Police Bharti : राज्यातील पोलीस भरतीवरून राजकारण तापलं, चौफेर टीकेंनंतर फडणवीसांची सावध भूमिका

  Рет қаралды 19,339

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Ай бұрын

#policebharti #policebharti2024 #maharashtrapolitics #headlines #marathilivenews #shivsena #shivsenaubt #marathareservation #maharashtrapolitics #lokshahimarathi #maharashtra #shindecamp #thackeraycamp
Police Bharti : राज्यातील पोलीस भरतीवरून राजकारण तापलं, चौफेर टीकेंनंतर फडणवीसांची सावध भूमिका
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 KZfaq - / lokshahinews​
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या KZfaq चॅनलला subscribe करा / lokshahinews​
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 129
@gopinathchoudhary7529
@gopinathchoudhary7529 Ай бұрын
Bjp च्या आमदार यांना विनंती आहे फडणवीस यांच्या नादी लागून तुम्ही तुमची आमदारकी धोक्यात आणू नये 😡
@roshankuyate3906
@roshankuyate3906 Ай бұрын
Kahi hot nahi police bharti puday gelich payja
@corona-ep2iw
@corona-ep2iw Ай бұрын
गरीबाची चेष्टा सुरूय हे सरकार गरिबी विरोधी आहे. उध्या पुणे जिल्हा कार्यालय येथे सगळे जन या सपोर्ट करा एकी दाखवा...
@rupeshjadhav3199
@rupeshjadhav3199 Ай бұрын
खोटं बोल पण रेटून
@Appa1996
@Appa1996 Ай бұрын
नाही निवडणुकीत फडणवीस ला घोडा लावला तर विचारा मत मागय दारावर ये
@rohit.raj.1300
@rohit.raj.1300 Ай бұрын
फडणवीस मतदान मागायला आला की हाणला पाहिजे चांगला
@Abhigp13
@Abhigp13 Ай бұрын
🔖 मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या पोलीस भरती :- 👉 5,225 पदे 👉 18,304 पदे 👉 17,471 पदे 👉 पुढच्या वर्षी - 9000 पदे 😀 एकूण = 50,000 पदे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@kailassapkal8573
@kailassapkal8573 Ай бұрын
मुलांना हॉल टिकट दाखून...बस सेवा फ्री करा मुलांना..... जाण्या येण्यासाठी फुकट नाही अ...पंत साहेब....
@user-bc5sw7ur8k
@user-bc5sw7ur8k Ай бұрын
कसली सावध भूमिका .. बिचारे मुलांचे हाल झाले .पाहून वाईट वाटलं त्यांना
@satishjadhav2810
@satishjadhav2810 Ай бұрын
एखादा फॉर्म भरल्यावर वय कस निघून जाईल हॊ साहेब... ज्यांचं वय निघून गेले आहे त्यांचे वय वाढ करून एक संधी द्या अगोदर... 🙏🙏
@Nishabdk7
@Nishabdk7 Ай бұрын
नाना पटोले साहेब एकदम बरोबर बोलले आहेत पावसाळ्यात कुठे ग्राउंड घेतात का?आता विरोधी पक्षानेच भरती मध्ये vayvadh मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मुलांना मदत करावी गृहमंत्री साहेब काही चांगले निर्णय घेत नाहीयेत, म्हणून तर मुलांचे नुकसान होत आहे....
@j.i.tadavi146
@j.i.tadavi146 Ай бұрын
आधी भविष्य दिसलं नाही, लोकसभेच्या पराभवामुळे भविष्य दिसायला लागलं.
@vasdt1209
@vasdt1209 Ай бұрын
परत परत यायला काय तुझी माय पैसे देणार का 😡
@Thesandipkolamkar325
@Thesandipkolamkar325 Ай бұрын
महाराष्ट्रात लोकशाही नाही हुकूमशाही चालू आहे यावेळेस फडणवीस ला विधानसभेला 100% घोडे लावायचे
@RVLNATURE
@RVLNATURE Ай бұрын
Nagpur
@Pravinpatil12342
@Pravinpatil12342 Ай бұрын
वाट लावली सरकार.... विरोधी पक्षनेते कुठे आहेत...... जरा विचार करा मुलांचा..... नक्की विचार करू आम्ही पुढे तुमचा
@Khushalshirpurkar
@Khushalshirpurkar Ай бұрын
इतिहासात पहिली भरती हे
@meeradevakar9051
@meeradevakar9051 Ай бұрын
भरती नंतर घ्या
@warpesatish104
@warpesatish104 Ай бұрын
*🛑फडणवीस सांगताय शेवटची चाचणी वय निघून जाईन मुलांचे म्हणून ही भरती प्रक्रिया पावसाळ्यात राबवताय*का तर मुलांचे भविष्य खराब होऊ नये* *🛑इतकी सहानुभूती दाखवतोय तर ते पुण्यातील वय वाढ आंदोलनावर काही तर बोल का मोन बाळगतो का त्या शेतकरी कष्टकरी मुलांचे हाल बघतोय* *🛑पावसाळ्यात भरती यासाठी घेतोय फक्त माझ्या काळात भरती झाली हा शिक्का नावापुढे लागावा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी बाकी मुलांची काळजी आहे हा तर सपशेल देखावा आहे* *🛑90 % मूल सांगताय भरती पाऊस संपल्यावर घ्या तर त्यांच्या भावना का समजुन घेततल्या जात नाही* *🛑हा मिठू सांगतोय ज्या मुलांच्या ग्राऊंड च्या वेळी पाऊस आला त्यांना तारखा पुढील महिन्यात दिल्या जातील आणि परत नंतरही पाऊस असला तर त्या गरीब मुलाचा दुसऱ्यादा येण्या जाण्याचा खर्च कोण यांचा बाप देणार आहे का ?? नालायक गृहमंत्री याच्यावर भयानक वाईट दिवस येणार कारण* *गोरगरीब ,शेतकरी ,मजुरांच्या मुलांचा तळतळाट घेतोय हा व्यक्ती* *🛑 सांगताय पाऊस असला तर पुढील तारीख देऊ कोरड्या* *वातावरणात भरती घेऊ आणि* *जर 5 km रनिंग मारताना** *अचानकपणे पाऊस सुरू झाला तर काय हे रनींग थांबवणार का?? का त्या अथांग वरुणराजा वर ताडपत्री अथरणार??* *🛑फक्त सांगतात प्रत्येक जिल्ह्यात ज्या त्या ठिकाणी मुलांची राहण्याची व्यवस्था केली हे सगळं थोतांड आहे ते मूल आजही बसस्टँड, फुटपाथवर वर रात्र काढताय अत्यंत घाणीत* *गृहखाते लायकी नसणाऱ्या व्यक्तीच्या हातात आहे* *Miss you R.R आबा साहेब🙏🏻*
@RVLNATURE
@RVLNATURE Ай бұрын
Aj पावसात round maral amhi
@yogeshjadhav927
@yogeshjadhav927 Ай бұрын
विरोधी पक्षनेते बरोबर बोलत आहे... खुप वांदे होत आहे मी पोलीस भरती उमेदवार उसने पैसे घेऊन छ.संभाजीनगर वरून सिंधुदुर्ग मैदानाची चाचणी साठी जात आहे..मला😢जर परत केल किंवा चार पाच दिवस चाचणी पुढे ढकलली तर मी काय करू देवेंद्र फडणवीस साहेब....
@sangadipdahiwale2040
@sangadipdahiwale2040 Ай бұрын
तेथे भरतीला गेल्या नंतर. भरती दरम्यान पाऊस आला आणि दुसरी तारीख मिळाली पण... नंतर येण्या जाण्या ला जो खरंच होणार तो सरकार देणारका.... दुरून दुरून मुलं येतात... हे समजून घ्या
@Nishabdk7
@Nishabdk7 Ай бұрын
गृहमंत्री साहेब लवकर ग्राउंड postpone करा आणि लवकर वयवाढ करा मुलांचे नुकसान करू नका 20 लाख मुल म्हणतात ग्राउंड हिवाळ्यात घ्या तर ऐकना bhartiche shrey fadnavis Saheb tumhi ghya पण मुलांचे वाटोळे नका करू, मुलांना vayvadh देऊन शेवटची संधी ड्या, मुलांचे नुकसान सरकार ने करू नये....
@pravinpatil2677
@pravinpatil2677 Ай бұрын
भाजप संपल आता विषय कट
@ganeshthakur1419
@ganeshthakur1419 Ай бұрын
पोलीस भरती मध्ये एक संधी मिळावी याच्यासाठी आम्ही गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत आहे तिच्याबद्दल सांगा सर प्लीज
@CrazyGaming-qf3dg
@CrazyGaming-qf3dg Ай бұрын
Vidhan sabhet yacha nakkich badla ghetla janar Poranche hal karnaryanna sodaych nahi
@manojwarude3481
@manojwarude3481 Ай бұрын
टरबूजा ला भावपूर्ण श्रद्धांजली
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 Ай бұрын
सर आमहि गरीब शेतकरयाचे मुल आहा भरतीचा ठिकानी गेलयावर जर पाऊस आलातर
@maheshmhaske8714
@maheshmhaske8714 Ай бұрын
याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसतेस सरकारला
@akshaythakare7724
@akshaythakare7724 Ай бұрын
बीजेपी ला मतदान देणार नाही. काय यांना करायचे करू द्या
@Dattasavle-gn7mo
@Dattasavle-gn7mo Ай бұрын
22-23 ची भरतीची जाहिरात 24 मध्ये प्रसिद्ध केली 22-23 chya मुलांच्या फॉर्म च काय
@rupeshwankhede8257
@rupeshwankhede8257 Ай бұрын
खूप ञास होतो आहे साहेब
@amarnandiwale3105
@amarnandiwale3105 Ай бұрын
साहेब तारीख पुढे ढकलं तर आमचं यायचं जायचं खर्च कोण देणार. तुम्ही याचं काय उत्तर देत नाही. गोरगरीब घरातील पोरं आहेत.
@bhavnagahane7314
@bhavnagahane7314 Ай бұрын
Sarkarchi mmnmani suru aahe
@akshaybhagat3044
@akshaybhagat3044 Ай бұрын
Pudchy tarkhevr pn paus aala tr pavsache divas aahe paus yenar ch aahe...
@devendragawali3008
@devendragawali3008 Ай бұрын
फडणवीस सर्व खोटं बोलतो आहे. वास्तविकता वेगळी आहे
@ganeshthakur1419
@ganeshthakur1419 Ай бұрын
सर पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे वय वाढीसाठी तिच्याबद्दल काही सांगा एक विशेष संधीच मागत आहे मी दुसरं काहीच मागत नाही
@pola-fn4rb
@pola-fn4rb Ай бұрын
अरे दादा तू कस काय मंत्री झाला....
@mayurchavan3414
@mayurchavan3414 Ай бұрын
आज मी शप्पत घेतोय पुन्हा कधीच फडणवीस सरकार ले मतदान करणार नाही , अन् माझ्या घरच्यांना पण करू देणार नाही...
@SunitaMunde-lc9hv
@SunitaMunde-lc9hv Ай бұрын
Pavsala zalavr ghya ata hot nahi ka prinam vy kmi zal tanch bola kmi hoeil taycha le vichar kelav tumi
@dinuchandu7081
@dinuchandu7081 Ай бұрын
नेमेचि येतो पावसाळा?
@monagathe7924
@monagathe7924 Ай бұрын
2 month late gya aamhi mulini pavsadyat etkya dur ks jaych Mumbai la
@MohiniShinde-rl9dw
@MohiniShinde-rl9dw Ай бұрын
Tarbujya tuzya lekranna chalun dakhv mn fakt te jr nit challe tr aamhi pn maru ground
@ankoshmtechnical8151
@ankoshmtechnical8151 Ай бұрын
यापुढे पाऊस विचारून येणार आहे, अचानक पाऊस येतो हेच याला समजत नाही चाचणी चालू असतानाच पाऊस आला तर काय
@gulshanparbate5208
@gulshanparbate5208 Ай бұрын
devendra saheb tumi tr gelya 12 chya bhawat
@ManojShirsath-sd8he
@ManojShirsath-sd8he Ай бұрын
फडणवीस साहेबना भावपूर्ण श्रद्धांजली...ओम शांती शांती शांती.
@ShivanandWankhede
@ShivanandWankhede Ай бұрын
सर जर आम्हाला कसे करणार की उद्या परवा पाणी येणार म्हणून बर तुम्ही बोला तसे साहेब पण प्रवासाला लागणार खर्च आणि जेवण आणि एक मंजुरी देणार का अहो साहेब कधी भरती मारली का तुम्ही की फक्त आता मतदान आहे म्हणून लवकर पोलीस भरती घेत आहे .म्हणजे सांगायला बरे तुम्हाला..असे करा मग अधीवेशन बाहेर घ्या एक वेळा अधिवेशन पाण्यात घ्यावें ही विनंती 😢😢😢
@mahrstr108
@mahrstr108 Ай бұрын
देवा भाऊ तुम्ही आत लास्ट आमदार की आहे
@SunitaMunde-lc9hv
@SunitaMunde-lc9hv Ай бұрын
Tayan jaga bharlat pese gheun
@ganeshfasale9739
@ganeshfasale9739 Ай бұрын
आता पाऊस कमी आहे का
@princepawan8597
@princepawan8597 Ай бұрын
Udya sarvani punyala yaa
@pankajdamle354
@pankajdamle354 Ай бұрын
फडणवीस साहेब तुम्हाला मुलांच्या वय जाण्याची इतकी काळजी आहे तर पुण्याला जे माझे मोठे भाऊ आंदोलन करत आहे त्यांना वय वाढ द्या ना हो साहेब तुम्ही SRPF अमरावती येथे पाण्यात 5कि मी. मारली हो साहेब थोडी तरी मुलांचे दुःख समजून घ्या
@kakasahebkolhe8351
@kakasahebkolhe8351 Ай бұрын
तुमचं भविष् बघा विधानसभा ला
@H.K.Channel
@H.K.Channel Ай бұрын
रद्द करा तीन महिन्यासाठी तीन महिन्यानंतर घ्या पून्हा
@AnandMhetre7757
@AnandMhetre7757 Ай бұрын
जो आपल्या साठी, आपण त्यांच्यासाठी विषय संपला, बगून घेहुत या विधानसभेला
@AjayKadu-kg9cd
@AjayKadu-kg9cd Ай бұрын
Election samor aahe
@Akshay_18_03
@Akshay_18_03 Ай бұрын
F20 आला की भरती ची वाट लागली समजा, एक भरती नीट पणे घेत नाही dr. F20 त्यामुळेच कलंक बोलतात
@ss-ds8zz
@ss-ds8zz Ай бұрын
Fadnavis sir ni correct time dilela ahe ... Police bharti ground sathi
@sagarghuge6654
@sagarghuge6654 Ай бұрын
चालू गृहमंत्री ना पुढच्या वर्षी लवकर विरोधी पक्षनेते म्हणून निवड होणार एवढं नक्की आहे.
@bhavnagahane7314
@bhavnagahane7314 Ай бұрын
Bharti nantr ghya ki
@AzrudinManiyar
@AzrudinManiyar Ай бұрын
होमगार्ड यांच्या प्रश्नांचे काय ? या बाबत हे कोणी चर्चा देखील करत नाही.
@sunandagurav8522
@sunandagurav8522 Ай бұрын
पगार दिला नाही अजून
@AzrudinManiyar
@AzrudinManiyar Ай бұрын
@@sunandagurav8522 आपण कोणत्या पथकात कार्यरत आहे.
@sachinbhole5260
@sachinbhole5260 Ай бұрын
Ya fadnavis chi aai la nhi tr bapa la pavsat runing karyala lava mhnje samjel
@बिडचाबबनराव
@बिडचाबबनराव Ай бұрын
nustya chakra marayla lavtet payse hancha baap denar ka.....
@user-mn4hd6kd7y
@user-mn4hd6kd7y Ай бұрын
12 bappya tarbujy
@ganeshgirhe6076
@ganeshgirhe6076 Ай бұрын
Deva bhau tu Atta amdar pan nahi honor
@rajchikte6399
@rajchikte6399 Ай бұрын
Police bharti 2 mahine pudhech geli pahij, Form pahilach bahrun ghetle m mulanche ky nuskan honar pudhe dakkali tr ? Ugach bolayla mhnun kahi pan bolaycha kahi sens nahi hyancha bolnya made 😡😡🤬🤬🤬
@virtue6394
@virtue6394 Ай бұрын
मुंबईमध्ये राहण्याची सोय करा
@NandrajWade
@NandrajWade Ай бұрын
Cm mag Dcm Ani aata Aamdar pan nahi rahnar tharbuj tu😊
@ss-ds8zz
@ss-ds8zz Ай бұрын
Police bhartich hot nahi re baga mag ...aata nako manl tar ..
@ss-ds8zz
@ss-ds8zz Ай бұрын
Bhavano pavsat ch bharti no.1
@KuldeepPatil-jx9ny
@KuldeepPatil-jx9ny Ай бұрын
Lokshahi channel che abhar
@anandjangam3368
@anandjangam3368 Ай бұрын
tarunana yek sandhi det nahit kasala hattipana suru aahe
@user-wk1eh2do4e
@user-wk1eh2do4e Ай бұрын
Tarbuj futega abhi
@YogeshPatil-xy4vs
@YogeshPatil-xy4vs Ай бұрын
Ya tarbujala jra 1600 marayla lava ..
@manojmali5580
@manojmali5580 Ай бұрын
तुमच्या विधानसभा निवडणुकीसाठी मुलांचं भविष्य अंधारात घालता का
@NilamUnde-bq5ej
@NilamUnde-bq5ej Ай бұрын
Tum halal jar evad Samjal ast tar bharti cancel Keli asti
@prashantveer3090
@prashantveer3090 Ай бұрын
Tarbujya tu घरीच basnar
@ahmedalisayyed6707
@ahmedalisayyed6707 Ай бұрын
सावध भूमिका काय ही नाही आपलीच मनमानी करताय हे सरकार चे मंत्री लोकं वय वाढ बद्दल निर्णय पॉसिटीव्ह नाही ना.
@devendragawali3008
@devendragawali3008 Ай бұрын
पावसात पोलिस भरती घेऊ नका ही मुलांची मागणी आहे. यात राजकारण काही नाही. हे सर्वांनी समजून घ्या.
@ganeshvishe3616
@ganeshvishe3616 Ай бұрын
BJP la aata khupe motha Dhaka Basel vidhansabhela
@mahendrayele8283
@mahendrayele8283 Ай бұрын
आता कुठे कमी पाऊस पडणार आहे आता तर जोरदार पाऊस पडणार आहे
@ananddahegaonkar4339
@ananddahegaonkar4339 Ай бұрын
नेते स्वतःला देशाचे मालक समजून जनतेला तुच्छ समजतात, भरती प्रक्रिया पुढे ढकलली तर काय बिघडले
@meeradevakar9051
@meeradevakar9051 Ай бұрын
पाऊस सांगून येतो का साहेब आज येतो का नाही येत पावसाळा सुरू आहे हे लहान मुलाला पण समजते पण तुम्हाला नाही समजत
@sanketkuvare4042
@sanketkuvare4042 Ай бұрын
BJP vale chukun pn election la vote magayla yau nka kanfad fodle jail
@manojgolande6996
@manojgolande6996 Ай бұрын
नाना पटोले यांचं म्हणण योग्य आहे....
@omprakashmahulkar5018
@omprakashmahulkar5018 Ай бұрын
Boycott Bjp
@chetantiwade9321
@chetantiwade9321 Ай бұрын
लोकसभेच्या निकालामुळे तरी जरा लक्षात घ्या राजकारण नाही सत्यापरिस्तीती आहे की पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत नाही पावसात मुलं पळवतात त्यांना पाण्यात उभा केलाय यावर बोलणं जाऊद्या, भरती मध्ये वय वाढवून भरती पुढे ढकलावी
@gousshaikh5874
@gousshaikh5874 Ай бұрын
Mahnje fadanvis sahebana akashvani yenar ahe kuthe paus padna ani kothe nahi😅😅😅
@shrikantkamble5308
@shrikantkamble5308 Ай бұрын
Ata tr nhkii padka
@monagathe7924
@monagathe7924 Ай бұрын
Dokya vr padlya gat krtay he sarkar swatache mul khasdar aani aamhi bharti pavsat maryach
@shubhammane1972
@shubhammane1972 Ай бұрын
भाजप शिंदे आमदार पडणार
@abhi1185
@abhi1185 Ай бұрын
आब की बार bjp tadi par
@ShardaBadwaik
@ShardaBadwaik Ай бұрын
Swatachya swartha poti he sagad kart aahe devendra phadanvi to mando mulanchi vay nighun jana aamhala tar 2-3 nahine jasat zale tar form bharta aale nahi mag aam ch kai aamchi pan vay nighun jat aahe aamhala pan 1 sandhi dya
@Nilsa1675
@Nilsa1675 Ай бұрын
फालतू २० 😡
@DnyaneshwarMuthal-tu2xl
@DnyaneshwarMuthal-tu2xl Ай бұрын
आरे फडणवीस वयाचा विषय ग्राउंड च्या वेळेस नसतो तो फॉर्म bhryachya वेळेस असतो.........वेड्यात काढू नका
@monagathe7924
@monagathe7924 Ай бұрын
Mahayuti kahi kamachi nahi parat kdhich mahayuti la aamhi matdan krnar nahi vidhan sabhet mud he bharti ghet aahet ki ho aamhi bharti ghetli are pn pavsadyat bharti aste ka mhna vedya bharti ghe ki kahi vidhan sabhet padnar mhnje padnar
@user-su4ty6uf5s
@user-su4ty6uf5s Ай бұрын
Are yaar pahile paper le lo pavasada bhar or phir physical le Lena 😅
@Abhigp13
@Abhigp13 Ай бұрын
🔖 मागच्या तीन वर्षात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या पोलीस भरती :- 👉 5,225 पदे 👉 18,304 पदे 👉 17,471 पदे 👉 पुढच्या वर्षी - 9000 पदे 😀 एकूण = 50,000 पदे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@rameshjadhav4734
@rameshjadhav4734 Ай бұрын
ओ मंत्री साहेब पावसाळा सुरू झाला आहे...पावसाळा म्हणजे ढगातून बदा बाद पाणी खाली पडते बहुतेक😮 Bjp च्या काळात बहुतेक वेगळी काय तर स्कीम असेल मग पावसाळ्याची....
@rahulbopate330
@rahulbopate330 Ай бұрын
Bjp la vote kru nka😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@rajchikte6399
@rajchikte6399 Ай бұрын
Bjp cut ata maharashtra madun
@devrajkairamkundewar9947
@devrajkairamkundewar9947 Ай бұрын
फडणवीस साहेबाना कोणाचाही घेणं देण नाही कोणी मेले काय कोणी वाचले काय त्यानी त्यांचं मनमानी कारभारच करणार हुकूम शहा आहेत
@gulshanparbate5208
@gulshanparbate5208 Ай бұрын
devendra saheb tumi tr gelya 12 chya bhawat
@gulshanparbate5208
@gulshanparbate5208 Ай бұрын
devendra saheb tumi tr gelya 12 chya bhawat
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 16 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН