#Live

  Рет қаралды 26,759

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

4 ай бұрын

#tukarammundhe #marathilivenews #lokshahimarathi
#Live Tukaram Munde | पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषद
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.com/@LokshahiMara...
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 KZfaq - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या KZfaq चॅनलला subscribe करा / lokshahinews​
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 228
@rahulkaulapure2739
@rahulkaulapure2739 3 ай бұрын
जाहीर निषेध
@VishalThorat-gv6ht
@VishalThorat-gv6ht 3 ай бұрын
निषेध
@dipaklokhande7969
@dipaklokhande7969 4 ай бұрын
एक महिना कृत्रिम रेतन जर पशुधन पर्यवेक्षक यांनी बंद केले तर कोणता उत्पादक तयार कराल साहेब
@Y2J2308
@Y2J2308 4 ай бұрын
पशुसंवर्धन विभागाने पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे..
@dipaklokhande7969
@dipaklokhande7969 4 ай бұрын
या निर्णयाचा जाहीर निषेध
@vikaskhot8920
@vikaskhot8920 4 ай бұрын
कोल्हापुर मधून या निणर्यचा जाहिर निषेध जरा पहिल्रे कॉलेज बंद करा
@rameshmohite1883
@rameshmohite1883 4 ай бұрын
श्रेणी 2 चे श्रेणी 1 मध्ये रूपांतरीत केले चांगली गोष्ट आहे परंतु जो हेतू साध्य करण्यासाठी हे केले तो साध्य होईल का किंवा हे खाते फक्त पांढरा हत्ती म्हणून शासनाला पोसवा लागणार आहे हे लवकरच कळेल
@pradeepmahajan3035
@pradeepmahajan3035 4 ай бұрын
अगदी महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय.
@satishdhamdhere7773
@satishdhamdhere7773 4 ай бұрын
दर पंधरा किमी मागे एक पशुवैद्यकीय प्रयोगशाळा अतिशय आवश्यक आहे,आणि सोबत पदविकाधारकांचे कौशल्य विकास प्रकल्प राबवून आणखी गती आपण घेऊ शकतो...
@user-mp7wn9nu7b
@user-mp7wn9nu7b 4 ай бұрын
मुंडे साहेब, पशुधन पर्यवेक्षक पदभरतीत निवड यादी लावताना 4 मे 2022 च्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून भरतीत झालेल्या घोळा वर बोला
@user-uh8ii6xm6h
@user-uh8ii6xm6h 4 ай бұрын
मी शेतकरी या निर्णयाचा निषेध करते..
@jayeshshinde2736
@jayeshshinde2736 4 ай бұрын
नमस्कार मी एक शेतकरी असून आजच्या निर्णयावर माझे मत असे आहे की आजपर्यंत आमच्या जनावरांना सेवा देणारा Lss चुकीचा कसा असू शकतो कारण रात्री अपरात्री कधीही आम्हाला गरज पडल्यास कधी नाही बोलणारा अशा माणसांचा विचार शासन दरबारी व्हावा एक शेतकरी
@drsomeshgaikwad4298
@drsomeshgaikwad4298 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुझे LSS चुकीच नही lss ला कहीं कामे नेमुन् दिल आहे ते त्यानी करने ldo केंद्र प्रमुख होणार आहे त्यांचे काम त्याने करावे हेच अपेक्षित आहे
@Y2J2308
@Y2J2308 4 ай бұрын
भारत हे काही युरोपियन युनियन नाही पशुसंवर्धन खात्याने ग्राऊड वर काम करनारया संवर्गाला योग्य स्थान दिले गेले पाहिजे नाही तर ती धोरणात्मक घौड चुक ठरेल मुंडे साहेब LDO लॉबी घ्या प्रभावा खाली है निर्णय घेण्यात आलेला दिसतो
@atulkadam2142
@atulkadam2142 4 ай бұрын
Barobar
@popatchaudhari7333
@popatchaudhari7333 3 ай бұрын
धन्यवाद साहेब आपण अतिशय योग्य निर्णय घेतलाय परंतु प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आपण हा निर्णय घेतला तर योग्य होईल साहेब असे 😅 योग्य नाही कारण आपण खूप मोठे अधिकारी आहात याचा आम्हाला सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अभ्यास आहे परंतु आपला निर्णय आज अतिशय चुकीचा आहे मी स्वतः आपल्या निर्णयाचा निषेध करतो😅😅😅😅
@rajendrabawane1940
@rajendrabawane1940 3 ай бұрын
अगदी बरोबर सर
@drcharane4580
@drcharane4580 4 ай бұрын
राज्यातील सर्व पशुधन पर्यवेक्षकांनी काम बंद केले तर होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार असेल
@doolu-007
@doolu-007 4 ай бұрын
गडचिरोली पॅटर्न का तयार झाला असेल आज समजत आहे किती त्रास झाला असेल त्या लोकांना
@kidsmathematics4917
@kidsmathematics4917 3 ай бұрын
Lss lokani Fakt 8 days strike karave.mag yana kalel ki actually kiti grade 1 dr chi requirement ahe.15 km antravar 1bakri ajari padlyavar ldo kharach pohachel ka yacha vichar mala padato.tasech grade 1 dr.chi fees garib shetkaryala parvdel kay??? Saturday ani Sunday la visit kon karnar.bahutek grade 1 drs.na janavre ghari nyavi lagtil kiva sutti cancel karavi lagel.
@popatchaudhari7333
@popatchaudhari7333 3 ай бұрын
साहेब विनाकारण शेतकऱ्याच्या दूध धंद्यामध्ये आपल्या स्वतःच्या फायद्या साठी अडचण नको आपण स्वतः खूप हुशार आहात परंतु ग्रामीण भागात हा व्यवसाय चालतो त्यामुळे आपण स्वतः येऊन प्रत्यक्ष पहाणी करून निर्णय घ्यावा ही विनंती आपण स्वत एक गाईचं दूध काढले का आणि
@user-rj1qt7hy5w
@user-rj1qt7hy5w 4 ай бұрын
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पशुधन संपुष्टात येईल हा निर्णय घ्यायच्या आगोदर फिल्डवर खरं कोण काम करतंय याचा शोध घ्यायला पाहिजे कायद्यातील 30 अ चा जसा विचार केला तसा 30 ब चाही विचार करावा
@mohsinshaikh-uj9sz
@mohsinshaikh-uj9sz 4 ай бұрын
फक्त ३०ए कलमाचा विचार न करता ३०ब चा ही विचार पूर्ण पणे झाला अस्ततर खुपबर झाल अस्त…
@drganeshramasingrajaput4628
@drganeshramasingrajaput4628 4 ай бұрын
फक्त 30A कलमाचा विचार न करता 30 ब कलमाचा ही पूर्णपणे विचार करावा
@vidyalikhar7139
@vidyalikhar7139 4 ай бұрын
साहेब पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी आपण किमान अनुभव असलेल्या उमेवारांना प्राधान्य देऊन नेमणूक करावी तसेच जे उमेदवार शासकीय प्रोजेक्ट मध्ये म्हणजे राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत कामे करीत आहेत त्यांना प्रामुख्याने प्राधान्य द्यावे हि विनंती.
@nandkumargurav7289
@nandkumargurav7289 4 ай бұрын
Saheb FMD चे लसीकरण न करता ldo नी पैसे उचलले आहेत त्याचं बघा
@extentionofficer-qu2kg
@extentionofficer-qu2kg 4 ай бұрын
ग्रामीण भागात खरी पशुवैद्यकीय सेवा ही पशुधन पर्यवेक्षक च करतात......
@bhivajighodake8045
@bhivajighodake8045 4 ай бұрын
सर आपण बरेच निर्णय शेतकरी हिताचे घेतले पण जे लोक शेतकऱ्यांना जिवाचं रान करून रात्री अपरात्री प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकां वर मात्र आन्याय केला आहे
@VilasPatil-iu3oh
@VilasPatil-iu3oh 4 ай бұрын
ग्रामीण भागात या साहेब तुमच्या निर्णयाने दुध उत्पादक टीकेल काय
@PrakashPatil-wq8il
@PrakashPatil-wq8il 4 ай бұрын
नमस्कार मुंडे साहेब पशुसंवर्धन खात्यामध्ये आल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की या पशुसंवर्धन आणि दूध डेअरी व्यवसाय खात्याचे काहीतरी भलं होईल पण आता देत असलेल्या मुलाखतीमध्ये महानंदा महाराष्ट्रातच आहे महानंदा नाव बदलत नाही फक्त चालवण्यासाठी एनडीडीबी ला दिली आहे आम्हाला प्रश्न पडतोय की महाराष्ट्र शासनामध्ये जे काय आता क्लास वन अधिकारी आहेत ते दूध डेअरी चालवण्यासाठी सक्षम नाही असं दिसतंय शासनाकडे डेअरी चालवण्यासाठी कृती आराखडा नाही का? तुम्ही तर मुलाखतीमध्ये शेतकरी उद्योजक आणि सक्षम झाला पाहिजे पशूचे आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे वन हेल्थ प्रोग्राम राबवला गेला पाहिजे वगैरे वगैरे असं म्हणत आहे हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असणारे मनुष्यबळ (पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग खाजगी आणि शासकीय सेवेमध्ये आहेत त्यांचं कवच आहे 1984 /30 ब/57 )याचा पुनर्रचनेच्या नादात एकतर्फी विसर पडलेला दिसत आहे या संवर्गाचे योगदान दूध क्रांती असो किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दारापर्यंत सेवा देण्याचे काम आतापर्यंत चालू आहे याचा विचार न करणे म्हणजे पशुसंवर्धन खात्याचे पुनर्रचना धोरण आखणी नसून ते धोरण अडवणे असे दिसत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोरण राबवायचे असे वाटेत असेल तर पशुधना पासून मानवाला आणि मानवापासून पशूला होणारे रोग यांचे प्रतिबंध लसीकरण आतापर्यंत 100% झालेले आहे असे दिसत नाही असे असून सुद्धा महाराष्ट्र मध्ये खाजगी पशुधन पर्यवेक्षक एल एस एस यांचा कोठेही दूध उत्पादक पशूची सेवा देण्यासाठी या मनुष्यबळाचा उल्लेख दिसून येत नाही असे असताना नुसते क्लास वन अधिकारी नेमून महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्या पर्यंत पशु सेवा देता येईल का याचा विचार व्हावा तसेच पुढे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन जोपासण्याचे दूध उत्पादन वाढीचे धोरणात्मक योजनेमध्ये पशुधन पर्यवेक्षक एल एस एस बांधवांचे योगदान 100% आहे विसर पडू नये विचार व्हावा इतकच
@doolu-007
@doolu-007 4 ай бұрын
साहेब p.a.c. चे डॉक्टर class 2 मधे आहेत मग पशुसंवर्धन मध्ये डॉक्टर हे क्लास 1 मध्येच का payment load चा hi विचार करा
@swapnil704
@swapnil704 4 ай бұрын
दुधाचे खरेदी दर आज कमी झालेले आहे पण विक्री कुठे तुम्ही कमी केली खाद्याचे दर कुठे कमी केले तुम्हला शेतकऱ्यांची किती काळजी आहे समजतंय ना
@sameerghotane2483
@sameerghotane2483 3 ай бұрын
14:35 14:35 14:36 14:36
@ravindrathakareshort
@ravindrathakareshort 4 ай бұрын
दुग्ध व्यवसायात प्रगती करायची असेल आणि दुधाची भेसळ विषमुक्त दूध जर पाहिजे असेल तर आपल्याला दुधाचे दर गाईचे कमीत कमी 40 रुपये आणि रुपये लिटर म्हशीचे कमीत कमी 60 रुपये द्यावे लागतील पण आपल्या इथे पाण्याची बॉटल ₹20 लिटर. गाईचे दूध 26 रुपये 80 पैसे लिटर. म्हणून दुधाच्या व्यवसायाकडे वळण्यास पेक्षा पाणी विकणाऱ्या चा कल जास्त आहे. मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे
@ravindrathakareshort
@ravindrathakareshort 4 ай бұрын
एक नंबर बरोबर
@SagarKadam-dp3kw
@SagarKadam-dp3kw 4 ай бұрын
मी. l.s.s. म्हणून याचा जाहिर निशेत करतो
@pranitakamble7709
@pranitakamble7709 4 ай бұрын
3:38 मुंढे साहेब तुम्हीं शेतकऱ्यांचा विचार कधीही केलेला नाही तुम्हीं दिलेला निर्णय हा चुकीचा दिलेला आहे मी l s s यानिर्णयाचा जाहीर निषेध करतो
@prashantatole7
@prashantatole7 4 ай бұрын
पत्रकार बंधुंनां नेमका शेतकरी हिताच कोणता प्रश्न विचारला जावा याचीच जाणीव नाही आणि अभ्यासही नाही
@dr.madhukarsalve3017
@dr.madhukarsalve3017 4 ай бұрын
याचा अर्थ हाच आहे की d a p ची मूळ किंमत लपवून सबसिडी या नावावर शेतकऱ्यांना लुटायच त्यांचप्रमाणे दुधावार 5 रुपये अनुदान म्हणजे भीक आणि शासनाने प्रायव्हेट उदयोजकाला दिलाला शेतकऱ्याचे दुधाचे टेंडर म्हणजे उदयोजकाची प्रगती आणि शेतकऱ्याची अधोगती
@shitalchougule654
@shitalchougule654 4 ай бұрын
मा मुंढे साहेब तुमचा जो हा एक तर्फे निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य नसुन आमचा पण विचार करायलाच हवा होता पण तो केलेला नाही म्हणून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहे
@bandhudinkar6963
@bandhudinkar6963 4 ай бұрын
साहेब act 1984( 30 ब )lSS वर्गाच्या कामाचा जो पण अधिकार आहेत ते न विसता आपण निर्णय द्यायला हवा आहे, यात (a )विचार केला गेला आहे हा निर्णय एक तर्फी आहे. जाहीर निषेध
@prashantpatil6820
@prashantpatil6820 4 ай бұрын
एकतर्फी निर्णयाच्या जाहीर निषेध करतो 30 B चा विचार करून LSS संवर्गाला पण न्याय द्यावा.
@deepakkumbhar6946
@deepakkumbhar6946 4 ай бұрын
साहेब रात्रीचे बारा वाजता दोन वाजता कोण काम करत पहा मग निर्णय घ्या कोण सांगत म्हणूण निर्णय घेऊ नका जाहीर निषेध
@kirtikumarchougule7340
@kirtikumarchougule7340 4 ай бұрын
अहो साहेब तुम्ही स्वता चौकशी करून बघा खरोखरच फील्ड वरती काम कोण करत आहेत आणि काम न करता सरकारी पगार घेवून मजा कोण मारत आहेत. तुम्ही हे जे निर्णय घेतला आहे या मध्ये शेतकरी ,दुग्धव्यवसायीकाचयां हीताचा निर्णय नाहीच आहे .ही जो निर्णय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो .
@nitinrane4395
@nitinrane4395 2 ай бұрын
दादा सहकार विभागातील ऑडिटीर्स जे सहकारी दूध संस्थांचे ऑडिट करत त्यांचे ही पदे घालविण्याच्या फिराक मधे आहेत हे महाशय
@Y2J2308
@Y2J2308 4 ай бұрын
50% बैल तयार होतात... त्यांच काय करायचं खाटकाला विकता येत नाही शेतामध्ये काही काम उरले नाही बैलापासून तयार होणारी ऊर्जा ही पर्यावरण शुद्ध ठेवणारी आहे त्याचा साधा उल्लेख केला जात नाही दुर्दैव आहे 1982 ची आकडेवारी उपलब्ध आहे असे सांगितले जाते की जेवढी विद्युत ऊर्जा मिळते तेवढीच ऊर्जा ही बैलाच्या कामापासून मिळते(1982) परंतु त्याचा स्वच्छ ऊर्जा म्हणून विचार कधीही केला नाही ही धोरणात्मक दिवाळखोरी नहीं काय बैलांच्या शक्तीचा वापर करून घेतला गेला पाहिजे... परदेशी वशांची आतीरेकी वाढ योग्य नाही चांगल्या देशी वाणाचे सुद्धा योग्य जोपासना करणे आवश्यक आहे
@swapnil704
@swapnil704 4 ай бұрын
निषेध। निषेध निषेध
@krishnamohite6726
@krishnamohite6726 4 ай бұрын
30 A चा जसा विचार केलेला आहे.तसाच 30 B चा विचार करा .साहेब म्हणजे LSS रस्त्यावर येणार नाही .व LSS ला न्याय मिळावी ही विनंती.
@user-ip3qg6ge5q
@user-ip3qg6ge5q 4 ай бұрын
साहेब lss लोकांचा विचार केला पाहिजे तुमचे हे विचार लंपीची साथ चालू असताना कुठे होते तुमच्या या विचारला जाहीर निषेध
@preetamdhamane1865
@preetamdhamane1865 4 ай бұрын
काम करणार फक्त lss 84(B) ची माहिती करुन घ्या साहेब
@sandipjk0099
@sandipjk0099 4 ай бұрын
ज्या संस्था ना सरकारी अनुदान नसताना मागासवर्गीय शेळीमेंढीपालन संस्था सरसगट बंद करून संस्थावर अन्याय केला आहे.
@yogeshgaykar4318
@yogeshgaykar4318 4 ай бұрын
Saheb,vasatavikta janun ghyavi, field var kon kam kartat,aani tumhi ji mahiti sangtay changli vanvshaval,jast dudh he aamhi geli 5 varshapasun kartoy, aamhi vaccination pn karto,sarv kame lss kartat tumhi thode shaharatun shetkaryanchya farm var jaun vastusthiti pahun bolalat tar bare hoil
@dr.rameshwarraut964
@dr.rameshwarraut964 4 ай бұрын
जाहीर निषेध एकदा पशु पालकांना विचारा त्यांना ldo पाहिजेत की lss
@yogeshkatawate8178
@yogeshkatawate8178 4 ай бұрын
नमस्कार सर आज जर का विचार केला तर तुम्ही किती lss लोकांना रोजगार पासून बेदखल करणार आज दुधाचे उत्पादन या lss मुळेच टिकुन आहे तर माझी विनंती आहे की परत या गोष्टी वर विचार करावा धन्यवाद
@shankarzope7736
@shankarzope7736 4 ай бұрын
आपण केलेल्या पशुविभागाची पुनर्रचना हे विशिष्ट स्ववर्ग साठीच झाले सारखे वाटत. परंतु यात कोढेही पशुधन पर्यवेक्षक उल्लेख दिसत नाही.लंपी आजारात सर्व प्रथम खाजगी 1लाख वर पशुधन पर्यवेक्षक कामी आले होते.सर आपण सर्व सामावेश निर्णय दिला पाहिजे होता.......
@Satishpatil-ly5zj
@Satishpatil-ly5zj 4 ай бұрын
दुधाला दर मिळाल्यास उधोजक आपोआपच तयार होतील तसेच दुधातील भेसळ पुर्णपणे थांबल्यास दर निश्चितच मिळेल दूध उत्पादनापेक्शा वितरण जास्त आहे
@pradeepmahajan3035
@pradeepmahajan3035 4 ай бұрын
दूध उत्पादनापेक्षा वितरण जास्त आहे हा महत्वाचा विचार करावयाचा मुद्दा आहे.आत्तापर्यंत पशुसंवर्धन विभाग दूध वितरणासाठी डेअरी विभागाकडे अंगुलीनिर्देश करू शकत होता.आता दोन्ही विभागांसाठी एकच आयुक्त असल्याने तसे करता येणार नाही.दूध उत्पादन व दूध वितरणातील आकडेवारीच्या फरकाबाबत उत्तर एकाच विभागाला म्हणजे एकाच अधिका-याला द्यावं लागेल.
@dilipmunde968
@dilipmunde968 3 ай бұрын
जाहीर निषेध या निर्णयाचा ...फक्त एका मूठभर लोकांचा च यामध्ये विचार केलाय...मी एक LSS म्हणून याचा जाहीर निषेध करतो...
@ananddange4828
@ananddange4828 4 ай бұрын
श्रेणी 2चे दवाखाने श्रेणी 1केले हे कळले सर पण त्या दवाखान्यांमध्ये lss हे पद कोणत्या हेतूने ठेवले आहे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
@VinaykPansare-ws6os
@VinaykPansare-ws6os 4 ай бұрын
इथुन मागच्या सचिवांनी निर्णय का घेतला नाही याचाही विचार करावा
@doolu-007
@doolu-007 4 ай бұрын
साहेबांना मोठ काही मिळालं असावे ध्येय
@JavedMujavar-pk1ig
@JavedMujavar-pk1ig 3 ай бұрын
❌Ektarfi nirnayacha jahir nishedh❌
@akshaydhanwade2020
@akshaydhanwade2020 3 ай бұрын
बाकी काही नको कंपनी वाल्यांचे कामकाज कसे आहे ते पहा आज 20 ते 25 रुपये दूध उत्पादकाला रेट पडत आहे यावर काही उपाय काढा
@sushk.5063
@sushk.5063 3 ай бұрын
मा. तुकाराम मुंडे साहेब. आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रा राज्यात पशुसंवर्धनाचे काम हे एल एस एस ची लोक करतात ग्रास रूट ला जोरात करतात तरी तुम्ही बीबीसी लोकांच्या बाजूने निर्णय देऊन एल एस एस असणाऱ्या लोकांच्यावर अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे अन्याय करत आहात याबद्दल तुमच्या या कृतीचा जाहीर निषेध निषेध निषेध. राज्यात पशुसंवर्धनाचे जर काम करायचे असेल तर एल एस एस लोकांना बरोबर घेऊनच काम करावं लागेल कारण त्यांची संख्या जास्त आहे . त्यांना डावलून तुम्ही राज्यात जे काही प्रोजेक्ट राबवणार आहात पशुसंवर्धन विभागात ते यशस्वी होऊ शकत नाहीत ग्रास रूट ला ग्राउंड लेवलला त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्यांच्याशिवाय तुमचे कोणतेही राज्य लेव्हलचे प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकत नाहीत ए आय वर्कर व एल एस एस ची लोकं ही महत्त्वाचा दुवा आहेत.
@kishorpawar2990
@kishorpawar2990 4 ай бұрын
फिल्ड वरती येऊन बघा खरं काम कोण करत आहे खरं काम एल एस एस लोक करत आहे
@sushantmohite6254
@sushantmohite6254 4 ай бұрын
साहेब फिल्ड वर जाऊन बघा खर काम कोण करते ग्राउंड लेवलला
@maheshmhetre602
@maheshmhetre602 4 ай бұрын
भ्रष्टाचारी सरकार आणि भ्रष्टाचारी प्रशासन याचे उत्तम उदाहरण हे आहे दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यायला पाहिजे होता शेतकऱ्यांना आता हे पांढरे हत्ती पोसावे लागणार
@sandippatil9764
@sandippatil9764 4 ай бұрын
विभागाची सूरवात करणारा पशुधन पर्यवेक्षक सवर्ग विभागात राहने गरजेचे आहे आज खेडे वाडी वस्ती हे लोक सेवा देत आहे
@mohanpawar4290
@mohanpawar4290 4 ай бұрын
👍
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 4 ай бұрын
🙏🙏
@sumitgadge884
@sumitgadge884 4 ай бұрын
मि lss म्हणून याचा निषेध करतो साहेब गावाकडे येवुन सर्वे करून निर्णय घ्या भरती करताना नवीन अनुभवी व्यक्तीना प्राधान्य द्यावे ldo कीती रात्री अपरात्री कार्यरत आहे याचा विचार करावा आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या उद्भवू शकते lss स्थानिक पातळीवर रात्री अपरात्री सेवा पूर्वत आहेत्यामुळे शेतकरी तग धरुन आहेत ‌ तरी आपण कोनावरही अन्याय करू नये
@rajendrabawane1940
@rajendrabawane1940 3 ай бұрын
@vickyrankhambe667
@vickyrankhambe667 4 ай бұрын
30A चा जसा विचार केला आहे. तसाच 30 B चा विचार करा. साहेब म्हणजे LSS रस्त्यावर येणार नाही. व LSS ला न्याय मिळावी ही विनंती.
@atulkadam2142
@atulkadam2142 4 ай бұрын
एक तर्फी निर्णय आहे
@sandeshhumane9562
@sandeshhumane9562 2 ай бұрын
लम्पी चालू असतांना रात्रीचे 12 वाजेपर्यंत जी सेवा LSS ने दिली ती LDO नाही देऊ शकत... एक शेतकरी
@Sanketkokare11
@Sanketkokare11 4 ай бұрын
साहेब रात्रीचे 12 वाजता कोण काम करत ते पहा मग निर्णय घ्या साहेब [जाहिर निषेध] 🙇🙏 साहेब फिल्ड वर येऊन बघा L.D.O किती काम करतात ते मग कळेल L.D.O आणि L.S.S मधिल फरक 😢
@IBoycottGodiNewschennels
@IBoycottGodiNewschennels 29 күн бұрын
याला केंद्र शासनात पाठवा ....
@nandkumargurav7289
@nandkumargurav7289 4 ай бұрын
साहेब गावाकडे येऊन बगा कोण काम करतंय तुमचे ldo संध्याकाळी फोन बंद करून ठेवतात lss शिवाय पर्याय नाही
@amirhamajasayyad6992
@amirhamajasayyad6992 4 ай бұрын
जाहीर निषेध व्यक्त करतो यामध्ये IVC Act 1984 सेकंशन 30B पूर्ण पणे दुर्लक्षित करण्यात आला आहे
@doolu-007
@doolu-007 4 ай бұрын
Illegal काम आज पर्यंत कोणी करून घेतलं आहे साहेब फसवणूक कोणी केली मग
@anandakadam8748
@anandakadam8748 4 ай бұрын
खरे काम पशुधन पर्यवेक्षक करतोय मी या निर्णयाचा नेषेत करोतो
@PoojaSangalge
@PoojaSangalge 3 ай бұрын
जाहिर निषेध आहे पुनररचनेस
@deepakkhude1533
@deepakkhude1533 4 ай бұрын
साहेब दुधाला किमान 40 रु दर द्या
@deepakkhude1533
@deepakkhude1533 4 ай бұрын
साहेब शेतकरी दुध व्यवसाय बंद करायला लागलेत दुधाला किमान ४० रु दर मिळावा.
@suhasphopale4062
@suhasphopale4062 4 ай бұрын
जाहीर निषेद
@shitalchougule654
@shitalchougule654 4 ай бұрын
30 अ चा जसा विचार केलेला आहे तसंच 30 ब चा विचार करा साहेब म्हणजे एल एस एस रस्त्यावर ये नाही व एल एस एस ला न्याय मिळावा ही विनंती
@sankettapase9109
@sankettapase9109 4 ай бұрын
फक्त 30 अ चा विचार न करता 30 ब कलमाचा ही पुर्णपणे विचार करावा साहेब
@dilipmunde968
@dilipmunde968 4 ай бұрын
LSS संवर्गाचा चा पण विचार करायला पाहिजे होता साहेब...ground level वर काम करणारे फक्त LSS बांधवच आहेत...शेतकऱ्यांच्या बांधावर , अर्ध्यारात्री त्याच्या घरी फक्त LSS Dr. च जातात..ground level वर कोण काम करत हे एकदा बघा...फक्त मूठभर लोकांचा च विचार करून निर्णय घेऊ नये...एक LSS बांधव म्हणून जाहीर निषेध...
@sitaramparab2540
@sitaramparab2540 4 ай бұрын
फिल्ड वरती येऊन बगा साहेब खरं काम कोण करत आहेत ते lss लोक करत आहेत
@aniljadhav4735
@aniljadhav4735 4 ай бұрын
आज पूर्ण ग्रामीण भागात ,खेड्यापाड्यात ,डोंगराळ भागात आपला पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक हा या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना दिवस-रात्र, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा पशुसेवा 24तास घरपोच देत आहेत. आपण पशुसंवर्धन विभागाचां पुनर्रचना केली ती छान गोष्ट आहे पण यामध्ये खरं काम करणारा पशुधन पर्यवेक्षक यावर काही अन्याय होऊ नये याचाही साहेब तुम्ही विचार करणे गरजेचे आहे. आता जे शेतकऱ्यांच्या घरी जनावरे आहेत ती सर्व पशुधन पर्यवेक्षक यांच्यामुळेच आहेत. तरी या सर्व गोष्टींचा विचार व्हावा व पशुधन पर्यवेक्षक यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये याचा साहेबांनी विचार करावा.
@ajitgaikwad1845
@ajitgaikwad1845 4 ай бұрын
पशुधन पर्यवेक्षक पदावर अन्याय होतो आहे,ही पदे भरली जावीत
@vikasmundhe6064
@vikasmundhe6064 4 ай бұрын
ती आता रद्द झाली..
@tik5703
@tik5703 4 ай бұрын
@@vikasmundhe6064अरे मित्रा ती रद्द झालीत हे खरय पण जे LSS सध्या कार्यरत आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे कारण खूप वर्षापासून LSS पदावर असलेले लोकच पशू वर उपचार करत होते ( जेंव्हा गरज होती तेव्हा LSS लोकाना राबवल पशू दवाखाने देऊन आणि त्यांना आज महाराष्ट्र शाशन उपचार करण्याचे अधिकार लायसन्स ही देत नाहीये ऑफिशिअली म्हणजे दोन्ही कडून LSS वाले चिरडले जाणार) आणि त्यांचा (LSS लोकाना ) अनुभव खूप मोठा आहे त्यांचे योगदान खूप मोठे आहे हे विसरू नका.
@amitnalawade8704
@amitnalawade8704 3 ай бұрын
पशुधन पर्यवेक्षक यांच्या मुळे दुग्ध व्यवसाय चालू आहे ग्राउंड लेवला पशुधन पर्यवेक्षक काम करतात
@mohanpawar4290
@mohanpawar4290 4 ай бұрын
हा L. S. S. वर फार मोटा अन्याय आहे शासनाचा जाहीर निषेध
@user-dm3pt9pc6d
@user-dm3pt9pc6d 4 ай бұрын
Saheb lss band kela tar setkari ca kay hoel bga firun gavo gavi kalel tumala ....
@GaneshChothe-od1hg
@GaneshChothe-od1hg 4 ай бұрын
एकतर्फी निर्णयाचा निषेध
@RajaramWaidande-bt4tn
@RajaramWaidande-bt4tn 2 ай бұрын
Ahkatalabakersachvamala
@vijaysuryavanshi5059
@vijaysuryavanshi5059 4 ай бұрын
आम्ही याचा जाहीर निषेध करतो... सर हे आम्हाला पटलं नाही..
@Vikaspatil-ms1cb
@Vikaspatil-ms1cb 4 ай бұрын
, मी शेतकरी जाहीर निषेध करतो रात्रीची , विजिट कोण करणार ही एल एस एस लोक रात्री अपरात्री आमच्या जनावरांना सेवा देतात त्यावेळेला कोण येणार
@popatchaudhari7333
@popatchaudhari7333 3 ай бұрын
साहेब नुसता बोलू नका पाच कोंबड्या एक कोंबडा याच व्यवस्थापन करून पहा किती त्रास होतो
@drcharane4580
@drcharane4580 4 ай бұрын
निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे
@ratannerlekar6715
@ratannerlekar6715 4 ай бұрын
ग्रामीण भागात खरी पशुववैदकीय सेवा ही पशुधन पर्यवेक्षक च करतात रात्री अपरात्री shetkaryana पशुधन पर्यवेक्षक च पशुववैदकीय सेवा पुरावतात
@Sanketkokare11
@Sanketkokare11 4 ай бұрын
@drsam24183
@drsam24183 4 ай бұрын
Excellent Officer and Vision...Knowledgeful Person with gr8 Vision....
@rameshgaikwad2327
@rameshgaikwad2327 4 ай бұрын
एक तर्फे नीर्णायामूळे यचा जहीर निषेध करतो .
@ajitgaikwad1845
@ajitgaikwad1845 4 ай бұрын
दुधाचा दर कोण ठरवणार
@ramkarande7556
@ramkarande7556 4 ай бұрын
साहेब आम्ही अजून किती दिवस फुकट दुध ओतायच😢
@vijaypatil2303
@vijaypatil2303 4 ай бұрын
मुंढे साहेब तुम्ही L S S वर्गाचा विचार करावा अन्यथा लम्पी सारख्या आजार जर का आला तर प्रशासनाची पळता भूई थोडी होईल
@swapnil704
@swapnil704 4 ай бұрын
आस चाललं ना तुम्हला उद्योजक शोधावा लागतील
@santoshbadekar3645
@santoshbadekar3645 4 ай бұрын
ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या दारात पशुधनावर उपचार करणाऱ्या पशुधन पर्यवेक्षक यांच्यावर अन्याय इंडियन व्हेटर्नरी कौन्सिल केंद्रीय कायद्याचे उल्लंघन
@pravinvet8391
@pravinvet8391 4 ай бұрын
Upchar karne niymat baste ka?
@dr.rameshwarraut964
@dr.rameshwarraut964 4 ай бұрын
उपचार करायला वेळेवर येता का
@RajaramWaidande-bt4tn
@RajaramWaidande-bt4tn 2 ай бұрын
Avadclassoneadkareeterkatatanaeta
@drsanketkamble2034
@drsanketkamble2034 4 ай бұрын
महाराष्ट्रातील पशुधन पर्यवेक्षक यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या सेवेचे मा. तुकाराम मुंढे साहेबांनी थोडे तरी कौतुक करायला पाहिजे होते याउलट त्यांनी पदविका धारक संवर्गाला हे अधिकार नसल्याचे सांगितले आहे या वक्तव्याचा मी डॉ. संकेत कांबळे(मिरज)जाहीर निषेध करत आहे.
@imranrotiwale728
@imranrotiwale728 4 ай бұрын
पशुधन पर्यवेक्षक हा रात्रीदिवस अपरात्र पावसाळा उन्हाळा थंडीत काम करत आहे आपली सेवा बजावत आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधव पशुधन पर्यवेक्षकांच्या पाठीमागे खंबीर उभा राहतील
@santoshgawai8731
@santoshgawai8731 4 ай бұрын
1984 मधील कलम b30 मधील विचार करायला पाहिजे होता साहेब एक महिना जर कृत्रिम रतन करणे बंद केले तर कुठले उत्पादन वाढायचं आहे
@user-mq7fh2cz4t
@user-mq7fh2cz4t 4 ай бұрын
हा एक तर्फी निर्णय घेतला आहे 30अ प्रमाणे 30ब चा ही विचार होणे गरजेचे आहे, स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पशुधन पर्यवेक्षकानी धवल क्रांती घडवून देशाला दुधाच्य बाबतीत स्वावलंबी बनविले त्याना आपल्या कडून खासा न्याय वारे शासन धिक्कार असो आपल्या धोरणाचा
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 60 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН