मोठा गौप्यस्पोट | आश्रमाचा मालक कोण | पुरुषोत्तम महाराज पाटील | Purushottam maharaj Patil

  Рет қаралды 209,855

Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

Gajar Kirtanacha गजर किर्तनाचा

Жыл бұрын

#Gajar_Kirtanacha#Kirtan#video
#purushottammaharajpatil
#kirtan
Don't Forget to SUBSCIRBE to our KZfaq Channel
Gajar Kirtanacha
Mo:9075098220
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZfaq Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our KZfaq Channel गजर किर्तनाचा

Пікірлер: 141
@DipaliShelke-mg3bq
@DipaliShelke-mg3bq Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊
@badshahabibave6528
@badshahabibave6528 Ай бұрын
आपले विचार ऐकुन मला आपला मोठे दिसुन आले जयहारि माऊली🎉😊❤
@Anuchavan.
@Anuchavan. Ай бұрын
Ram Krishna hari maharaj Jay hari vitthal..
@prathameshandvighneshdarad8041
@prathameshandvighneshdarad8041 3 ай бұрын
Khup chhan mauli
@adityalokhande1287
@adityalokhande1287 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली
@jaganathghatol3447
@jaganathghatol3447 Жыл бұрын
कोटी कोटि धन्यवाद। महाराज😅
@jaganathghatol3447
@jaganathghatol3447 Жыл бұрын
जय हरी
@somnathkore1284
@somnathkore1284 Жыл бұрын
वारकरी हास्पिटल ही संकल्पना खुप आवडली
@hbp.machindranamdeomahamun5931
@hbp.machindranamdeomahamun5931 Жыл бұрын
माऊली ❤
@pradipjadhav585
@pradipjadhav585 Жыл бұрын
जयहरी खूप छान
@sureshkuteparabhani2675
@sureshkuteparabhani2675 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@rohidaspatil7436
@rohidaspatil7436 Жыл бұрын
खुप छा न कल्पना आहे बाबा
@nileshramgopalpawar1700
@nileshramgopalpawar1700 Жыл бұрын
खूप छान महराज
@maheshsangkear9702
@maheshsangkear9702 Жыл бұрын
जय हरी माऊली खूप छान उपक्रम महाराज
@sonavalegopalshivram397
@sonavalegopalshivram397 Жыл бұрын
अभिनंदन. छान उपक्रम. पाकीट घेणारे कीर्तन कारांना आदर्श.🎉
@maulipanchal8032
@maulipanchal8032 Жыл бұрын
जय हरि महाराज
@kiranwarpe9716
@kiranwarpe9716 Жыл бұрын
राधे राधे माऊली
@atmaramkokate1749
@atmaramkokate1749 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद महाराज
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
जय हरी छान आणि सुंदर विचार तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब जय शिवराय श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
@hariveer1359
@hariveer1359 Жыл бұрын
खुप छान महाराज
@ashoksurve8316
@ashoksurve8316 Жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
@pandurangbhore1887
@pandurangbhore1887 Жыл бұрын
खुप छान गुरुजी
@mangeshkaranjkar7665
@mangeshkaranjkar7665 Жыл бұрын
खरच खूप छान माऊली....
@gauravgosavi583
@gauravgosavi583 Жыл бұрын
Mharaj tumch khup khup धन्यवाद
@samarthbangar875
@samarthbangar875 Жыл бұрын
खरंच खूप छान उपक्रम आहे तुमच्या पुठच्या वाटचाली साठी धन्यवाद महाराज अभिनंदन दादा
@vishnuboarkar8001
@vishnuboarkar8001 Жыл бұрын
वा दादा देव तुम्हाला.उदंड आयुष्य देवो हिच प्राथना
@kailasmalhargadakh6133
@kailasmalhargadakh6133 Жыл бұрын
Khuuuup Chan
@manishamemane661
@manishamemane661 Жыл бұрын
धन्य अजिदिन संत दर्शनाचा राम कृष्ण हरी महाराज खूप छान माऊली
@vilasjadhav9119
@vilasjadhav9119 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा
@user-fy2vz8zy1q
@user-fy2vz8zy1q Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा अभिमान वाटतो तुमचा आम्हाला
@JivanPatil-oe5ss
@JivanPatil-oe5ss Жыл бұрын
राधे राधे माऊली 👌🚩🙏
@ashokbhusari2278
@ashokbhusari2278 Жыл бұрын
जय हरी माऊली🌷🌷
@sagarshet8806
@sagarshet8806 Жыл бұрын
महाराजआपला आदर्शसर्वांनी घ्यायला हवाआपण जे हॉस्पिटल चा संकल्प केला आहे तू लवकर पूर्णअश्विनी प्रभु चरणी प्रार्थनाकरतेव्यसन मुक्तीचा विचार खूपआपल्या विचारांना आणि आपल्या कामालाभरभरून यशमी डावहेच मी माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते
@babajadhav2614
@babajadhav2614 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@satishmandhare8695
@satishmandhare8695 Жыл бұрын
चांगले कार्य सिद्धी स जावे महाराज धर्म टिकला पाहिजे
@babasahebbankar4933
@babasahebbankar4933 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@santoshborole2964
@santoshborole2964 Жыл бұрын
Khup chhan maharaj
@santoshkarande8040
@santoshkarande8040 Жыл бұрын
महाराज रामकृष्ण हरी मस्त आहे उपक्रम कार्यक्रमाचे आणि कितनाचे. विडीओ टाका ❤
@anjallipawar5593
@anjallipawar5593 8 ай бұрын
पुरुषोत्तम दादा , नामदेव शास्त्री केव्हा संत झालेत हे जरा सांगणार का?
@sureshkhedkar2315
@sureshkhedkar2315 Жыл бұрын
माऊली राम कृष्ण हरी
@jagdishdahibhate8044
@jagdishdahibhate8044 Жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज आपल्याला खुप खुप शुभैच्छा आपण जे काही कार्य हाती घ्याल ते कार्य भगवंत पुर्ण करेल च रामकृष्ण हरी
@tukaramshinde1993
@tukaramshinde1993 Жыл бұрын
बाबा तुमचं गृहस्थ
@parmodmore1798
@parmodmore1798 Жыл бұрын
खुप छान महाराज संकल्प केला धन्यवाद 🙏🙏
@meenakshi4633
@meenakshi4633 Жыл бұрын
खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा दादापांडुरंगा पुरुषोत्तम दादा यांना भरभरून यश .दे पांडुरंगा चरणी प्रार्थना तसेच तुमच्या हाताने चांगले कार्य घडत.राहो अशी माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐राम कृष्णहरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मीनाक्षीताई🙏🙏🙏🙏🙏
@tanajiahiwale1616
@tanajiahiwale1616 Жыл бұрын
जय हरी माऊली🚩🚩
@dharmanathsonavane9501
@dharmanathsonavane9501 Жыл бұрын
महाराज आपला आम्हाला अभिमान आहे की आपण वारकरी बांधवां करीता जो मोफत औषधोपचाराकरीता हाॅस्पीटलबाबत उपक्रम हाती घेतला आहे फार चांगला उपक्रम असुन पंढरीचा पांडुरंग भगवान,आळंदीचे सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली व देहुचे जगतगुरु सद्गुरू तुकाराम महाराज हे निश्चित सफल करतील
@mahasagar-yatra
@mahasagar-yatra Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@reallyalso7445
@reallyalso7445 Жыл бұрын
जय हरी महाराज
@bhivatanpure2438
@bhivatanpure2438 Жыл бұрын
जय हरी महाराज खुपच छान काम आपण हती घेतले आहे. पांडूरंग आपली व आम्हा सर्वांची ईच्छा लवकरच पुर्ण करील. राम कृष्ण हरी!
@varshahelgaonkar3030
@varshahelgaonkar3030 Жыл бұрын
खूप छान महाराज अभिमान आहे तुमचा आम्हाला 🙏💐💐🙏
@user-qy8lg3fu1h
@user-qy8lg3fu1h Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे , रामकृष्णहरि.
@rajupungle872
@rajupungle872 Жыл бұрын
खूप मोठं काम करताय महाराज जय हरी धन्यवाद
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 Жыл бұрын
जय हरी माऊली फारच छान आहे ❤❤
@vijaysalunkhe5005
@vijaysalunkhe5005 Жыл бұрын
जय हरी 💓🙏 वारकरी हॉस्पिटल संकल्प खुप आवडले 💓 शुभेच्छा
@sominathparjane100
@sominathparjane100 Жыл бұрын
जय हरी महाराज खूप छान उपक्रम आहे सलाम आहे तुमच्या कार्याला
@user-hu2dq4fp8x
@user-hu2dq4fp8x Жыл бұрын
जय हारी माऊली
@dattatraypatil7195
@dattatraypatil7195 Жыл бұрын
महाराज आपला आदर्श सर्वानी घ्यायला हवा महाराज आपण जो संकल्प केला आहे तो पुर्ण व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
👏👏Hare Krishna maharaj 👏👏khup khup अभिनंदन 💐💐khup khup शुभेच्छा 💐🙏💐🙏🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🙌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@dnyanesgwarpadghan
@dnyanesgwarpadghan Жыл бұрын
खूपच चांगला उपक्रम आहे शासनालाही लाजवेल आभीनदन 🎉
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
एक आदर्श आणि गायण ज्यांच जबरदस्त आहे असे पुरुषों त्तमदादा आपले सारखे थोडेसेच आहेत 🙏🚩
@dnyneshwarpuri8547
@dnyneshwarpuri8547 Жыл бұрын
Sundar mauli🙏🙏🙏🙏
@Ganeshgunjal-jq8hu
@Ganeshgunjal-jq8hu Жыл бұрын
Jay.hari.dada
@deepakmurade9594
@deepakmurade9594 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज छान उपक्रम 🙏🙏 सलाम तुमच्या कार्याला
@education-1149
@education-1149 Жыл бұрын
खूपच सुंदर उपक्रम आहे .
@MadhukarBhagat-rs7sm
@MadhukarBhagat-rs7sm Жыл бұрын
महाराज महाराज म्हणूनचांगले काम सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा आपला विचार तो एकदम अभिनंदनीय आहे परंतु असा समाज निर्माण जो कुठल्याही एका पक्षाच्या दावणीला बांधला जाणार नाही आणि महाराज लोकांना ज्ञान शिकवावे राजकारण नव्हे कारण आज बहुतेक महाराज एका पक्षाची बाजू घेऊन बोलतात ज्या पक्षाविषयी ते आदर दाखवतात त्या पक्षाच्या कार्य काळा मधे शेतकरी पूर्णतः रसातळाला गेलेला आहे ज्या वेळेला शेतकरी म्हणून समाज ट्टीकेल त्याचं वेळेस संस्कुती टिकेल हेही लक्षत असूद्या की जय श्री राम ❤❤ 3:04
@umeshharad5047
@umeshharad5047 Жыл бұрын
Kharatar tumhi bhagyavan ahat mauli humchyakadun he karya karun ghet ahet
@sandeepbankar7548
@sandeepbankar7548 Жыл бұрын
Khrya aarthane patil maharaj tumhi vaarkari samprdyachi shaan maan wadhawali🙏
@user-ox4bd2hu4v
@user-ox4bd2hu4v Жыл бұрын
@PanjabGawande
@PanjabGawande Жыл бұрын
Jy Hari mauli mazhya mulala pn he sarv shikvayach aahe pn tumacha contyak no pahije
@suryawanshiavinash5404
@suryawanshiavinash5404 Жыл бұрын
खूप मोठं कार्य करताय महाराज जी 🙏🙏
@anilingle2686
@anilingle2686 Жыл бұрын
अभिनंदन माऊली धर्मरक्षणासाठी आपण अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे
@prakashshelke3092
@prakashshelke3092 Жыл бұрын
भगवान परमात्मा दादा तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो
@rahulwagde3165
@rahulwagde3165 Жыл бұрын
अभिमान वाटतो महाराज तुम्ही आपल्या Isrul गावचे आहे म्हणून
@santoshpawar1273
@santoshpawar1273 Жыл бұрын
जय हारी
@jagdishdahibhate8044
@jagdishdahibhate8044 Жыл бұрын
रामकुष्ण हरी
@shubhamkulat
@shubhamkulat Жыл бұрын
सूंदर काम
@gajananshelke9455
@gajananshelke9455 Жыл бұрын
Aapala sankalp lavkarat lavkar purna hovo manapasun mauli charni dandvat
@anjanachavhan5413
@anjanachavhan5413 Жыл бұрын
आपला संकल्प लवकर पुर्ण होवो हीच माऊलिंच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@dattakhorde421
@dattakhorde421 10 ай бұрын
शिवाजी महाराज संभाजी महाराज जोतिबा फुले शाहु महाराज यांचे विचार पुढे आणावे
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 Жыл бұрын
महाराज तुमचा संकल्प पूर्णत्वास जातो हि भगवंत चरणी प्रार्थना करतो व आमचा तुमच्या या धर्म कार्याला मनोनं शुभेछया तुमचं विश्लेषण खूप आवडलं परंतु त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असा केला त्याबद्ल मन उदास झालं जय महाराष्ट्र
@atharvwhare4967
@atharvwhare4967 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@santoshborole2964
@santoshborole2964 Жыл бұрын
Aamchya mulila ghalaycha Sansthe made maharaj
@s.m.thakare5904
@s.m.thakare5904 Жыл бұрын
ऑनलाइन शिक्षण पद्धती पण अवलंबन केल्या गेल्या पाहिजेत राम कृष्ण हरी
@balasahebwalunj5681
@balasahebwalunj5681 Жыл бұрын
अभिनंदन पाटील महाराज खूप खूप शुभेच्छा आणि प्रणाम❤
@sangitanigade9069
@sangitanigade9069 Жыл бұрын
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती खूप छान महाराज प्रकल्प राबवला 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rajendrachougule9584
@rajendrachougule9584 Жыл бұрын
कुठे आहे सप्ताहा
@swatushreepankajbandgar5354
@swatushreepankajbandgar5354 Жыл бұрын
🌹🌼🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌼🌹
@uttammore143
@uttammore143 Жыл бұрын
श्री खुप खुप धन्यवाद साहेब तुम्ही सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील उजवल बविषे गडेवले 👌👌💐💐🚩🚩
@sandipbhor4404
@sandipbhor4404 Жыл бұрын
तुम्ही जर समाजासाठी काम करत आहेत तर लोक देतील तेवढीच बिदागी घेतली पाहिजे
@namdemulgir1458
@namdemulgir1458 Жыл бұрын
खरच वाटत देव पाहिला महाराजांच्या रुपाने
@pratibhajagtap3798
@pratibhajagtap3798 Жыл бұрын
आम्हाला आपला आदर वाटतो.. 🙏🙏🙏
@hemashinde6930
@hemashinde6930 Жыл бұрын
हेड लाईन काहीतरी लिहू नका लोक पाहत साठी हा विषय धार्मिक आहे आत्ता तरी धर्माचा बाजार करू नका श्री हरी माऊली
@haridaskarkare2369
@haridaskarkare2369 Жыл бұрын
खरच दादा तुमच्या शब्दाला येश येऊ शकते, पांडुरंग तुमच्या पटिशी
@deepakmote3640
@deepakmote3640 Жыл бұрын
वा महाराज...काय गोड बोलताय......🙏🙏🙏 किर्तण घेतानाच हे विचार कुठे जातात....... 30000.....35000.....40000.....45000 ईतकी बिदागी आहे म्हणे आपली...... महत्वाचं म्हणजे ते ठरवल्याशिवाय जातही नाही म्हणे आपण.....😅 म्हणे नाही हो......नाहीच जात जय हो...जय हो...जय हो व्यवसायंच केला सांप्रदायाचा........
@user-so3qf5vu8w
@user-so3qf5vu8w Жыл бұрын
पैसे किती घेतात हे महत्त्वाचे नसुन, घेतलेल्या पैशाचा उपयोग कुठे करतात हे महत्त्वाचे आहे.
@manoharbhargude9156
@manoharbhargude9156 Жыл бұрын
Kahi lokana Changl karta yet nahi ani je kartayet tyana Karu Det nahi
@dipakwable7734
@dipakwable7734 Жыл бұрын
डोमकावळ्यांना फक्त वाईटच दिसतं
@MrNavalenitesh
@MrNavalenitesh Жыл бұрын
दीपक मोते तुम्ही जॉब करत असाल तर पगार घेता ना किंवा व्यवसाय करत असाल तर प्रॉफिट बघूनच व्यवसाय करता ना. मग दुसरा कमवत असेल तर त्यात वाईट काय आहे ?
@shashikalapawar5623
@shashikalapawar5623 4 ай бұрын
Purushottam maharaj Patil tumcha mobile number milel ka ?
@ganeshgawali5104
@ganeshgawali5104 Жыл бұрын
धर्माचं काम निरपेक्ष केलं पाहिजे
@bestsingers2860
@bestsingers2860 Жыл бұрын
maharaj hi jati wadi ahe
@ditya1312
@ditya1312 Жыл бұрын
महाराजांचा मोबाईल नंबर भेटेल का??
@trambakeshwargude2206
@trambakeshwargude2206 Жыл бұрын
मंदिर छोटे बांधा, पण हॉस्पिटल मोठे बांधा
@savitapawar4906
@savitapawar4906 Жыл бұрын
कुठे आहे महाराज आश्रम
@pradiptole
@pradiptole Жыл бұрын
भेदाभेद धर्म आमंगळ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Жыл бұрын
फक्त एक विनंती आहे धंदेवाईक कीर्तनकार,वादक ,गायक निर्माण करु नका .
@parshantshelar109
@parshantshelar109 Жыл бұрын
बाकीचा धंदा चालतो मग हा का नाहीं, महाराज यांची पण फॅमिली आहे, यांचा पण विचार करा
@atishamate2591
@atishamate2591 Жыл бұрын
स्वताच्या घरातील मुलांना शिकवा नंतर दुसऱ्यांना सांगा
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Жыл бұрын
कारण संतांनीच सांगीतलय त्यावर विश्वास ठेेवा .अन्न धन मान हे तो प्रारब्धा अधीन स्वत: भगवान गीतेत सांगतात योग क्षेम वहाम्यम् यावर तरी विश्वास ठेवा पोट भरायसाठी नामाचा धंदा करु नका पोटतर दुसरा कोणताही धंदा करुन भरता येते .
@dnyaneshwarbharti5698
@dnyaneshwarbharti5698 Жыл бұрын
हा स्वतः धंदेवाईक आहे.... जोग महाराज यांच्या नावाचा फक्तं वापर करतात , कीर्तनाच्या नावाखाली आर्थिक लूट करण्यासाठी जोग महाराज यांच्या परंपरेचा अन् ह्याचा नैतिक दृष्ट्या काहीही सबंध नाही
@dnyaneshwarbharti5698
@dnyaneshwarbharti5698 Жыл бұрын
​@@parshantshelar109 गो कन्या करी कथेचा विकरा चांडाळ तो खरा तया नाम कथा करुनी धन देती घेती तुका म्हणे दोन्ही नरका जाती...
@rameshwaridhole5115
@rameshwaridhole5115 Жыл бұрын
रामकॄष्णहरि 🙏🏼🙏🏼
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
Нажимай выше ☝️☝️☝️ #а4 #глент #риви #viral
0:25
Как меняются люди
Рет қаралды 4,2 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
0:14
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН