Рет қаралды 402
Pradnya Dnyan Yog
स्वतःसाठी माणूस फक्त 40 वर्षे जगतो.वयाच्या साठीपर्यंत बैलासारखा राबतो. वयाच्या 80 पर्यंत कुत्र्यासारखी हडहड सहन करतो त्यानंतर तो घुबडा सारखा दिसतो म्हणून लोक भितात. माणसाच्या वयाच हेच वास्तव आहे.म्हणूनच मिळालेलं आयुष्य आनंदी जगा.