माझी चॅप्टर बहीण योजना | इंदूरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | nivrutti maharaj new kirtan

  Рет қаралды 915,709

Sant Krupa संत कृपा

Sant Krupa संत कृपा

21 күн бұрын

हा व्हिडिओ संत चरण या मराठी किर्तनाच्या चॅनलवरून प्रदर्शित केला आहे. आपल्या दर्शकांसाठी ह्या व्हिडिओमध्ये [किर्तनाच्या गायक/गायिका किंवा संगणकाची माहिती] द्वारे [ माझी चॅप्टर बहीण योजना | इंदूरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | nivrutti maharaj new kirtan ] किर्तनाच्या आनंदात रंग देण्यात आले आहे.
या व्हिडिओत, आपल्याला [किर्तनाच्या गीताच्या नाव] किंवा [संगीताच्या वादक/संगणकाची माहिती] द्वारे [ माझी चॅप्टर बहीण योजना | इंदूरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | nivrutti maharaj new kirtan ] च्या दिव्य संगीताच्या विश्वात सामील होऊ शकता.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या दिव्य संगीताच्या सदैवच्या आनंदाला भोगायला संघर्षी आहे.
हे व्हिडिओ आवश्यकतेच्या अत्यंत आणि आनंदप्रद अवसराची एक दर्जा आहे आणि आपल्या संगीताच्या जीवनात नवीन सांगीतिक दिशेने सापडलेल्या आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, कृपया लाइक करा, शेअर करा, आणि आपल्या मित्रांना सुचवा, जिससे की आपल्या सोबतीला आपल्या संगीताच्या सौख्याच्या अनुभवाची अनुमती मिळाली पाहिजे."
@Santcharana @MarathiKirtan
#Kirtan #MarathiKirtan

Пікірлер: 307
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 6 күн бұрын
महाराज मी पण वारकरी घरातील मुलगी आहे पण आमचे विचार संस्कार सासु सासरे नंदेचा मान ठेवला पाहीजेत त्यांचा मान त्यांना दिलाच पाहीजेत आमची आई सांगत असे नंदा भाचांचे केले तर खूप पुण्य मिळते माझी नंदबाई आमच्या कडेच असतात दोन मुली आहेत त्यांचे आम्ही देवी समजून लाड केले पण मला मात्र वहिणी तसी नाही भेटली भावाला कधी आमच्या घरी येऊन देत नाही माझ्या मुलीच्या लग्नाला पण आले नाहित असे किती तरी भाऊ असे आहेत असे सर्व भगिनींना च चुक ठरवने ही बहीनींची अवहेलना आहे महाराज रामकृष्ण हरी
@darshanapatil6736
@darshanapatil6736 9 күн бұрын
माहेरचे म्हणतात परक्याचे धन सासरचे म्हणतात हे घर तुझे नाही जा बापाकडे सगळे काही नवऱ्याच्या नावावर मग तिने तिचा हक्क का सोडावा भlवजयानl nandeche येणे aavadat nahi hakk sodla tari 😢mag jithe hakk aahe तिथे न मागता देत आले पाहिजे आणि नाही दिले तर हक्काने घ्या 🎉🎉
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Сағат бұрын
Jay Hàri Vitthal Koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji❤❤❤❤❤❤
@ujwala5708
@ujwala5708 14 күн бұрын
महाराज तुम्ही एकाच बाजूने बोलता जर भावाची परिस्थिती चांगली असेल तर त्याने बहिणीला स्वखुशीने दिले पाहिजे असे माझे तरी मत आहे आणि जर भावाची परिस्थिती बेताची असेल तर बहिणीचा काही मागण्याचा प्रश्नच येत नाही
@anandbhosleanna2638
@anandbhosleanna2638 7 күн бұрын
अगदी बरोबर
@shrikantchougale7082
@shrikantchougale7082 3 күн бұрын
म्हणजे शेवटी अपेक्षा ही आहेच .आपल्या पाठीशी भाऊ खंबीर उभा रहावा एव्हडी अपेक्षा ठेवा .हा विषय काढून प्रेमळ नात्यामध्ये दुरावा निर्माण का करता .
