No video

मेष जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - " महालक्ष्मी राजयोग " देईल भरभराट व आर्थिक सुबत्ता...

  Рет қаралды 17,029

Jyotish Katta

Jyotish Katta

2 ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• मेष राशी - गुरु ग्रह ब... - मेष राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 28
@crick__status
@crick__status Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 धन्यवाद सर 💐💐
@deepahanagandi8586
@deepahanagandi8586 Ай бұрын
Thank you
@surekhasukre1210
@surekhasukre1210 26 күн бұрын
🙏🏻🙏🏻❤
@swarupa6666
@swarupa6666 Ай бұрын
Thank you so much 😊
@maithillichidrawar05
@maithillichidrawar05 Ай бұрын
🙏🌺🌹 shree swami samarth 🌹🌺🙏
@user-my6ou9pf6r
@user-my6ou9pf6r Ай бұрын
🙏 नमस्कार,गुरुजी , मेष राशीला 2025 पासून शनी ची साडेसाती सुरू होणार आहे का ? Pls, सांगा
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
२९ मार्च २०२५ पासून
@LeenaShirodkar
@LeenaShirodkar Ай бұрын
​@@JyotishKattaत्याचा परिणाम मेष वर कसा परिणाम होणार आहे
@user-my6ou9pf6r
@user-my6ou9pf6r Ай бұрын
​@@JyotishKattaधन्यवाद 🙏🙏
@user-my6ou9pf6r
@user-my6ou9pf6r Ай бұрын
​@@JyotishKattaकिधी पर्यंत राहिल?
@rohinijadhav-sonkamble4421
@rohinijadhav-sonkamble4421 2 ай бұрын
😊
@aratipatil4985
@aratipatil4985 Ай бұрын
Shear market vishai sangal guruji
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सांगितलेले आहे ....
@rohinijadhav-sonkamble4421
@rohinijadhav-sonkamble4421 2 ай бұрын
नमस्कार गुरुजी.. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल... आम्हाला पैशांची खूप चणचण आहे.... काही उपाय असेल तर सांगा.... Please.. कोर्ट कचेरी मध्ये खूप अडचण आहे... काही तरी उपाय सांगा...
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
आपल्या व्यवहारिक कार्याच्या बरोबरीने , रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे सोळा पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ परिणाम साध्य होईपर्यंत सुरू करावा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@rudrascraftworld5197
@rudrascraftworld5197 Ай бұрын
हरवलेली वस्तू सापडण्यासाठी काही उपाय सांगा..
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
कार्तवीर्य अर्जुन स्तोत्र पठण करावे
@swapnalikachaudhari6163
@swapnalikachaudhari6163 Ай бұрын
Guruji mesh rashila march 25 पासून साडेसाती लागणार आहे तर त्याचे परिणाम मेष स्त्रियांना पण साडेसाती लागणार का तर काय करावे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
साडेसाती स्त्री , पुरुष बालवृद्ध , असा भेदभाव करत नाही . तर ती राशीला येत असते , त्यामुळे ज्यांची ही राशी असेल त्यांनी ती काळजी घेणे अपेक्षित आहे धन्यवाद . गुरुदेव दत्त .
@neha1254
@neha1254 Ай бұрын
लग्नसाठी उपाय सांग
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये यासाठी चे व्हिडिओ दिलेले आहेत अवश्य पहा
@LeenaShirodkar
@LeenaShirodkar Ай бұрын
नौकरी नाही आहे. माझी राशी मेष आहे .काही उपाय सांगा.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे रोज 16 पाठ सुरू ठेवा
@pratibhapatil4504
@pratibhapatil4504 Ай бұрын
Job milel ka
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
???
@omkarmamshetti5122
@omkarmamshetti5122 Ай бұрын
ह्या सगळ्या गोष्टी खरं नाही झाल्या तर
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अरे ओंकार बाळा , त्यासाठीच सांगितले जाते , तुमची मूळ कुंडली तपासून घ्या , हे वाक्य न ऐकता आपण एवढं मोठं जे वाक्य लिहिलेले आहे त्याला अर्थ नाही ... ... कारण तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग तपासून घ्या आणि मग नंतर राशिभविष्य ऐकताना त्याचा संबंध जोडा , हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं . पण हे न ऐकता आपण हे जे वाक्य लिहिलेलं आहे ते तपासून पहा बरे , त्यामुळे असा गोंधळ करू नका आपल्या बुद्धीचा आणि विचारांचा ... .... तसे आपण सुज्ञ आहातच .... .. धन्यवाद आणि हा मुद्दा कृपया लक्षात घ्या पुन्हा एकदा धन्यवाद . गुरुदेव दत्त .
@rohinijadhav-sonkamble4421
@rohinijadhav-sonkamble4421 2 ай бұрын
😊
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 33 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН