राहुल खासदार आहेत की मुष्ठीयोद्धे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Rahul Gandhi in Lok Sabha

  Рет қаралды 93,862

LOKMAT

LOKMAT

4 күн бұрын

राहुल खासदार आहेत की मुष्ठीयोद्धे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Rahul Gandhi in Lok Sabha #rahulgandhi #loksabha #modi
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 293
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 күн бұрын
१० वर्षात असे भाषण झालेच नाही. भाषण मुद्दे शिर होते. मोदींना वाटत होते की माझ्या शिवाय पंतप्रधान कणीच होणे नाही असे स्वप्न बघत होते पण मोदींच्या भाषणा पेक्षा राहुल गांधी यांचे भाषण चांगले झाले.
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll Күн бұрын
मोदी तीसरी बार प्रधानमंत्री क्या बने राहुल को समझ नहीं आ रहा हैं की पप्पू जीता या हारा है...😂😂😂
@sagar_S918
@sagar_S918 2 күн бұрын
2024 ला भारतासाठीअन् लोकशाही साठी मजबूत विरोधी पक्षनेता भेटला आहे... अहंकारी लोकांना जमिनीवर आणायचे काम केलं राहुल गांधी नी आज 🙏🏻
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 2 күн бұрын
😂😂😂
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Күн бұрын
💯% Right 👌🏻
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 күн бұрын
हुकुमशाहीला आवर घालणारा चाप लावणारा असाच विरोधी पक्षनेता असावा, जबरदस्त राहुल गांधी साहेब
@manikshinde5597
@manikshinde5597 2 күн бұрын
आज भारतीय संसदेला कणखर विरोधी पक्ष नेता मिळाला!धन्यवाद आवटे सर खूप छान विश्लेषण करता.!
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll Күн бұрын
मोदी तीसरी बार प्रधानमंत्री क्या बने राहुल को समझ नहीं आ रहा हैं की पप्पू जीता है या हारा है.…😂😂😂
@vaibhavmane8747
@vaibhavmane8747 2 күн бұрын
राहुल गांधी हेच खरे राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त नेते आहेत. हिंदू धर्म सर्व धर्म सोबत घेऊन चालतो आणि राहुल गांधी तेच करतात खरंतर राहुल गांधीच खरे हिंदुत्ववादी आहेत.❤❤
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 2 күн бұрын
कौनसा हिन्दू है भाई... गांधी सरनेम भी उधार का लिया हैं असल में तो खान है..! 😂😂😂
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 күн бұрын
​@@SatishDeshmukh-zj3llअरे मुर्खा देशमुख मुसलमान पण असतात , मग तुला काय मुसलमान म्हणावा का ??
@Shivsena19
@Shivsena19 2 күн бұрын
​@@SatishDeshmukh-zj3ll आधी नीट अभ्यास कर मग बोल
@ones7634
@ones7634 Күн бұрын
​@@Shivsena19 brother graduated from WhatsApp university
@baburaopujari7074
@baburaopujari7074 Күн бұрын
@@Shivsena19तुझा अभ्यास कच्चा आहे इंदिरा बाई च्या नवऱ्याचे नाव काय होते ते सांग आधी मूळ नाव फिरोज खान होते फारशी होता तसे देशात गद्दार मुसलमान पेक्षा जयचंद हिंदू ची पिलावळ जास्त वळ वला लागली आहे राहुलिद्दीन गाझी विरुद्ध जास्त बोलल्यावर भांड मराठी मीडिया तर आपले पोट यावर च भरते की मोदी ला जेवढ्या शिव्या द्यायचा नरेटिव्ह चालवायचा तेवढे लाईक विव्ह मिळतील त्यामुळे ही मराठी भांड पत्रकार ची पिलावळ दिवस भर बोंबलत असते नरेटिव्ह बातम्या देत असते😅
@user-et1un9rd8s
@user-et1un9rd8s 2 күн бұрын
सनाधीश उन्मंत झाले आहेत 10 वर्षापायुन आपण बघतोय कॉंग्रेसने एवढे म्हणजे 60-70वर्ष राज्य केले पण ते एवढे उन्मत कधी झाले नाही आम्ही लहानपना पासुन कॉंग्रेसला बघतो कॉंग्रेसला चांगले दिवस आले आणी राहुलगांधी वर घराणेशाहीचे जे आरोप सत्ता धान्यानी केले ते राहुल गांधी ने फोल ठरवले स्वकतृत्वावर सिद . करून दाखवले खुप अभिनंदन राहुल गांधीचे आणी पुढच्या वाटचाली साठी खुप शुभेच्छा🌹
@sanjaydeshmukh2416
@sanjaydeshmukh2416 2 күн бұрын
राहुल गांधी ने रगड़ दिया
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll Күн бұрын
मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने... राहुल को समझ नहीं रहा है की पप्पू जीता है या हारा है...,😂😂🤣
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 күн бұрын
दहा वर्ष मनमानी झाली।आता ऐकून घ्यावेच लागेल। ऐकणारे चेहरे पाडून बसले होते।
@ajitbagal1256
@ajitbagal1256 2 күн бұрын
👍 राहुल गांधी इज ग्रेट❤
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll Күн бұрын
लगातार तीसरी बार प्रधानमंत्री मोदी.…. पप्पू तो फेल हो गया..😂😂😂
@Anilkofficial33
@Anilkofficial33 2 күн бұрын
भारतीय संसदेत बऱ्याच दिवसानंतर लोकशाही जिवंत झाली
@blossomchildrenscenter8000
@blossomchildrenscenter8000 Күн бұрын
जनतेला लोकनेते गवसले....140 करोड जनतेचा आवाज लोकसभेत दुमदुमला ❤... उद्याचा सक्षम पंतप्रधान...
@sushilbole9079
@sushilbole9079 2 күн бұрын
छान विश्लेषण आज सत्ताधारीचें चेहरे पहाण्यासारखे होते
@kiranmakhare3845
@kiranmakhare3845 2 күн бұрын
Rahul Gandhi's today's speech was one of the best speech in the history of Indian politics. Rahul ❤️
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 2 күн бұрын
दहा वर्ष आवाज करू दिलेच नाही कारण मांजरच नसल्यामुळे उंदराचा सुळसुळाट होता आता एक जबरदस्त बोका 🐱 मांजर जनतेने लोकसभेत पाठवले आहेत त्यामुळे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचे मनःपूर्वक आभार
@prakashsuryagandh871
@prakashsuryagandh871 Күн бұрын
बोका मांजर नाही शेर है वो
@navikatechonologies6863
@navikatechonologies6863 Күн бұрын
Right
@firstchannel9681
@firstchannel9681 Күн бұрын
​@@prakashsuryagandh871❤💯👍
@vaibhavmane8747
@vaibhavmane8747 2 күн бұрын
1rahul=240bjp
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 күн бұрын
😅 सॉलिड अडचण होणार।अयोध्या नगरीच्या प्रतिनिधी ला विरोध करणे भाजप ला परवडणारे नाही।
@raghunathkarale232
@raghunathkarale232 2 күн бұрын
Absolutely correct. Very nice trick of India aghadi.
@anilparab4974
@anilparab4974 2 күн бұрын
राहुल.गांधी सर 💪💪💪💪💪🚩🚩🚩
@rahul381988
@rahul381988 2 күн бұрын
1 Rahul = 240 bjp MP
@kapilgeed8370
@kapilgeed8370 Күн бұрын
राहुल गांधीजी आज सर्व सामान्य जनतेचे जननायक बनले आहे
@anilkadam3129
@anilkadam3129 2 күн бұрын
उत्तम विश्लेषण साहेब धन्यवाद
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 2 күн бұрын
हिंदूंच्या ठेकेदारांना पहील्यांदाच कुणी नेत्याने जाहीरपणे संसदेत उघडे पाडले
@rahu3690
@rahu3690 2 күн бұрын
Democracy returns..
@devidasrathod517
@devidasrathod517 Күн бұрын
राहुलजी गांधी जननायक आहे.राहुलजी लोकसभेत विरोधीपक्षनेते पदाची भूमिका परखडपणे लोकसभेत मांडत आहे.विरोधीपक्षनेते राहुलजी गांधी जनतेला न्याय मिळवून देतील हे निश्चित आहे. खुप छान व परखड विश्लेषण केले आहे आपण,आवटे सर
@Gokul.739
@Gokul.739 Күн бұрын
राहूल गांधी झिंदाबाद
@lachhiramchavan3581
@lachhiramchavan3581 Күн бұрын
आवटे जी खूप छान विश्र्लेसन केलात,आणि हे फार आवश्यक होत.कारण राहुल गांधी ची प्रतिमा जी मलिन केली होती,तिला आपल्या सारख्या सुज्ञ माणसानं कडून उंचावण्यास मदत होईल.
@abhiii2006
@abhiii2006 2 күн бұрын
Abhi to party shuru hui hai🎉😂😢❤Rahul gandhi age badho❤
@vaibhavmane8747
@vaibhavmane8747 2 күн бұрын
❤❤THE RAGA ERA❤❤
@arunajoglekar2128
@arunajoglekar2128 2 күн бұрын
कोणत्याही अभिनिवेशाविना, संयतपणे आणि सगळ्या....नावडत्या बाजूही लक्षात घेत केलेलं विश्लेषण सहज भावाने समोर येतं हे दुर्मिळ आहे.... मीपणाचं अस्तर भल्याभल्यांना चुकलं नाहीये 🌿 शुभेच्छा.
@simonmenezes1345
@simonmenezes1345 2 күн бұрын
🎉🎉धन्यवाद सर
@mihirpatil8126
@mihirpatil8126 Күн бұрын
काँग्रेस लाओ ✋🇮🇳 संविधान बचाओ 🙏 भाजपा हाटाओ देश बचाओ ✋🇮🇳 ✋🇮🇳 काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ ✋🇮🇳
@sayajisathe681
@sayajisathe681 Күн бұрын
अहिंसेच्या मार्गाने सत्यावर विजय मिळवने म्हणजे हिंदू, हिंदू is not Father property of BJP
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 күн бұрын
छान विश्लेषण आवटे सर
@subhashparankar7024
@subhashparankar7024 Күн бұрын
आवटे सर, अतिशय सुंदर आणि योग्य विश्लेषण❤❤
@parvatimata4774
@parvatimata4774 Күн бұрын
एकदम बरोबर विश्लेषण केले आहे आपण आपले खूप खूप अभिनंदन
@saeedmaniyar4157
@saeedmaniyar4157 2 күн бұрын
अगदी खर वीसलेशन..❤
@ruttvikcreation
@ruttvikcreation 2 күн бұрын
विरोधी पक्ष काय असते ते आत्ता कळेल यांना हुकूमशाही आणि लोकशाही यातील हा फरक आहे
@user-zc8jr5om2q
@user-zc8jr5om2q Күн бұрын
एक अकेला सब भारी thanks rahul❤
@rahulnannore2316
@rahulnannore2316 2 күн бұрын
New era just begun...
@r.s.budhyal5722
@r.s.budhyal5722 2 күн бұрын
विवेकपूर्ण विश्लेषण👍
@omkarjagtap6279
@omkarjagtap6279 2 күн бұрын
RaGa for a reason
@kkadam8281
@kkadam8281 Күн бұрын
speaker la roj 2 malkancha call yet asel...RG yana bolun deu nko mnun 😂😂
@thelight4universe
@thelight4universe Күн бұрын
खर इंटरटेनमेंट लोकसभा मध्ये चालू आहे😂
@sayajisathe681
@sayajisathe681 Күн бұрын
लाड दरेकर शेलार यांना मस्ती आली, ये विधान सभेच्या मैदानात मस्ती जिर्वनार
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 2 күн бұрын
Greatest speech in last years ❤
@dattatrayyadav4108
@dattatrayyadav4108 2 күн бұрын
आज आवटे जी, अशोक वानखेडें सारखे बोलले अगदी बिनधास्त😅
@tusharwan
@tusharwan Күн бұрын
राहुल ने धो डाला🚩🚩🚩🚩
@ashokbharte1693
@ashokbharte1693 2 күн бұрын
अतिशय वास्तव विवेचन. आवटे सर आपल्याला सलाम
@supriyapawar3231
@supriyapawar3231 2 күн бұрын
दिलका सच्चा राहूल
@ramchandrachorage4753
@ramchandrachorage4753 Күн бұрын
वडिवळे धरणाचे पाणलोट क्षेत्रामधे उकसान गाव आहे.
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 2 күн бұрын
मोदी अजून अयोध्ये ला का गेले नाही कसली राम भक्ती
@avinashkakade17
@avinashkakade17 Күн бұрын
पोद्दारेश्वर राममंदिरात मोदी कधिच आले नाही , आणि हिंदू सर्वांभूती परमेश्वर मानतो ! चराचरात देव पाहतो फक्त भटांच्या मंदिरात नाही
@arvindatale5782
@arvindatale5782 Күн бұрын
अयोध्यात भाजपाने प्रचंड भ्रष्टाचार केला . हिंदूंच्या भावनांचा व्यापार केला! अनेक रस्ते ८-१०फुटाने खचलेत. भाजप जागतिक भ्रष्टाचारी पक्ष ठरला!यात आर एस एस चे विष स्वरूप उघड झाले!
@anilkubal9237
@anilkubal9237 Күн бұрын
Great
@raghunathkarale232
@raghunathkarale232 2 күн бұрын
Very true speech
@itstechtime2542
@itstechtime2542 Күн бұрын
Very good
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Күн бұрын
Rahul Gandhi jindabad INDIA jindabad great leader Fantastic speech
@rahulgaikwad9239
@rahulgaikwad9239 Күн бұрын
उत्तम विश्लेषण 👍
@ItsRoh0606
@ItsRoh0606 Күн бұрын
चांगलीच आपटी दिली
@prakashsuryagandh871
@prakashsuryagandh871 Күн бұрын
खुप छान विश्लेषण आहे राहुल जी बहोत खूब
@avinashpawar51
@avinashpawar51 Күн бұрын
Happy to see Rahul rising and fighting for right cause agaist self centered narsistic power
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 күн бұрын
थोडं विषयांतर। आपला एकूणच गेटअप शेक्सपिअर कालीन इंग्रजी साहित्यिक यांच्या समकालीन भासतो खरा।ही पण एक गम्मत आहे।
@sunjayawate344
@sunjayawate344 2 күн бұрын
😂
@nandakumarpatil7099
@nandakumarpatil7099 2 күн бұрын
एक चांगला प्रगल्भ नेता
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Күн бұрын
आवटे साहेब महाराष्ट्रांतील तुमच्या सारखे नामवंत पत्रकार आम्हाला ‌खरे म्हणजे दिपस्तंबा सारखे योग्य मार्गदर्शन करणारे आहेत व योग्य ती दिशा दाखवणारे आहेत याबद्दल आपणा सर्वांचे आभार व अभिनंदन
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Күн бұрын
फार अचूक सांगितले आभारी आहे
@Wonderinglife-yw5ed
@Wonderinglife-yw5ed 2 күн бұрын
Well done rahul gandhi... ❤
@ramakantvadje9216
@ramakantvadje9216 Күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण केल सर, आपण धन्यवाद 💐🙏👏
@user-in3rf3ov1y
@user-in3rf3ov1y Күн бұрын
योग्य विश्लेषण सर
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 2 күн бұрын
आवटे जी तुम्ही INDIA आघाडी ला "इंडी आघाडी" म्हणणे कानाला ऐकायला कसे तरी वाटते, तुम्ही पण मोदीची भाषा बोलत आहात. NDA ला तुम्ही ND आघाडी म्हणत नाहीत, ते का? तरी आपण यापुढे INDIA आघाडी म्हणावे ही विनंती.
@user-ut8te7dp4t
@user-ut8te7dp4t 2 күн бұрын
बरोबर......सहमत आहे
@sunjayawate344
@sunjayawate344 2 күн бұрын
मी इंडिया आघाडीच म्हणतो
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 19 сағат бұрын
माननीय आवटे साहेब आपण योग्य प्रकारे आणि परखड विचार मांडून व्हिडिओ मध्ये ज्या कार्याने प्रतीपक्ष विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विषयी अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले.धन्यवाद
@pradnyapawar4839
@pradnyapawar4839 Күн бұрын
राहुल गांधी हे अत्यंत प्रामाणिक आणि सच्चे नेते आहेत. भाजपच्या पाखंडी हिंदुत्वाचा मुखवटा त्यांनी उघडा केला आहे. येणाऱ्या काळात ते देशाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करतील हे नक्की 👍🏻
@satishtidke7444
@satishtidke7444 Күн бұрын
Very true
@suvi0suvidha
@suvi0suvidha Күн бұрын
संजय जी.....2029 मध्ये इन्डीया आघाडीचे सरकार केन्द्रात येईल अशी आशा आजरोजी वाटते आहे....तोपर्यंत कॉन्ग्रेस ने पायाखालील मॅट शाबूत ठेवून सरकार ला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारत अडकवून ठेवलं पाहिजे.... कॉन्ग्रेस हे आता शक्य आहे...ते वातावरण संपूर्ण देशात जागवत ठेवलं पाहिजे....❤
@RavsahebShejawal-bk3nr
@RavsahebShejawal-bk3nr 2 күн бұрын
Jass world cha 🎉 cup Anand Tasach 🎉 Anand Rahul Gandhi Sirji 🙏😊 Yanche SawnsdBhavaneil Bhashan Sarav Bhartiya cha Gavaarv😊
@DRMITRACHANNEL
@DRMITRACHANNEL Күн бұрын
आपण विद्वान पत्रकार आहात. तुमचे विश्लेषण जबरदस्त असत. म्हणून मी आवर्जून तुमचे व्हिडीओ पाहतो.
@ganga269
@ganga269 Күн бұрын
कॉमेंट मध्ये झाटलींग मनुवादी अंध भक्त ५ ते ६ दिसले😂
@tusharpaigude2504
@tusharpaigude2504 Күн бұрын
😂
@sandeepgaikwad4708
@sandeepgaikwad4708 15 сағат бұрын
राहुल गांधी यांचे भाषण एकले. खूप छान बोलले. खरेच त्यांना भारत देश समजला आहे. मोदींना आणि भाजपला पण तो लवकर समजू दे. हीच इच्छा आहे. भारतात लोकशाही जिवंत आहे आणि भारतीय नागरिक ती कधी पण नष्ट होऊ देणार नाही. राहुल गांधीना खूप शुभेच्छा. प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून असेच काम आपल्या हातून होवो.
@supriyakadam1743
@supriyakadam1743 17 сағат бұрын
विरोधी पक्ष मोदी शहाना आत्ता फोडून काढतील 😁आम्हाला हेच पाहायचे आहे 😁
@battleofthouths
@battleofthouths Күн бұрын
भाजपला त्यांची मनमानी करू नाही दिली की, सर्वांना हिंदूविरोधी म्हणययच आणि स्वतः कसे कट्टर हिंदू(वक्फ बोर्डला पैसे देणारे) आहे हे दाखवतात.
@yogeshmandlik6330
@yogeshmandlik6330 Күн бұрын
चांगले विश्लेषण केले पण दाढी चि कट भारी आहे
@ganpatade337
@ganpatade337 Күн бұрын
छान विश्लेषण
@vetallondhe1170
@vetallondhe1170 Күн бұрын
Next PM Rahul Gandhiji Very Good Sir Jay Savidhan Jay Jay Sai
@sachindandel
@sachindandel 2 күн бұрын
RaGa ❤❤❤
@milindvanjari4403
@milindvanjari4403 Күн бұрын
बिजेपीने आयोध्देत जे केलं ते प्रभुरामचंद्रांना आवडलं नाही....
@sumatijambhekar5831
@sumatijambhekar5831 Күн бұрын
राहुल गांधी धर्माचा नवा अर्थ सांगून पाहत आहे ते हे आपले म्हणणे बरोबर आहे. काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव सर्वसामान्य माणसावर सुद्धा पडत आहे हे आजकाल दिसत आहे. धर्माचा विचार वेगळ्या अंगाने सर्वसामान्य माणूसही करत आहे. म्हणूनच राहुल गांधी ज्या पद्धतीने राजकारण हाताळत आहेत त्याला यश येत आहे
@rskkkk555
@rskkkk555 Күн бұрын
Awate Sir❤
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb Күн бұрын
राहुल गांधी यांचे भविष्यातील " पंतप्रधान ' होणार
@user-uk7cg7xw6t
@user-uk7cg7xw6t 2 күн бұрын
Rahul Gandhi Virodhi Netye Mhanun jantyela Nyay Denyacha prayattn Kartil ..💯🙏💐
@farookbashir3636
@farookbashir3636 Күн бұрын
Yess Sir
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Күн бұрын
आमचा हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, मोदी, शहा, बीजेपी सरकार यांनी यात नाक खुपसून नये. महागाई, बेकारी, शेतकरी, शिक्षण, महिला सुरक्षा, आरोग्य, पाणी, ही कामे सरकारची आहेत ती त्यांनी करावी. जय महाराष्ट्र.
@shaikhpasha3591
@shaikhpasha3591 2 күн бұрын
👍👌
@mihirpatil8126
@mihirpatil8126 Күн бұрын
🇮🇳 RAHUL GANDHI JINDABAD 🇮🇳
@sandes9673
@sandes9673 Күн бұрын
Kdk
@kamlanaik7442
@kamlanaik7442 Күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली !! धन्यवाद !!
@Annachoco120
@Annachoco120 2 күн бұрын
Aho hi shaving madhun sodun ale ka , light geli ka ...Kai ahe he 😂
@anilgade1471
@anilgade1471 Күн бұрын
Awate Sir Gr8
@krishnakumbhar7448
@krishnakumbhar7448 Күн бұрын
Nice speak. Rahul Gandhi
@supriyakadam1743
@supriyakadam1743 17 сағат бұрын
खूप छान विश्लेषण 👍🙏
@nitinvpatil67
@nitinvpatil67 Күн бұрын
खूप छान विश्लेषण सर
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 Күн бұрын
Rahul... number one
@smb4459
@smb4459 9 сағат бұрын
Great.. Great 👌👊🚩
@arvindpawar7429
@arvindpawar7429 6 сағат бұрын
Salute to you
@vijaypawar2359
@vijaypawar2359 Күн бұрын
Sanjay ji, indeed your assessment is 100 % ! His speech yesterday was not just a plain one, it was full of adhatyama, I had read predictions by Nostradamus & Baba Venga that some one from I dia will come from India 🇮🇳 who will change the political scene, I never thought it could be Rahul, but after the 2 Yatras by him I am convinced that indeed it’s Rahul who is capable of such capabilities.
@lilydsilva5274
@lilydsilva5274 Күн бұрын
Excellent analysis
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 463 М.
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 63 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 32 МЛН