Рет қаралды 112,429
साहित्य-जास्त पाणी असणारा नारळ(नारळ तुम्हाला जेवढे हवे तेवढे घ्या), साखर (नारळाचा किस असेल त्याप्रमाणे मिक्सरला दळलेली), तुमच्या चवीनुसार वेलची, एक चमचा साजूक तूप, (तुम्हाला हवी असल्यास त्यात जायफळ पूड, थोडीशी सुंठपूड टाकू शकता,
टीप_या नारळाच्या वड्या आपण फक्त साखर आणि नारळाच्या किसात केलेल्या आहेत, त्यामुळे या वड्या टिकतात पण चांगल्या