No video

मोदींनी खरंच गरिबी संपवली? | Abhay Tilak | EP- 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 26,843

Think Bank

Think Bank

Күн бұрын

नुकत्याच आलेल्या कौटुंबिक मासिक खर्चाच्या अहवालातून कोणत्या गोष्टी स्पष्ट होतात? ग्रामीण आणि शहरी भागातली दारी वाढतेय का? गरिबी निर्मूलनाच्या बाबतीत आपण कुठे आहोत? भारतातील बहुसंख्य लोक अजूनही जगण्यासाठी सरकारवर अवलंबून आहेत?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांची मुलाखत, भाग १...
#narendramodi #indianeconomy #thinkbank

Пікірлер: 91
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 5 ай бұрын
कष्टाळू गरीब आणि ऐतखाऊ गरीब हे गरीबीचे दोन प्रकार आहेत, कष्टाळू गरीब कालांतराने गरीबीतून बाहेर येऊन उत्कर्षाकडे वाटचाल करतो, पण ऐतखाऊ मात्र आयुष्यभर भीक मागण्यातच घालवतो.
@anitakarandikar2894
@anitakarandikar2894 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@anujabal4797
@anujabal4797 5 ай бұрын
खर आहे
@vickyhodge5717
@vickyhodge5717 5 ай бұрын
And govt is encouraged it by free रेशन
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 5 ай бұрын
@@vickyhodge5717 with full stomach they should have think to work for their other lively hood expenses and should have earned for the futures betterment.
@vijaykumart3513
@vijaykumart3513 5 ай бұрын
​@@anitakarandikar2894cm me
@ashokbhale2965
@ashokbhale2965 5 ай бұрын
वास्तवा पासून कोसो दूर ,गावाकडे अजिबात मजूर मिळत नाही ,मनरेगा ला ही मजूर मिळत नाही ,प्रत्येकाकडे फोन ,बाईक ,गॅस ,घर ,वीज आहे
@vikramjoshi52
@vikramjoshi52 5 ай бұрын
हा सगळ्या देशाचा सर्वे आहे. जी स्थिती महाराष्ट्रात आहे ती बंगाल केरळ जम्मू मध्ये अशीच असेल असे नाही
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 4 ай бұрын
Chalaga joke ​@@vikramjoshi52
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 4 ай бұрын
​Kontyaya deshama madhe rahti only bhp
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 5 ай бұрын
बरोबर आहे भारतात बहुतांशी रोजगार हे असंघटित क्षेत्रात आहे आणि माहिती आणि आकडेवारी पण व्यवस्थित उपलब्ध नाही. तसेच असंघटित क्षेत्रातील रोजगारात स्थिर नाही आणि सामाजिक सुरक्षा नाही.
@sureshrane6011
@sureshrane6011 5 ай бұрын
साहेब कोणीही, कोणत्याही प्रकारचा भगवान अवतरला तरी गरिबी,दारिद्र्य कधिच संपुष्टात येणार नाहीत
@niranjanmote8550
@niranjanmote8550 4 ай бұрын
khup chan margdarshan kela sir yane khup madat zali Thanks a lot for all team 🎉😊
@bharatikelkar159
@bharatikelkar159 5 ай бұрын
सभागृहात भाषण दिल्यासारखं ओरडून बोलल्यामुळे त्रासदायक होतंय. कमी शब्दात नेमकं बोलता येणं खरंच किती महत्त्वाचं आहे हे कळलं.
@ravindrajoshi5246
@ravindrajoshi5246 5 ай бұрын
National Sample Survey वर किती विश्वास ठेवायचा. मी ह्या संस्थेबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. मला शंका वाटते. हे अर्थतज्ञ यांवर कसा काय विश्वास पूर्ण पणे ठेवतात हे ही आपल्या Think Bank ने विचारले पाहिजे
@PK-eo2ig
@PK-eo2ig 5 ай бұрын
तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही जावून सर्वे करा ना? इथे बसून त्यांच्यावर संशय घेणे सोपे आहे तुम्हा लोकांना. पण जो खरी परिस्थिती जाणतो तो तशीच मांडणार. राजकीय स्वार्थासाठी अमृतकाळाचा जयघोष करणारे महाभाग हे विसरून जातात की देशात 80 कोटी लोकांना सरकार रेशन स्वस्त धान्य उपलब्ध करून देते आहे. त्यांना रोजगार हमी नाही म्हणूनच ना.!
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 4 ай бұрын
शहरी भागात (खासकरुन ) वैद्यकीय ऊपचारासाठी, औषधोपचार ई. चे खर्च प्रचंड वाढले आहेत!
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 5 ай бұрын
गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आले हे विधान कितपत सत्य आहे?
@Balajikondhalkar
@Balajikondhalkar 5 ай бұрын
लोकांचे रेशनिंग कार्ड बदलले फक्त.
@dhananjayjadhav4094
@dhananjayjadhav4094 5 ай бұрын
धाधांत खोटे विधान आहे हे.
@dnyaneshwarwadekar7581
@dnyaneshwarwadekar7581 5 ай бұрын
शेतकरी मेला
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 5 ай бұрын
@@dnyaneshwarwadekar7581 तो कधी जिवंत होता ?
@santoshpatil44342
@santoshpatil44342 5 ай бұрын
सरकार बदलले तरी निर्णय राबवणारी सरकारी बाबु,नोकदार तेच चोर व दलालाच एजंट आहेत ,यंत्रणाची झुंडशाही मोडुन काढणयासाठी कठोर शिक्षा गरजेची आहे😊
@abhijitdeshmukh6902
@abhijitdeshmukh6902 5 ай бұрын
ह्यातील बहुतेक विधाने household consumption report न पाहता ही करता येतील. माझी अपेक्षा होती की ह्या वेळच्या रिपोर्ट मध्ये काय वेगळ्या बाबी आढळून आल्या हे सांगण्यात येईल
@DrSachinArunJoshi
@DrSachinArunJoshi 5 ай бұрын
हे विद्वान एकीकडे मनमोहनसिंह ह्यांचे कौतुक करतात आणि त्याच वेळेस तिच स्किम आताही चालू आहे त्यावर टीका करतात.
@srkadam1499
@srkadam1499 4 ай бұрын
गरीबी प्रचंड आहे. प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी क्षेत्र पाहिजे. तेव्हाच ग्रामीण गरीबी कमी होईल.
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 5 ай бұрын
purchasing power artificially वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे का सरकारचा?
@rameshchavan7637
@rameshchavan7637 5 ай бұрын
Thanks j vary nice talk
@RameshPandit-tj9ch
@RameshPandit-tj9ch 5 ай бұрын
यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांना मदत केली पाहिजेत म्हणजेच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 5 ай бұрын
काम करण्याची प्रवृत्ती कमी झालेलीही दिसून येते .
@user-sn6mm7xf1z
@user-sn6mm7xf1z 5 ай бұрын
टिळक समाजवादी अर्थकारणाचे समर्थक दिसत आहेत , मुक्त अर्थ व्यवस्थेचे फायदे मान्य करण्यात त्यांना गुळमुळीत पणाने मान्य करावे लागत आहे . 🤷‍♂️
@vitthalkolekar5117
@vitthalkolekar5117 5 ай бұрын
Very good
@bharatikelkar159
@bharatikelkar159 5 ай бұрын
फार किचकटपणे आणि High peach बोलयायत. बोलणं अक्षरश: आदळतंय.
@prakashlatke8931
@prakashlatke8931 5 ай бұрын
जिल्हा व तालुका पातळीवर रोजगार निर्मिती प्रत्येक राज्यात होणे गरजेचे आहे त्यामुळे स्थलांतर थांबेल व लोकांचा अवांतर वाढलेली घरे घ्यायची गरज लागणार नाही व सोबत आपली शेती वर देखील लक्ष्य देता येईल थोडेफार..... त्यामुळे शहरा तील येणार्‍या यंत्रणेवर भार कमी होइल व ग्रामीण भागातील लोकांची परिस्तिथी बदलू शकते. शासनाने फुकट देण्यापेक्षा सगळ्याना रोजगार देऊन सक्षमीकरण करावे. कारण फुकटचे कोण खाते किती शेवटपर्यंत पोहोचते हे सगळ्याना माहीत आहे
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 5 ай бұрын
शासन कसले रोजगार देणार? लोकांना फुकटचे खायची सवय झालीय; रोजगार आहेत, पण लोकांना मोबदल्याच्या अवास्तव अपेक्षा आहेत परिणामी मजूर परवडत नाहीत, आणि जो मोबदला मिळतो त्यात लोक काम करायला तयार नाहीत.
@bhaskarsinnarkar7630
@bhaskarsinnarkar7630 5 ай бұрын
घर घेण्या साठी कमीत कमी व्याजदरात गवरमेण्ट कडून कर्ज मिळाल्यास सामान्य माणसाला घर घेता येईल
@sampat05
@sampat05 4 ай бұрын
भारत हा विकसित देश आहे की विकसनशील आहे? कारण आकडेवारीनुसार ३% लोकांना भारत विकसित देश वाटतो पण ९७% लोक जे छोटेमोठे नोकरदार किंवा व्यावसायिक आहेत आणि त्यांनी काम नाही केले तर २-३ महीने सुद्धा sustain करु शकत नाहीत त्यांना भारत विकसनशील वाटतो. म्हणुनच सर्वसामान्य लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी सर्वसामान्य लोकांकडे जीवनावश्यक गोष्टींसाठी त्याच्या हाताला काम देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकारकडुन कल्याणकारी योजना राबवल्या पाहीजेत. जेणेकरून लोकांना शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारने टाळली नाही पाहीजे. परंतु आजकाल सरकारी यंत्रणेचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे.
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 5 ай бұрын
गरीबी ही कधीही कोणही न संपवू शकेल अशी गोष्ट आहे.ती परमेश्वर निर्मिती आहे.फार तर सरकार अथवा कोणही व्यक्ती गरीब माणसाला आर्थिक व‌अन्य मार्गाने मदत करू शकतो.गरीब माणसाचे गरीबीचे कारण , भोवतालची परिस्थिती,दुख्: अनाआरोग्य या गोष्टी सरकार कमी करून त्याचे आयुष्य सुसह्य होईल असा प्रयत्न मोदी सरकार करत आहे.
@sandeeparwe
@sandeeparwe 5 ай бұрын
UBI is quick fix of political economy.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 5 ай бұрын
गरीबी कधी संपत नसते. पण मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर गैस सब्सिडी, जन-धन योजना मधून बैंक मध्ये बचत खाते उघडणे या अश्या अनेक कल्याणकारी योजनाची अमलबजावणी करणे, अश्या अनेक योजना ग्रामीण जनते पर्यन्त pohachavlya आहेत. हे पूर्वीचे सरकारें सत्तेवर असून करू शकले नाही. ही मोदी sarkarchi 10 वर्षाchi उपलब्धी आहे. त्यांनी ज्या घोषणा केल्या महात्मा गांधी स्वच्छata योजना अभियान ही janatechi chalval झाली आहे. म्हणजे स्थानिक संस्था चा सहभाग व दर वर्षानी swachateche रोख बक्षीs दिले जाते v पूर्ण 10 वर्ष ही पद्धत सुरू इंदौर शहरla सतत स्वच्छ शहर असल्याचे बक्षीs मिळत आहे. अशा Atmanirbhar bharat, मेकिंग इंडिया या गोष्टी भारतीय लोकांच्या angavalni पडल्या असून सर्व शहर/ग्रामीण भागात विकास जनते पर्यन्त pohahalyavar का नाही गरीबी कमी होणार ? पूर्वी चे पंतप्रधान व सरकारें प्रशासकीय पद्धति सरकारे chalayachi त्यामुळे sharacha विकास झाला . मोदी हे 60 वर्षा नंतर चे पाहिले पंतप्रधान की त्यांनी itaki सूक्ष्म दृष्टि ठेवून कारभार केला aahe.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rushiraul4084
@rushiraul4084 5 ай бұрын
Shevti aadnaavaasaathi maati khaalli.
@suhasbhide5773
@suhasbhide5773 5 ай бұрын
अर्थहीन. नुसती बडबड 😂. These type of paper economicist have made the world bankrupt....debt ridden
@suhasbhide5773
@suhasbhide5773 5 ай бұрын
@@user-mm8ic2em3m I really pity about about your knowledge , would like to know your contribution towards nation in form of taxes....direct and indirect
@PK-eo2ig
@PK-eo2ig 5 ай бұрын
मग विजय माल्या मेहुल चौकसी सारख्याना बोलवायच का अर्थपूर्ण चर्चा करायला? सद्यस्थितीत निदान सत्यशोधक पणे बोलण्याची हिम्मत तरी एखाद्याने केली याचे भान तरी पाहिजे माणसाला.
@PK-eo2ig
@PK-eo2ig 5 ай бұрын
अर्थहीन तर तुमची कमेंट वाटतेय. ज्यांना paper economist म्हणतात ते सध्या सरकार मध्ये बसलेत. ते फक्त अमृतकाळाचा जयघोष करतात आणि सत्य परिस्थिती कडे कानाडोळा तुमची ही तीच गोष्ट आहे. भिडे.
@user-sn6mm7xf1z
@user-sn6mm7xf1z 5 ай бұрын
सरासरी या शब्दाचा अर्थच असा आहे की कोणीतरी वर असणार आणि कोणीतरी खाली असणार. सरासरी वाढवणे म्हणजे त्यातला फरक तेवढाच ठेऊन सरासरी उंचावणे . त्याविषयी मत प्रदर्शन टाळत आहेत .
@nilakhare1540
@nilakhare1540 4 ай бұрын
मग गरीबी कुठे आहे? तरूणांजवळ आज मोबाइल,दुचाकी,आहेच
@user-mr5ec1wl7j
@user-mr5ec1wl7j 5 ай бұрын
जगात कुठे आणि कधी गरिबी संपली आहे काय ?
@sarangbhagwat3217
@sarangbhagwat3217 5 ай бұрын
अहो लखपती दिदी आणि बचत गट यांचं सशक्तीकरण करत आहेत ..ते त्या साठीच.
@relelata
@relelata 5 ай бұрын
उत्पन्नातील विषमता दूर करणं हे खरच शक्य आहे का?
@onesmallvoice674
@onesmallvoice674 5 ай бұрын
My opinion। In rular sector people are not desirous to increase own in come basic need fulfilled so not
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 5 ай бұрын
PURCHASING POWER WILL GROW WITH COMPITION OF LOVING STYLE MORE MORE BETTER WITH SELF EMPLOYEMENT.
@powerofcompounding123
@powerofcompounding123 5 ай бұрын
Ridiculous 😂.. सामान्य माणसाला सुखवणार गोष्टी म्हणजे तुम्ही गरिबी रेषे पासून वरती आलात असं जाणीव करून देयचं म्हणजे तो पण खूष आणि सरकार पण खूष 😂😂 भयानक आहे हे 😂
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 5 ай бұрын
P D S FOR SUPPORT IN UPS AND DOWNS . TO SAVE HUNGER MORTALOTY AND TO SAVE TO GO BELOW POVERTY LINE AGAIN ONCE GO UP POVERTY LINE.
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 5 ай бұрын
ECONMY IS GRADUALY IMPROOVING.
@radhikasawant9314
@radhikasawant9314 5 ай бұрын
तुम्ही काहीही बोला ज्या बायका भांडी घासायला येतात त्या बायकांकडे पंधरा हजाराचा मोबाईल फोन असतात. आम्ही आमच्या लहानपणी जी गरीबी पाहिली ती गरिबी आता नक्की नाही.
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 5 ай бұрын
MR ABHAY TILAK IS HAVING HALF KNOLEDGE NOT DEEP STUDY.
@rupeshshinde4781
@rupeshshinde4781 5 ай бұрын
गरिबी वाढवली.. मोदीने नोकऱ्या कमी झाल्या..सर्वत्र महागाई.....TAX.. GST... पूर्ण माणसं हॉरपाळून गेलीत.... 🙏🙏सरकारी नोकऱ्या कमी झाल्या सर्व ठिकाणी privat केले... मोदींनी.... मुळीच गरिबांसाठी काही नाही केले...Gas.. Light bill... सर्वांच्या वाढवले आहें...
@navanathgholve8926
@navanathgholve8926 5 ай бұрын
15.take Lokani. 85.take Lokana.gulam. Banvale.❤❤❤
@santoshpatil44342
@santoshpatil44342 5 ай бұрын
चोर सरकारी नौकरशाह बदलल तरच शक्य आहे
@digamberthorve106
@digamberthorve106 5 ай бұрын
प्रत्येकाकडे फोन , बाईक, गॅस, घर,हे आहे पण स्वतःचे आहे की भाड्याचे आहे हे पण बघितले पाहिजे.कष्ट करायला कोणी बघत नाही.
@sureshkarkare5127
@sureshkarkare5127 5 ай бұрын
आम्ही खेड्यातून फार वेगळी परिस्थिती पाहतो. रोज चार पाच पेग पिवूनाच गरीब बिचारे झोपतात. Problem कुठे आहे हे identify hotach nahi.
@shitalbhagat6671
@shitalbhagat6671 5 ай бұрын
हे काय बोलले त्यांना तरी समजलं आहे का? नुसती बडबड वाटली😂
@mukundvkulkarni5315
@mukundvkulkarni5315 4 ай бұрын
Contract shivay kuthe nokri aasel tar dakhva, contractor malai khat aahet tyache kay,
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 5 ай бұрын
RURAL MEDICAL EXP 3300@/YEAR CITY MEDICAL EXP 6300@/YEAR.
@sunilubhe9676
@sunilubhe9676 5 ай бұрын
He can say what he want to say within 5 minutes. Then why this ?
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 5 ай бұрын
Ha tar sanshodhanacha vishay aahe tyasaati sanshodhakanchi team lagel karan yewadya jahiratiwar jahirati ani roj punha navnavin jaahiraati aankhi yetach aahet ethye tithey firat asalele Modiji ani sarv lahan mulan pramaane sarv khel karun haus mauj karanare deshyache hye pantpradhaan baghun hye sarakaari kaam kadhi karatat ani kelech tar tye ajun hi drusti tappyat kase yet nahi ha prashan padatoh deshwasiyana kay ani kase tari aapala Bharat mahaan jay Bharat
@pratikghatge
@pratikghatge 5 ай бұрын
निरर्थक बडबड
@p.m.malusare9162
@p.m.malusare9162 5 ай бұрын
Hyani rao khup bor kele gharat basun aanda lavanare he lok doko sukavatat
@Ram_shree123
@Ram_shree123 5 ай бұрын
जगतांना काम करावे लागते फुकटात खाणारे गरीबच रहाणार
@ShriRam_P1_Dalal
@ShriRam_P1_Dalal 5 ай бұрын
Incomprehensible, meaningless nd and total waste of time.
@user-vt8ek1rj6n
@user-vt8ek1rj6n 4 ай бұрын
Garibi sampalee ki nahi mahit ti nahi pan shetkari Matra sampala hey Matra nakki khare ahey
@kaustubhretawade3269
@kaustubhretawade3269 5 ай бұрын
Garibi sampavali😂😂😂😂😂
@dilipshivgan716
@dilipshivgan716 5 ай бұрын
Chor sarkari nokar responsible
@imvishwajeet
@imvishwajeet 5 ай бұрын
gandhi ministry
@dheerajdake9208
@dheerajdake9208 5 ай бұрын
Government school BJP band karat ahe education nasel lokana tar kay hoil bharta che
@1sanpa
@1sanpa 5 ай бұрын
Make no sense what this gentleman is talking
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 5 ай бұрын
INFLAMATION IS POSOITIVE FOR GROWING ECONOMY EARNINGS GO HIGHER.
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 5 ай бұрын
daridyachi vyakhya kay tech kalat nahi safed rationcard walyapeksha keshari wala uccha jivanmanat jagtoy
@anuragparmar2935
@anuragparmar2935 5 ай бұрын
WILL BALASAHEB UBT SHIV SAINIK VOTE FOR ANTI INDIA CONGRESS???
@PK-eo2ig
@PK-eo2ig 5 ай бұрын
जर बीजेपी फक्त दोनचार उद्योगपतीना मोठ करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला भिकेला लावत असेल जनताच उत्तर देईल. कोणी पार्टीचा सैनिक नाही.
@krishlandge3574
@krishlandge3574 5 ай бұрын
Modi ne garibch sampvale 😅😅😅 Garibi cha baghu atta kya te😂
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 16 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 44 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 91 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 16 МЛН