Ghatkopar Hoarding Collapse ..IPS अधिकाऱ्याने केली सही..बायकोच्या खात्यात पैसे जमा | SP2

  Рет қаралды 153,282

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

Ghatkopar Hoarding Collapse | IPS अधिकारी एक सही करतो....तिकडे त्याच्या बायकोच्या अकाऊंटला लाखो रुपये जमा होतात...सिनेमामध्ये शोभेल असा सीन...पण त्यानंतर त्या एका सहीनं किती जीव घेतले हे वास्तव तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल...ही कहाणी आहे देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतल्या होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची... | SP2
#ghatkoparhoardingcollapse #hoardingcollapse #Mumbai #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 289
@aarohi5914
@aarohi5914 Ай бұрын
काय निर्लज्ज आहे हे सरकारी अधिकारी , कैक निष्पाप लोकांचे बळी जातात
@skdancestudio6905
@skdancestudio6905 Ай бұрын
Sarkari adhikari nirlajjach astat
@tusharpawar698
@tusharpawar698 25 күн бұрын
Paisa pahije mhun bantat police
@marathaforindia4659
@marathaforindia4659 22 күн бұрын
Sharad khan ☪️ number one culprit mafia Don supporter Islamic mafia gangs in Mumbi & maratha leader in maharashtra ( two face poison sneak)
@surajrex5181
@surajrex5181 20 күн бұрын
He samor Ala mhanun Samajl asa kitik bogas kaam ke Sankari kutre karatat yancha murder Kela gela pahije
@jaihind7491
@jaihind7491 22 күн бұрын
हे UPSC पास झालेले भैय्ये स्पेशली महाराष्ट्र केडर मागतात.....कारण महाराष्ट्रा सारख खायला बाकी कोणत्याच् राज्यात मिळत नाही
@Freemdscoaching
@Freemdscoaching 8 күн бұрын
Ha pooja khekdar pan bhaiya ahe😂
@Prat-zi1ou
@Prat-zi1ou 6 күн бұрын
​@@Freemdscoachingti marathich ahe home cadre magnar nahi hebbhaiye ka yetat aai zavun ghayla
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 24 күн бұрын
फक्त निलंबित नको जेलमध्ये पाठवा
@VishalAjagekar
@VishalAjagekar 19 күн бұрын
fakt jail nako.....fashi dya
@devendragawali3008
@devendragawali3008 Ай бұрын
IPS आहे गृहमंत्री ला पैसे देवून सुटून जाईल
@alpeshnarayane671
@alpeshnarayane671 22 күн бұрын
Ni bhau te home minister ahe suspend ahe te paise cha samband nay kay
@SubodhWaghmare-lh3bm
@SubodhWaghmare-lh3bm 21 күн бұрын
Musalman ahe sutnar nahi
@samihannandedkar5153
@samihannandedkar5153 20 күн бұрын
तो सचिन वाझे नाही आणि गृहमंत्री पण mva चा नाही कि बॉम्ब ठेवणाऱ्याला सन्मान देईल
@gj4422
@gj4422 22 күн бұрын
IPS अधिकाऱ्यावर कोणत्या नेत्याची कृपा होती ते पण सांगीतल तर बर होईल
@shamjadhav4662
@shamjadhav4662 Ай бұрын
ह्या अधिकाऱ्यांचे काही खरे नसते... कुठे पैसा खातील सांगता येत नाही...
@prakashpitale
@prakashpitale 24 күн бұрын
हे लोक आयपीएस बनतात पैसे देऊन म्हणून हे लोकं पैसे खातात
@Khar_bolnar
@Khar_bolnar Ай бұрын
एवढा मोठा अधिकारी असून पैश्याच्या लालसेपोटी एवढ्या जिवांशी खेळ पगार तर भरघोस असेल तरी पण हे लोक खालच्या थराला का जातात देव जाणे?निलंबन नसून मनुष्यवधाचा गुन्हा टाकून जेल मध्ये पाठवा याला.
@ucp8975
@ucp8975 Ай бұрын
आयएएस,आयपीएस,यांच्यामुळेच प्रशासनात भ्रष्टाचार सुरू असतो.
@datta6159
@datta6159 Ай бұрын
सर्व दोन नंबर उद्योगात हेच लोक आहेत.
@Pratikgaikwad-jx9bz
@Pratikgaikwad-jx9bz 19 күн бұрын
जेल मध्ये टाकून कडक शिक्षा झालीच पाहिजेत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 लोकांनी सुद्धा ही मागणी केली पाहिजेत.. कारण आज दुसऱ्या सोबत झालं उद्या आपल्या सोबत होईल.. 👍🏻👍🏻
@MP-rj3xt
@MP-rj3xt 18 күн бұрын
बरोबर
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
अजूनही मोठे होर्डिग्ज लागले आहेत. त्याची तपासणी करा. वेगाने वारा चक्रीवादळ आल्यानंतर होर्डिग्ज पडतील काय याची दक्षता घेण्यात यावी.
@CR07xl
@CR07xl 21 күн бұрын
अधिकाऱ्याला सही करायला लावणाऱ्या आमदार खासदाराचा पण शोध घ्या..
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo Ай бұрын
पत्रकार ताई साहेब हार्दिक अभिनंदन
@pramodsakhare4038
@pramodsakhare4038 Ай бұрын
एवढ सगळ सिद्ध होवूनही कोर्टात पंचवीस तीस वर्ष केस चालेल तोपर्यन्त लोक सर्व विसरतील व पुरेशा पुराव्या अभावी सोडून देतील शिक्षा काहीच होणार नाही येथे न्याय विकत घेतला जातो
@MP-rj3xt
@MP-rj3xt 18 күн бұрын
मग आता काय करायचं? तुमचा अंदाज आज काल चा शेमडा पोर पण सांगू शकतो. संघटित व्हा, आवाज उठवा, सामान्य नाही असामान्य व्हा, कोणी बरोबर येत नसेल तर एकटे लढा कारण आताच नाहीतर नंतर तरी ठेचले जाल या लोकाकडून
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 29 күн бұрын
सर्वसामान्यांना न्याय मिळणं कठीण आहे! उद्या निलंबन रद्द् ही होऊ शकतं.ज्यांचे जिवलग जातात त्यांना न्याय मिळत नाही 😢
@automationeducation
@automationeducation Ай бұрын
मी कोविड मधे ऐका कंपनी मधे ८-९ माहीने काम केले तेव्हा तर त्या कंपनी मधील एक मॅडम ने तर ड्रेनेज तुंबलेल्या कामात पैसै खाले होते, असेच ऐका MNC मधे पण झाले होते मी तर म्हणालो होतो त्याना तुम्ही तर संडास पण सोडले नाही पैसे खाण्यात 😂
@Ankit-cp5mb
@Ankit-cp5mb 24 күн бұрын
एवढी क्षुल्लक चूक कसा करेल आयपीएस, साधा मनपा आणि PDW चा इंजिनिअर महिन्याला ५०-६० लाख कमावतो पण त्यातला १% चुकून पकडला जातो, त्यातसुद्धा त्याचा ५% पैसा निष्पन्न होतो.
@Sizzlle
@Sizzlle 17 күн бұрын
That is hell lot of money.. how it works? No body checks, no fear? They should be removed from job.
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 29 күн бұрын
1जुलै 2024 पासून तर केंद्र सरकार च पोलीसांना कायद्याचा वापर कसा करायचे हे खेळणच पोलिसांना देत आहे..
@shantarammane6547
@shantarammane6547 26 күн бұрын
भारत माझा देश आहे इथं सर्व सुरळीत सुरु आहे 😂😂😂😂😂😂😂😂
@vijaymali3360
@vijaymali3360 24 күн бұрын
ज्या लोकांनी बेकायदा कामं केली आहेत अश्या सर्वाना यात आरोपी करून शिक्षा होणे गरजेचे आहे. तसेच त्यांची बेकायदा प्रॉपर्टी शासन जमा केली पाहिजे.
@abdulazizathanikar8781
@abdulazizathanikar8781 20 күн бұрын
हे एका माणसाचं काम नाही. एक मोठी साखळी आहे. सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.
@rajpatil1063
@rajpatil1063 Ай бұрын
भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय अधिकारी सगळ्यात श्रीमंत झाल आणि देश कर्जबाजारी झाला
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Ай бұрын
दोन चार लाख पगारा त काय होतंय त्यामुळे असे पैसे अनेक सरकारी लोकं मिळवता हे सर्व लोकांना माहीत आहेच
@saurabhpadwal8379
@saurabhpadwal8379 Ай бұрын
Nashib petrol pump futala nhii😢😢😢
@shravangawhad1998
@shravangawhad1998 24 күн бұрын
निलंबित नाही जेल पाहिजे
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 Ай бұрын
मी तेच तर म्हणत आहे .. पण स्वतः पंतप्रधान ५ ट्रिलियन इकॉनॉमी ला प्राधान्य देत असतील तर जो तो आपली इकॉनॉमी सुधारण्याच्या मागे लागला आहे.. ही पहिली घटना नाही आणि शेवटची सुद्धा नाही
@lataagrawal8657
@lataagrawal8657 22 күн бұрын
Chamcha it cel
@AJole-ow9zy
@AJole-ow9zy 18 күн бұрын
एकट्याने खाल्ल्यामुळे बहूतेक निलंबन झाले असेल
@amolsonawale2547
@amolsonawale2547 25 күн бұрын
सर्वच अधिकारी पैसे खाऊ.. यांना जनतेशी घेणेदेने नाही...
@umeshbhagat7277
@umeshbhagat7277 23 күн бұрын
याला त्या 17 लोकांची हाय लागेल.
@Sizzlle
@Sizzlle 17 күн бұрын
Did their families got any enough financial compensation?
@sks7620
@sks7620 Ай бұрын
याला कायमचा घरी बसवा
@Atharv66637
@Atharv66637 7 күн бұрын
हे फक्त एक उदाहरण आहे. करेप्ट अधिकारी व पदाधिकारी .. मंत्री एजंट मिळून शासनाच्या निधीतून आणि जनतेच्या कामाच्या बदल्यात भ्रष्टाचार करून पध्दत शिर पुणे सुटण्याचे काम सुरू आहे.याला आळा बसलाच पाहिजे.
@akashgaikwadaks2983
@akashgaikwadaks2983 Ай бұрын
Nilambit karun kai honar Sadosh manushya vadhacha khatla chalavala pahije
@gauravpatil556
@gauravpatil556 20 күн бұрын
निलंबन न करता काढून टाकावे नंतर हेच अधिकारी परत कामावर रुजू होऊन परत पैस खातात हेना कामावर घेताना परत पैसे खाल्ले जातात
@santoshdabade712
@santoshdabade712 Ай бұрын
Nav kamavals baba!
@milindraut8906
@milindraut8906 19 күн бұрын
निलंबन करून काय होणार कायमस्वरुपी बडतर्फ करून पेन्शन सगळं बंद झालं पाहिजे.....
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 14 күн бұрын
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.गृहखाते झोपले.
@PrashantJoshi
@PrashantJoshi 14 күн бұрын
ह्याची प्रॉपर्टी विकून सर्व मृत आणि जखमीना मदत करा👍 नुकसान भरपाई दिली पाहिजे
@shailesh3007
@shailesh3007 Ай бұрын
Show me non corrupt ias IPs officers
@nagendrahande1771
@nagendrahande1771 25 күн бұрын
Tukaram munde sir
@Djxjfkdkd-kv5iy
@Djxjfkdkd-kv5iy 24 күн бұрын
Everyone is not corrupt brother there are honest officers also whom are doing their duties honestly without coming into limelight
@shailesh3007
@shailesh3007 14 күн бұрын
@@Djxjfkdkd-kv5iy look into Pooja khedkar matter bro All ias IPs irs are corrupt
@mtnikam8698
@mtnikam8698 Ай бұрын
कंपनी काळा पैसा गिळण्यासाठी उभी केली....असे कितीतरी महाभाग आहेत.....
@ShireeshMy
@ShireeshMy 19 күн бұрын
याच साठी लोकांना सरकारी नौकरी पाहिजे...प्रचंड अभ्यास कशासाठी तर रिश्र्वतखोरी साठी
@skumarbharat3240
@skumarbharat3240 20 күн бұрын
एकदा सगल्या IPS आनी IAS अधिकर च्या नाटेवाइक आनी त्यव्च्या स्वताच्या मलमत्तेची चौकसी करायला पहिक्जे ... जवळ जवळ 99% अधिकारी लाच घेतात.
@seekertruth72
@seekertruth72 18 күн бұрын
Best wishes IPS and IAS officers are doing very good job keep it up
@BipinChavan-cq3lz
@BipinChavan-cq3lz Ай бұрын
भ्रष्टाचार आणि सरकार हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत.
@ashishpradhan4068
@ashishpradhan4068 Ай бұрын
दोन वेळचा जेवण कमी झाला म्हणून शेन पण खायचा ना कशाला पैसे खातात आणि जीव घेतात...
@vinayakghag5724
@vinayakghag5724 23 күн бұрын
अनाधिकृत होर्डिंग रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आले होते आणि त्याला परवानगी रेल्वे आयुक्तांनी दिली होती पण या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला होता तो आपल्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार दूर झाला आहे.
@jitendrapatil3276
@jitendrapatil3276 Ай бұрын
99% municipal corporations is corrupt. Jo pakada gaya voh chor aisa hey.
@prakashpant486
@prakashpant486 Ай бұрын
भष्टाचार हा वरिष्ठ अधिकारी यांचा जन्मसिध्द हक्क आहे
@prabhat-oi6gm
@prabhat-oi6gm 24 күн бұрын
इतका भ्रष्टाचार माजला आहे पण त्याच्यावर कारवाई कोणाचा तरी जीव केल्यावरच होते ही आपल्या देशातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि सर्वसामान्यांचा जीवाची इथं कुणाला परवाच नाही साला....😡😡😡😡😢😢😢
@nandkumarpisal8070
@nandkumarpisal8070 Ай бұрын
मस्त माहिती दिली आहे.😊
@Hard55555
@Hard55555 Ай бұрын
Sachin Vaze/waze 🙏 Parmbir Singh 🙏 (IPS) Sanjay singh ✅️ (IPS) Sushant singh rajput 🙏 Disha saliyan 🙏
@ravindraraut5037
@ravindraraut5037 20 күн бұрын
फक्त निलंबन नको.त्यांची संपूर्ण संपत्ती जब्त करण्यात यावी.जेल मध्ये टाकुन मुत्यु पडलेल्या सर्व निर्दोष नागरिकांची हत्या प्रकरणी कडक शिक्षा फाशीची असावी.
@sag4938
@sag4938 20 күн бұрын
Ardhavat satya aahe.. ips kadun paise kontya political leader kade gele te pann find kara
@abhijeetbhangare9641
@abhijeetbhangare9641 21 күн бұрын
प्रत्येक department मध्ये 1 vigilance officer नावाचा अधिकारी असतो.... त्याचा काम corruption रोखणे अस आहे....मे आज पर्यंत त्या vilgilance ऑफिसर ने एखाद्या वर कार्यवाही.. केल्याचं ऐकल नाही......😅
@dattatraylondhe7105
@dattatraylondhe7105 19 күн бұрын
लाखो रुपये कस म्हणताय होर्डिंगचे महानगर पालिकेतील करार रक्कम 50,कोटी आहे😡
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 10 күн бұрын
खा बाबानो , लोकशाही तुम्हा मोठ्यासाठीच आहे . सामान्य प्रजा तुमच्या व होर्डीगच्याखाली दडपून मेलीच पाहिजे . गरीब लोकसख्येचा भार भूमातेवर जास्त झाला आहे .
@gauravbhagat1744
@gauravbhagat1744 Ай бұрын
Ha nirllaj manus wardha district cha sp astane police bharati madhye mumbra Kausa che Muslim mule lawlet rastragan mhanat navhata rashtradwaj la salute karat navhta atyant nich manus aahe ha yala promotion chuddhav government n dile hote voting sathi
@umeshbhor3916
@umeshbhor3916 Ай бұрын
95% people give UPSC and MSPSC for getting good Income & powerful position in society, obiviously with Bribe. few are really interested in Nation and system. if you do Wealth monitoring against income of these govt officeres all will be behind BAR. including small office boy too. still Income tax department need tips even this deparment takes bribe
@navanathavatade9780
@navanathavatade9780 Ай бұрын
Becoz he requires money for its transfer ... Submit तो its minister
@umeshbhor3916
@umeshbhor3916 Ай бұрын
@@navanathavatade9780 that's also true
@Happynessvibe
@Happynessvibe 23 күн бұрын
No ethics no etiquettes in our system, because of politician.All the corruption comes out only after the accident. Sad Reality 😢
