परमेश्वर म्हणजे काय? | What is the Lord? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  Рет қаралды 211,070

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

4 жыл бұрын

परमेश्वर म्हणजे काय ? , तो आपल्याला का दिसत नाही यावर सदगुरू श्री वामनराव पै यांनी मार्गदर्शन केले आहे , पहा हा सविस्तर विडिओ -
#Lokmatbhakti #satguruwamanraopai #jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 233
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 ай бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏🌹
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Ай бұрын
अप्रतिम मार्ग दर्शन थाॅंकयु धन्यवाद कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल 🙏🙏🌹
@archanatakale3204
@archanatakale3204 4 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट व सुंदर प्रबोधन! प्रबोधनाच्या शेवटी, सद्गुरूंनी स्वतः लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथाचे महत्व खूपच सुंदर पद्धतीने थोडक्यात सांगितले आहे, उदा: *विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* ह्या ग्रंथाबद्दल सांगताना सद्गुरू म्हणतात आपली मुलं किंवा *संतती ही संपत्ती आहे* हे जर लक्षात नाही घेतले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर, हीच संतती पुढे आपत्ती ठरू शकते!🙏🏻 सामान्य जीवनातील अडचणी दूर करणारा सद्गुरूंचा प्रत्येक ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे!🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️सद्गुरुचरणी कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏
@user-fm9tm2xs3o
@user-fm9tm2xs3o 15 күн бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे , आरोग्य दे , सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव . सर्वांचेच भलकर, कल्याणकर, रक्षणार्थ आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. 🎉
@adv.sayajiraopatil9125
@adv.sayajiraopatil9125 17 күн бұрын
Mnapasun vandan
@devikabhowad1705
@devikabhowad1705 4 жыл бұрын
Vitthal vitthal satguru mai Anni Dada thank-you
@DreamlandUSA
@DreamlandUSA 3 ай бұрын
Thank you so much Satguru 🙏🙏
@adv.sayajiraopatil9125
@adv.sayajiraopatil9125 17 күн бұрын
Mnapasun vandan .
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏🙏
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 6 ай бұрын
Vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏
@manoharnalwade204
@manoharnalwade204 Жыл бұрын
सद्गुरु चे बोल हृदयातून येतात. धन्य आम्ही जे अमहास असे सद्गुरु भेटले.
@SunilChavan-yo6vd
@SunilChavan-yo6vd 3 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏 अनंत कोटी धन्यवाद सद्गुरू माउली 🙏🙏🙏
@priyankaraut9116
@priyankaraut9116 9 ай бұрын
शरीर साक्षात परमेश्वर 🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@sulbhapetkar2291
@sulbhapetkar2291 23 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏विठ्ठल. विठ्ठल. Jay.sadguru.pandurang..hari.vasudevhari...jay.hari.vithhal🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
ATI Great Margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏❤️❤️
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Ай бұрын
माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹💐
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Very.very.gret.thanks.,wamanro.pai.maulli
@avinashjadhav3443
@avinashjadhav3443 3 ай бұрын
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार कसा कारण सुख आणि दुःख आपल्याला भोगावच लागते कारण काय
@savitamohite6338
@savitamohite6338 3 ай бұрын
शरीर साक्षात परमेश्वर हा सिद्धांत जगाच्या पाठीवर फक्त सद्गुरूंनी च मांडला आहे 👍🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
विज्ञानाचामाणूसाची प्रगती झाली आहे
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 21 күн бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल ❤❤
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 3 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 ай бұрын
Sundar Margdarshn Thanku Mauli 🙏❤️❤️❤️❤️
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण.
@mangalyadav1975
@mangalyadav1975 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 8 ай бұрын
🎉❤ सद्गुरु सहवासाशिवय देव कळणार नाही हे त्रिवार सत्य. हरिओम.
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 4 ай бұрын
संत तुकारामाचे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग खुप छान सांगता...
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Жыл бұрын
ग्रेट मार्गदर्शन परमेश्वरा विषयी thank u sadguru 🌹👌💯
@ganpatade337
@ganpatade337 Жыл бұрын
एकदम छान प्रवचन जय सदगुरू
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* "देवा नाही रुप, देवा नाही गाव, देवा नाही नाव कोठे काही " अगदी स्पष्टपणे संतांनी लोकांना मार्गदर्शन करूनही "सर्व धर्मातील लोकांना पुरोहित वर्गाने आडमार्ग दाखविला आणि माणूस त्यात त्याच्या कृपेसाठी आणि त्याचा कोप होईल म्हणून कर्मकांडातअडकला . 'आपण त्याचे मूर्तिकरण, चित्रीकरण, व्यक्तीकरण केले आणि त्याच्या खऱ्या रूप-स्वरूपाला पारखे झालो. * जीवनविद्येने ज्ञानांजन घालून दृष्टी बदलली आणि खऱ्या, शाश्वत देवाचे दर्शन घडविले. Thanks ti jeevanvidya
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 21 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य होण्यासाठी हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
विठ्ठल सर्व ठिकाणी ठासून भरलेलि आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
प्रथम परमेश्वर समजला पाहीजे
@saujanya5582
@saujanya5582 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
@gajananwatane4970
@gajananwatane4970 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 खूप छान सुंदर विचार 🙏🙏🌹🌹 माऊली 🙏🙏🌹🌹🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
आपले शरीर हे शरीर साक्षात परमेश्वर आहे हे जेव्हा समजेल तेव्हा माणसाची प्रगती होणारच आहे
@AshaSalunke-bd2wq
@AshaSalunke-bd2wq 10 ай бұрын
Khupch apratim margdarshan Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏❤
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर कोठे नाही हे समजले पाहीजे तो सर्व ठिकाणी आहे
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 6 ай бұрын
Parmeshwar Sarv Thikhani Aahe Asa Sundar margdarshan thank you Mauli 🙏🙏🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
देवाला पहाणयाची दिषटी आहे त्यांना देव दिसेल
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 3 ай бұрын
फारच🌸 छान अति आवश्यक हो आम्हाना सर❤❤👏👏 खूप सुंदर👌👌💐🙏🙏 ❤❤❤❤❤🌹🥀🥀🥀🥀🌸🌸🌸🌸🌸👌👌👌👌👌🇨🇮🇨🇮🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@krushnmore6698
@krushnmore6698 7 ай бұрын
जय श्रीगुरुदेव 🌹🪷👏
@kamalpaygude985
@kamalpaygude985 Жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू 🙏🙏👌🙏🙏
@RekhaBhirud
@RekhaBhirud 2 ай бұрын
शरीराचं महत्व सांगणारे एकमेव सद्गुरू माऊली आमुची पै माऊली ❤❤
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर बदल अज्ञान आहे महणून प्रगती नाही
@greenworld6865
@greenworld6865 3 ай бұрын
खुप खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 8 ай бұрын
satguru maina Dada vahinina vandan deva sarvache bhale kar
@dattaraougale2929
@dattaraougale2929 3 жыл бұрын
शरीर साक्षात प्रमेश्वर या बदल अनमोल प्रवचन मार्गदर्शन करून ईश्वर म्हणजे काय प्रमेश्वर म्हणजे काय या बदल सदगुर यांच्या अमृत वाणीतुन समजावून सांगीतल्या बदल गुरुवर्य आपनास अनंत कोटी कोटी 🙏धन्यवाद🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेशवर हि कोणावर कृपा आणि कोप करीत नाही हा अमृततूषार माणसाने अवलंबला तर प्रगती होईल
@sgiradkar
@sgiradkar 4 ай бұрын
Truth.is.god.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dds999india
@dds999india 5 ай бұрын
Jai Sadguru Pai Maharaj, JAI JIVANVIDYA🎉🌺🎉🌾🌻🎊🙏🙏🌺🌺🌺🎆🎆🎆🌺🌺🌺🌺🎆
@aaditinfra
@aaditinfra Жыл бұрын
Very good 👍
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Жыл бұрын
दिव्यात्वचि प्रचिती तेथे कर माझे जुळती .अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🌹🌹💐💐
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
धर्मांतर साठी लौकिनी खूप छळ केला आहे
@pallaviovhal5183
@pallaviovhal5183 4 ай бұрын
Perfect 💯💯
@sadhanabamne6970
@sadhanabamne6970 8 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु वामनराव पै महाराज की जय❤
@VijayYadav-li7po
@VijayYadav-li7po 27 күн бұрын
❤❤very nice ❤❤
@tukaramnathe
@tukaramnathe 7 күн бұрын
1111111121​@@VijayYadav-li7po
@sheikh_66
@sheikh_66 10 ай бұрын
Khare aheguruji pranam ashirwad
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
kup.chan.thanks.maulli
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जीवन कसे जगायाचे हे फक्त जीवन विद्याने शिकविले आहे
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 6 ай бұрын
Farch apratim chintniy aani Sundar ase prmeshwar sarv thikani bharlela aahe.. great thoughts 🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 28 күн бұрын
God is everywhere He is not visible his existence is in every living and non living substances
@SavitaPatil-mp2fy
@SavitaPatil-mp2fy 6 ай бұрын
Vitthl vitthl mavuli 🙏🙏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Жыл бұрын
परमेश्वर, ईश्वर,विज्ञान म्हणजे काय खूप छान सांगितलं धन्यवाद.
