मोडाच्या मटकीची तर्रीवाली मिसळ | Sprouted Matki Usal |पौष्टीक आणि चविष्ट मोडाची मटकी |

  Рет қаралды 1,501

Sugran Seema

Sugran Seema

2 ай бұрын

साहित्य:
१ बाऊल. मोडाची मटकी
१ बटाटा. ४ फोडी
१चमचा. जिरं
१/२ चमचा. हळद
१/४ चमचा. हींग
५,६. कडीपत्ता
१/२ वाटी. कोथिंबीर p
१ चमचा. आलं लसूण भरड
४ चमचे. तेल
१ कांदा. बारीक चिरलेला
१ टोमॅटो. प्युरी
१/२ वाटी. कांदा खोबरंयचं वाटण
१ चमचा. गोडा मसाला
१/२ चमचा. लाल तिखट
१/२ चमचा. गरम मसाला
कृती:
मध्यम गॅसवर लंगडीमध्ये ३चमचे तेल घालून चांगले गरम झाले की त्यात हिंग, जिरं मोहरी ,कढीपत्ता ,आलं लसूण भरड, कांदा ,हळद ,मीठ ,टोमॅटो प्युरी ,कांदा खोबरं यांचं वाटण सगळं घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे . त्यात बटाटा, लाल तिखट,गोडा मसाला,गरम मसाला, घालून परतून, ३,४मिनिटं झाकून वाफ काढावी.नंतर त्यात मोडाची मटकी घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात १पेला गरम पाणी घालून झाकण ठेवून ५,६ मिनिटं वाफ आणावी. मटकी शिजली की त्यात कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
#मटकी #ऊसळ #रूचकर #मिसळ #तरी #तर्री #झणझणीत #कडधान्य #protines #lentilcurry #matki #usal #misalpav #tarri

Пікірлер: 20
@joshiaccountancyclass3067
@joshiaccountancyclass3067 17 күн бұрын
G v Joshi from Belgavi Karnatak nice receipi 👌👌
@SugranSeema
@SugranSeema 17 күн бұрын
Thank you very much Joshi sir.. 🙏🙏
@neelimabhatia3600
@neelimabhatia3600 2 ай бұрын
ताई,खूपच सुंदर मटकी उसळ👌तुम्ही सांगितल्या प्रमाणे गुजराती कढी केली,खूपच छान झाली,धन्यवाद.
@SugranSeema
@SugranSeema 2 ай бұрын
Coment बद्दल धन्यवाद निलिमाजी. माझे व्हिडिओ पहात रहा. 🙏🙏
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra 2 ай бұрын
आठवड्यातून एकदा अशी उसळ खायला हवीच ...छान ..धन्यवाद सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसाठी
@SugranSeema
@SugranSeema 2 ай бұрын
धन्यवाद. 🙏🙏
@geetasavalkar8602
@geetasavalkar8602 Ай бұрын
healthy recipes 👍
@SugranSeema
@SugranSeema Ай бұрын
Yes. Thank you Geetaji.. 🙏🙏
@swatikorulkar9995
@swatikorulkar9995 2 ай бұрын
पुण्यातून बघते छान झाली आहे मिसळ
@SugranSeema
@SugranSeema 2 ай бұрын
धन्यवाद स्वातीजी. आठवणीने आपलं शहर सांगितलत म्हणून आभार. 🙏🙏
@manjiriargade4388
@manjiriargade4388 2 ай бұрын
Khup chan
@SugranSeema
@SugranSeema 2 ай бұрын
धन्यवाद मंजिरीजी.. 🙏🙏
@sm-ur9vq
@sm-ur9vq 2 ай бұрын
Wow superb 😋😋👌👌👌
@SugranSeema
@SugranSeema 2 ай бұрын
Thank you Sharvariji.. 🙏🙏
@anjalichitre3870
@anjalichitre3870 21 күн бұрын
मी तुमचा हा व्हिडिओ स्वीडनहून बघते आहे.
@SugranSeema
@SugranSeema 21 күн бұрын
माझा व्हीडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद अंजलीजी.. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल subscribe करा. 🙏🙏
@ANITABHAGAT-tm7xf
@ANITABHAGAT-tm7xf 2 ай бұрын
सीमा जी मी तुमच्या रेसिपी नेहमी बघते. बदलापूर हून पाहते. आमच गावपण मुरुड जंजिरा आहे. मी तुम्ही दाखविलेली सुरळीच्या वड्या, अलिबाग स्पेशल वालाच बिरड, आंबटगोड कैरीचे सार अशा काही रेसिपी केल्या छान झाल्या. Thank you.😊
@SugranSeema
@SugranSeema 2 ай бұрын
अभिप्राया बद्दल धन्यवाद अनिताची. माझे व्हिडिओ पहात रहा. 🙏🙏
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 24 күн бұрын
मुंबईतून
@SugranSeema
@SugranSeema 24 күн бұрын
धन्यवाद स्वातीजी.. 🙏🙏
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 374 М.
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 32 МЛН