Рет қаралды 11,749
ll पाटील ट्रॅव्हल्स आणि किचन वलॉग ll
ll मटण चिकन चा काळा मसाला कसा बनवायचा ll
instant masala
हया मसाला मध्ये फक्त 1चमचा तिळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे 1चमचा राई घाला कि कांदा लसूण मसाला तयार.
एक किलो चिकन मटण ला फक्त 3/4 चमचा हा मसाला घाला व लाल तिखट आणि हळद मीठ घाला बस दुसरे काहीच घालायचे नाही खूप मस्त ग्रेव्ही होते.
साहित्य
खोबरे 250ग
कांदे 2उभे चिरून
लसूण 100ग
आले 50ग
दालचिनी 50ग
धने 4चमचा
जीरा 2चमचा
शहाजीरा अर्धा चमचा
बडीशेप 1चमचा
काळीमिरी 1चमचा
लवंग 15
चक्रीफूल 2
मसाला वेलची 1
जावेत्री 1
हिरवी वेलची 10ग
दगडीफूल 10ग
खसखस अर्धा चमचा
जायफळ अर्धा तुकडा
सुकी मिरची 50g तुम्हाला तिखट आवडत असेल तर प्रमाण वाढवा
तेजपान 3
कृती
प्रथम धने जीरा खडे मसाले भाजून घ्या विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे प्लेट मध्ये काढून गार करा
पॅन मध्ये थोडे तेल घ्या त्यात खोबरे फ्राय करा मग लसूण आले फ्राय करा मग कांदा फ्राय करा प्लेट मध्ये काढून गार करा
मिक्सर मध्ये दोन्ही अर्धे घालून बारीक वाटून घ्या
हवा बंद डब्यात ठेवा
फ्रीझ मध्ये ठेवले तर जास्त दिवस टिकेल