@gangadharghadge4992
@gangadharghadge4992 19 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल जय सदगुरू जय जिवनविद्या
@sheikh_66
@sheikh_66 10 ай бұрын
Pranam guruji asirwad
@RekhaJagtap-ii3qj
@RekhaJagtap-ii3qj 7 ай бұрын
Khup chhan 🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🌍🇮🇳WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🇮🇳🌍🙏
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 11 ай бұрын
खूप खूप छान सुस्पष्ट मौलिक विचार 🎉🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@RanjanaAnilBandal-lc5ep
@RanjanaAnilBandal-lc5ep 8 ай бұрын
Khup sundar vichar
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जीवन विद्या हा परीस आहे
@malamalini1
@malamalini1 9 ай бұрын
खूप सुंदर
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जीवन हे निसरगिचे नियमाने बधद आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
माझे पहाणे हे की हवे आणि नको तेथे आहे हाच संसार आहे
@priyakeluskar8715
@priyakeluskar8715 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏💐 सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम कृतज्ञता पुर्वक वंदन 🙏🙏🙏💐 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वांना चांगले आरोग्य लाभु दे 🙏🙏🙏💐💐
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 8 ай бұрын
🎉😊 ते जाणणे म्हणजे ते होणें, Knowing itself is being.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर तुमहि समजावता तसा नाही तुमहीजेथे पहाल तेथे देव आहे
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z 8 ай бұрын
🎉😊 सद्गुरू सारिखा आसता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हरिओम.
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
आगणी चांगला की वाईट आहे तुम्ही त्याचा उपयोग होईल
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
शिलपाकार तू तूझे जीवनाचा आहे
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर हा दयाळू आहे ,करपाळूआहे ही लोकांची अंधश्रद्धा आहे
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru mauli
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzfaq.info/love/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 Жыл бұрын
माउली प्रत्येक वस्तुंची प्रत्येक प्राणी पक्ष्यांची जानीव करून दीली थाॅकयु खुप खुप धन्यवाद कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जीवन जिने ही कला आहे त्याचा बेस परमेश्वर आहे
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Anant koti Brahmand Nayak Rajadhi Raj,Yogiraj,Sachchidanand,Bhakta Vatsal,Bhakta Abhimani,Kripa Sindhu,Akkal kot Niwasi Swami S.M .ki jai.!
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 3 жыл бұрын
परमेश्वर सहज समजेल असं निवेदन
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzfaq.info/love/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kisanjagtap309
@kisanjagtap309 Жыл бұрын
🙏 अगदी जवळ अतिजवळ, हेच अंतिम, सत्य 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Ай бұрын
खुप छान देवा विषय चिंतन धन्यवाद सदगुरू ❤
@gangadharghadge4992
@gangadharghadge4992 19 күн бұрын
आंतरयामी देव नांदतो इच्छा मनाची पुर्ण करतो
@vipinmokalkar918
@vipinmokalkar918 4 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
,, पै सकाळ ,, 💐🌹🌺🏵️ कोटी कोटी वंदन माऊली किती छान सुंदर मार्गदर्शन करत आहात धन्यवाद 🌹💐 माऊली
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Ram.krishan.hari
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
जेथे भेटेल भुतं ते माताजी परमेश्वर
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Body is God .We ignore at our own body.Speech is excellent, Om Ram Krishna Hari .Shri Swami Samarth.God is personalised.jai jai Raghuveer Samarthajaoi ho!
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Жыл бұрын
परमेश्वर बदल कळल्याशिवाय शरीर कसे परमेश्वर आहे हे कळणार नाही
@jayhovijayho5472
@jayhovijayho5472 Жыл бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सदगुरु thanku thanku
@jayhovijayho5472
@jayhovijayho5472 Жыл бұрын
🙏🙏🌹🌹🌷🌷🍁🍁
@nileshrane8735
@nileshrane8735 7 ай бұрын
नमस्कार महाराज प्रवचन करून ऐकून पोट कशी भरणार कामसुधा करायला पाहिजे ना पोट भरलं तरच देवाची भक्ती तुमचा प्रवचन ऐकणार आणि ते पोट भरण्यासाठी काम करायला पाहिजे
@sadanandmalore2531
@sadanandmalore2531 Ай бұрын
I realised Ur great principle of life ,vv thanks for changing the life of human mind.Again appreciate by my heart.
@LokmatBhakti
@LokmatBhakti Ай бұрын
It's my pleasure
@rahulbhorkade6975
@rahulbhorkade6975 Жыл бұрын
Nice dialogue..tuch ahe shilpkr
@ArunaDesai-xy1vp
@ArunaDesai-xy1vp Ай бұрын
।।ॐ नमः शिवाय।। खुप छान
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 11 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 18 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
0:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 8 МЛН
tom with Jerry 😱 #funny
0:12
Nemi Shorts
Рет қаралды 18 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
0:12
Jojo Sim
Рет қаралды 19 МЛН
Anxiety panic attack (Inside Out Animation)
0:11
FASH
Рет қаралды 14 МЛН
Вы так любезны
0:16
KOTVITSKY
Рет қаралды 3,3 МЛН