No video

मूळ नक्षत्र समज - गैरसमज | मूळ नक्षत्रावर जन्म झाला असेल तर नक्की बघा | Gaurav Deshpande

  Рет қаралды 10,143

Deshpande Panchang Astro

Deshpande Panchang Astro

Күн бұрын

मूळ नक्षत्रावर जन्म झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व गोष्टी वाईटच घडणार असा अनेकांचा गैरसमज असतो. पण तसे अजिबातच नाही. मूळ नक्षत्रामधील कोणत्या चरणावर जन्म झालाय हे बघणे देखील महत्त्वाचे आहे. तुमचा जर मूळ नक्षत्रावर जन्म झाला असेल तर तुम्ही हा व्हिडीओ बघणे अतिशय फायदेशीर असेल. तसेच तुमच्या ओळखीत कोणाचा जर जन्म मूळ नक्षत्रावर झाला असेल तर त्यांना देखील हा व्हिडीओ पाठवा.
Mool Nakshatravar Janma zala mhanje tya vyaktichya aayushyat sarv goshti vaitach ghadnar asa anekancha gaisamaj asato. Pan tase ajibatach nahi. Mool nakshatramadhil konatya charnavar janma zaala, he bghne mahattavache aahe. Tumacha janma jar Mook Nakshatravar zalaa asel tar tumhi ha video bghne atishay faydeshir asel. Tasech tumachya olakhit jar konacha Mool Nakshatravar janma zaala asel tyana dekhil ha video pathava.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
#astrology #astrologer #trending #moolnakshatra #nakshtra #youtubevideo #zodiacsigns #trendingvideos #zodiacsigns #zodiacpredictions #gauravdeshpande #deshpandeastrology #zodiacsigns #nakshatra #constellation #moonconstellation #27constellations #goodthings #badthings #yinyang
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram-
Facebook page: / deshpandepanchang
Instagram page: / deshpandepanchangastro
=========================================================
More Video Links:
दृष्ट लागून त्रास होतो का तुम्हाला? : • दृष्ट खरंच लागते? | Dr...
स्वप्नांत 'ह्या' गोष्टी येतात का? : • स्वप्नांत 'ह्या' गोष्ट...
धनप्राप्तीचे ११ प्रभावी उपाय: • धनप्राप्तीचे ११ प्रभाव...
वाढदिवस कसा साजरा करावा: • वाढदिवस कसा साजरा करावा?
संतानप्राप्तीसाठी काय करावे: • संतानप्राप्तीसाठी प्रय...
==========================================================
For Personal Guidance Contact: +91 7776816161

Пікірлер: 22
@suvarnadiwanji334
@suvarnadiwanji334 3 ай бұрын
मुळ नक्षत्रा बाबतचा गैरसमज दूर झाला .धन्यवाद गुरूजी🙏.
@user-bz6wm8el9m
@user-bz6wm8el9m 26 күн бұрын
या नक्षत्राची रास कोणती असते त्याचा उल्लेख करायला हवा होता...... माझ्या मताप्रमाणे धनु असावी 🙏
@aple_ajoba
@aple_ajoba Жыл бұрын
आश्लेषा नक्षत्र बद्दल पण सांगा,,😊
@gajanandani2332
@gajanandani2332 4 ай бұрын
खूप च सुंदर माहिती गौरव जी....गुरुजी
@rashmikarekar2795
@rashmikarekar2795 11 ай бұрын
खूप महत्त्वपूर्ण माहीती दिलीत गुरूजी. पत्रिकेत मंगळ आणि मूळ नक्षत्र असल्यास मुलांची लग्न जमत नाहीत.
@VirShri
@VirShri 7 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v Ай бұрын
🙏🙏🙏
@shubhammahagaonkarsir1919
@shubhammahagaonkarsir1919 3 ай бұрын
प्रवाहा च टाईम सांगा मी 7: ३० मी नी जनमलो आहे..तर कोणता प्रवाह
@user-im1vp8uv9m
@user-im1vp8uv9m 10 ай бұрын
शत तारका
@sanjaysawant88
@sanjaysawant88 Жыл бұрын
माझं मूळ नक्षत्र आहे
@ankitkuchekar
@ankitkuchekar Жыл бұрын
सर्व प्रथम आपल्याला नमस्कार. माहितीबद्दल धन्यवाद आणि अनेक आभार. माझा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आहे. आपण वर्णन केल्याप्रमाणे सर्व लक्षणे माझ्यात आहेत.मी लहान असताना घरी गाय आणून शांती केली होती. पण ती विधिवत झाली की नाही ते माहीत नाही. तसेच जन्म हा अतिगंड योगाचे दोन तास उलटून गेल्यावर झाला आहे. तरी सध्या काय उपाय करावे जेणे करुन आळस अभिमान हे विकार दूर होतील?
@swatidalal528
@swatidalal528 21 күн бұрын
माझ्या लग्न केव्हा होईल १५/३/९३ आहे जन्मवेळ ९,४५ रात्री
@sandhyasolkar6292
@sandhyasolkar6292 Ай бұрын
Mul nakshtracha masik dhrmavr Kay parinam hoto Kiva tya mulila masik dhrma vishyi Kay adchni yetata
@sanmanchavan7565
@sanmanchavan7565 Ай бұрын
Maze patriket mul nakshatra aahe cavthe Charan aahe b/d. 30 /07/ 93aahe lagane kewaha hoil te sanga pl sir uppay sangs
@pranavkulkarni390
@pranavkulkarni390 Жыл бұрын
पुष्य नक्षत्रा बद्दल सांगा गुरुजी...
@varshabasutkar7917
@varshabasutkar7917 5 ай бұрын
चंद्र केतू शांती बद्दल सांगावे
@VandanaAuti
@VandanaAuti Жыл бұрын
गुरुजी नखं कोणत्या वारी काढावे ते सांगा न कृपया l
@padmathorat5264
@padmathorat5264 Жыл бұрын
Magha nakshatra Ani mul nakshatra gun same astat ka
@arunbagal4456
@arunbagal4456 Жыл бұрын
What date & time we should follow when we live Washington DC USA?
@kirantalekar2264
@kirantalekar2264 7 ай бұрын
माझ्या मुलीचा मूळ नक्षत्र आहे चरण दुसरे राशी सिंह आहे ती नऊ वर्षाची आहे शांती करायला पाहिजे की नाही
@siyascreativity2977
@siyascreativity2977 4 ай бұрын
शांती चा दिवस कसा असावा
@siyascreativity2977
@siyascreativity2977 4 ай бұрын
गुरुजी एकदा शांती केली आहे पण अग्नी दिवस न्हवता अस कळलं परत शांती करायची आहे तर व्यवस्थित माहिती द्या ना
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 22 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 11 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 54 МЛН
मूल नक्षत्र का निवास कहां कहां होता है?
7:08
ज्योतिषाचार्य पं.नृसिंह शर्मा बाड़मेर
Рет қаралды 971
धनु रास मूळ नक्षत्रात जन्म
7:52
kavyajyotish by Prasad Kulkarni
Рет қаралды 128 М.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 22 МЛН