मराठी असाल, तर हा व्हिडिओ बघाच. संजय आवटेंसोबत पाहात राहा 'कारण राजकारण' | Lok Sabha 2024

  Рет қаралды 107,685

LOKMAT

LOKMAT

23 күн бұрын

मराठी असाल, तर हा व्हिडिओ बघाच. संजय आवटेंसोबत पाहात राहा 'कारण राजकारण' | Lok Sabha 2024 | Maharashtra Politics | Karan Rajkaran with Sanjay Awate | Lokmat
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #marathi #sanjayawate #karanrajkaran #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 442
@sunitasanas1805
@sunitasanas1805 21 күн бұрын
मी पुन्हा पुन्हा येईन हे महाराष्ट्रात चालणार नाही. दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि एक मराठा लाख मराठा.
@drbharatgyn
@drbharatgyn 19 күн бұрын
पिपाणी ने साताऱ्यात घोळ केला नसता तर मी दोन दोन पक्ष फोडून पून्हा आलो आणि फोडलेल्या दोन्ही पक्षांपेक्षा कमी जागा घेऊन आलो पुन्हा गेलो.
@sandeshpawar673
@sandeshpawar673 21 күн бұрын
पत्रकार नेहमी विरोधी पक्षाच्या बाजूने असायला हवा तर च लोकशाही बळकट होते आणि सरकार योग्य तेच निर्णय घेते हवे ते नाही
@jayshivray387
@jayshivray387 21 күн бұрын
काही पण नको बोलू, पत्रकार हा निपक्ष हवा, जो सत्य स्थिती जनते समोर मांडेल...
@ashishsharma-pp3xx
@ashishsharma-pp3xx 21 күн бұрын
Modi la virodh mhanje bjp la nahi Ata nitin gadkari pm
@sayajipawar2468
@sayajipawar2468 21 күн бұрын
हा चमचा आहे
@ashishsharma-pp3xx
@ashishsharma-pp3xx 21 күн бұрын
@@sayajipawar2468 ani tu gujratyan cha chokhya ahe
@dnyaneshwarpatil5751
@dnyaneshwarpatil5751 21 күн бұрын
​@@jayshivray3879mmki😊kkkmk😊moii😊kkk.moiimkm
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 21 күн бұрын
महाराष्ट्राची अस्मिता उद्धव साहेब ठाकरे
@bharatibandal341
@bharatibandal341 21 күн бұрын
अहो हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे,, न बोलता गनिमी कावा कसा करायचा हे जनतेला राजे शिकवून गेलेत, आणी आजही शिकवत आहेत. 😊
@nileshtejam1980
@nileshtejam1980 21 күн бұрын
अचूक विश्लेषण... देश- लोकशाही टिकवण्यासाठी महाराष्ट्र नेहमी पुढे राहिला आहे. जय भारत - जय महाराष्ट्र
@shrikantkamath9088
@shrikantkamath9088 21 күн бұрын
लवकरच तीन राज्याच्या विधानसभा निवडणुका लागतील आणि आता विरोधी पक्ष मजबूत आलेला असल्यामुळे evm ऐवजी बॅलेट पेपर वर नीवडणुका घ्येण्याच vबिल लवकर पास करून घ्यावे लागेल कारण मागील लोकसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यात evm मध्ये घोळ घालून ७५ ते ८० जागी फक्त दोन ते अडीच हाजा र फरकाने उमेदवार निवडून आणले नाहीतर हे १५० च्या आतच होते ते लक्षात असूद्या
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 21 күн бұрын
आज मला गर्व आहे मी महाराष्ट्राचा मराठी माणूस असल्याचा, ज्याने महाराष्ट्रद्रोह्यांना त्याची औकात दाखवून दिली आहे.
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 3 күн бұрын
हे मात्र अगदी खरं आहे
@swamismarth433
@swamismarth433 21 күн бұрын
दोन वर्ष जो नंगा नाच चालू होता आम्ही उघड्या डोळ्यांनी पहात होते जेवण जात नव्हते. महाराष्ट्राचं हे काय झालं अस वाटत होतं
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 21 күн бұрын
महाराष्ट्राने धक्का दिलाय हे ठीक आहे पण खरा मेसेज दिलाय तो upne ते सुद्धा अयोध्येत पाडून.....हा मेसेज खूप दूर गेलाय अगदी अमेरिका पासून आफ्रिके पर्यंत सगळीकडे 😊 रेस्पेक्ट उप वाल्या भैयाना ह्या कामगिरी साठी
@shyamgaikwad5543
@shyamgaikwad5543 21 күн бұрын
जनतेने शिंदेंना हवा तसा धडा शिकवला नाही.
@maheshtawade4531
@maheshtawade4531 21 күн бұрын
दोन जागा बुलढाणा आणि हातकणंगले या कमी फरकाने जिंकल्या वंचितमुळे आणि तिसरी किर्तीकर ची सीट अवघ्या 48 मतांनी जिंकली...नाहीतर आज यांचे 4 च खासदार असते
@user-kh6gl9sv2z
@user-kh6gl9sv2z 21 күн бұрын
Paisa bolta hai loka ajun paisa gheun mat viktat
@sachinbobade8328
@sachinbobade8328 21 күн бұрын
Paisa Paisa
@shridharpachakale8306
@shridharpachakale8306 20 күн бұрын
मुलाला जिंकवलं. बस्स झालं त्यांना. बाकी गेले खड्ड्यात. कल्याणच्या जागेसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग ला पणाला लावले.... आणि जनतेने पण बीजेपीच्या उमेदवाराला निवडून दिले. पण याचे भयंकर परिणाम कोकणाला भविष्यात भोगावे लागणार. अजूनही वेळ गेलेली नाही. विधानसभेत जनतेने विचार करावा आणि झालेली चूक सुधारावी...
@sagarkasabekar5087
@sagarkasabekar5087 21 күн бұрын
राजकारणा सह महाराष्ट्रातील मोठ मोठे उद्योग, महत्त्वाच्या खात्याचे ऑफिस, नद्यांचे पाणी गुजरातला पळवणे.. छञपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा, अपमान.... व नेहमीच जात धर्म न पहाणारा मराठा समाज एकत्र येवून प्रथमच मतदान केले.... हेच महत्त्वाचे मुद्दे का विसरले.... वा जाणून बुजून गुजरातला घाबरून टाळले विश्लेषण विषलेषणात.
@RajuKadam11
@RajuKadam11 21 күн бұрын
महाराष्ट्रात आणि देशभरात संतापाचे वातावरण आहे
@vishwaspatole5298
@vishwaspatole5298 21 күн бұрын
राजकारण फक्त राजकारण्यांना येत अस नाही सगळ्यात मोठा रजकरणी जनता आहे
@hemchandraraje4595
@hemchandraraje4595 21 күн бұрын
दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गुजरात नाही.
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 21 күн бұрын
राणे राणा पडळकर सोमय्या काय बोलत होते फडणवीस असे काही नेते आहेत घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩
@mahadevbangar3863
@mahadevbangar3863 21 күн бұрын
ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवले आणि त्याची त्यांनी जे विश्लेषण केले यावर महाराष्ट्रातील जनता त्यांना ओळखून आहे
@Rmrao-lm5gs
@Rmrao-lm5gs 20 күн бұрын
पेपरच गुजराती चा आहे 😅😅😅😅
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 21 күн бұрын
आम्ही याचीच वाट बघत होतो त्या दाढी वाला बाबा आणि चाळीस चोराना दणका दिला
@arunmadhvrao700
@arunmadhvrao700 21 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी मुळे 7खासदारांना घरचा रस्ता दाखवला हे नाही सांगितलं तुम्ही 🙏🙏
@user-dz8tf1pq2d
@user-dz8tf1pq2d 21 күн бұрын
तुमच्या या विश्लेषणाने मला माझ्या स्टेटस ची आठवण झाली... कमाळाबाईला मराठा मावळा महाराष्ट्राच्या सीमेवर रोखणार.कदाचित दिल्ली तून हि हद्दपार करणार.. 80% खरे झालं 💪
@recipeswithvidyasawant6599
@recipeswithvidyasawant6599 21 күн бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा.
@FirojKhan-bs4un
@FirojKhan-bs4un 21 күн бұрын
आम्हाला अभिमान आहेच आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. महाराष्ट्र चे नागरिक असल्याचा. जय महाराष्ट्र.
@RajuKadam11
@RajuKadam11 21 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🌹🌷
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 21 күн бұрын
आवटे साहेब तुम्ही योग्यप्रकारे विश्लेषण केलेले आहे. जनतेच्या मनातले विचार मांडलेत राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र 🚩🚩
@kishorbhatkar7878
@kishorbhatkar7878 21 күн бұрын
दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र घोषणा देणाऱ्यानी "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा " हे शोधण्याआधीच राजीनामा दिला ही शोकांतिका आहे. यापुढेही जनतेने त्यांना घरी बसवावे,
@vasantgawde7470
@vasantgawde7470 21 күн бұрын
अवटे साहेब तुम्ही खुप छान विश्लेषण केले. अगदी मराठी माणसाच्या मनातील भाजप विरूध्द खद खाद आणि राग होता तो तुम्ही बरोबरच मांडला. जय महाराष्ट्र 🚩🐯
@atuldhotre6217
@atuldhotre6217 21 күн бұрын
फक्त मराठी माणसांनाच राज्यसभा आणि विधानसभेचे उमेदवारी मिळतील आणि महाराष्ट्रात बाहेरच्या माणसांना प्रवेश मिळणार नाही अशी आशा करूया.
@ajaykukade1974
@ajaykukade1974 21 күн бұрын
साहेब, बघा नवनीत राणा या हिंदी बाईला हरुन सुद्धा बीजेपी राज्यसभा देत आहे. मतदारांचा अपमान करणे हे सद्ध्या सुरुच आहे.
@Tejankush-oq2gr
@Tejankush-oq2gr 21 күн бұрын
खरंय दिला परप्रांतीय उमेदवार की पाडायचा.
@atuldhotre6217
@atuldhotre6217 21 күн бұрын
@@ajaykukade1974 मराठी माणसांची ही अडचण आहे की भाजपचे नेते गप्प आहेत. मला वाटतं या लोकांनी निषेध करावा..
@satishhatture3655
@satishhatture3655 21 күн бұрын
​@@ajaykukade1974.... Bhau priyanka chaturvedi, up ch to bhopala congress kadun. He sagale kase chalnar
@vivekbhurke4282
@vivekbhurke4282 21 күн бұрын
नमस्कार तुमचे विश्लेषण खूप चांगले होते विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या प्रमाणे हलक्यात गणले जाते त्यावर तुम्ही बोललात ह्या बद्दल तुमचे आभार.
@nitsbk6718
@nitsbk6718 21 күн бұрын
आवटे सर.... छान विश्लेषण.... 👌🏻👌🏻असेच different topic घेऊन या... थँक you 🙏🤗 अगदी माझ्या मनातलं बोललात...😊
@sureshmane631
@sureshmane631 21 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले ❤ जनतेंने भाजपच्या अहंकारी वृतीचा चक्काचूर केला.
@dattupatil607
@dattupatil607 21 күн бұрын
आपण छान विश्लेषण केलेले आहे अभिमान आहे मराठी असल्याचा
@suvi0suvidha
@suvi0suvidha 21 күн бұрын
गर्जा महाराष्ट्र माझा.....❤
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 21 күн бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय....
@prashantkhande803
@prashantkhande803 21 күн бұрын
५ वर्ष पुरतील एवढे सगळे इलेक्ट्रिक बोंड चे पैसे दोघांना वाटले.... आता सरकार ५वर्ष चालणार...
@subhashpawar1262
@subhashpawar1262 21 күн бұрын
इलेक्ट्रॉनिक बाॅंड मध्ये मोठा भ्रष्टाचार करून सदर पैसा पक्ष फोडणं, इलेक्शन जिंकणे, विविध पक्षांचे भ्रष्ट नेते पक्षांत घेणं याकरिता वापरला जातो आहे. आणि घोषणा मात्र न खाऊंगा ना खाणे दुंगा आशा केल्या जातात हे देशाचे दुर्दैव आहे.
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 21 күн бұрын
दोघांच्या 5 पिढ्या विकत घेईल इतका पैसा आहे राहुल गांधी कडे.... राजकारणात फक्त पैसा चालत नाही वैचारिक मुद्दा लागतो त्यामुळे एनडीए मधे गेलेत ते....उद्या आसा मुस्लिम द्वेष सारखा मुद्दा आला पुढे तर पलटी मारतील
@dilipchavan3647
@dilipchavan3647 21 күн бұрын
_. Ok😢🎉😮🎉 11:40 😮😂😮😮
@dilipchavan3647
@dilipchavan3647 21 күн бұрын
😂. , , xxxm. Hi. , . , , b nai re. , ,, , mm .
@dilipchavan3647
@dilipchavan3647 21 күн бұрын
BL. BL mm hg BB.
@jyotibhatkar326
@jyotibhatkar326 21 күн бұрын
खूप छान विश्लेषण सर तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मी हे चॅनल पाहते 😊
@Vishnupange2856
@Vishnupange2856 21 күн бұрын
एकदम जबरदस्त अचुक विश्लेषण, जय महाराष्ट्र.
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 21 күн бұрын
सर वांचित बहुजन आघाडी ची स्थिती घर का ना घाट का अशी होण्यामागे काय कारण वीसंसा कृपया करावी ही विनंती 🙏
@prasadsatam736
@prasadsatam736 21 күн бұрын
जसे न्याय यंत्रणा ( न्यायमूर्ती), कायदे मंडळ ( खासदार व आमदार) व कार्यकारी मंडळ ( सरकारी नोकर वर्ग) हे तीन लोकशाहीचे स्तंभ आहेत तसा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे
@pravinpanwalkar9919
@pravinpanwalkar9919 21 күн бұрын
Sunder विश्लेषण. ❤
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 21 күн бұрын
औटी सर मि लिहीले होते आपनाला पवार साहेबांनी उदधवजी ठाकरे b j p पासून तोडले तेव्हाच दिल्ली सरकार चा पाया अडचनीत आले महाराष्ट्राने ते करून दाखवले पवार साहेब महारास्ट्राची शान. उदधवजी ठाकरे जय महारास्ट्र
@tangocharlie8597
@tangocharlie8597 21 күн бұрын
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कुठे आहेत ?
@swatibahikar1143
@swatibahikar1143 21 күн бұрын
पळाले
@ganeshjagtap241
@ganeshjagtap241 21 күн бұрын
निर्भीड पत्रकारीतेचे खरे रुप आपण आहेत साहेब
@SachinDeshmukh10
@SachinDeshmukh10 21 күн бұрын
जय महाराष्ट्र खुपच छान विश्लेषण. हा मराठी बाणा अधिक प्रबळ व्हावा.
@pratapshinde6965
@pratapshinde6965 21 күн бұрын
गावाच्या जीवावर निवडून यायचं आणि त्यानाच कोलायचं..... इति देवेंद्र
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 21 күн бұрын
सर अशोक वानखेडे यांनी सांगितले होते भाजप सिंगल डिजीट मध्ये येईल
@AVK0705
@AVK0705 21 күн бұрын
😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 21 күн бұрын
किमान दोन तीन महिन्यापासून छातीठोकपणे अशोक वानखेडे हे राज्यात भाजप सिंगल डीजीटवरच राहणार असल्याचे सांगत होते. ​@@AVK0705
@chavanbrothers1378
@chavanbrothers1378 21 күн бұрын
😂😂😂😂😂😅😅😅 Perfect Explanation
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 21 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण.
@prashantkhande803
@prashantkhande803 21 күн бұрын
संजय आवटे एक नंबर १
@prashantpoyrekar9661
@prashantpoyrekar9661 21 күн бұрын
अहंकार आणि गड्डारी महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले.
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 21 күн бұрын
सत्य हे आहे की भारताचे न्याय पालिका हि फक्त आव आनते पण निर्णयात कच खाते हे सत्य आहे ती न्याय संगत वाघत नाही व बचावले निर्णय करीत आहे त्या करीता नको ते तर्क देत आहे जे जनहिताचे विरूध्द आहेत पण शिक्षेच्या भीतीने जनता व्यक्त होत नाही पण न्याय देखील मिळत नाही हे वास्तव आहे याची लाज न्याय पालिकेला यायला हवी आता सत्ता परिवर्तन झाले आहे आता तरी न्याय प्रभुणे न्यायाधीश दिसतील का हा प्रश्न आहे का ससे
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 20 күн бұрын
संजय आवटे सर प्रथम आपले अभिनंदन
@adwaitpatil4141
@adwaitpatil4141 21 күн бұрын
साहेब ! नमस्ते ! शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील कुस्तिगीर परीषद देवेंद्र फडणवीस यांचे सांगणेवरुण ब्रिजभूषणशरणसिंह यांचे माध्यमातून बरखास्त करुण रामदास तडस यांना नवीन कुस्तीगिर परिषद केले बाबत रामदास तडस यांना जी शिक्षा मिळाली आहे ! त्याबाबत तेललावलेले पै. शरद पवार साहेबांच्या बद्दल व्हिडीओ बनवा ! 😃
@sangrammali3766
@sangrammali3766 20 күн бұрын
मराठी माणूस हा नेहमीच केंद्रस्थानी असला पाहिजे
@sujithabraham4264
@sujithabraham4264 21 күн бұрын
Jai Maharashtra...udhav Thackeray ....vijayi ho❤
@gautambhosale1317
@gautambhosale1317 21 күн бұрын
जब्बरदस्त विश्लेषण. आवटेसर झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@pratapparkale6992
@pratapparkale6992 20 күн бұрын
देशावर संकट येते तेंव्हा महाराष्ट्र पुढे सरसावतो देशाला मदत करण्यासाठी
@PramodDhapare
@PramodDhapare 21 күн бұрын
दिल्ली चे ही तख्त नक्की राखेल महाराष्ट्र माझा. 🎉 ❤ 🎉
@siddheshwarvansale9590
@siddheshwarvansale9590 21 күн бұрын
कडक विश्लेषण सर ❤
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 21 күн бұрын
Dear sir, Very correct and appropriate analysis sir. People like you are necessary. Keep it up. I am very happy to listen you regularly. Kindly keep guiding the people. Thank you very much sir
@shirishpatil385
@shirishpatil385 21 күн бұрын
काँग्रेस पक्षाला मविआ मध्ये सर्वात जास्त जागा मिळण्याच एक महत्वाचं कारण हे ही आहे की त्यांचं पुर्वीचच चिन्ह हाताचा पंजा हे कायम होत. व लोकांना ते पक्क माहीत होते.
@SanjayJadhav-ep7tp
@SanjayJadhav-ep7tp 21 күн бұрын
साहेब मी मुरुडला गेलो होतो , तेथे एका सलून दुकानात सेविंग केली सलून करणारे काका 65 ते 70 वयाचे होते, त्यांना सहज विचारले कोण निवडून येईल ते काका म्हणाले, की तटकरे साहेब , असेपण म्हणाले की, गीते साहेबांच्या जागी दुसरे कोणालाही उभे केले असते तर, तो निवडून आला असता
@prasadmadbhavikar4854
@prasadmadbhavikar4854 20 күн бұрын
योग्य विश्लेषण संजय जी 👍🏻🌹
@arungaikwad9125
@arungaikwad9125 21 күн бұрын
❤❤से धन्यवाद
@balasahebtoraskar8052
@balasahebtoraskar8052 20 күн бұрын
अगदी बरोबर आहे अचूक विश्लेषण केले आहे. आवटे साहेब अत्यंत समर्पक शब्दांत मांडलं आहे
@vijaykharote246
@vijaykharote246 21 күн бұрын
Satte che Lachara cha Maj v Ghamed Utrvli
@shailendrakamble275
@shailendrakamble275 21 күн бұрын
Very true and good explanation elections 2024-sanjay ji
@abhijitpawar4501
@abhijitpawar4501 21 күн бұрын
Khupach chyan utspurt aani marathicha jajvalya abhiman vadhavanare visleshan.
@prashantdongre3161
@prashantdongre3161 21 күн бұрын
जय महाराष्ट्र ,❤
@sampatgulve5277
@sampatgulve5277 21 күн бұрын
सर तुम्ही ग्रेट आहे. इतकं प्रखड व प्रमाणिक विश्लेषण केले.
@sureshwable7221
@sureshwable7221 21 күн бұрын
औटी साहेब आपण छान विश्लेशन केले,धन्यवाद
@prashantkhande803
@prashantkhande803 21 күн бұрын
श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी एकट्याने २८८ जागा लावाव्यात ही प्रामाणिक इच्छा, जय महाराष्ट्र🚩
@vishveshchavan9312
@vishveshchavan9312 21 күн бұрын
Barobar
@rahul381988
@rahul381988 21 күн бұрын
जर आघाडी तून बाहेर पडणार तर मोठी चूक होणार, मराठी,दलित,मुसलमान,आदिवासी मताचे विभाजन होणार आणि फायदा बीजेपी ला होणार
@chavanbrothers1378
@chavanbrothers1378 21 күн бұрын
MVA is Best Option
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 21 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेशन
@rajenimbalkar
@rajenimbalkar 21 күн бұрын
छान विश्लेषण
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 21 күн бұрын
दिल्लीचेही तख्त फोडतो, महाराष्ट्र माझा जय जय..! 😂
@niranjankulkarni1549
@niranjankulkarni1549 21 күн бұрын
महाराष्ट्राला गृहित धरल की आसच होनार
@ParmeshwarShinde-zl1mr
@ParmeshwarShinde-zl1mr 20 күн бұрын
सर तुमच खर आहेलोकानी निवड केली की जनतेचा विचार सोडतात
@sunilrane5735
@sunilrane5735 21 күн бұрын
झाडी बघत ओके हास्पीटल मध्ये तिथुनच गुलाटी सुरत नो रिटर्न
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 21 күн бұрын
खुप छान.. एकट्या मामू देवेंद्र ने महाराष्ट्राचे राजकारण नासाविले
@kunalbadade
@kunalbadade 21 күн бұрын
सकारात्मक विश्लेषण 🎉🎉
@anilbhoi2595
@anilbhoi2595 21 күн бұрын
Democracy should be saved, it is responsibility of all our Indian people.
@rafikpathan3561
@rafikpathan3561 21 күн бұрын
आपली प्रत्येक गोष्ट माझ्या महाराष्ट्राच्या हिताची मांडत आहात माझ्या मुंबईमध्ये पीएच गोयल कुठून बाहेरून आलेला माणूस हा निवडून येतो सगळ्यात मोठी लाचारी आहे गुजरातचा एक पोलीस इमानदार ऑफिसर संजय भट याच्याबद्दल आपण स्टेटमेंट केलं पाहिजे देशाच्या हिताचा आहे मी आशा करतो आपण याबद्दल महाराष्ट्राला जागी करताल अशी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र
@ganeshparbane4899
@ganeshparbane4899 21 күн бұрын
विधानसभेत राहिलेली कसर भरून निघणार आहे
@swapnilnanaware6002
@swapnilnanaware6002 21 күн бұрын
लोकसभा तो झाकी है विधानसभा अभी बाकी है
@pandurangpawar8372
@pandurangpawar8372 21 күн бұрын
आवडले भाषण विचारही आवडले सार समजले
@SunitaDarwade
@SunitaDarwade 21 күн бұрын
अगदी बरोबर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले 😊
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 21 күн бұрын
सर अप्रतिम विश्लेषण सॅल्यूट
@manasiphadke7247
@manasiphadke7247 21 күн бұрын
Mast khup surekh👍👌🙏
@rupeshchadanshive4683
@rupeshchadanshive4683 21 күн бұрын
दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र
@avinashpawar51
@avinashpawar51 21 күн бұрын
संजय आवटें. खुप उत्तम विशलेषण.
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 21 күн бұрын
साहेब, वंचितचे बहुचर्चीत महानेते बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घ्यावी हि विनंती.
@sujeetkadam8359
@sujeetkadam8359 21 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण दिल्लीला कायम महाराष्ट्रा समोर झुकावे लागतं भाजपने तीच मोठी चुक केली मराठी माणसाला दुर्लक्षित केल
@painterprashant
@painterprashant 21 күн бұрын
मराठी माणसाने थोडा अजून जोर लावला असता तर बरे झाले असते, झोपून राहिले पिकनिक का गेले त्याचा हा परिणाम
@vinaysatam9868
@vinaysatam9868 21 күн бұрын
जय महाराष्ट्र
@hemantatre7245
@hemantatre7245 21 күн бұрын
गेल्या सत्तर वर्षे दलित, शोषित, वंचित तसेच राहिले याचं कारण काय?
@gurunathramchandrasathelka5470
@gurunathramchandrasathelka5470 21 күн бұрын
अचूक स्पष्ट बेधडक मनापासून मनाला पटणार.
@nomaanshaikh1432
@nomaanshaikh1432 21 күн бұрын
दिल्ली च्या मदतीला महाराष्ट्र धावला..... जय महाराष्ट्र, जय हिंद......
@user-fn9oo6xz5u
@user-fn9oo6xz5u 21 күн бұрын
Jai maharashtra 🙏🙏🙏
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 21 күн бұрын
Bjp सत्तेत आल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी,पक्ष फोडणे,सत्ता काबीज करणे यावर लक्ष दिले।
@ashokbachhav853
@ashokbachhav853 21 күн бұрын
मनातलं बोललात सर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🎉
@abhijeetkulkarni8686
@abhijeetkulkarni8686 21 күн бұрын
गुजरात फॅकटर जास्त इम्पॅक्ट करून गेला.
@devidasrathod517
@devidasrathod517 21 күн бұрын
अचूक व परखड विश्लेषण केले आहे आपण आवटे सर
@nitinbherad294
@nitinbherad294 21 күн бұрын
नक्की महाविकास आघाडी लोकसभा नंतर विधानसभा मध्ये पण २००+ होणार
@sabihasayed8389
@sabihasayed8389 21 күн бұрын
जय महाराष्ट्र 💐✊
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 14 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН