माझी बायको चांगलं जेवण बनवते की सासू😃आज फैसला होईल😍नानीने बनवल्या पाण्यावरच्या भाकऱ्या😋Samresh Vlogs

  Рет қаралды 50,921

Samresh Vlogs

Samresh Vlogs

Жыл бұрын

माझी बायको चांगलं जेवण बनवते की सासू😃आज फैसला होईल😍नानीने बनवल्या पाण्यावरच्या भाकऱ्या😋Samresh Vlogs
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडिओबद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार..
आज मी सासुरवाडी आलो आहे, स्पेशल आगरी पद्धतीने हातावरच्या भाकऱ्या कशा बनवतात ते आपल्याला पाहायला मिळेल.
तसेच आपल्या कुटुंबातील माणसं किती हसत खेळत धम्माल करतात ते सुद्धा पाहायला मिळेल.
अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल👍
तर कृपया व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😊
------------------------------------***------------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***------------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
✅अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From KZfaq| First KZfaq Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
✅पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख+ Views◆
✅चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆१ लाख + Views◆
✅पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
✅भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
✅हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
✅अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
✅अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
✅कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
✅रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#recipeinmarathi
#bhakari
#dailyvlog
#familyvlog
#KonkanVlog
#alibag
Your Queries:
●How to make bhakri
●How to make roti In Konkan Maharashtra
●How to make bhakri soft
●Marathi Recipe Bhakri
●Family Fun
●तांदळाची भाकरी
●Tandalachi Bhakari
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****

Пікірлер: 217
@poojamanglorkar5520
@poojamanglorkar5520 Жыл бұрын
amezing video dada 🙏🙏🌹🌹🙏🙏 मीही पनवेल मध्येच राहते म्हणजे मलाही पनवेल मध्येच दिले पण मला नाही येत अशी भाकरी म्हणजे आमच्या इथे कोणीच बनवत नाही
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok panvelkar mastch pooja tai😀👍👍 pratyek area chi paddhat vegli aste
@patilsuvidha1861
@patilsuvidha1861 Ай бұрын
Alibaug Revas madhe asech panya varchi thaptat😊
@patilsuvidha1861
@patilsuvidha1861 Ай бұрын
Samresh purn start to end video thaptana dakhav na ppls
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 Жыл бұрын
खुप सुंदर छान व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
thank u viraj🤗🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 Жыл бұрын
1no भाकरी banvli aahe, मला नाही जमत आजुन, ट्राय करेन, मस्त video कॉमेडी सर्व
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@meenamhatre1232
@meenamhatre1232 Жыл бұрын
छान विडीवो आम्ही पन अशी भाकरी बनवतो
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊मीना म्हात्रे🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nalinipatil518
@nalinipatil518 Жыл бұрын
आमच्याकडेपण अशीच भाकरी केली जाते खुप चांगली चव असते असेच विडिओ टाकता जा आपल्या आगरी लोकांचे विडिओ बघायला छान वाटते
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
चालेल👍🥰 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pradnyamhadeshwar4009
@pradnyamhadeshwar4009 Жыл бұрын
Panyavarchi bhakari mast.aamchyakade kokanat pithavar thapun bhakari banatat, aani tavyavar taklyavar tila varun pani lavtat.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok👍 आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰 वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kavyaketanmane3712
@kavyaketanmane3712 Жыл бұрын
आमच्या कडे पण पाण्या वर भाकरी करतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anitaraut1501
@anitaraut1501 Жыл бұрын
Tujhi aai mla khup khup aavadte
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आई खूप साधी आहे👍👍🥰
@rekhajadhav7361
@rekhajadhav7361 Жыл бұрын
Dada saglech vidio khup chan astat gavakdchi aathvan krun detet
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय.. हीच आमच्या साठी मोठी गोष्ट आहे.🥰🙏 तुमचे मनापासून धन्यवाद👏😍👍
@nilimamhatre8389
@nilimamhatre8389 Жыл бұрын
Hi... Samresh खूप छान blog झालाय. मी पण अशीच भाकरी करते. घरातील सगळे खूप छान supportive आहेत. मस्त.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊नीलिमा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sarikagawand5892
@sarikagawand5892 Жыл бұрын
Ek no. Bhakri, akshu la lonche chi recepe sang dakhvayla
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
लोणचं रेसिपी केली आहे, लवकर येईल👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sarikagawand5892
@sarikagawand5892 Жыл бұрын
@@SamreshVlogs OK
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
समरेश आईला पहिला दाखवलेस ते छान वाटले. आणि अक्षु पन छान जेवण करते.कारण ती आईच्या हाताखाली शिकलीय.. नानी ची भाकरी एक नंबर.... खूप छान हसत खेळत असतात तुम्ही सगळे ... तेच मला खूप आवडतेय.... कधी तुमच्या कडे यायला मिळेल.... खरंच...
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
या आपल्याकडे कधी पण विणा ताई🥰वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@archanapatil4544
@archanapatil4544 Жыл бұрын
Khup chan aajchi pn video
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@skthoughts.6852
@skthoughts.6852 Жыл бұрын
तुम्हाला भेटायला आवडेल दादा

@seemaraut1342
@seemaraut1342 19 күн бұрын
नानीची भाकरी छान च
@SamreshVlogs
@SamreshVlogs 8 күн бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद👍😊🙏
@shubhamkadam4641
@shubhamkadam4641 Жыл бұрын
Khup Chan 🔥
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you shubham🥰👍
@vijayajoshi5631
@vijayajoshi5631 3 ай бұрын
Aammacha vidhArbhat hatavarchacha bhakari karatat
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 ай бұрын
👍👍
@saylinandoskar668
@saylinandoskar668 Жыл бұрын
चिकन ची रेसिपी दाखवा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आपल्या चॅनेल वर केलेली आहे बघा वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nirmalapatil5727
@nirmalapatil5727 Жыл бұрын
समरेश तुझी आई खुप प्रेमळ आहे त्या हावभाव करुन बोलतात ते मला खुप आवडते.भाकरी ऐकदम मस्त. आमच्या गावी पीठ पातळ करुन डोसा बबनवतात तशी असते.आमचे गाव पालघर जिह्हा,डहाणु.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@chitravaydande9131
@chitravaydande9131 Жыл бұрын
खुप छान विडियो समरेश भाऊ एक दुखत बातमी तुमच्या बरोबर शेअर करत आहे माझे पप्पा शनिवारी ऑफ झाले
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
अरेरे😯😯 खूप वाईट वाटलं तुमची कमेंट पाहून😥😥 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो🙏 तुम्ही पण स्वतःला सावरा चित्रा ताई🙏
@sweetumumma4862
@sweetumumma4862 Жыл бұрын
Aami pn ashich krto bhakri.... diwale koliwada CBD Belapur la... Navi Mumbai
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok mast🥰🤗वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anitaraut1501
@anitaraut1501 Жыл бұрын
Palaspe majh gav ha sanresh
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
👍👍🥰
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आणि आमचयाडे अशीच भाकरी बनवतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@lalitarathod1146
@lalitarathod1146 Жыл бұрын
बायको ला कधीच नावं ठेऊ नका आणि सासूबाईला तर नाहीच नाही नाही तर काही खरं नाही तुमचं 😀😀🤣🤣
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
बरोबर बोललात😀😂 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kalpitapatil1996
@kalpitapatil1996 Жыл бұрын
Me roj 2 time bhakri karte Ashi.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok, मस्त🤗👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊
@sharkoeditz2428
@sharkoeditz2428 Жыл бұрын
Khup sunder amchi nani pan 1 no
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
भाकरी साठी कोणता तांदूळ वापरता ,व पीठ कसे बनवतात म्हणजे तांदूळ धुवून घेतात का ? आम्ही इंदोरला असतो म्हणून हे माहिती करून घेते। प्लिज लोणचे रेसिपी टाक रे बेटा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
रेशनच्या तांदळाच्या भाकऱ्या छान होतात👍 तांदूळ धुवत नाही.. लोणचे रेसिपी येईल लवकर👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@seemaraut1342
@seemaraut1342 2 ай бұрын
अक्षदा आईं कडे जास्त असते का रागावू नका मी पण असायची पण मी घरी एकटी असायची
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
Actually तिचं ऑफिस तिच्या माहेरच्या घराच्या जवळ आहे.. ५ मिनिटांवर.. आणि आपल्या घरापासून ४० मिनिटे लागतात.. खूप लांब आहे.. सध्या तिला प्रवासाचा खूप त्रास होतो.. त्यामुळे तिला माहेरी ठेवलेलं.. तिला पण वाटतं.. आपल्या कडे सासरी यावं.. आई साठी.. पण सध्या सर्वांचाच नाईलाज आहे
@kalpeshnimbare4422
@kalpeshnimbare4422 Жыл бұрын
त्या बंधूंचा नंबर द्या मला मीच विचारतो त्याना की वडा पाव ची रेसिपी दाकवता की नाही....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
बांधुना तुमची कमेंट दाखवली😂😂👍 मी पण कधी पासून पाठी लागलोय त्यांच्या, बोलतात, करू म्हणून🤗
@Jeevansonawale8090
@Jeevansonawale8090 Жыл бұрын
आम्ही आगरी आहोत अशा भाकरी आमच्या पण असतात या भाकरी चुलीवर खापरी वर करा एक नंबर होतील भातात टाकतो पण भाकरी त नाही टाकत
@Jeevansonawale8090
@Jeevansonawale8090 Жыл бұрын
मीठ
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok मस्त🥰👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@arpitalalya8587
@arpitalalya8587 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आहे हसून हसून मस्त वाटल
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@snehalthale3441
@snehalthale3441 Жыл бұрын
आमच्या कडे हातावरच्या भाकरी करतात खूप छान विडिओ 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok, वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sandeepvalanju8609
@sandeepvalanju8609 Жыл бұрын
Mast 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏x
@pallaviskitchenmarathireci6047
@pallaviskitchenmarathireci6047 Жыл бұрын
Khup chan dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vaishalibhoir5600
@vaishalibhoir5600 Жыл бұрын
खुपच छान,, आम्ही उरणकर पण अशाच भाकरी करतो,,,आईला नमस्कार
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok,मस्तच🤗🥰👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Жыл бұрын
भाकरी मस्त गोळा आहे मला खुप आवडते, सुंदर सादरीकरण केलं आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sidkerani2413
@sidkerani2413 Жыл бұрын
Nice video dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you so much 😀
@sidkerani2413
@sidkerani2413 Жыл бұрын
@@SamreshVlogs welcome 🙏
@swadjibecha
@swadjibecha Жыл бұрын
भाकरी एक नंबर 👌🏼👌🏼 धमाल मस्ती खूप छान व्हिडीओ माझ माहेर पण अलिबाग खूप छान वाटल
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kalpeshnimbare4422
@kalpeshnimbare4422 Жыл бұрын
अरे दादा मी रायगड मधला आहे आमच्या हिकडे लाटून अजिबात नाही करत हातावरच करतात....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok रायगडकर🥰 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gharatsaru8423
@gharatsaru8423 Жыл бұрын
Amchya kde pn hich padhat aahe pen madhe
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vaishalipadave2167
@vaishalipadave2167 Жыл бұрын
Ek number bhakari, Nani ne bhakari ekdum gol ani panyawar chi aahe mhanje nakki naram jhali asnar. 👌👌👌🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो, मस्त झाली भाकर वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@varshamhatre8348
@varshamhatre8348 Жыл бұрын
आमच्या पनवेल.. पळस्पे च नाव हल्ली विडिओ मध्ये यायला लागलय.. खूप छान वाटत ऐकून.. सगळे एकत्र येऊन खूप मज्जा करताय.. मस्त.. एन्जॉय.. 👍🥰.. भाकरी एक नंबर... 👌आणि विडिओ सुद्धा एक नंबर 👍
@allaboutstatus9795
@allaboutstatus9795 Жыл бұрын
kzfaq.info/love/FMW3XFioi8lZGqmo8rOqhQ
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुमचं पळस्पे ट्रेंडिंग ला आहे🤩वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gayatrisrecipe9323
@gayatrisrecipe9323 Жыл бұрын
नानीचा हातचे चिकन आणि मटण आगरी पद्धतीचे पण दाखवा 👍👍
@gayatrisrecipe9323
@gayatrisrecipe9323 Жыл бұрын
आम्ही ही पोयनाड एमआयडीसी मध्ये पंधरा-वीस वर्षे होतो त्यामुळे आम्हालाही अलिबाग खूप आवडतं त्यामुळे आम्हीही अलिबागला वर्षातून दोन-तीन वेळा येतो अलिबाग 😊👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
चालेल👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@bharatpatil6911
@bharatpatil6911 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ...... आणि नानींची (गुड्डी) भाकरी 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 Жыл бұрын
समरेश आमच्या कडे पण अशाच भाकरी करतात पण काहीजण असेच पिठ उकळून भाकरी मशीनवर बनवतात कारण आताची पिढी हातावर भाकरी करायला निघत नाही मशिनवर मस्त पटापट भाकरी बनतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok,, वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@harsharaut4601
@harsharaut4601 Жыл бұрын
समरेश खुपच छान विडिओ गणपतीत विडिओ नाही केला का मी येऊन गेले मुरूड ला अक्षयाला पाऊस लागला आईला नमस्कार
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swapnilmayekar419
@swapnilmayekar419 Жыл бұрын
Bandhu chya wada pav gadi war cha video houn jau dya ekda
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो लवकर येईल व्हिडीओ😀👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@skthoughts.6852
@skthoughts.6852 Жыл бұрын
दादा तू सुंदर विडीवे शुट करता आनंदी रहा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nilambhomkar1567
@nilambhomkar1567 Жыл бұрын
Nice video
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@smitadhamnaskar9855
@smitadhamnaskar9855 Жыл бұрын
खुपच छान आहेत नाना व नानी ते छान बोलतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kavitapatil8856
@kavitapatil8856 Жыл бұрын
Aamhala pn kurulche pakode aavdtat aani sup pn 1no. Aasto aamhi nehami etunac pakode aani Sup gheto baki video chan hota aani bhakri pn mast Me pn aashic banvte panyavtchi bhakri aagri aahot shevti 😊😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Жыл бұрын
Super very nice vlog dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 Жыл бұрын
चविष्ट स्वयपाक छान धन्यवाद सर.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Жыл бұрын
वहीनी कैमेरा समोर खुप लाजतात, पकोडे बघुन तोंडाला पाणी सुटलं.. मस्त...
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
थोडी।लाजते अजून😀👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sujatatandkar1106
@sujatatandkar1106 Жыл бұрын
Nani khup mast banvte bhakri ,vikat miltil ka te kde Aami aalo ki,khup suder
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
या तुम्ही वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nehadalvi6856
@nehadalvi6856 Жыл бұрын
कलेजी फेटा रेशिपी दाखव दादा सासूबाई च्या हखतची
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
चालेल🥰🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@lalitarathod1146
@lalitarathod1146 Жыл бұрын
बरोबर आहे भातात मीठ असतं तर भाकरीत पण पाहिजे आम्ही पण विकत आणतो पण ते जरा अळणी लागतात आणि ते पकोडे नाही भजी आहेत का पकोडे हिंदीत बोलतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
कोबीचे chinese पकोडे आहेत👍👍🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 Жыл бұрын
Mi sudha ashicha bhakri banavte.... Nani cha hatchi bhakri 1 no.... Nani cha hatcha Agri style chicken ani muton chi recipe dakhva.... Ani Aai cha hatchi pn recipe dakhav....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
चालेल आयेशा ताई😀🥰👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gayatrisrecipe9323
@gayatrisrecipe9323 Жыл бұрын
नानीचा हातची भाकरी एक नंबर 👌👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@aartimhatre0712
@aartimhatre0712 Жыл бұрын
Ek number👌😋 Chiken matan chya recipes dkhav aainchya haatchya😍 Akshya chi kolambi kalvan recipe hya jnmat tri dkhvshil ki nhiii🤔🤔🤔
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो नक्की दाखवू 🥰👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आरती ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 Жыл бұрын
Khup chan keli bhakri jam Bhari video zhala dadus 👌👍😘😘
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अभि🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@smitadhamnaskar9855
@smitadhamnaskar9855 Жыл бұрын
खुपच छान गरमागरम भाकरी व नाना नमस्कार व नानीना नमस्कार नानीना मासे बनवलाय सांगा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
चालेल🤗🥰👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sujaymore5020
@sujaymore5020 Жыл бұрын
Samresh Dada khup chan watl video bagun🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nikitajadhav7175
@nikitajadhav7175 Жыл бұрын
Aamcha kadepan Ashich bhakri kartat mi pan palapse chi ahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
मस्त, तुम्ही पण पळस्पेच्या😀👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद निकिता ताई😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@varshachavan7991
@varshachavan7991 Жыл бұрын
Khup chaan vdo
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 Жыл бұрын
खुप छान 💐💐भाकरी पण छान झाली👌/👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ganeshppawr7013
@ganeshppawr7013 Жыл бұрын
भाकरी एक नबंर मस्त 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@manishasable6410
@manishasable6410 Жыл бұрын
Kup chan 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swagatpatilvlogs
@swagatpatilvlogs Жыл бұрын
Nice 😊👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@mangeshnakhawa6938
@mangeshnakhawa6938 Жыл бұрын
कोल्यांची भाकरी अशीच असते आम्ही रोटी बोलतो
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok, मस्त ,मला आवडते कोळी भाकरी🥰 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogitabhagat252
@yogitabhagat252 Жыл бұрын
Aami khali ahet pakode ,kurul che ,khup chan lagtat ,ami alibag ramraj che
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो, मस्त असतात पकोडे😀👍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊योगिता ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gkmahabaleshwarkar2367
@gkmahabaleshwarkar2367 Жыл бұрын
खुपच छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🤗🙏
@aashanaik6963
@aashanaik6963 Жыл бұрын
Delicious soft rice bread with chicken curry mouth watering dish 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊आशा नाईक🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@aashanaik6963
@aashanaik6963 Жыл бұрын
@@SamreshVlogs Thanks
@truptiRane303
@truptiRane303 Жыл бұрын
किती दिवसांनी दादा व्हिडिओ टाकतो स लवकर लवकर टाकत जा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
sry👍🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@jyotsanajadhav1200
@jyotsanajadhav1200 Жыл бұрын
bhakri khup ch mast....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Waw Bhakri Mast 👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogeshbhise611
@yogeshbhise611 Жыл бұрын
Khup chan j१
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@hiteshmore1819
@hiteshmore1819 Жыл бұрын
Very nice video
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@karishmapatil1561
@karishmapatil1561 Жыл бұрын
Aamchya kde pan dada rewas la panyavr krtat bhari lagte ashi bhakri
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok तुम्ही रेवस च्या का, मस्त अलिबागकर😍 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@karishmapatil1561
@karishmapatil1561 Жыл бұрын
Tumi Asch pudhe ja dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
@@karishmapatil1561 🙏🤗🥰
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 Жыл бұрын
Great
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@atulsandur1530
@atulsandur1530 Жыл бұрын
Apratim dada khup Chan 👍 from latur
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ommhatre7460
@ommhatre7460 Жыл бұрын
Mst👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@KOKANIANSH
@KOKANIANSH Жыл бұрын
Lary bhari bhakri 😋😋😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
👍😀🙏
@manojbhagare2300
@manojbhagare2300 Жыл бұрын
छान पैकी ब्लॉग 👌👌💖
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊मनोज दादा🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rakeshwalanj3657
@rakeshwalanj3657 Жыл бұрын
खूपच मस्त ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@charitrathakur8815
@charitrathakur8815 Жыл бұрын
Nice vlog

@sushamgamre2435
@sushamgamre2435 Жыл бұрын
Aai खूप छान आहेत
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kishorkumbhar627
@kishorkumbhar627 Жыл бұрын
Nice video 🤗
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@omkarchavareoc9087
@omkarchavareoc9087 Жыл бұрын
Nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@apekshapatil680
@apekshapatil680 Жыл бұрын
Mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏👍
@LekMaziladachig
@LekMaziladachig Жыл бұрын
Nice family🥰🥰
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😀👍🙏
@rajukumbhar5661
@rajukumbhar5661 Жыл бұрын
khup chan dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@VishayGavakadcha
@VishayGavakadcha Жыл бұрын
👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏
@manishashetty8222
@manishashetty8222 Жыл бұрын
Mast 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@prashantkini4695
@prashantkini4695 Жыл бұрын
Very nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kartikipawar3384
@kartikipawar3384 Жыл бұрын
👍👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anushkakawale912
@anushkakawale912 Жыл бұрын
मला पण
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो, वहिनी🤗👍😀
@charitrathakur8815
@charitrathakur8815 Жыл бұрын
Kup divasani vilog aala
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो, ताई वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
HULLABALOO IN NEW MARKET: CONTROVERSY SPARKS OVER SKIPPING SOCIAL WORK
20:29
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 461 М.
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 21 МЛН
भाताचे रोप लावतानाचे सूंदर गीत ☺🌱 नक्की ऐका☝✨
3:43
माहेर माझे होन्याळी
Рет қаралды 13 М.
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 461 М.