Рет қаралды 345,377
#LoksabhaElection5thphase #ThaneKalyanLoksabha
चौथा टप्पा पार पडला, महाराष्ट्रातील 48 पैकी 35 जागांवरच मतदान पार पडलं आत्ता राहिल्या आहेत त्या 13 जागा यापैकी 6 जागा मुंबईच्या. तर ठाणे-कल्याण-भिवंडी आणि पालघर या मुंबईचा प्रभाव असणाऱ्या. अर्थात 10 जागा मुंबई केंद्रबिंदू ठरवूनच खेळल्या जातील. याशिवाय धुळे, नाशिक आणि दिंडोरी या देखील जागा महत्वाच्या अशाच.
यापैकी अनेक जागांवर शिंदे-ठाकरे असा थेट सामना होतोय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचं उत्तर या 13 जागा लावणार आहेत.. पाचव्या टप्प्यात कोण कोणाच्या विरोधात लढतय? या जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि कुठून कोण कोणाला टफ देतोय पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/