Lok Sabha Session: BJP ने बहुमत गमावल्यामुळे PM Modi विरोधकांसोबत जुळवून घेतील, यात किती तथ्य आहे?

  Рет қаралды 87,808

BolBhidu

BolBhidu

21 күн бұрын

#BolBhidu #PMModi #ParliamentSession
४ जूनला लोकसभेचा जो काही निकाल लागला आहे तेव्हापासून विरोधी पक्षांमध्ये प्रचंड आनंदाच वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसने ९९ जागा जिंकल्याच्या आनंदापेक्षा मोदींना आणि भाजपला बहुमतापेक्षा कमी जागांवर रोखल्याचा जास्त आनंद झाल्याचं बोललं जातंय. निकाल लागल्याच्या दिवसपासून चर्चा होती की आता मोदी थोडी सॉफ्ट भूमिका घेणारा, विरोधकांना लोकसभेत अधिक स्पेस देणार, मोदी विरोधकांशी जुळवून घेणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या. पण, निकाल लागून आता १ महिना उलटला आहे. पण, पंतप्रधान मोदी काही अजून सॉफ्ट भूमिका घेतांना दिसून येत नाहीयेत.
मंत्रिमंडळात जेव्हा खातेवाटप करण्यात आलं तेव्हा देखील मोदींना जेडीयू आणि टीडीपीला अनेक महत्त्वाची खाते द्यावी लागतील असं बोललं जात होतं. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या खात्याचे मंत्री बदलले जातील अशी देखील चर्चा होता. पण, असं काहीही झालं नाही. मोदींनी एकही महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यांमध्ये कोणताही बदल केला नाही. यासह अशा अनेक घटना आहेत ज्या दाखवून देतात की संसद असो की सरकार दोन्ही ठिकाणी अजून मोदींचंच वर्चस्व असल्याचं दिसून येतंय. त्या घटना नक्की कोणत्या आहेत पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 670
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 20 күн бұрын
पप्पु चा पप्पु चोकनाऱ्यांनो २०२९ ची तयारी करा .. 😅 तो पर्यंत तरी या बालबुद्धीला पंतप्रधान बनन्या ईतक लायक करा 😂
@jaihind421
@jaihind421 14 күн бұрын
पण पप्पू ला पप्पू आहे याची काय गॅरंटी ?
@abhishekgogoi4900
@abhishekgogoi4900 14 күн бұрын
Mag Nepal Ani Bangkok la ka jatay te lapun.. ​@@jaihind421
@SurajSutar-fu6jk
@SurajSutar-fu6jk 19 күн бұрын
भारतामध्ये सर्व जातीधर्मांच्या मध्ये एकता निर्माण व्हायची असेल तर देशात भाजप सरकारच योग्य आहे .
@bhagyeshkale612
@bhagyeshkale612 19 күн бұрын
Barobar
@Kbhft
@Kbhft 17 күн бұрын
सगळ्या जाती धर्म ला एक करून ब्राम्हण लोकांना आपल्या गरीब जातीवर राज्य करायचे आहे.bjp च्या मार्फत
@bhagyeshkale612
@bhagyeshkale612 17 күн бұрын
@@Kbhft अर्धलंडभक्त spotted
@umakantmahajan2104
@umakantmahajan2104 16 күн бұрын
@@Kbhft Faltu gosht
@surajchavan9751
@surajchavan9751 15 күн бұрын
जातींमध्ये एकता पाहिजे.... पण धर्मात एकता होणार नाही आणि करायचा प्रयत्न करणारे चू.#₹ वाटतात...
@NPKulkarni1
@NPKulkarni1 20 күн бұрын
या वेळेस जास्त मार्क घेऊन नापास झाले म्हणून राहुल गांधी आनंदात आहेत😊
@Ak08759
@Ak08759 20 күн бұрын
नरेंद्र मोदी हा माणूस गेली 24 वर्ष झाले शासन चालवत आहे... तगडा अनुभव आहे... कुठं झुकायचं आणि कुठं ताठ रहायचं हे चांगलं माहीत आहे... सोपं नाही इतके दिवस पदावर असणं.. Edit - 4 जूनला विरोधकांनी असा माहोल तयार केला की जसं काय आपणच जिंकलो आहोत.. आता सरकार पण आपलेच आणि राहूल गांधी झाले पंतप्रधान...समर्थक पण फुल खुश झाले ना... पण यांना आता समजायला लागलं आहे की आपण तर अजुन विरोधातच आहोत... तो मोदी झाला ना पुन्हा पंतप्रधान...😂
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 20 күн бұрын
हुकूम शहाचे सर्व गुण आहेत
@84463035
@84463035 20 күн бұрын
❤da😂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 20 күн бұрын
@@ganpatchaudhary1924 इंदिरा गांधी त पण खूप गुण होते छप्पन छुरी उगीच नाहीत mnt तिला 🤣🤣🤣
@keshavmishra07
@keshavmishra07 20 күн бұрын
​@@ganpatchaudhary1924 1976 June 25💀
@anandi993
@anandi993 20 күн бұрын
अंबानी अडाणी समोर झुकायच आणि अग्णिविर राबविण्यासाठी ताठ राहायचं... याला हुकूमशाही म्हणतात
@bhartiya777
@bhartiya777 20 күн бұрын
मोदी :- झूकेगा नही साला 😂😂😂
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 20 күн бұрын
🍌
@Prafull_01
@Prafull_01 20 күн бұрын
Zukala bi n vakala bi 😂
@bhartiya777
@bhartiya777 20 күн бұрын
@@vinodgaikwad5247 तूच खा
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 20 күн бұрын
Le Ambani adani zukega chatega hagega
@niteshtayade1507
@niteshtayade1507 19 күн бұрын
अंबानी , अडाणी समोरच झूकणार 😂😂😂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 20 күн бұрын
PM मोदी नी सहयोगी पार्टीला एकही महत्त्वाचे मंत्री पद दिले नाही आणि लोकसभा अध्यक्ष पद सुद्धा दिले नाही याचा अर्थ मोदी जुळवून घेणार नाहित
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 20 күн бұрын
Thamb thod
@anitaathawale7509
@anitaathawale7509 20 күн бұрын
मोदीजी झिंदाबाद
@dremmy69
@dremmy69 20 күн бұрын
241 ची धूप आहे बाकीच्यांनी 10 15 चे उतबत्या 😅😅
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 19 күн бұрын
पैसा दिला खूप. खजिन्याच्या चाब्या मिळाल्या नितीश आणि नायडू ला
@arjunpawar6568
@arjunpawar6568 19 күн бұрын
​@@ShaunakDeo-gs2prअरे नितीश आणि चंद्राबाबू यांना त्यांच्या राज्याची सत्ता दिली आहे
@user-ft6iw9kk6h
@user-ft6iw9kk6h 20 күн бұрын
यावेळेस फक्त कट्टर हिंदूंनी मोदींना वोट केलं
@shubhamg794
@shubhamg794 20 күн бұрын
👍
@yuvrajgharbude4585
@yuvrajgharbude4585 20 күн бұрын
💯💯
@prasadchorghe17
@prasadchorghe17 20 күн бұрын
खरं आहे कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी फक्त भाजपला मतदान केले, बाकी लालची हिंदू विकले गेले.
@SatishSonone123
@SatishSonone123 20 күн бұрын
Hindu dharma chi sthapna pan Modi ne ch kela asel mag
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 20 күн бұрын
​@@SatishSonone123no biological ahe kela asela
@DeepakB-xs5te
@DeepakB-xs5te 20 күн бұрын
One & only Boss Modi❤
@youradequate
@youradequate 18 күн бұрын
😂😂
@RajanSawant6023
@RajanSawant6023 20 күн бұрын
I m not a NaMo Fan but.... Nations Comes 1st...🇮🇳
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 20 күн бұрын
15 दिवसात 7 पूल पाडून? 😂
@AveragepoliticsEnjoyer
@AveragepoliticsEnjoyer 20 күн бұрын
​@@rajnikantgolatkar13637?Are baba 11 padhle
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 19 күн бұрын
मोदी साठी Adani First 😂
@pratappagar3344
@pratappagar3344 19 күн бұрын
@@RajanSawant6023 Nation is in problem, because of namo only
@akshaypowar8157
@akshaypowar8157 19 күн бұрын
​@@rajnikantgolatkar1363 Udya tuza mul yedagaibana paida zala tari mhnshil modichi chook ahey
@Ooomo-007
@Ooomo-007 20 күн бұрын
Modi he tu mukin hai ❤
@chetansalunkhe1147
@chetansalunkhe1147 20 күн бұрын
काय चाललय समजत नाही फक्त मोदी vs राहुल चालु आहे..... आता जनतेचे प्रश्न बघा
@pramodshinde1606
@pramodshinde1606 18 күн бұрын
वाघ कधीच झुकत नसतो 🔥🚩🚩
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 20 күн бұрын
Bosss ❤❤❤❤modi
@manojparasnis4080
@manojparasnis4080 20 күн бұрын
मारकूटा बैल कितीही झोडपला तरी मरेपर्यंत मारकूटाच रहातो.तसंच काही माणसं 'बैलबूद्धी' असतात .
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 19 күн бұрын
Jarange baddal asa bolu nko?
@msingar7186
@msingar7186 19 күн бұрын
Rahul Gandhi हा बाल बुद्धी आहे हिंदू ना हिंसक मानतो
@umeshghule6265
@umeshghule6265 18 күн бұрын
😂😂😂​@@Pkulkarni9054
@user-wz8ex6hs1r
@user-wz8ex6hs1r 14 күн бұрын
Ho jarange Rahul ya vishayi as bolu Naka
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 20 күн бұрын
है मोदी आहेत, वाजपेयी नाहीत, पाच वर्षे वाट पाहत राहा म्हणावे
@sukhadawategaonkar16
@sukhadawategaonkar16 20 күн бұрын
पुढील पंतप्रधान मोदीच
@schizo_monke
@schizo_monke 20 күн бұрын
बोल भिडू ला मोठे पॅकेज आलेलं दिसतय 😂
@shoorveer1243
@shoorveer1243 20 күн бұрын
@@schizo_monke हो इतक्या दिवस विरोधात विडिओ बनवत होते तेव्हा झोपला होता का रे
@vkwagh2738
@vkwagh2738 20 күн бұрын
Bhargacch pocket aalela aahe
@keshavmishra07
@keshavmishra07 20 күн бұрын
Video wise पक्ष ठरतो म्हणा की😂😂😂
@user-lf5ff9nd5r
@user-lf5ff9nd5r 20 күн бұрын
चांगल्याला चांगल म्हणायची सवय करून घ्या.... चुकीच्याला तुम्ही चुकीचं म्हणतच की
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 20 күн бұрын
​@@shoorveer1243𝘽𝙖𝙧𝙖𝙢𝙖𝙩𝙞 Election Voting 🗳️ chya diwashi Bol bhidu war 𝙁𝙖𝙙𝙖𝙣𝙖𝙫𝙞𝙨 ani Ajit Pawar che interview aale hole Bol bhidu aadhipasun BJP bhidu sarakha wagat aahe
@avinashledade9327
@avinashledade9327 15 күн бұрын
मोदीजी तुम्ही चिंता नको करा आम्ही आजही खंबीर उभे आहे तुमच्या पाठीशी 💪🙏
@xb34raunakgadhiya13
@xb34raunakgadhiya13 20 күн бұрын
याला चाणक्य नीती म्हणावं कि अहंकार हा प्रश्न आहे
@parthmali7416
@parthmali7416 20 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/nt6bibJqyM-Uhqc.htmlsi=gvnN0K16QDvymzSu
@rajmudragraphicsworld1899
@rajmudragraphicsworld1899 20 күн бұрын
Only Modi Saheb
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 20 күн бұрын
नेशन फर्स्ट भूमिका हवी
@dil_sesudhir2638
@dil_sesudhir2638 20 күн бұрын
BJP च paid subscription संपल नाही वाटत...😂😂
@dnyaneshwarchavan9720
@dnyaneshwarchavan9720 20 күн бұрын
Tuji ka jalt ahe😂😂😂
@user-ov8ct1pg9l
@user-ov8ct1pg9l 20 күн бұрын
कारण याच्याकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून बराचे वेळ शिल्लक राहतो.... म्हणून याची जळत आहे..... Only BJP❤
@indian62353
@indian62353 20 күн бұрын
😂😂😂
@praveenshelar5288
@praveenshelar5288 20 күн бұрын
आजच INDI चे संपले….😂
@dremmy69
@dremmy69 20 күн бұрын
हागडी चाहती मध्ये कळ आली बातमी ऐकून😅😅
@pavansaste1176
@pavansaste1176 20 күн бұрын
कौन राहुल🐱 अब ले राहुल 🗿
@jaypawar273
@jaypawar273 20 күн бұрын
बालक बुद्धी राहुल😂😂😂😂😅
@abcretion4910
@abcretion4910 20 күн бұрын
Kon Balak Budhi 😂😂😂
@shoorveer1243
@shoorveer1243 20 күн бұрын
@@pavansaste1176 कोण राहुल? बालक बुद्धी ???
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 20 күн бұрын
पप्पु 😂
@jaypawar273
@jaypawar273 20 күн бұрын
@@shoorveer1243 मग बालक बुद्धी दुसरा कॊण आहॆ.???
@rsgaming7806
@rsgaming7806 20 күн бұрын
Modi is the Boss 🚩🚩🚩🚩
@rajeshrraje7254
@rajeshrraje7254 20 күн бұрын
नितीश ला आणि बाबू ला पद नकोच आहे त्यांना फक्त पॅकेज हवे आहे हे तात्यांना बरोबर माहित आहे
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 20 күн бұрын
Tya donhi gosti veglya nahit. Chamchanchya mate
@baldwiniv2858
@baldwiniv2858 19 күн бұрын
Main manje ED CBI pasun suraksa havi ahe he pan bola 😂 Kejriwal sarkha jail made nahi jaycha tyana
@harshpashte4871
@harshpashte4871 19 күн бұрын
​@@baldwiniv2858 chorya karnar mag jail madyech janar na 😂
@omkarprabhavle649
@omkarprabhavle649 20 күн бұрын
निखिल फक्त भाजप भक्त म्हणून भाजपचे कौतुक करायला याला ठेवला आहे
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 20 күн бұрын
मोदी साहेब आहे भावा कॉग्रस कीती पण कही केले तरी कोग्रस सत्यत येणं फार अवघड आहे
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 20 күн бұрын
🤣🤣
@स्पर्धापरीक्षाबाजार
@स्पर्धापरीक्षाबाजार 19 күн бұрын
राहुल गांधी ला विरोधीपक्ष नेता केल यातच आल सार, आता पाच वर्ष लोक त्याचे चाळे पाहणार आणि म्हणतील नको हे बेन; थायलंड लाच बर. 😂
@namdevmore5146
@namdevmore5146 20 күн бұрын
Latur madhil dalit muli chi hostel var sansayaspad mrutyuy dada please video banva.
@funnycrickclips2.074
@funnycrickclips2.074 20 күн бұрын
Ek akela sher Modi vs All.....❤❤
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 20 күн бұрын
विरोधी पक्षाचं अस झालंय कि खिषात नाय आना नी मला पाटील म्हना 😂😂😂 हे सांगताहेत की सरकार कुछ दिन का है 🤣 सर्व जण मिळुन सुद्धा बहुमत सिद्ध करू शकत नाहीत, मग स्व बळावर लढले असते तर काय झालं असतं कल्पना केलेली बरी.
@yashkarpe2043
@yashkarpe2043 20 күн бұрын
Comment varun kaltay lok ajun hinduna hinsa karnare lok mhanarya Rahul Gandhi sobat ahe Modi hai toh desh hai
@HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
@HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 19 күн бұрын
2 te 303 te 240 zale pan vichardhara aaj pan tech manjhe HINDUTAV
@dhananjayphotofilms3122
@dhananjayphotofilms3122 20 күн бұрын
पुढील वेळी bjp 350 ने येनार कारन bjp आत्ता पासुनच सुरुवात केली आहे
@MantriRohit
@MantriRohit 20 күн бұрын
गोदी मीडिया मधे बोल भिडू सामील करावे लागेल का निखिल दादा शंका आली बर 😭😭
@crimeupadate
@crimeupadate 20 күн бұрын
Me trrr kel unsubscribe 😅😅😅
@chandrakantbawankar
@chandrakantbawankar 20 күн бұрын
मिरची का लागली जे खर आहे तेच तर सांगितल.
@MantriRohit
@MantriRohit 20 күн бұрын
​@@chandrakantbawankarमला मिरची लागली नाही तुला लागली म्हणून तू कॉमेंट केला 😂😂😂
@keshavmishra07
@keshavmishra07 20 күн бұрын
मागच्या व्हिडिओ मध्ये भाजप चे या चॅनल ला काँग्रेस चे म्हणत होते😂 म्हणजे video wise पक्ष ठरतो म्हणा की😂
@MantriRohit
@MantriRohit 20 күн бұрын
​@@crimeupadate नाही आताच नको दादा करूया सर्व्ह जन विधानसभा झाल्यावर 👍
@watercolourart1609
@watercolourart1609 20 күн бұрын
९९ मार्क आणून स्वतःला topper समजणारे किती दिवस संविधानाच्या आधारे लढू शकतील ते पाहू
@rohanmeher1485
@rohanmeher1485 20 күн бұрын
कसला बॉस .... वेगळ्याच गोष्टींवर चर्चा असते . 🤦🤦🤦
@Abhigp13
@Abhigp13 20 күн бұрын
तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत भाऊ. तुमच्या साहेबांना एकदाही होता आलं नाही
@monuff6905
@monuff6905 20 күн бұрын
​@@Abhigp13 tyala pm banyacha hota mahnun NCP banvli😂
@Abhigp13
@Abhigp13 20 күн бұрын
@@monuff6905 😂साहेब
@prajwal_kh
@prajwal_kh 20 күн бұрын
कालची चर्चा नाही ऐकलं वाटतं का तुम्हाला राहिलं ऐकवतो तेच ऐकता
@Rahulrdev299
@Rahulrdev299 20 күн бұрын
Modi❤
@sportskiduniya5453
@sportskiduniya5453 18 күн бұрын
Always with Modi and BJP ❤❤
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 19 күн бұрын
आम्ही पहिल्या वेळेस काँग्रेसला मतदान केले आहे पण आता नाही करणार कारण राहुल गांधी देशामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आहे गोरगरिबांचे प्रश्न आहे यांनी हिंदू विरोधी हिंदू हिंदू याच नावाचे ढोलकी पेटव मोदींनी जर शेतकऱ्याकडे लक्ष दिले असते तर आज राहुल गांधी विरोधी पक्ष पद मिळाले नसते
@PiyushRanaCollegeCommerce
@PiyushRanaCollegeCommerce 20 күн бұрын
Speaker tyaancha, mothe mantri tyaanche, rashtrapati tyaanche (arthaat tyaani nivadlele kiwa tyaanchi chaatuta karnaare) mag power kashi zaali hey samjel ka? Boss mhannya peksha aat Bass mhanaav.
@Shravanrajage
@Shravanrajage 20 күн бұрын
Neet 2024 scam badal Kay tari bola sir😢
@harikulkarni5254
@harikulkarni5254 20 күн бұрын
Good presentation ❤❤❤❤
@tejaswinipatil8673
@tejaswinipatil8673 20 күн бұрын
Tumcha Boss Manipur la ka jat nahi 😂
@VinodM1961
@VinodM1961 8 күн бұрын
निखिल छान बोललास सत्य बोललास तुझे अभिनंदन
@user-ql1ue8mu7i
@user-ql1ue8mu7i 20 күн бұрын
जनसामान्यांचे मुद्यावर तर कधी बोलणार नाही परंतु मोदीच्या लहान सहान गोष्टीचा प्रचार करणे आम्हला जमते बोल भिडू ❌ मोदी भिडू ✅
@shs022
@shs022 20 күн бұрын
थेट परमात्म्याशी कनेक्शन, बघा अहंकाराचे बॉस आले, चौकीदार, फकीर, सेवक "अहं" मध्ये विलीन झाले.
@sumedhchandankhede838
@sumedhchandankhede838 20 күн бұрын
लोकतंत्र मध्ये एकच बॉस आणि ते म्हणजे देशाची 140 कोटी जनता
@prabhakarraut5275
@prabhakarraut5275 20 күн бұрын
कुछ भी
@tanmay5627
@tanmay5627 20 күн бұрын
Faltu giri vadhliy virodhakan kadun Mudde havet aahe Rahul Gandhi che .....first address by Rahul was useless and only for the sake of politics. Strong and stable Govt in the centre is the need of the day. Opposition che kaam aahe sarkar chya chukichya nirnayanche virodh karne aani bhrashta char, ghotale vaigere var bolne. Pan Rahul Gandhi sarkar paksha la swatach mudde det aahet. Virodhi paksh netepad milale mhanun khup over confident aahet vipaksh.
@drmazharbaig8604
@drmazharbaig8604 20 күн бұрын
Konacha Boss 😂😂😂
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 20 күн бұрын
शेठ Bass नाही तर कचरा झालाय
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 20 күн бұрын
Raga 😂😂mohamad ki dukan sir tan se juda gang cha evdhi aaptun pan bhayanak parabhav😂😂😂
@AmolKamble-ez3qi
@AmolKamble-ez3qi 20 күн бұрын
इलेक्शन त्यासाठी 1 महिना चाललं
@NationFirst-sb2dk
@NationFirst-sb2dk 20 күн бұрын
Heartbreak for bol bhidu.......
@girishdada1991
@girishdada1991 20 күн бұрын
इंदिरा गांधी नी ,आणीबाणी आली कुणा मुळ,...
@SigmaMan-h1u
@SigmaMan-h1u 20 күн бұрын
BolBhidu ❌️ Bol Bjp ✅️ 😂😂
@Anjanikelal13
@Anjanikelal13 20 күн бұрын
हुकुमशाही आहे का बॉस बॉस करत आहात तर
@beastintheattic3992
@beastintheattic3992 14 күн бұрын
कशी रे हुकूमशाही? तस असेल तर तुझ्या आई वडलांनी पण तुला लहानपणी जबरदस्तीने शाळेत पाठवला ते पण एका प्रकारची हुकूमशाही च झाली
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 20 күн бұрын
Aata Waghachi 🐯 Darkaaali naahi 🐈 Bokya 🐱😾chi Myao myao aahe 😂😂
@chaitanyadaundkar2066
@chaitanyadaundkar2066 18 күн бұрын
Rohit pawar chya channel ne modi vr video banvla😂
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 20 күн бұрын
आम्ही आधीच सांगीतलं होतं की मोदी झुकनेवाले नही है!
@unknown_XX11
@unknown_XX11 20 күн бұрын
Paytm par 1000 rupaye prapt huye🤐
@justentertainment7647
@justentertainment7647 20 күн бұрын
Comments vachun khupp chhan vatat ahe... Lokanna khar ky aani khot ky klt ahe... Rahul gandhi ❤
@beastintheattic3992
@beastintheattic3992 14 күн бұрын
8500 मिळाले?
@sureshkarandikar2760
@sureshkarandikar2760 20 күн бұрын
विरोधी आघाडी सध्या जरी एकत्र दिसत असली तरी खर रूप राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमधे दिसेल. जसे उत्तरप्रदेश आणी बंगाल जिथे काँग्रेस कमजोर आहे.त्यांना दोन पावले माग यावे लागेल.हे सर्व कठीण आहे.कॉंग्रेस आजच राहूलना 2029मधे प्रधानमंत्री म्हणून बघत आहेत
@amarkawale372
@amarkawale372 20 күн бұрын
शेट्ट 😂😂😂😂😂
@AUDK9
@AUDK9 20 күн бұрын
बोलू भिडू ❌ खोटा भिडू ✅
@umeshbhure2589
@umeshbhure2589 20 күн бұрын
Comment Varun kalat aahe ki Modi chi kahich layki nahi......
@swagatsawant
@swagatsawant 20 күн бұрын
😂 खूपच करपलेली दिसतेय
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 20 күн бұрын
@@swagatsawant जाळली रे त्याची
@bhartiya777
@bhartiya777 20 күн бұрын
हो ना म्हणूनच मोदी पंतप्रधान आहे आणि आपन कमेंट्स करत टाईम पास करत आहोत 😂😂😂😂
@Drstrange12345
@Drstrange12345 20 күн бұрын
😂😂😂
@Rahulrdev299
@Rahulrdev299 20 күн бұрын
Modi❤
@niteshtayade1507
@niteshtayade1507 19 күн бұрын
Bol भिडू......जरा स्मार्ट सिटी,2 करोड रोजगार,स्वच्छ भारत अभियान,गाव दत्तक योजना ,सर्वांना घर..... यावर व्हिडीओ बनवा please🙏🙏
@amulkumar3030
@amulkumar3030 20 күн бұрын
एका मंदबुध्दि व्यक्ती ने दरमहा 8500 रुपये देण्याची घोषणा केली. आणि काही मंदबुध्दी लोकांनी ते सत्य मान्य पण केले.
@sandipakolkar2853
@sandipakolkar2853 20 күн бұрын
Ye pakka anda bhakt hai 😂
@keshavmishra07
@keshavmishra07 20 күн бұрын
​@@sandipakolkar2853 आणि तू अनपढ़भक्त😂
@amulkumar3030
@amulkumar3030 20 күн бұрын
​@@sandipakolkar2853आणि तु बार डांसरच्या नाजायज औलादीचा रखैल
@amulkumar3030
@amulkumar3030 20 күн бұрын
​@@sandipakolkar2853 आणि तु चमच्या 😂😂
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 20 күн бұрын
@@sandipakolkar2853 अंध भक्त कोन आहे ते फक्त चमचे ओळखू शकतात
@tanmay5627
@tanmay5627 20 күн бұрын
Pushpa ....zukega nahi 😂
@pratappagar3344
@pratappagar3344 20 күн бұрын
१० वर्षापासून कामाचा पत्ता नाही.... आणि म्हणे बॉसच 😂😂
@user-ov8ct1pg9l
@user-ov8ct1pg9l 20 күн бұрын
त्यांनी काम केले नाही याचा अभ्यास करून तू मात्र चांगले काम केले.... शाब्बास 😂
@pratappagar3344
@pratappagar3344 20 күн бұрын
@@user-ov8ct1pg9l माझं कूठे घेउन बसला तू.. तो तर काल परवा पण नेहरू, इंदिरा गांधींच्याच चुका काढत बसला होता... पंत प्रधान असून स्वतः भानावर नाही आणि तू माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याच्या विरुद्ध बोलण्याविष्यी थांबवणार का ??? बहुमत गेलं तरी अजून हुकूमशाहीची हौस जात नाही का ?
@beastintheattic3992
@beastintheattic3992 14 күн бұрын
​@@pratappagar3344३७० रद्द केले हे काम नव्हते का, 3 तलाक रद्द करणे काम नव्हते का, सैन्या ल नवीन तंत्रज्ञान असलेलं शास्त्र पुरवणे व रे निर्माण करण्यासाठी funding वाढवणे हे काम नसेल तर मग तुम्ही मात्र जरा कमी गांजा ओढत जा
@rajupanchal5382
@rajupanchal5382 20 күн бұрын
धाबा
@AnywherePrashant
@AnywherePrashant 20 күн бұрын
Modi
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 20 күн бұрын
Doston ke sath bahumat mein hai.
@somnathshete8542
@somnathshete8542 20 күн бұрын
Modiji is boss, PM no change till Loksabha speaker _no confidence passed.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 20 күн бұрын
𝘽𝙖𝙧𝙖𝙢𝙖𝙩𝙞 Election Voting 🗳️ chya diwashi Bol bhidu war 𝙁𝙖𝙙𝙖𝙣𝙖𝙫𝙞𝙨 ani Ajit Pawar che interview aale hole Bol bhidu aadhipasun BJP bhidu sarakha wagat aahe
@malharibirangal2101
@malharibirangal2101 13 күн бұрын
😂BJP Core Voter>Total INDI Alliance😂
@pankajmahadik7197
@pankajmahadik7197 20 күн бұрын
सर्वात भंकस भाषण, मुद्द्यावर बोलत च नाही, 70 वर्ष 50 वर्षे झालेल्या गोष्टीवर बोलत असतो नुसता, 10 वर्षा आधी दिलेली वचने पाळली असती तर कॉंग्रेस 10 जागा पण निवडून आणू शकली नसती, आता कॉंग्रेस एक पर्याय म्हणून निवडून आली आहे..
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 19 күн бұрын
Right
@bhaughatol9737
@bhaughatol9737 19 күн бұрын
543 out of 99 😂😂 va bete. Moj kr di😂😂😂
@kunalwankhede4044
@kunalwankhede4044 19 күн бұрын
Andabkt 😂😂​@@bhaughatol9737
@Satya29Nov85
@Satya29Nov85 19 күн бұрын
60+ वर्षापेक्षा जास्त काँग्रेसला संधी दिले गेले, त्यावेळी बोगस मतदान आणि बॅलेट बॉक्स चोरी खूप व्हायचं ते सर्वांना माहिती आहे. बीजेपीला 10 वर्षे मिळाले त्यातही अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले जे काँग्रेसला 60 वर्षात घेता आले नाहीत किंवा काँग्रेसने 60 वर्ष सत्तेत राहून सुद्धा करू शकली नाही, याचे आम्ही साक्षीदार आहोत. म्हणून बीजेपीला पर्याय म्हणून काँग्रेस असूच शकत नाही, हिंदूं बद्दल इतका द्वेष असणाऱ्या राहुल गांधी जर पंतप्रधान बनतील तर देशाचं काय होईल त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही!
@siddhantbd
@siddhantbd 18 күн бұрын
Chamache 😂😂😂
@SohamPatwardhan
@SohamPatwardhan 20 күн бұрын
मोदी नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फायर है मोदी! 🔥🔥
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 8 күн бұрын
जगात भारताची अर्थव्यवस्था‌नं१ वर 2:29 न्यावयाची असे ल तर मोदी आणि भाजप सतत असणे जरुरीचे इतर पक्षांना शक्य नाही हे‌ जनतेनेच लक्षात ठेवावे
@vishaljadhav7503
@vishaljadhav7503 20 күн бұрын
BOSS MODI
@HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
@HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 19 күн бұрын
MODI IS THE BOSS✅
@vishaljadhav7503
@vishaljadhav7503 20 күн бұрын
NAMO NATION COMES FIRST
@ghanshyampawar99
@ghanshyampawar99 19 күн бұрын
He totally made brain washed 😮
@sidheshwarkacharde4492
@sidheshwarkacharde4492 20 күн бұрын
Initially i liked bol bhidu... But now it's taking the side of the bjp... Don't be a Godi media.. Be the voice of india
@jugad6924
@jugad6924 20 күн бұрын
हो न बोल भीड़ू ने सुद्धा राहुल गांधी सारख हिंदुना आणि बौद्धना शिव्या द्यायला पहिजे का 😮 जाऊदे पुढची पाच वर्ष अशाच comment करत रहा 😂 जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 💙🚩🇮🇳
@beastintheattic3992
@beastintheattic3992 14 күн бұрын
So when it was acting like chamchas media then only you would've called it good channel. Seem like you are very intolerant for different views.
@pratapshitole3618
@pratapshitole3618 20 күн бұрын
भूमिका जाऊदे चेहरा सगळ सांगून जातोय. विरोधी पक्षनेता बोलताना मध्ये mdhye उठून बोलावं लागत आहे 😂😂😂
@Bhau0532
@Bhau0532 19 күн бұрын
खोटं बोलतोय विरोधी नेता हे त्यांनी दाखवून दिले.
@kishormunot4744
@kishormunot4744 20 күн бұрын
के सुरेश हे भृतहरी महताब पेक्षा वरिष्ठ नाहीत. कृपया निकष पहावेत
@ndrd8992
@ndrd8992 20 күн бұрын
😂😂😂😂 गोदी मीडिया झाला काय तुम्ही पण 😂
@saurabhawale5808
@saurabhawale5808 20 күн бұрын
Haa kasla boss🤡 Ha tar deshavarcha loss aahe👎
@sbhoir56
@sbhoir56 18 күн бұрын
Asa vat tay bhava bhikela laglay 😅😅😅😅
@vikashajare4567
@vikashajare4567 20 күн бұрын
Bol भिडू जरा सुधरा
@beastintheattic3992
@beastintheattic3992 14 күн бұрын
ते सुधरले ले च आहेत. म्हणून काँग्रेस bjp दोन्ही वर चांगले वाईट असे व्हिडिओ आहेत. तुम्हाला फक्त तुमचं कौतुक आवडत असावं.
@vijaygadage8352
@vijaygadage8352 20 күн бұрын
चला हवा येऊ द्या मध्ये जसा स्वप्निल बोल भिडू मध्ये तसा निखिल (व्यर्थ )
@zwarrior3398
@zwarrior3398 15 күн бұрын
Ed ची cd asel na tar boss ch rahanar na bho
@Hindustani...108
@Hindustani...108 20 күн бұрын
BJP ❤
@Pratikkadam950
@Pratikkadam950 16 күн бұрын
Narendra Modi Zindabad 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩 Jhukega nahi saala 🚩🚩🚩🚩
@Pratikkadam950
@Pratikkadam950 16 күн бұрын
Narendra Modi Zindabad 🔥🔥🚩🚩🚩 Ekta Bass 🔥🔥🔥🔥
@user-un8yw9hw6i
@user-un8yw9hw6i 19 күн бұрын
Namo namo
@pravinmagdum4160
@pravinmagdum4160 20 күн бұрын
Modi the boss 🔥
@Samir786ize
@Samir786ize 19 күн бұрын
किती रे...😂
@voyagersofindia4987
@voyagersofindia4987 20 күн бұрын
Jo paryant TDP ani JDU la Tukde takat rahtil to paryant
@dhirajpatil1618
@dhirajpatil1618 20 күн бұрын
Total fake...
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 20 күн бұрын
Modi 🙏❤
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32