No video

मोदींना मुस्लिमांचं नक्की करायचंय तरी काय? | Vinod Shirsath | EP- 1/2 | Modi Vs. Manmohan

  Рет қаралды 53,704

Think Bank

Think Bank

5 ай бұрын

मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारत सामाजिक पातळीवर कसा बदलला? काँग्रेसने केलेल्या चुकांचा फायदा मोदींना झाला आहे का? सामान नागरी कायद्यावर काँग्रेसची भूमिका योग्य आहे का? काँग्रेसने मुस्लिम लांगुलचालन केल्यामुळे भाजपचा जनाधार वाढला? भाजपचा राष्ट्रवाद देशासाठी घातक आहे का?
'साप्ताहिक साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांची मुलाखत, भाग १...
#narendramodi #caa #rammandir

Пікірлер: 517
@atulpaturkar
@atulpaturkar 5 ай бұрын
पाचलग साहेब, तुमचे वक़्ते चांगले असतात म्हणुन आमच्या सारखे लोकं तुमचं channel follow करतो. असले सुमार वक्ते अणि पूर्वाग्रहदूषित (तथाकथित) विचारक आणुन तुम्हीं स्वतःचा दर्जा घसरवता आहात
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 5 ай бұрын
हॊ बरोबर बोललात तुम्ही 👍
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 5 ай бұрын
एकदम बरोबर
@sunilmarathe2365
@sunilmarathe2365 5 ай бұрын
नाही पाचलग ना जो प्रचार करायचा आहे तो समोरच्या तोंडातून काढतात.
@atulpaturkar
@atulpaturkar 5 ай бұрын
@@sunilmarathe2365 हे पण शक्य आहे. ज्यानी पैसे दिलेत, त्याचा प्रचार
@user-tm4nx9yd1l
@user-tm4nx9yd1l 5 ай бұрын
मोदींना मुस्लीमांचं काय करायचं आहे,हे माहीत नाही.पण मुस्लीमांना इथे रहायचे असल्यास आमच्या घटनेप्रमाणे रहावे.एवढे नक्की.
@ramss5914
@ramss5914 5 ай бұрын
आरे बाबा मंत्रिमंडळाने पारित केलेला अद्यादेश युवराजने भर पत्रकार परिषदेत फाडला ते काय मनमोहन बलवान असल्याचे लक्षण होते काय???
@kamleshchavan1764
@kamleshchavan1764 4 ай бұрын
Gap re papya Tula Kai samajte ?,ANDHBHAKT
@india3572
@india3572 4 ай бұрын
​@@kamleshchavan1764?bar dancer cha gulam😂 andh namazi khatna kelela 😂nila bhoot😂
@MrChandra9
@MrChandra9 4 ай бұрын
एक बोलबच्चन आणि त्याच होपलेस विश्लेषण "
@atulsulakhe6204
@atulsulakhe6204 5 ай бұрын
अत्यंत अपरिपक्व आणि पूर्वग्रह दूषित वक्त्याची मुलाखत. आता खात्री पटत चाललीय की पाचलग सुद्धा थिंक बँक द्वारे डाव्यांचाच narrative चालवत आहेत. कित्येक वेळा यांना काय सांगायचंय याची स्वतःलाच खात्री नसल्यासारखे वाटत होतें.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 5 ай бұрын
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना तुम्ही राष्ट्रवादी म्हणता का?
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 4 ай бұрын
कोणी दिल्या?
@shailajasarada3858
@shailajasarada3858 4 ай бұрын
भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाअल्ला, अशा सारख्या घोषणा देणाऱ्यांना समर्थन कोणी दिले किंवा त्यांची बाजू कोणी घेतली?
@ShahidShaikh-tp9bc
@ShahidShaikh-tp9bc 4 ай бұрын
जे जे हेय करीत होते तेव्हा आपला कायदा झोपला होता का? आणि जे मूटभर लोक देशद्रोही कारवाईई करतात. त्यावर त्यांना दंड द्या पण त्यावर इतर निष्पाप लोकांना त्रास नका देऊ. फुटीताची बीजे पेरू नका.
@shivrajmasurekar8394
@shivrajmasurekar8394 5 ай бұрын
शिरसाठ म्हणतात की भाजप नेहरूंचे परराष्ट्र धोरण राबवत आहे, हे किती हास्यास्पद विधान केले ह्यांनी. म्हणून नेहरूंना काश्मीर प्रश्न व चीन चे सीमा प्रश्न सोडवता आले नाही.
@VIJAYAK-db4nb
@VIJAYAK-db4nb 4 ай бұрын
काश्मीर प्रश्न सोडवता आला नाही असे नाही तर काश्मीर प्रश्न निर्माणच नेहरूजींनी केला.वल्लभभाई पटेल यांनी देशातील जे सार्वभौम राजांचे संस्थानं होते एकत्र करून अखंड भारत निर्माण केला .काश्मीर चा राजा हरिसींग स्वतंत्र राहू इच्छित होता .तेव्हा फक्त एक काश्मीर नेहरूंनी राजाला मनवून भारतात सामिल करुन घेतले नाही व नंतर पाकिस्तान ने आपला करार मोडून काश्मीर वर हल्ला केला तेव्हा राजा घाबरला व शरण आला.नेहरूंना मदत मागितली तेव्हाच सामिल करून घ्यायला पाहिजे होते तर यांनी काश्मीरची घटना वेगळी लिहून घेतली .आंबेडकर लिहायला तयार नव्हते .शामाप्रसाद मुखर्जी विरोधात होते तर त्यांना काश्मीर मधे जावू दिले व तिथे संशयास्पद मृत्यू झाला. तेव्हापासून बीजेपी तर नव्हते पण विश्व हिंदू परिषद च्या घटनेतच 370 हटवने होते .पण राजकीय स्वार्थापोटी ईतके वर्ष या लोकांनी लोकांना अंधारात ठेवून करोडो रुपयांचा व लाखो सैनिकांच्या जिवांचा चुराडा केला. चीनला 1062 मधेच सडतीस हजार मीटरचा विशाल भूप्रदेश नेहरूंच्या चुकीच्या धोरणामुळे दिला .स्वताच चोरी करायची व पळून जातांना ओरडायचे "चोरी झाली चोरी झाली "असे आहे यांचे.
@sujatagarud3162
@sujatagarud3162 4 ай бұрын
I don’t agree about the foreign policy statement.
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 5 ай бұрын
सुरवात एकून वाटल कि काही वास्तव ऐकायला मिळेल पण पूर्ण आकस ठेवून आहे हे सिद्ध केले.स्वतः स्वतःला कस contradictory आहे.अजून ही किती संकूचित विचार आहे हे सिद्ध होत.कशाचे तज्ञ नाही आणी बोलणे तज्ञा सारखे ?
@VIJAYAK-db4nb
@VIJAYAK-db4nb 4 ай бұрын
मी सुरूवातीला लाईक केले होते पण लाईक काढून टाकले आता😊. हे चॅनल पण पहिल्यांदाच बघीतले .
@manmadish
@manmadish 5 ай бұрын
मोदींना चुकूनही क्रेडिट द्यायचे नाही अशी ही साधना.
@kingfisher313
@kingfisher313 5 ай бұрын
विश्लेषण खूप उथळ वाटलं. परराष्ट्र नीती ची चौकट बदलली नाही हे विधान खूप जास्त चुकीचं वाटलं. बऱ्याच मुद्द्यांवर भारताचा आवाज स्पष्ट आणि मुद्देसूद वाटतो. मोदी सरकारच्या आधी बऱ्याचदा भारत बोटचेपे पणाची भूमिका घेत राहिला परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची किंमत कमी कमी होत गेली
@milindmoghe5128
@milindmoghe5128 5 ай бұрын
आकस ठेवुन केलेल विश्लेषण
@kalgondapatil7387
@kalgondapatil7387 5 ай бұрын
Yes without doubt
@Sharad0796
@Sharad0796 5 ай бұрын
,👍
@latamehta9241
@latamehta9241 4 ай бұрын
दिशाभूल करणारे विश्लेषण
@saileekorgaonkar7455
@saileekorgaonkar7455 4 ай бұрын
३५ मि. फुकट गेली
@ramss5914
@ramss5914 5 ай бұрын
हा माणूस तेच ते परत परत सांगतोय पण ठासून सांगतोय 😂😂😂
@sudhirjoshi5206
@sudhirjoshi5206 5 ай бұрын
उदय निरगुडकर यांच्या नंतर विनोद शिरसाठ ऐकणं ही काळ्या पाण्याची शिक्षाच वाटली.
@surendranaravane1464
@surendranaravane1464 5 ай бұрын
खर आहे.
@rajupnjkr
@rajupnjkr 5 ай бұрын
Nirgudkarji na eikanyabaddl evdhi bhaynkar kalya panyachi shiksha TB aplya shrotyana detey😅😅😅
@DhavalDatarcomedian
@DhavalDatarcomedian 5 ай бұрын
ehehhehehhehehhehe
@ganeshmore8463
@ganeshmore8463 5 ай бұрын
KHARAY.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 5 ай бұрын
शिरसाट कमाल करत आहेत. काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली पण ते १८५७ पासून कॉग्रेसने १९४७ पर्यंत राष्ट्रवाद जोपासला म्हणत आहेत. मोदी आणि भाजप विरोध अती झाला की अशा चुका होतच असतात. आता तोरसेकर कधी येतील ह्याची वाट पहात आहे.
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 5 ай бұрын
वर्तमान पत्रावरून भारत समजून घेणं म्हणजे दिशाभूल करून घेणे .
@smita5028
@smita5028 5 ай бұрын
काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी केली की फक्त जी सत्ता सुरू आहे ती व्यवस्थित सुरू राहावी यासाठी त्यावेळच्या लोकांना त्यामध्ये सामावून घेतलं व कारभार सुरळीत चालू राहावा ही त्यामागची भावना होती
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 5 ай бұрын
म्हणून सरकार विरुद्ध बोलणाऱ्या कॉग्रेसच्या नेत्यांना पॅलेस मध्ये स्थानबद्ध केले जायचे आणि ख रे क्रातिकारक काळ्या पाण्यावर जायचे किंवा फाशी चढायचे.
@ajaydharmadhikari1
@ajaydharmadhikari1 5 ай бұрын
पुर्व ग्रह दुशीति विचार आहेत शिरसाठ यांचे.
@manishlawate2496
@manishlawate2496 5 ай бұрын
अतिशय सुमार विश्लेषण. पूर्वग्रदूषित विचार.
@letstechandretech3064
@letstechandretech3064 5 ай бұрын
बर झालं त्यांनी आधीच सांगितलं की मी काही एक्स्पर्ट नाहीय 😂
@Yash.1326
@Yash.1326 5 ай бұрын
त्यांना खात्री होती की लोकांना आवडणार नाही😂
@OK-vh2xp
@OK-vh2xp 5 ай бұрын
😅 disclaimer होता.....😅
@sunilkulkarni6244
@sunilkulkarni6244 5 ай бұрын
अत्यंत सुमार विश्लेषण, कोणाच्या दबावाने यांना बोलावले
@dineshdongre7094
@dineshdongre7094 5 ай бұрын
Perfect example of गरीब अशिक्षित जनते समोर फक्त अविर्भावात हातवारे करून एकतर्फी विश्लेषण करणे.
@pravintelang262
@pravintelang262 5 ай бұрын
पाचलग सर हे पात्र कुठून धरून आणल हो l
@s2brwnkr
@s2brwnkr 5 ай бұрын
२०१४ नंतर आतंकवादी घटना व दंगली यांच्या संख्येत घडलेला लक्षणीय बदल हा महत्वाचा मुद्दा चर्चेत राहून गेलाय की मुद्दाम टाळलाय ?
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 5 ай бұрын
साधना, बापरे हे अजून चालू आहे? अहो तरूण वयात आमच्या पिढीची जास्तीत जास्त दिशाभूल करणारी हीच लोकं. पारशांचं झालं तेच यांचं होणार. आपला परिसर आणि अवकाश यांच्या बद्दल शून्य आकलन असणारे लोक. परंपरेत गुरफटलेले. दुसरं होणार काय?
@mohanshirsat4758
@mohanshirsat4758 5 ай бұрын
याला जास्त दुःख काँग्रेस कमजोर होत आहे याच दिसतय, असे खुप जळकु आत्मे आहेत
@sarumugam999
@sarumugam999 5 ай бұрын
आता खरेतर या परिवाराला ओंकारेश्वर मंदिरासमोर ,घाटावर नेऊन बसवायला पाहिजे.
@shantaramholey6411
@shantaramholey6411 5 ай бұрын
संप्पादक व पत्रकार हें विकले असतात, त्यांना गरिबांचे देणें घेणे नसून अडचणीत असलेल्या व्यक्तीला पत्रकार ब्लॅकमेल करायत.
@sunilkulkarni6244
@sunilkulkarni6244 5 ай бұрын
फळ भोगण्यासाठी संघ नाही,केवळ राष्ट्रासाठी जीवन
@ashokjoshi3385
@ashokjoshi3385 5 ай бұрын
शिर्षकामधे आपण विचारलेल्याप्रश्र्नपेक्षा मुसलमानांना भारतामध्ये नेमक काय करायचे आहे हा केंद्रबिंदूघेऊन चर्चाकरायला पाहिजे
@ajaypendse435
@ajaypendse435 5 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्या
@vijaykharote246
@vijaykharote246 5 ай бұрын
Bhau svata Comend ghet nahi Satte che Lachara cha ch vida ghetlay
@surendranaravane1464
@surendranaravane1464 5 ай бұрын
कधीच घेणार नाहीत.
@nishabhosale837
@nishabhosale837 5 ай бұрын
ते फार फार अभ्यासपूर्ण बोलतात का😂
@neelimakatdare9560
@neelimakatdare9560 5 ай бұрын
भाऊ आणि शिरसाट यांना समोरासमोर बसवून डिबेट घ्या. एकाने मांडलेल्या मुद्द्यांवर दुसर्‍याने भाष्य करायचे. अगदी मोजकेच मुद्दे घ्यावे.
@shravannangare3417
@shravannangare3417 5 ай бұрын
बिनआकलेचा तोरसेकर 😂😂😂
@sanjayladge757
@sanjayladge757 5 ай бұрын
हिंदुस्तानची फाळणी द्वि-राष्ट्र सिद्धांथवर झाले असताना नेहरूंनी घटने मद्ये धर्मांतर चे कलम कशासाठी घातले?
@yybalekundri3909
@yybalekundri3909 5 ай бұрын
आमचा मुस्लिम, ख्रिश्चन बांधव यांच्या देश भक्ती वर विश्वास आहे. पण काँग्रेस राजवटीत शिक्षण मंत्री कोण होते त्यांनी कोणते धोरण आखले? दोन्ही बांधव हिंदूंचेच धर्म परिवर्तन का करतात? भारतातील सर्व सुविधा घेऊन पाकिस्तान झिंदाबाद चे नारे का दिले जातात ? यांविषयी काय मत आहे
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 5 ай бұрын
मनोहनसिंह मायनॉरिटी फर्स्ट म्हणत होते हे ही सांगा
@rajupnjkr
@rajupnjkr 5 ай бұрын
मायनॉरिटी नाही मुस्लिम असा स्पष्ठ उल्लेख मोनी बाबा ने केला होता सच्चर आयोग वर बोलताना
@ganeshmore8463
@ganeshmore8463 5 ай бұрын
te nahi sangnar, te agodar mhanale mi expert nahi. ghanta kahi mahit nahi.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
मनमोहनसिंग असं म्हणाले होते की भारताच्या साधनसंपत्ती वर पहीला हक्क जगभरातील मुसलमानांचा आहे.
@rajaninagare5150
@rajaninagare5150 5 ай бұрын
Puraava dakhva. Garib, shoshit, vanchit ghatkanvishayi te bolat hote. Musalmaan mhanalyache sidhha kara.
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 5 ай бұрын
हो. मनमोहनसिंग यांनी वफ्त बोर्डाला अवाजवी आणि बेकायदेशीर अधिकार दिले.यामुळे हिंदू बहुसंख्य असणार्या देशात सर्वात जास्त जमीन यांच्याकडे आहे हे घातक आहे.
@ba-dum_tss
@ba-dum_tss 5 ай бұрын
ज्यांना मोदी आणि सावरकर फक्त हिंदुत्वा पर्यंतच माहिती असतील तर गांधी आणि कम्युनिस्ट हिस्टरियन यांनी तुमचा ब्रेन वॉश केला आहे हे मान्य करा.
@abhijeetjawlekar3216
@abhijeetjawlekar3216 5 ай бұрын
Mg hindutva palikadla modi Ani savarkar sangava
@p.m.malusare9162
@p.m.malusare9162 5 ай бұрын
@@abhijeetjawlekar3216 tujya dokyachi tevadi kuvat ahe ka samjaun gheyachi 😂 tukade gyng member
@VIJAYAK-db4nb
@VIJAYAK-db4nb 4 ай бұрын
​@@abhijeetjawlekar3216पलीकडले ...हिंदूत्ववादी सोबतच अपार देशभक्ती ,देशप्रेम, फक्त सत्तेवर व पैशावर प्रेम नसून लोकांवर प्रेम .
@abhijeetjawlekar3216
@abhijeetjawlekar3216 4 ай бұрын
@@VIJAYAK-db4nb agreed. Savarkar he kattar deshbhakt. (modi debatable aahe) pn deshachya definition madhye Muslim lokana kay position aahe.
@VIJAYAK-db4nb
@VIJAYAK-db4nb 4 ай бұрын
@@abhijeetjawlekar3216 तेव्हा परिस्थीती वेगळी होती. इंग्रजांच्या गुलामीत होतो .सावरकरांना इंग्रज सरकारचाच विरोध पत्करून लढायचे होते .देशवाशी विरोधात नव्हते .त्यांना देशातील लोकांसाठी दूसर्या कोणत्या योजना राबवायच्या नव्हत्या.आपल्या भोवताल कट्टर मुस्लिम राष्ट्र आहेत कोणतेही कडक पाऊल उचलले तर आंतरराष्ट्रीय दबाव येतो व आपल्या देशातील इतर धर्मीय,मुस्लीम व काही कट्टर काँग्रेसी हिंदू विरोध करतात. अगदी खालच्या थराच्या भाषेत जाऊन. मोदीजींना विरोध करण्याआधी मोदीजींचे संपूर्ण मोदीजी अभ्यासाने गरजेचे आहे .आजपर्यंतच्या भाषणात कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही .योजना फक्त हिंदूसाठीच नाही .काश्मिर प्रश्नात जास्त मुस्लीम तिकडे असल्यामुळे त्यांचे हित साधल्यास गेले .सर्वांना सोबत घेऊन हिंदू हित साधने फार कठीण आहे. लिंक बघा
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 5 ай бұрын
महिलांना ३३% आरक्षण सत्तवीस वर्षांनी रखडलेले भाजपने दिले.आज अगदी संरक्षण क्षेत्रात स्त्रिया दिसत आहेत.ISRO सारख्या संशोधन संस्थेत महिला नेतृत्व करत आहेत,त्यात त्यांची संख्या वाखाणण्याजोगी आहे.
@vaishalideo4690
@vaishalideo4690 5 ай бұрын
पाकिस्तान जिन्दाबाद म्हणणारे, त्याच काय?
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 5 ай бұрын
सुरवातीला सरळ जाणारी गाडी शेवटी रूळ सोइन धावू लागली असें वाटले.
@shraddhaskanade1723
@shraddhaskanade1723 5 ай бұрын
Khare aahe.. Bahuda gadiche break fail zale..😅
@Sharad0796
@Sharad0796 5 ай бұрын
खर आहे
@nikhilunde9708
@nikhilunde9708 5 ай бұрын
काँग्रेशी अभ्यासक्रम आणि इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीच बायप्रोडक्ट म्हणजे हे महाशय
@krishkumarm3693
@krishkumarm3693 5 ай бұрын
1857 मध्ये काँग्रेस कुठे होती?
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 5 ай бұрын
He's appointed PM & Today PM is elected, that's why this happens
@shamkulkarni2476
@shamkulkarni2476 5 ай бұрын
समाजवादी विचार. भाजप द्वेष.मुस्लीम, ख्रिस्चन व कम्युनिस्ट प्रेम. ह्या धर्मांनी केलेला अत्याचार ह्यांना मान्य.
@anitaparkar6348
@anitaparkar6348 5 ай бұрын
काय बरगळताय हे तुम्हाला तरी कळतय का.मोदींना कमी लेखण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करत आहात
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 5 ай бұрын
राष्ट्रीय विचारांची माणसं शोधा.नाहीतर घसरण नक्की...
@sanjayladge757
@sanjayladge757 5 ай бұрын
घसरन कोणाची?😮
@abhinavranade7672
@abhinavranade7672 5 ай бұрын
शिरसाठ एकांगी विचार करणारे व्यक्तिमत्व वाटले. कम्युनिस्ट विचारसरणीचा संपादक कुटुंबावरचा पगडा प्रकर्षाने जाणवला
@surendranaravane1464
@surendranaravane1464 5 ай бұрын
शिरसाठ व पासलेकर डाव्या वाळवीचे सभासद आहेत.
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 5 ай бұрын
काय काय मनीचे मांडे मांडतायेत विचारवंत महोदय , आहो काय बीजेपी विरोधाचे बाळकडुच घेवुन आलात आसेच दिसतय , हातवारे करुन वैचारीक पातळी मोजता येते हे आज दाखवुन देताहेत आसेच का काय ???
@chandrakalaprabhu3420
@chandrakalaprabhu3420 5 ай бұрын
अतिशय वाईट मुलाखत
@vedviv
@vedviv 5 ай бұрын
मास्तर, दोन शब्द नंतर घातले.. सेक्युलर आणि समाजवादी... हे विसरला काय ?
@prasad_yt
@prasad_yt 5 ай бұрын
I remember that even in 2012- senior managers from US who would visit my India office , would be surprised to see no snake charmers, cows crossing the roads in Mumbai, Bangalore.Monkey entering 5 star hotel rooms was another such belief! I am talking about highly educated and high ranking VPs from US multinational companies. Last few years there has been a huge change in perception about India - I can tell you based on my own experience in interacting with people from US and UK
@arjunchavan2012
@arjunchavan2012 5 ай бұрын
शिरसाठ साहेब, नेहरुंच्या परराष्ट्र धोरण,, पी ओके, काश्मीर चीन ने हजारो चौरस किमी जमीन बळकावने ,
@rajaninagare5150
@rajaninagare5150 5 ай бұрын
Modinchya raajyat, China ne kiti zameen balkaavli mahiti aahe ka?
@deepakraval9498
@deepakraval9498 5 ай бұрын
बरं आहे असे बोलावे लागेल त्यांचा अभ्यास अनुभव व त्या आधारे केलेले विवेचन महणता येईल बहुतेक सोशल मीडिया ची त्यांना माहिती नाही दिसत वर वर चा अभ्यास दिसत आहे
@dineshdongre7094
@dineshdongre7094 5 ай бұрын
खोलात जाऊन परिघावरुन. 😂😂
@sanjayladge757
@sanjayladge757 5 ай бұрын
आता काँग्रेस वाले भारत हा एक देश नाही असे म्हणतात त्याचे काय 😅
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 5 ай бұрын
1947 ते 2024 या कालखंडाचे थोडक्यात पण अतिशय अप्रतिम, डोळस, त्रयस्थ, अभ्यासपूर्ण, योग्य, बरोबर, असे विश्लेषण शिरसाठ सरांनी केले आहे व तसे बोलायचे धैर्य दाखवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. काँग्रेसचा नतद्रष्टपणा म्हणण्यापेक्षा कर्मदरिद्रीपणा म्हणणे जास्त योग्य होईल. शहाबानो केस म्हणजे एक संधी होती, जी काँग्रेस नी गमावली. मोदींनी केलेल्या गोष्टी काँग्रेस नी आधीच करायला हव्या होत्या, हे अगदी बरोबर आहे. त्या न केल्याने भाजप आज मोठा झाला आहे.
@vaijeet
@vaijeet 5 ай бұрын
मोदींनी केलेल्या गोष्टी खांग्रेस ने कधीच केल्या नसत्या. कांग्रेस ही पूर्णपणे भारत विरोधी, हिंदू विरोधी आहे, आणखी 10 वर्ष कांग्रेस असती तर सर्वांना सुंता करून घ्यावा लागला असता.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 5 ай бұрын
To decide any policy is not sufficient but to implement it is important which Modiji is doing.This is success of Modiji
@rajaninagare5150
@rajaninagare5150 5 ай бұрын
Example? Which policy did he make and implement?
@vedviv
@vedviv 5 ай бұрын
पहिल्यांदाच स्वतःला काही कळत नाही हे यांनी डिक्लेअर केले
@sanjayladge757
@sanjayladge757 5 ай бұрын
नवाज शरीफ यांनी मनमोहन सिंह यांच्या बाबतीत काय उद्गार काढले होते ते आठवा.
@vikasmore2913
@vikasmore2913 5 ай бұрын
या मुलाखती मुळे BJP बद्दल आदर वाटायला लागल आहे,,,
@BhimaJagdale-ue2ui
@BhimaJagdale-ue2ui 5 ай бұрын
२००४ ते २०१४ मनमोहन सिंग यां नी जर काम केले असते गांधी परिवार यांनी हस्तक्षेप केला नसता तर २०१४ ला BJP च सरका रच आल नसत.
@user-el2xj1qs6y
@user-el2xj1qs6y 5 ай бұрын
Sunta karun ghaya jai shri ram
@vasantbarve4817
@vasantbarve4817 4 ай бұрын
विनोद शिरसाठ हे जवळपास सर्ववेळ जणू काही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे भासत होते. त्यांच्याबद्दलचा माझा आदर खूपच वाढला. इतकी सहिष्णुता प्रत्येकाने दाखविली तर ह्या देशाचे सुराज्यात रूपांतर व्हायला कितीसा वेळ लागेल.
@konkansrushti3802
@konkansrushti3802 5 ай бұрын
काँग्रेसनं देशाचं वाटोळं केले
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 5 ай бұрын
मोदी BJP सरकार वर्चस्व वादी कस? आणीबाणी काय होत? बोलायलयला मिळत म्हणून काही ही मत लादयची.😮😮
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 5 ай бұрын
थिंक बँक चा मी एक प्रामाणिक श्रोता होतो.... आता यानंतर नाही 👎
@rajeshwalke3173
@rajeshwalke3173 5 ай бұрын
काँग्रेस उगळुन पिलेल्या माणसाकडुन वेगळी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल
@shekharbodas5721
@shekharbodas5721 5 ай бұрын
तुमच्या पॉडकास्टची हेडिंग्ज गेले १-२ महिने अनावश्यकपणे भडक आहेत.
@nitink15
@nitink15 5 ай бұрын
अटल बिहारी मिलिजुली सरकार हे मनमोहन भे(स)ळ सरकार होऊन खूप चांगलं होतं... खांग्रेसची सरकारे का चांगली नव्हती? लांगुलचालन करणारी का होती??
@kamlakarkulkarni9215
@kamlakarkulkarni9215 4 ай бұрын
काँग्रेसच्या राष्ट्रीयत्वाची संकल्पना व प्रत्यक्ष राबवलेली धोरण यात प्रचंड फरक दिसून येतो.
@sunsaxz
@sunsaxz 5 ай бұрын
हा माणूस देशाची फाळणी विसरलेला दिसतो
@sudhirshah9554
@sudhirshah9554 5 ай бұрын
Vinod Sirsat Talks Pro Congresee
@prasad8255
@prasad8255 5 ай бұрын
त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलंय की ते expert नाहीत. त्याप्रमाणेच सगळी मुलाखत झाली आहे. कृपा करून यांना परत चॅनेल वर आणू नका. दर्जा सांभाळ.
@vasantgawde7470
@vasantgawde7470 5 ай бұрын
खुप छान 🙏 शिरसाट साहेब तुम्ही राष्ट्रवाद या विषयावर विश्लेषण केले ते अप्रतिम अणि खुप अभ्यासू असा आहे. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची विचारधारा कशा प्रकारे चालत आली ही गोष्ट पण तुम्ही मागील ७० वर्षाची भारताची वाटचाल करत असलेला भारत देश हा परिपाठ तर उत्तम प्रकारे मांडलात. धन्यवाद पाचकळ साहेब आणि शिरसाट साहेब 🙏
@hpkubal
@hpkubal 5 ай бұрын
उदय निरगुडकर sir is the best
@sreekanthebalkar5318
@sreekanthebalkar5318 5 ай бұрын
या विचारांशी कोणीही सहमत होणार नाही
@TheShreeguru
@TheShreeguru 5 ай бұрын
अण्णा अहो 370 कलम हटवणे,ट्रिपल तलाख विरुद्ध कायदा करणे समान नागरि कायदा हा अंध राष्ट्रवाद आणि असंविधानिक आहे का? जय हिंद
@sairajambekar9149
@sairajambekar9149 5 ай бұрын
यांच्या विचारांच स्वागत आहे पण पटत नाही...कोणताच पक्ष राष्ट्रवादी नसतो, राष्ट्रवादी नेते असतात जे पक्षाला पुढे नेतात. तसच कोणतीच विचारधारा शाश्वत नसते परिस्थिती नुसार लोकांनी त्याचा उपयोग करावा.
@dr.suyogkorade4461
@dr.suyogkorade4461 5 ай бұрын
मला वाटतं की फक्त १० वर्षांची तुलना न करता काँग्रेस ची ७० वर्ष आणि BJP ची २००४ ची काही वर्ष आणि आत्ताची १० वर्ष अशी तुलना करावी... भारत atomic पॉवर राष्ट्र बनणे, कलम ३७०, राम मंदिर, प्रधान मंत्री आवास योजना... देशाची आंतरराष्टरीय स्तरावर उंचवलेली छबी, ... नेहमीच BJP चे पारडे जड वाटते....
@SandipPatil009
@SandipPatil009 5 ай бұрын
मनमोहन सिंग हे एक बुजगावण होत😂
@arpitavsarkate856
@arpitavsarkate856 5 ай бұрын
मोदी एक रोबोट आहेत
@ujjwalteli248
@ujjwalteli248 5 ай бұрын
😊
@shravannangare3417
@shravannangare3417 5 ай бұрын
अडाणी मोदी 🤣🤣🤣
@kartikswati3286
@kartikswati3286 4 ай бұрын
शिरसाठ सर तुम्ही कोणत्या दृष्टकोनातून विधान करत आहात कळत नाही. मनमोहन सिंग यांच्या काळाचे धोरण मग ते देशांतर्गत किँवा परराष्ट्र असो त्यामध्ये खूप मोठा फरक आहे जो स्पष्ट दिसतो आहे. हे माझ्या सारक्या सामान्य माणसाच्या लक्ष्यात येते आहे. तुमचा विचार करण्याचा वेगला रूट वेगळा वाटतो.
@milinddkulkarni65
@milinddkulkarni65 5 ай бұрын
By the way, what's circulation of Sadhana?
@vaijeet
@vaijeet 5 ай бұрын
It is only for printing, I don't think it is in circulation anymore 😂
@user-ws9pt1ph4b
@user-ws9pt1ph4b 5 ай бұрын
राष्ट्रवाद BJP चा अंध हे कोणत्या जगातून आणलय साहेबांनी? सगळ्याच मुस्लिम अणि ख्रिश्चन लोकांना विरोध अशी राष्ट्रवादची भूमिका आहे, की देश विरोधी कारवाया करणारे?
@sanjayladge757
@sanjayladge757 5 ай бұрын
काँग्रेस बदलू शकतच नाही.
@umeshkahsyap4446
@umeshkahsyap4446 2 ай бұрын
छान विश्लेषण, भक्तांना त्रास होणे सहाजिकच होते,
@gauravugale532
@gauravugale532 5 ай бұрын
हिंमत असेल तर भाऊ तोरसेकरांचे मुलाखतीचे ४ भाग आणा
@harshalishirsat8992
@harshalishirsat8992 5 ай бұрын
Ha kathavar pass ahe❤😂
@gurubhainewsgopalgomtiwale1338
@gurubhainewsgopalgomtiwale1338 5 ай бұрын
तुलनात्मक अध्ययन अयोग्य आहे
@sarumugam999
@sarumugam999 5 ай бұрын
सदर व्यक्तीने शनिवारात बसून पुस्तके विकावित.
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 5 ай бұрын
विशिष्ट उद्देश ठेऊन केलेला विश्लेषण वाटतं. २००४ ते २०१४ काळातला भ्रष्टाचार दिसला नाही. मोदी जी यानी केलेल्या किती गोष्टी आहेत. पण तुम्हाला आठवत नाहीत. अर्थात तुमच्या कडुन अपेक्षा न ठेवलेली बरी. चालुद्या
@sunilkulkarni6244
@sunilkulkarni6244 5 ай бұрын
केवळ देशावरच नव्हे तर जगावर नियंत्रण आहे
@ygthbvfe4826
@ygthbvfe4826 5 ай бұрын
भारतात हजारो वर्ष अनेक भाषिक राजांनी राज्य केल . भारतात अनेक पंथ , देव धर्म मानणारे एकत्र राहिले आहेत . पण त्यांच्यावर राज्य करणारे पण इथलेच (स्थानिक / भाषिक ) होते आणि त्यांचे श्रद्धा स्थान पण . ज्या राज्यकर्त्यांचे देव , राजे , राण्या , भाषा भारताबाहेर बाहेर लांब देशी आहेत आणि त्या दिशेला बघून मुजरा करतात असे राज्यकर्ते आणि धर्म भारतात कधीच रुजणार नाहीत , ते स्वतच्या वागणुकीने उपरेच राहतील . भाजपाला भारतीयांची ही नस बरोबर मिळाली आहे 🙂 . कॉंग्रेसने या विषयात थोडी चूक केली
@patahe7036
@patahe7036 5 ай бұрын
Khup chan sir.......Khar konala lvkr patat nahi...but tumch bolan 100 percent Satya ahe❤
@sanjaypadhye8825
@sanjaypadhye8825 4 ай бұрын
यातील 30.5 या वेळी आणिबाणी संदर्भात, मुस्लिम व ख्रिश्चन संदर्भात केरळ,काश्मीर व पूर्वे कडील राज्यातल्या जबरीधर्मांतराचा संदर्भ विचारायला हवा
@PrahariUT
@PrahariUT 4 ай бұрын
लोकशाहीचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांवर वर्चस्व आसायलाच पाहिजे. चीन ने यामुळेच बरीच प्रगती केली. भारताने सुद्धा बेशिस्त व भ्रष्ट्राचारी लोकांवर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. यालाच वर्चस्व म्हणतात.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 5 ай бұрын
एकछत्री अंमल आहे म्हणूनच काम वेळेत होत आहे मनमोहनसिंगांची अवस्था कळसूत्री बाहूलीप्रमाणे होती
@viveksapre8
@viveksapre8 5 ай бұрын
काँग्रेसने अनेक हिंदू विरोधी कायदे केले उदा. Waqf act १९९५, waqf ला आर्थिक मदत इत्यादी. धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेस ने तेव्हाच केला असता तर अनेक प्रश्न उद्भवले नसते. पण धर्मांतरासाठी कुरण ठेवले. त्याचे परिणाम आम्ही अनेक राज्यात पाहत आहोत.
@PrahariUT
@PrahariUT 4 ай бұрын
कुठल्याही देशात बहुसंख्य लोकांचे राज्य आहे, यालाच लोकशाही म्हणतात. पण कॉंग्रेस काळात तस नव्हतं. हिंदूंना नेहमी कमी लेखल्या गेले व त्यांना गृहित धरल्या गेले.
@satishkelkar1830
@satishkelkar1830 5 ай бұрын
The real question is - What do the muslims want to do to themselves?
@umakantpawar7874
@umakantpawar7874 2 ай бұрын
Very good and tactful analysis by sirsat sir
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 4 ай бұрын
सिरसाठ साहेब काॅंग्रेस बरखास्त करा हे म.गांधीची सुचना काॅंग्रेस ने का नाकारली? काॅंग्रेस गांधी,नेहरू परिवाराचा गुलाम झालाय हे का नाकारतायं? ३७० ला विरोध,राम मंदिर विरोध,तीन तलाख विरोध,CAA,,NRC , हिंदु व हिंदुत्व यांना विरोध इ.कुकरम करून काय साध्य केलं? याची उत्तरे द्यावीत ही अपेक्षा!
@sunilkulkarni6244
@sunilkulkarni6244 5 ай бұрын
G२० व मुस्लिम राष्ट्रातील झालेला बदल याचा थोडा अभ्यास करा
@PrahariUT
@PrahariUT 4 ай бұрын
कॉंग्रेस चे पहिले सहा केंद्रिय शिक्षणमंत्री मुस्लिम होते. हे लोक नेहमी आपल्या धर्माचे हित पाहतात. त्यामुळे त्या सरकारने हिंदूविरोधी कायदे केले, ते आजही आहेत. याबद्दल यि वक्त्याला का विचिरले जात नाही?
@kartikswati3286
@kartikswati3286 4 ай бұрын
जनतेच्या मूलभूत गरजाना हात घालून काम करण्यास bjp संवेदनशील आहे.
@shivajipatil5066
@shivajipatil5066 5 ай бұрын
Congress party has now reduced itself to a Family Organisation keen to protect the interests of the Gandhi's and their Darbaris....Political will to rise and give a fight is sadly missing...It looks it's future is sealed.
@anilsuryvanshi6080
@anilsuryvanshi6080 4 ай бұрын
1947ते 1970या काळात देशाची आर्थिक पायाभरणी सुरू होती.परंतू लोकशाहीच्या स्वातंत्र्य समता बंधुता या मुल्यांच तंतोतंत पालन त्या काळच्या सरकारांनी केलेलें होते.त्यानंतरच्या काळात रस्ते पाणी आणि विज या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला.आणि 1991नंतर देशाने आर्थिक प्रगतीचा उच्चांक गाठला.सर्वच क्षेत्रात देशात प्रगती झाली.2014येता येता भारताचा आर्थिक ग्रोथ रेट 9%झाला होता आणि भारत विकसीत राष्ट्र म्हणून उदयाला येत होते.परंतु जनतेला दुर्बुद्धी सुचली आणि भाजपाला निवडुन दिले.आता मात्र देश अधोगतीकडे वाटचाल करत आहे.
@kaleidoscopegv2489
@kaleidoscopegv2489 5 ай бұрын
संतुलित विश्लेषणात्मक मुलाखत. काँग्रेस चा गेल्या काही दशकांतील नतद्रष्ट पणा हाच भाजपाच्या उदयाचा काळ ही मांडणी संयुक्तिक. इतरही बाबतीतील विवेचन समयोचित.
@amrutadeshmukh4881
@amrutadeshmukh4881 5 ай бұрын
उत्कृष्ठ विश्लेषण! असे अभ्यासक होते आणि आहेत म्हणून भारत देश जगामध्ये आदरणीय ठरत आहे!
@gopipopati3459
@gopipopati3459 5 ай бұрын
नुसती जळजळ आणि मळमळ 😂
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 5 ай бұрын
Modiji is accepted leader and Congress PMs were self imposed leaders.This is why Modiji has comond over people as family member not as boss.हेच कारण आहे की जनता मोदीजीना रिस्पॉन्स देते.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 8 МЛН
코사지
0:13
도원꽃집
Рет қаралды 3,4 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН