Рет қаралды 64,518
माणसाला मानसिक आधार देऊन बरा करणारा हा देवमाणूस आहे ...❣️
"मी असुरक्षित असलो तरी चालेल,
पण मायबाप जनता सुरक्षित राहिली पाहिजे "
निलेश लंके हे अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये नगर - पारनेर मतदार संघातून निवडून आलेले आमदार आहे. २४ तास आपलं आयुष्य जनतेसाठी वाहून देणारा असा आमदार या घडीला खूप कमी बघायला मिळतात. २४ तास जनतेसाठी असं फक्त बोलून न थांबणारे निलेशजी लंके. आपले आयुष्य पणाला लागले तरी चालेल परंतु आपली जनता सुखरूप राहायला हवी असं सांगणारे निलेशजी लंके. फक्त त्यांचा मतदार संघ नाही तर दूर दूरहून ज्यांच्या नावावर मदत जमा होते असे निलेश लंके. काही दिवसांपूर्वी त्यांची एका रुग्णासोबतची सेल्फी वायरल झाली होती , त्याबद्दल त्यांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर सांगितले आहे. आपली जनता संकटात असताना आपण हे सर्व बघत राहणं योग्य नाही, प्रसंगी आपलं आयुष्य पणाला लागलं तरी चालेल परंतु गोर गरीब मायबाप जनतेचे प्राण वाचले पाहिजेत. लोकांनी आता आपला दृष्टिकोन बदलायला हवा. लोकांना सध्या मदतीची गरज आहे. शक्य त्यांना मदत व्हायला हवी. आपल्याला शक्य तेवढे पॉझीटीव्ह विचार लोकांपर्यंत पोहोचायला हवेत . सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कुठल्याही गोष्टीला आपण सामोरे जाऊ शकतो.
निलेश लंके यांच्या मतानुसार हा आजार ८० टक्के विचारांचा आहे. आपण जर लढवय्या वृत्ती ठेवली तर कुणालाही काहीही होणार नाही. सर्वांनी काळजी घ्या , सुरक्षित राहा आणि इतरांना शक्य होईल तेवढी मदत करा.
#Nileshlanke #आमदारनिलेशलंके #चहाबिस्कीटआणि_केपी #Ajitpawar #supriyasuleofficial #sunilannashelke
#sunilshelke #bachchukaduofficial #apnabhidubachchukadu #AjitPawar #AjitPawarSpeaks #PankajaMunde #Pankaja_Gopinath_Munde #SharadPawar #sharadpawarspeaks #SharadPawarSaheb #Shivsena #UddhavThackeray #AdityaThackeray #BalasahebThackera
Hello,
I am Uddhav Kalapahad. Welcome to our KZfaq channel KP Live.
Official Facebook page-
/ kpliveindia
Subscribe to our channel-
/ kplive