ll दीक्षाभूमी ll अंडरग्राउंड पार्किंग रद्द ll आता पुढे काय..! ll

  Рет қаралды 33,005

Jagruti News

Jagruti News

22 күн бұрын

ll दीक्षाभूमी ll अंडरग्राउंड पार्किंग रद्द ll आता पुढे काय..! ll

Пікірлер: 182
@vikaslihinar87
@vikaslihinar87 20 күн бұрын
विनोद खोब्रागडे तुमच्या कार्याला सलाम
@marutikadale383
@marutikadale383 21 күн бұрын
आता पुढे दिक्षा भूमी भारतीय बौद्ध महासभा यांचे कायदेशीर ताब्यात घेणे... बस.. 💐
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 21 күн бұрын
समारक समिती बरखास्त कराच पण आठवले स्टाईल जे पँथर नेते आहेत त्यांना देखील बाजूला करा आणि दीक्षा भूमी आंबेडकर घराण्याच्या स्वाधीन करा आम्हाला आता आंबेडकरी सर्व सस्था ताब्यात द्या सर्व आंबेडकरी जनतेने एक नेता एक पक्ष आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ह्यांच्या छायेखाली या अशी माझी सर्व आंबेडकरी जनतेला आहे जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@pankajsondawale2544
@pankajsondawale2544 21 күн бұрын
दिक्षाभुमी स्मारक समीती बर्खास्त करून दिक्षा भुमी आंबेडकर कुटुंबा कडे हस्तांतरित करावी।
@nilimachimankar8653
@nilimachimankar8653 21 күн бұрын
Ya samiti madhle je sadsya ahet te bhagat aso fulzale aso wankoni hi aso Yana Ani yancha families la chapkane fhopkace rastyawar wnave mg Yana jantechi takat samjel.
@prakashghadage6419
@prakashghadage6419 20 күн бұрын
😊
@ProfNVDhoke
@ProfNVDhoke 14 күн бұрын
00p😊pp😊​@@nilimachimankar8653
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
खरोखर आहे हे बौध्द समाज व आंबेडकर समाजाने हे ध्यानात घ्या जागरुक रहा जागा रहा असे लोक पुर्वीची हाल करतील तर आमचे नक्कीच होणार जागरूक रहा ??????
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 21 күн бұрын
जागृती न्यूजला क्रांतिकारी जय भीम हा दीपक केदार साहेब यांना सुद्धा जय भीम पण हे केदारनाथ हे दुसरे आठवले झालेले आहेत यांच्या पाठीवर शरद पवार साहेबांनी हात ठेवला आहे इतके दिवस यांच्यावर आम्हाला विश्वास होता की आमचा एक लढाऊ पॅंथर आहे पण आता हा पॅंथर नाही आम्ही 2000 24 च्या लोकसभेमध्ये यांना पाहिला आहे यांनी बाळासाहेबांचा प्रचार केला नाही वंचित चा प्रचार केला नाही त्याने शरदचंद्र पवार साहेबांच्या उमेदवाराचा प्रचार केला असे नेते आम्हा आंबेडकर वाद्यांना नको आहेत आम्ही सामान्य माणसावर बोलत आहोत आम्हाला असे नेते नको आणि कधी नेते होऊ शकणार नाहीत
@bibhishansherkhane4956
@bibhishansherkhane4956 21 күн бұрын
दिक्षा भूमीचा ताबा नैसर्गिक न्यायाने आंबेडकर घराणे,बौध्द महासभेकडे देणे आवश्यक आहे. बौध्द महासभा,आंबेडकरी घराणे व समाज योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहेत गरज फक्त सर्व स्वयं घोषित तथाकथित पुढार्यानी एकनिष्ठ कार्यकर्ते बनून आंबेडकरी घराणे, चळवळ,विचार व समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.
@mahuresclasicalmusicclasse4958
@mahuresclasicalmusicclasse4958 20 күн бұрын
ज्याप्रमाणे, फडणवीसांनी अनेक पक्ष फोडून राजकारण केले, त्या वरून माझे ठाम मत आहे, यात त्यांचेच काही तरी कूट कारस्थान आहे. त्याच माध्यमातून स्मारक समितीला त्यांनी आपल्या फेवरणे करून घेतले. आपली निती साध्य करण्याकरिता. 🙏जयभीम
@DnyaneshwarMakeshwar-yr1pk
@DnyaneshwarMakeshwar-yr1pk 21 күн бұрын
दीक्षा भूमी चे जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कऱ्यकरणीची निवड जनतेतून करावी. दुसरा व्यक्ती नको.दीक्षा भूमीचे सुशोभीकरन करायचे असेल जनतेला विश्वात घ्यायचे गरजेचे आहे.
@user-ls1iu8ev8f
@user-ls1iu8ev8f 21 күн бұрын
मला असं बौद्ध महासभा यांच्याकडे ज्या संस्था आहे त्या घालवु दे अगर मोडकळीस आल्या तरी चालेल पण हे सर्व संस्था बौद्ध महासभा यांच्याकडे सोपविण्यात आली पाहिजे
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
सर्वजण लक्ष्यात घेणे गरजेचे आहे भारतात एकमेव जागरूक व अन्याय सहन न करणारे समाज आहे आणखी हेच लोक आवाज करताना दिसत आहेत हे सर्वांना माहीत असावे?????😊
@Ghhgtrryuyt
@Ghhgtrryuyt 21 күн бұрын
दिक्षा भुमी ठीक आहे पुर्ण भारतामधे जितना भी बौद्ध विरासत है ओ किसके हवाले करना है हींदु ओ के पास या बाबा साहेब जी का परिवार क्यु नहीं आगे आते हम तो तय्यार है हर तरह का आंदोलन करने को जय गुरु रविदास जी जय भीम जय कबीर दास जी
@meghrajwankhede5070
@meghrajwankhede5070 21 күн бұрын
भीमराव यशवंत अंबेडकर आये थे
@namdevsarate8384
@namdevsarate8384 21 күн бұрын
क्यो प्रकाश जी ने. वंचित ने आंदोलन किया नही क्या भाई.
@Ghhgtrryuyt
@Ghhgtrryuyt 20 күн бұрын
@@namdevsarate8384 बहन मायावती जी भाई प्रकाश आंबेडकर जी ने बुद्ध गया मुक्ती आंदोलन किया होता तो आज बौद्ध गया हमारे कब्जे में होती पुरी एशिया में बौद्ध समाज सबसे ज्यादा है और सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाइना में लगभग 141 करोड़ बौद्ध भाई बहन हैं हमारे फिर भी ये डरपोक हिंदू ओ से किसबात से घबराना हमें भारत देश के बाहर भी हमारे बौद्ध भाई बहन हैं हमारे हिंदू ओ का कोई भी नहीं है पुरी दुनिया में उलटा हिंदू ओ को हम गुलाम बना सकते हैं नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 20 күн бұрын
अंबाझरी येथील आंबेडकर भवन पाडल्या गेली त्या अंबाझरी आंबेडकर भवन वाचविन्याकरिता सर्वानी एकञ आले आहे
@prakashgaikwad1230
@prakashgaikwad1230 20 күн бұрын
स्मारक समिती बरखास्त करून बाळा साहेब अंबेडकर यांचे कडे सोपवावी
@VinodraoShinde
@VinodraoShinde 21 күн бұрын
समिति हटाओ दीक्षाभूमि बचा व
@user-ov2zb8ky8i
@user-ov2zb8ky8i 21 күн бұрын
अगोदर दीक्षा भूमी ७/१२ वर आणा .
@panchshilalokhande2302
@panchshilalokhande2302 21 күн бұрын
खुब खुब आभार आहेत कि दिक्षा भुमी चे अंडरग्राऊड पारकिंगचे काम बंद केले याबद्दल आभार जय भीम नमो बुध्दाय
@kamblesanjay5531
@kamblesanjay5531 21 күн бұрын
हि दिक्षाभूमी समिती बरखास्त करूण । दिसाभूमि ही आंबेडकर परिवारांको देण्यात यावी यासाठी तुम्ही सर्व नेते लढा आणि स्मारक समिती बरखास्त करा त्यासाठी एकत्र या .
@HaribhauHanwate
@HaribhauHanwate 20 күн бұрын
🎉
@pravingamare3521
@pravingamare3521 21 күн бұрын
Jai Bhim, Jai Sanvidhan 🙏
@user-ov2zb8ky8i
@user-ov2zb8ky8i 21 күн бұрын
लोकांचा कौल घ्या .फालतू गोष्टी करू नका .सरकार चे पैसे घेतले तर सरकार cha माणूस समितीवर असणारच .
@shakilaramteke4349
@shakilaramteke4349 3 сағат бұрын
खोब्रागडे जी तुम्हाला ‌खुप खुप मनापासून धन्यवाद दिक्षाभुमी ‍आमची प्रेरणा स्थान आहे म्हणून ती जे खरे आंबेडकर वादी आहेत त्यांच्या च हातात दिली पाहिजे जयभीम खोब्रागडे साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि‍ आशिर्वाद तुम्हाला नक्कीच यश मीळो हिच‍ प्रार्थना जयभीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💐💐💐🌹
@marotiramteke9478
@marotiramteke9478 21 күн бұрын
आपण बरोबर बोललात सर जय भीम
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
आरे वाघा सरकार हे काय. जनतेसाठी नाही का भारतातील बौध्द लोकांना बाजूलाच करतील??
@D_D_UMARE
@D_D_UMARE 20 күн бұрын
बरोबर दिपकभाऊ केदार साहेब, आणि सर्वांना विनंती वाचवा दिक्षाभूमीला.
@rameshgound7833
@rameshgound7833 20 күн бұрын
Maze ekch sangne aahe ki, Hoy mi96 kuli nahi tar ek kuli aahe maze kuldaivat Dr Babasaheb asun kuldevi Mata Ramabai aahet.. mag aapan vegale ka ha prasna aahe.
@rameshgound7833
@rameshgound7833 20 күн бұрын
Vegale ka.
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 20 күн бұрын
गावागावात दलबदलू राजकीय नेते झोडो...? ह्या नितीचा अवलंब करण्याची वेळ समाजावर येऊ नये...
@akroshkhobragade1880
@akroshkhobragade1880 21 күн бұрын
जय भीम
@waghmaresiddhartha9798
@waghmaresiddhartha9798 20 күн бұрын
जब हमारे लोग ही आधार है तो कुछ नही होगा जयभीम खोबरागड़े साहेब
@shashikalameshram7270
@shashikalameshram7270 21 күн бұрын
साहेब नागपुर चा लोकाना माहीत नवते जस माहीत झाले तसेज आमीही हा गोदर केला
@prabodhan9649
@prabodhan9649 21 күн бұрын
Samadhan.shingare.pune.jaybhim Jaysanvidhan.👍✌🌷🌷🌷🙏🙏
@Ghhgtrryuyt
@Ghhgtrryuyt 21 күн бұрын
भारत देश मधे बौद्ध समाजा ला शि जिनपिंग साहेब जी सारखा बौद्ध नेता हवा भाई संदिप वाल्मीकि जी प्रमाणे बौद्ध नेता हवा नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम
@nandamhaske1422
@nandamhaske1422 20 күн бұрын
भारतीय बुद्ध महासभा भिमराव आंबेडकर. घराणे बुद्ध समज जाहीर पाठिंबा ✌️✌️✌️✌️❤❤❤❤❤❤
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
भावा जनता दगड धोंडे पुजारी व अडाणी आहे यांचे कडे लक्ष्य न देता उच्च व विचारक व आंबेडकर विचारांचे व बौद्धांचा अभ्यास व ईतिहास माहीत असणारे एकत्र येऊन निर्णय घेतील व राहीला विषय लढायला जनतेला बोलवा ?????????????????
@inditechnician
@inditechnician 21 күн бұрын
हा राजकीय स्टंट होता-तो संपला
@user-qf2do7lk2e
@user-qf2do7lk2e 3 күн бұрын
दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग रद्द झालीच पाहिजे.बौद्ध जनता तुमच्या पाठीशी आहे. जय भीम.
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 21 күн бұрын
Amhala parkas ambedkar cha savadin kele pahije diksha bumi baba saheba ci virasat ambekar garanela dili pahije namo budhay jai bhim
@nandamhaske1422
@nandamhaske1422 20 күн бұрын
चैत्यभूमी 2014. काम चालु आहे 2024झाले काम कधी पोरण आहे
@sangeetaumale827
@sangeetaumale827 6 күн бұрын
Jay bhim jay vanchit
@rangraokamble9861
@rangraokamble9861 20 күн бұрын
समिती बरखास्त करा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातात दिली पाहिजे
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
धन्यवाद सर दिपक केदार व खोब्रागडे हे दोघे खरे नेते आहेत बाकी काय पण बोलतात???
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 20 күн бұрын
दीक्षाभूमी चा कार्यभार हुसेन दलवाई च्या जावयाच्या संस्थेकडे द्यावी.
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
सर्वांना जेवन आहे जेऊनच जावे जय भारत ❤
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 20 күн бұрын
दिक्षाभूमी समिती बरखास्त करून दिक्षाभूमी आंबेडकर घराण्याकडे देण्यात आली पाहिजेत
@namdevsarate8384
@namdevsarate8384 20 күн бұрын
प्रकाश जी आंबेडकर यांच्या स्वाधीन करा दीक्षाभूमी. आणि तुमची समिती बरखास्त करा. बाकी नाटक बंद करा
@vandanagajbhiye2925
@vandanagajbhiye2925 21 күн бұрын
Jay bhim namobudha
@nilimachimankar8653
@nilimachimankar8653 21 күн бұрын
Vinod khobragade saheb tumche koti koti dhanywaad. He sarv sarv ughadkis anle.
@vilasraut3468
@vilasraut3468 8 күн бұрын
Bhartiya Boudh mahasabha Yanchya Tabyat Dikshabhoomi Denyat Yave .... jaybhim Namo Budhay ❤❤
@user-lg2xf2ty7v
@user-lg2xf2ty7v 10 күн бұрын
V good 👍 jay bhim jay bhart Nemo
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
आरे बाबा जनता आंबेडकर वादी ने काय करायचे. तु सांगणार कोण समाजात त ज्ञ लोक आहे फालतू ,,तु जाना बाबा समाजा पुढे कशाला नाटक करतो हा राहुल म्हणे???
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 20 күн бұрын
दिक्षाभुमी ला सौदर्यीकरनाच्या नावाने जो निधी देन्यात आला तो फक्त पार्किंग व्हावी व दिक्षाभुमी ला कटकारस्थान करुन कमकुवत करन्याचा काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व प्रणित लोकांन कडुन डाव आखन्यात आला आहे ़ व त्यांनी जानुनच पार्किंगच काम करुन आंबेडकरी समाजाची भावना दुखविन्याचे काम केले व त्या विरोधात आंबेडकरी समाज आपल्या अस्मितेच्या प्रश्नावरती ऊतारला तेव्हा जातीवादी सरकारने काय केल आंबेडकरी समाजावरती केसेस लाऊन आंबेडकरी समाजाचा आवाज दाबन्याचाच प्रयत्न केलेला आहे ़ जर पार्किंग आंबेडकरी समाज होऊ देनार नसेल तर मनुवादी दिक्षाभुमी ला सौदंर्यीकरनाला पैसे देनार नाही ़ काहि बांडगुळ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संघटनेचा विरोध करत असतील तर जगव्यापी नेत्यांची बुध्दी आजही बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या संघटनेला तहस नहस करना-या मंडळीने नेहमीच विरोध केला व आजही करत आहेत ़ भारतीय बौध्द महासभेच्या हातात जर दिक्षाभुमी स्मारक समिती गेली तर वंचित बहुजन आघाडीचा काम करनार म्हनजेच वंचित बहुजन आघाडीचा काम होनार असेल म्हनुन आंबेडकरांचा विरोध करने म्हनजेच आपली महानता सांगने होय
@deoraokamble9645
@deoraokamble9645 20 күн бұрын
बरोबर आहे सर्व बौध्द सुजान जागृत नागरीकानी एकत्र येऊन परीषद प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे धन्यवाद जयभीम
@basavantsonkamble8561
@basavantsonkamble8561 20 күн бұрын
आता सर्व समाजांनी एक नेता एक पार्टी असे विचार करायला पाहिजे जयभीम.
@shalinibhagat3402
@shalinibhagat3402 21 күн бұрын
Jay Bhim sir 🙏 namaskar 🌹🙏🌹🙏🌹🌹
@Arhantkamble173
@Arhantkamble173 14 күн бұрын
समितीला हाकलले पाहिजे दीक्षाभूमि ही, चैत्यभूमी सारखी आंबेडकर घराण्याकडे द्या ❤❤❤
@user-hl6te6ep3j
@user-hl6te6ep3j 21 күн бұрын
Jay savidhan, Jay bhim, Namo Budday , .......
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 21 күн бұрын
Vinod khobragade khare krantikari chalavaliche pranete aahe . dipak kedarne bhumika mandli changali aahe. Pan Dikshabhumi bodhamaha sabhela denyat yavi. Hi hat jodun vinanti aahe. JayBhim JaySavidhan JayShivray.
@AnjaliMeshram-uq9go
@AnjaliMeshram-uq9go 20 күн бұрын
Diksha bhumi hi Ambedkar gharanyla sopvavi Jay bhim Jay savidhan namo buddhay
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 20 күн бұрын
दिक्षा भूमी भारतिय बौध्द माहासभेच्या ताब्यात द्यावी.
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
ओन्ली बौध्दाला व आंबेडकर यांना मानणारे लोक जागरूक होणे गरजेचे आहे या मध्ये जो पुर्वीचा महार म्हणून राहीलेला समाज बाजूला ठेऊन द्या व जातीवंत पुढे यावे बघा नेते म्हणणारे कसे बोलतात ????
@MansaSuryabhanTaywade-x7j
@MansaSuryabhanTaywade-x7j 21 күн бұрын
Sushobhikarnacha specifick arakhada jantesamor manda. Jaibheem namobudhay.
@TraimbakJadhav
@TraimbakJadhav 17 күн бұрын
दीक्षा भूमीची समिती बरखास्त झालीच पाहिजे जय भीम नमो बुद्धाय
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
विनंती आहे जागरुक चॅनेल ला आपले जातीवंत लोक जे समाजासाठी नेहमीची धडपड आहे आशा लोकांना घ्या दगड धोंडे या सारखी घेऊ नये ,,,व आपले नेटवर्क चालू करावे अशी अपेक्षा?
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
आरे बाबा जनतेच्या पैशातून होते पण तुम्ही काय करत नाही फक्त बोलायचे जनतेच्या नादाला लागु नये जय भिमा जय शिवराय जय 😊
@namitaganvir4018
@namitaganvir4018 21 күн бұрын
🌸JayBhim🙏☸️🙏NamoBuddhay🌸
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 20 күн бұрын
काही मीठ भर हट्टी लोकांच्या अति शाहन पणामुळे व आपली राजकीय पोळी शिजवण्याच्या बह्ण्याने कमीत कमी ५०० अति गरीब लोकांचा रोजगार घालवला साहेब.
@rishpalbajwa4802
@rishpalbajwa4802 20 күн бұрын
निल्या वस्त्र मद्य Arab मानुष कोण? अरबों-खर्बों ची Donation देनारा काय ?
@shardabhosale5880
@shardabhosale5880 17 күн бұрын
आशेच. सगळे. एक. या. जयभिम😢😢😢😢👏👏👏👏👏
@adarshmeshram453
@adarshmeshram453 21 күн бұрын
Fhammdiksha denyache chali karave rrsd che manse viojayadsshamila bolau naye
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
खरोखर बोलला आणखी हे सच्चे आहे❤
@AnjaliMeshram-uq9go
@AnjaliMeshram-uq9go 20 күн бұрын
Diksha bhumi samiti hi barkas kara Ani samiti madhil haramkhirana barkhas kara Ambedkar Anna day
@DilipGangurde-xq5ry
@DilipGangurde-xq5ry 20 күн бұрын
दीक्षाभूमि ची जुनी की कॉमेडीबर्खास्त करूं नवीन कट्टर भीम समिति स्थापना कर दीक्षाभूमि का नवाखाली जूनियर समिति ने खूब पैसाखाल है
@user-fw7vc9ns6g
@user-fw7vc9ns6g 16 күн бұрын
Vinod Khobaragde sir ki Jay ho
@user-eh2rm5oe8v
@user-eh2rm5oe8v 15 күн бұрын
दीपक केदारनाथ साहेबांनी सही भाषण कर दिया
@sureshparad8236
@sureshparad8236 21 күн бұрын
Come together keep individual ego aside give the authority to ambedkar family
@NarayanSawale-bg8en
@NarayanSawale-bg8en 21 күн бұрын
मनुवादी सभासद समिती मध्ये नको.
@user-fw7vc9ns6g
@user-fw7vc9ns6g 16 күн бұрын
Aattachi ji samiti aahe ti barkhast kara aani dusari changli samiti tayar kara. Aani dikshabhumi var mahinyatu ekda pornimela karekram karava. Pratek pornimela karekram zalach pahije
@tejraosalve7764
@tejraosalve7764 21 күн бұрын
शुशोभिकरण करण्यात यावे पाकिँक नको 🏅🥇📢
@user-fw7vc9ns6g
@user-fw7vc9ns6g 16 күн бұрын
Jay bheem jay savidhan jay bharat baba saheb amar rahe jay bheem Namo buddhay. No parking
@archanagoswami4747
@archanagoswami4747 20 күн бұрын
Under parking kartat tumchya bapacha nagpur babasaheb aamche aahet ti jaga tyancya lokansathi aahe parking sathi nahi
@sheshraokharat9965
@sheshraokharat9965 21 күн бұрын
Latest committee failed in their job ,they could not protect Dikshabhumi. So all administration should be give to BHARTIYA BUDDHISTS SOCIETY OF INDIA.
@sheshraokharat9965
@sheshraokharat9965 21 күн бұрын
Bhartiya bhoudh mahasabha of dr Babasaheb Ambedkar
@ashokbagde5758
@ashokbagde5758 21 күн бұрын
Jevli kurusi chi jmin aahe te smark sati Marat gvrment dya Jay bhim nmobha
@vilasraut3468
@vilasraut3468 8 күн бұрын
Boudhani Swatacha Udhyog Business karava,,Swatache School college Hospital Petrol pump ,Nirman karave ,Jamini Milun Dyave , Boudh Dhamma chya Lokana Vesana pasun Dur karave , Mulansathi GYM,Vyayam Shala chalu karave Maidan Open karave, Ani Boudhani Ham Do Hamare 5/6 Lekar paida karave Sankhya Vadhavavi .. Jaybhim Namo Budhay ❤❤
@kishorpandit1142
@kishorpandit1142 20 күн бұрын
वो जा वैसीही रहा दीजिए लाखो करोड़ो लोग वह आयेंगे तो उनको लिए ये जगा काली चाहिए और इस जगह को भारत बौद्ध ।अहसभा को हस्तांतरित जाए क्यों ये कमिटी आर एस एस को बिक चुकी है। इस कमिटी को आर एस एस ने I को अपना पैरासेंट दिया गाया हैं।
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
यांना काय विचारता आंबेडकर घराणे जिवंत आहे त त्यांनी हा विषय घेतील ????
@ashokbagde5758
@ashokbagde5758 13 күн бұрын
Samne chi jmin srkae ne devun tite sondikrn kra parkin gtite kra jitki jaga 22 yer chi jaga kona cha nava nkrta Baba Saheb hech malk ratil smiti 5 chunv jala phje jmin che kr bhra venlagte te raj srkar ne bhra
@shaymsonavne8401
@shaymsonavne8401 21 күн бұрын
जयभिम
@chandrashekharganvir5769
@chandrashekharganvir5769 20 күн бұрын
स्मारक समितीचे पदाधिकारी अपयेशी झाले आहेत.
@anilshendge5529
@anilshendge5529 20 күн бұрын
चाचा करूं काही होनार नाही एक मोठे आंदोलन करावे लग्नर आहे
@arjunujgare4429
@arjunujgare4429 8 күн бұрын
मा.भीमराव आंबेडकर यांच्या भारतीय बौध्द महासभेकडे देण्यात यावे .अर्जून उजगरे बीड
@GautamWaghamareKueudgikarand
@GautamWaghamareKueudgikarand 21 күн бұрын
Jay bham
@chandrashekharganvir5769
@chandrashekharganvir5769 20 күн бұрын
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या कडे अर्थात बौध्दमहासभा कडे सुपूर्द केला होता. त्यामुळे ऍड. खोब्रागडे म्हणतात त्या प्रमाणे व्हायला पाहिजे.
@user-eh2rm5oe8v
@user-eh2rm5oe8v 15 күн бұрын
दीक्षाभूमीच्या ठिकाणी पार्किंग नाही झाली पाहिजे
@balubagade2094
@balubagade2094 17 күн бұрын
Aata Economics var discuss kara aapale Udyog ubhar yasathi prayatn karave, Bharti che Budget vadh yasathi prayatn karave,Aapali Baudh samaj chi mule foreign la pathvnyasathi prayatn karave,M.B.B.S, Engineering vidhyadhar scholarship milat nahi tya sathi prayatn karave
@kamblesanjay5531
@kamblesanjay5531 21 күн бұрын
ह्या सर्व कार्यकर्ते व नेत्यांना माझा एक प्रश्न आहे कि आतपर्यंत एवढ मोठ काम होईपर्यंत तुम्ही सर्व कार्यकर्ते झोपले होते का? सर्व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली तेव्हा तुम्हा नेत्याला जाग आली का? तुम्ही सर्व कार्यकर्ते एका छताखाली कधी येणार आहात हे जागृती न्युजचे संपादक यांनी त्यांना हा प्रश्न पहिल्यांदा विचारा नंतर चर्चा करा . कारण बाबासाहेबांच्या नावावर सगळे जगणारे नेते आहेत . तुम्हा सर्व नेत्यांना विनंती करतो की तुम्ही सर्व जन एकत्र येवून लढा . व बाबासाहेबांच्या वंशज यांच्या पाठीमागे उभे राहा त्याशिवाय आंबेडकरी चळवळ चालणार नाही तुम्ही सर्व वेतावेताळ्या पक्षाचे नेते आहे तुम्ही एका पक्षात का नाही दिपक केसर साहेब हे प्रकरण शरद पवारांना माहिती आहे का? ते या विषयावर का बोलत नाही हे केदार साहेबांनी सांगावे
@user-fw7vc9ns6g
@user-fw7vc9ns6g 16 күн бұрын
Aamhala tya paishach kahi karayach nahi te paise vapsh gele tari chalel Aamhala kahihi karaych nahi je karaych Aahe te bhudh bandhav kartil Samajal
@sumanlandge5823
@sumanlandge5823 21 күн бұрын
JAI BHIM. MAZE MAT ASE AAHE KI AAPLYA KONTAHI PAKSHALA KIWA AAPLYA SANSTELA SAMITEEWAR N BASAWATA AAPLE ANEK TARUN ENGINEERS ARCTITECHS VAKIL AAHET TYACHA SAMITEE MADYE GHYA. TARUN NETRUTWALA PUDHAKAR. DYAWA. NO PAKSH NO SANSTA. TARUNAYEELA PUDHE AANA
@user-qf2do7lk2e
@user-qf2do7lk2e 3 күн бұрын
कोणाचाच मत नाही साहेब सगळेच नाही म्हातात.तुम्ही कश्याला बांधकाम बाबत फोर्स कश्याला करता.कारण तिथे जागा नाही आहे.पूर्ण बांधकाम तमबवावे..साहेब
@rangraokamble9861
@rangraokamble9861 20 күн бұрын
आंबेडकर कुटुंबा मधील का नाही या कमीटी मध्ये काय कारण?
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 20 күн бұрын
तुम्ही घरात बोलायचे ते टिव्ही वर बोलता म्हणजे दुसर्याला जागे करता ,काय खायाचे ते घरात खा???????
@nilimachimankar8653
@nilimachimankar8653 21 күн бұрын
Gadkari fadnavis kon aget samiti chi sadsya kon ahet tumcha mandirat yeto ko amhi nahi na mg amcha wati jau nka bhik magayoa lau tumchi aukat dakhau. mg amhi buddhawadi nahi ambedkar wadi banu. ❤
@DagduJadhav-xg8jw
@DagduJadhav-xg8jw 20 күн бұрын
ज्या गरूतिचणलाजयभिमदिक्षाभुमिभारतीयबोधमहासभेकडेसपरूतकरावि
@nitinghodke9201
@nitinghodke9201 20 күн бұрын
जयभीम जयसवीधान
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 129 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 3 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН