Рет қаралды 26,208
फक्त २० रुपयांचं जवस किंवा अळशी तुम्ही जर तुमच्या स्किनला लावलं तर तुमची स्किन प्रचंड Glowing होईल, चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणार नाहीत, स्किन एकदम Tight दिसेल, चेहऱ्यावर जर large pores असतील तर ते कमी होतील आणि स्किन एकदम healthy दिसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जवसाचे ३ facepacks सांगणार आहोत. तुम्ही काय करु शकता या ३ packs मधून स्वतःच्या skin type किंवा skin problem नुसार एखादा facepack select करू शकता आणि त्याला regularly वापरू शकता.
#lokmatsakhi #facepack #skincare #bestfacepack #flexseeds
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss
cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack
cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care
cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare
cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/eQ2FlZR