Рет қаралды 575,519
टेलिव्हिजनवरील विविध मराठी मालिकांमधून अनेक चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. त्यातील काही चेहऱ्यांना अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली मात्र काही काळाने हे चेहरे अचानक गायब झाले. जाणून घेऊया मराठी टेलिव्हिजनवर अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या मात्र कालांतराने इंडस्ट्रीपासून दूर गेलेल्या अभिनेत्रींविषयी.
Reporter : Kimaya Dhawan,
Video Editor: Mahesh Mote
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz