Рет қаралды 14,670
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VidhanParishadElection #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar
महाराष्ट्र टुडे LIVE : महाराष्ट्रातील 4 पक्षांच्या आमदारांची आता आजपासून हॉटेलवारी सुरु झाली आहे. चारही पक्ष आजच आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. भाजपच्या आमदारांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. सत्तेत तरी युतीच्या आमदारांना विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेलवर ठेवायची गरज का भासते?
#RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.