
13:21
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 29 МЛН