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 12 күн бұрын
मोटार परिवहन विभाग पुणे येथे असताना बदली बढती मध्ये पदाचा दुरुपयोग करून काय काय करामती केल्यात त्या ऐकल्या तर मन सुन्न होईल.😢
@ganeshkale3747
@ganeshkale3747 10 күн бұрын
त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याने लाखो रुपये देऊन नेमणूक घेतली मग तो वसूल करणार की नाही न्यूज वाल्यांनी आशा अनेकअधिकाऱ्याने कोणत्या व्यक्तींना पैसे देऊन नेमणूक घेतली त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम चालवावी मूळ सोडून कितीही बातम्या दाखवल्या तरी तरी मग आपण काही बदल करू शकत नाही नेते लोकांनी वाजे करून ठेवलेले आहे
@jayantmandhare8119
@jayantmandhare8119 Ай бұрын
Corruption zindabaad😭😭😭😭😫😪😫😫government support asto
@DilipSingh-xp7wd
@DilipSingh-xp7wd 20 күн бұрын
है साहेब पन ख़ालिद चा निघआले😂
@sameerambekar1492
@sameerambekar1492 21 күн бұрын
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारी म्हण आज समजली
@Ashok_choudhari_2828
@Ashok_choudhari_2828 9 күн бұрын
प्रत्येक क्षेत्रात असल्या अधिकाऱ्यांची सुळसुळाट आहे.... काही होणार नाहीं आपल्या देशाचं यामुळे 😡😡
@farmingvet5622
@farmingvet5622 22 күн бұрын
Corrupted police very sad😮
@Happynessvibe
@Happynessvibe 23 күн бұрын
दुर्घटना घडल्यानंतर आणि निष्पाप लोकांचा जीव गेल्यावर केलेले भ्रष्टाचार उघडकीस येतात, याच्या इतके दिवस सगळं गपचूप मलई खाणे चालूच असते,. शासकीय यंत्रणाचा ढाचा जर असाच राहिला तर न्याय कोणाकडून होईल.
@sushamakadrekar4308
@sushamakadrekar4308 18 күн бұрын
नुसते निलंबन नको.रस्टीकेट केले पाहिजे.वसरकारी फायदे, पेन्शन नाही दिली पाहिजे.जेल केली पाहिजे.
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 23 күн бұрын
रेल्वे पोलीस आयुक्त (मोदी सरकार) भारतीय रेल्वे (मोदी सरकार) . हीच आहे..... *"मोदी की गॅरंटी!!!"*
@hareshrathod2671
@hareshrathod2671 5 күн бұрын
जे कुणी दोषी आहेत त्याच्या वर केस करून फक्त दोन महिन्यात केस चा निकाल देण्यात यावा. जास्त दिवस केस लांबवू नये तसे बंधन कोर्टाला हवे, रिझल्ट पण असा पाहिजे, नो बेल नो जेल सिधा प्रभू से मेल
@yaswantdesai
@yaswantdesai 23 күн бұрын
मुंबई महाराष्ट्र मधील सर्व होर्डिंग चा कागदपत्र ची CBI ने सखोल चौकशी करावी
@user-kz3gu4mz1v
@user-kz3gu4mz1v Ай бұрын
🎉🌍😻१९७० पासून फुल स्टोरी मानव जीवन दारू वाले सेट जुगार हप्ते गुड गिरी अधिकार चे जोळ जाल घरे जमीन बळकवणे हे पब्लिक सब जानती हे पब्लिक हे ओम साई घाटकोपर आता हे हेच मानव बिल्डर झाले हेच मानव सापडले
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 17 күн бұрын
Good
@AJole-ow9zy
@AJole-ow9zy 18 күн бұрын
काहीही होणार नाही. सगळेच सामिल. आपण ऐकायचे व गप्प बसायचे
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 Ай бұрын
बर केले
@saurabhraut1871
@saurabhraut1871 Ай бұрын
Please give justice to innocent civilians,died in this
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 15 күн бұрын
सगळ्यांची सगळी संपत्ती जप्त करून मेलेल्या नागरिकांच्या नातेवाईक कांना तात्काळ वाटा
@jaihind7491
@jaihind7491 22 күн бұрын
काय नाव आहे...वाह...जनाब कैसर खलीद..
@themotivhubb
@themotivhubb 19 күн бұрын
Indian Law😂😂😂😂 It's a murder and not negligence
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
हप्ता वसुली सरकारचे अधिकारी 😂
@abhinavaherkar9990
@abhinavaherkar9990 3 күн бұрын
सहज पणे सुटून जाणार.
@yaswantdesai
@yaswantdesai 11 күн бұрын
ह्या IPS अधिकारी ला सदोष मनुष्यवध चा गुन्ह्यात अटक करून जन्मठेप शिक्षा देण्यात यावी याचिका दाखल करून
@yogendra1950
@yogendra1950 20 күн бұрын
What an IPS or IAS official is doing in the matter of hording sanction or installation ? Government must make new department which approve design of hordings. Which have competency to identity which materials be used for which type of hordongs. In which place and environmental conditions perticular materials be used to make hordings. In fact there is need to develop a code for materials. structural design. fabrication, manufacturing practices and qualty control and civil installation of hordings. Unless this is done Government can't do a justice whith public. Certainly it is an engineering matter which do not need administrtive or policing machinery of Government. Hope actions will be taken to overhhaul age old incompetent hording management.
@jayashripatil3438
@jayashripatil3438 10 күн бұрын
कुठे नेवून ठेवला देश कायदा कुणीही पाळत नाही दुर्घटना घडतात जे नियमात बसते ते करा उगीचच पैशासाठी लोकाचा बळी घेवू नका शाप लागतील कुटुंबातील लोकाचे
@SarveshPednekarVlogs
@SarveshPednekarVlogs 22 күн бұрын
Omg😮
@prakashthakur3293
@prakashthakur3293 10 күн бұрын
🚩👌
@Siddhi__0005
@Siddhi__0005 28 күн бұрын
Kai neech manus ahe
@nanamahajan4529
@nanamahajan4529 9 күн бұрын
2020 ची grp भरती मादे माझ्याकडे 10 लाखांची मागणी झाली होती....
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 26 күн бұрын
या सर्वांवर 304 ipc कलम वाढवा
@user-jj6ff2st6v
@user-jj6ff2st6v 20 күн бұрын
हे अधिकारी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत करु शकत नाहीत.
@rockstarr7367
@rockstarr7367 22 күн бұрын
असाच आहे भारत आणि राहणार... नेते मंडळी करोडो लाखो चे घोळ करतात सूरवात त्यांचा पासुन मग हे बाकीचे काय चीचुके खेळतील का.. ते करतीलच ना लोचे.
@samirparab1981
@samirparab1981 7 күн бұрын
Great INDIA
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 15 күн бұрын
भारतात सगळ्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी मुस्लिमच आहेत
@pl9877
@pl9877 19 күн бұрын
लोकशाही जिंदाबाद
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 5 күн бұрын
दहा दहा मजली होर्डिंग कशाला, खोट्या जाहिराती पसरवून लोकांना लुटतात, उत्पदक का इमानदारी ने विकत नाहीत सेलिब्रिटी लाखो रुपये जाहिराती करून आवा च्या सवा किमती लावतात, या जाहिरातवरच बंदी आणली पाहिजे.
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 22 күн бұрын
याच्यावर पहिली कार्यवाही झाली पाहिजे.....घरी पाठवा
@omrawal3047
@omrawal3047 23 күн бұрын
How come IPS give permission for the Hordings.. this is in BMC jurisdiction
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n 20 күн бұрын
काय होत नाही थोडे दिवस निलंबित करतात नंतर लोक ही विसरून जातात मग परत काही मोठा अपघात झाला की थोडे दिवस चर्चा होते मग तेच तेच प्रकार चालू असतात
@bharatsangam2200
@bharatsangam2200 19 күн бұрын
Kitne arrest hue is case mein abhi tak...
@gunjannaik7575
@gunjannaik7575 Ай бұрын
Aajkal ashe IPS astil tr mg deshach bhavishya andhkarat nahi tr mg kashyat asel... Government la kahi nahi padle lokanch... Kuthe neun thevlay Maharashtra maza😢
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 5 күн бұрын
मोपलवार ची चौकशी करा समृद्धी मार्गाची दुर्देशा, याला जबाबदार ते नाहीत का,
@milandalvi6617
@milandalvi6617 Ай бұрын
Tyanchi mule astil tar ti ashich achank martil teva tyana mule melyavar tyana dukh kay aste he samjel bayko paj Kashi ashi
@sampatpawar7382
@sampatpawar7382 18 күн бұрын
आरोपी करा त्यांना
@Telesatish
@Telesatish 20 күн бұрын
स्वाती मैडम ❤
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 58 МЛН