@dattatraymane-pz7im
@dattatraymane-pz7im Күн бұрын
LP​@@shrikantchougale7082
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 8 күн бұрын
महाराज सर्वच सारखे नसतात आम्ही ही सह्या केल्या काहीही अपेक्षा न ठेवता...पण या पुढे सर्व बहीनिना सल्ला असेल या पुढे सह्या द्या पण शेती न विकण्याच्या अटीवर
@AKpawar-bn7sq
@AKpawar-bn7sq 5 күн бұрын
परस्थिती पण विकाला लावते. माऊली
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 5 күн бұрын
@@AKpawar-bn7sq खरंय, पण शेती विकून परिस्थिती कधीच आणि कुणाचीच सुधारली अस उदाहरण मी तरी मुंबईत पाहिले नाही लोक शेती विकून कंगाल झालेत महाराज
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 5 күн бұрын
मी माझ्या खर्चाने माहेरी जाऊन सह्या केल्या
@rohitgore8231
@rohitgore8231 3 күн бұрын
Bibihjiihihjhhbhijjiiihhhihjbiiihii​
@JayashreeBhinge
@JayashreeBhinge 12 күн бұрын
भावाने पण बहिणिन सोबत चागले वागले पाहिजे खास करुन भावजय ने सुद्धा आपल्याच नवर्‍याचे आहे सगळे अस समजतात नंदेला किंमत देत नाही म्हणून बहिनिला हक्क घेयचा आधिकार आहे त्या शिवाय ते लोक सरळ होत नाही ईच्छा नसताना पन यांच्यासोबत आस वागाव लागत महाराज तुम्ही पन त्याना सांगा बहिनिशी चांगल वागा त्या कशाला मागतील हिस्सा तूम्ही भावाना चागले शिकवा ति दोघे जर आमच्याशि चांगले वागले तर आम्ही नाहि घेनार हिस्सा तुमच्या शब्दाचा मान ठेवेन नंतर च्या कीर्तनात तुम्ही या वर जरुर बोला .रामकृष्ण हरी
@babasahebmate9873
@babasahebmate9873 10 күн бұрын
खर आहे ताई आपले, हिस्सा घ्याच तुम्ही
@parmeshpatil1119
@parmeshpatil1119 6 күн бұрын
तुम्ही पण कोणाची तरी भवजयी असाल 😂😂😂
@bapusatak5524
@bapusatak5524 6 күн бұрын
हे असंच चालायचं.हे कलीयुग आहे.
@bknews4451
@bknews4451 2 күн бұрын
खरं आहे महाराज आपण सत्य समाजप्रबोधन करतात.
@nandkumarsangewar9700
@nandkumarsangewar9700 3 күн бұрын
Very nice samajprabodhan thanks
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 16 күн бұрын
सर्वच बहीणी लालची नाही
@jyotijadhav2546
@jyotijadhav2546 10 күн бұрын
Ho na sagale sarkhe nasata
@MrYOGESHcops
@MrYOGESHcops 13 күн бұрын
गरीब बहीण कधीच बापाकडे वाटा मागत नाही ...ज्या लेकींच बापाने आणि भावाने चांगल करून दिले आहे म्हणजे नोकरी वाल्याला दिलेल्या आहे त्याच वाटा मागण्याच प्रमाण आहे. कारण शेतकऱ्याला दिलेल्या पोरी वाटा मागणारच नाही
@maharashtra.7253
@maharashtra.7253 17 күн бұрын
मृत्यू नंतर जे शाश्वत सत्य आहे ते महाराजांचे वचन आहे... 🙏असें समाज प्रबोधन कर होणे नाही.. 🚩
@Shivaurved96
@Shivaurved96 15 күн бұрын
बहिण गरीब असली तर तीले मदत केलीच पाहिजे रामकृष्ण हरी
@panditdoke72
@panditdoke72 6 күн бұрын
Very nice & real fact of society, Need of days. Ram Krishna Hari 👌👍🙏
@shrushtikotkar1680
@shrushtikotkar1680 Күн бұрын
बरोबर 💯
@avtar-qg4gv
@avtar-qg4gv 17 күн бұрын
माझ्या घरात उलट आहे बाप पोराला मदत करतो.
@prabhavativaitala5814
@prabhavativaitala5814 6 күн бұрын
Khup chan marmik jai hindustani jai hindu
@valmikgaidhani369
@valmikgaidhani369 13 күн бұрын
चॅप्टर बहीण भाऊ सारे कीर्तनात आहेत 😄😄😄😄
@sheelashevale7992
@sheelashevale7992 5 күн бұрын
महाराज तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगते या जगात असेही भाऊ आहेत ज्यांनी आयुष्यभर बहिणींकडे कधी लक्षही दिले नाही आणि आता ते वडील गेल्यानंतर बहिणीची मरणाची वाट बघत आहे जेणेकरून बहिणी मेल्या म्हणजे सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होईल असेही भाऊ या जगात आहे महाराज........ फक्त बहिणींना नावे ठेवून काहीही होणार नाही
@shakuntalabelhekar4136
@shakuntalabelhekar4136 10 күн бұрын
Kharr aahe Maharaj,akhi divas varichya batamya nahi dakhvlya 😔
@ganeshbhargande2909
@ganeshbhargande2909 16 күн бұрын
आमची आत्या तर, मनाली मला काहीच नको,बस भावाचे प्रेम पाहिजे 10 येकर जमीन होती ,आत्या नी लगेच सही दिली
@eknathgavande6685
@eknathgavande6685 14 күн бұрын
Bau pn laykiche asave lagtat,je aae bapala manat nahi te bahiniche nate ky samajtil maharaj yavar bola ki jara
@ashokpaikrao7060
@ashokpaikrao7060 13 күн бұрын
याला नाथेे जपने म्हणतात.
@Veerukamble682
@Veerukamble682 13 күн бұрын
Vaah ..ashi attya sahlyanna bheto..Mala pn Vadilanni vicharle ki tuza hissa ghe ..mi ..maza hissa Chaha panyat dya mhatal..ale ki ..mana pasun pahunchar kara 😊bas ...maza bhau vahini khup khush jhale ..ani mg atta mi mhanel te detat mala ..ani mazya mulala.mazya Navryala hi khup sanmanane vagavtat 😊🎉😊🎉
@rameshsabale3004
@rameshsabale3004 11 күн бұрын
VB. V. BBQ. O​@@ashokpaikrao7060
@mohankadole1747
@mohankadole1747 9 күн бұрын
9:12 ​@@eknathgavande66857😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅66😅6
@nirmalapawar4929
@nirmalapawar4929 13 күн бұрын
Ak number kirtan.khup chan gavlani gaylya.kya baat.
@IndiraKale-yj9xn
@IndiraKale-yj9xn 14 күн бұрын
महाराज आज लोक पैशाने श्रीमंत झाले पण माणुसकी खूपच कमी झाली.
@thetargetsonpoint
@thetargetsonpoint 15 күн бұрын
बऱ्याच कमेंट वाचल्या महाराज सांगत आहेत ते काही बाबतीत खरे आहे पण बऱ्याच बहिणींना राग आला त्या बहिणींनी मला सांगावं की वडिलांची मिळकत वडिलांच्या मृत्यूनंतर कोर्टकचेरी करून भावाने मिळवलेली असेल तर बहिणीने हिश्श्यासाठी त्रास द्यावा का?? त्यासाठी आईने भावाला छळावं का??? सगळी कर्तव्ये करून पण भावाबाबत मनात सतत राग असावा हे योग्य आहे का??? कशी नाती नीट राहतील हो मग सांगा
@yashodavidhate762
@yashodavidhate762 13 күн бұрын
भाऊ स्वार्थी होतोयच ना वडिलांच्या मालमत्तेसाठी फक्त बहिणीने मागितले तर बहीण वाईट
@thetargetsonpoint
@thetargetsonpoint 13 күн бұрын
@@yashodavidhate762 मग ज्यावेळी तो कोर्टात हेलपाटे मारतो भरमसाठ खर्च करत असतो स्वतःच्या कष्टाचा पैसा कोणत्याही खात्रीशिवाय खर्च करत असतो त्यावेळी निस्वार्थी असणारी बहीण कुठे असते??? मग त्याने खर्च केलेल्या पैशाचा मोबदला त्याला मिळावा ही जर त्याची अपेक्षा असेल तर तो स्वार्थी कसा??
@BalasahebGurav-uo1du
@BalasahebGurav-uo1du 12 күн бұрын
😂😮😅😂😂 😂
@thetargetsonpoint
@thetargetsonpoint 11 күн бұрын
@@yashodavidhate762 ताई तुम्ही माझी कमेंट नीट वाचली नसावी कदाचित, मला एक सांगा की जर भावाने वडिलांच्या नावाची प्रॉपर्टी वादात असेल त्या वादापायी स्वतःच्या उमेदीच्या काळात कमावलेला पैसा कोणत्याही शाश्वती शिवाय कोर्टकचेरीच्या कामात खर्च केला ती प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी घाम गाळला त्यावेळी ती निस्वार्थ बहीण कुठेच कशाला आली नाही मात्र ती प्रॉपर्टी मिळवली की लगेच हिश्श्याला उभी राहिली तरी तो भाऊ स्वार्थी कसा??? तो जेव्हा हे सगळं करत होता तेव्हा का आली नाही की बाबा आपल्याच बापाची प्रॉपर्टी वादात आहे तर मी हिस्सा मागणार आहे तर मी पण त्याच हक्काने खर्च करायला धावपळ करायला येते हे तेव्हा का सुचत नाही आणि मग अशावेळी स्वार्थ भाऊ करतो हे कसं काय पटत तुमच्या मनाला?? एक साधा सरळ विषय आहे कर्तव्य करा आणि मग हक्क सांगा नाहीतर कर्तव्य नसेल करत तर हक्कपण सांगू नका, भावाला कधी त्या अडचणीच्या काळात जर सांभाळून घेऊन कोर्टकचेरीच्या कामात पैसे खर्च केले आहेत अशा बहीणी दाखवा, ताई बोलणं खूप सोप्पय पण अशा बहिणी असतील तर भाऊ का हिस्सा नाकारेल, समसमान हक्काच्या गोष्टी असतील तर समसमान कर्तव्याची पण बाजू तपासून बघा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच
@shrikantchougale7082
@shrikantchougale7082 3 күн бұрын
बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिचा संसार ,मुलं, नवरा त्यांची प्रॉपर्टी हेच तिचे सर्वस्व असते . मग ही प्रॉपर्टी असताना भावाच्या प्रॉपर्टी वर डोळा का ठेवता . आणि असे बोलून नात्यामध्ये दुरावा का निर्माण करता .सख्या भावापेक्षा त्याच्या प्रॉपर्टी वर डोळा .🤦
@sarjeraolate7500
@sarjeraolate7500 10 күн бұрын
महाराज नदी च्या पर्यावरणावर बरेच बोलले, पण त्याच नदीच्या अवैध वाळू उपशावर एक शब्द ही बोलले नाही. कारण हा अवैध वाळू व्यवसाय राजकारण्यांच्या आशिर्वादाने सुरू असतात. आणि त्यांच्याशी वैर नको म्हणून वाळूचा विषय सोडून बाकीचेच बोलले.
@pratibhabarde366
@pratibhabarde366 9 күн бұрын
Paryvaran chhan sangitle
@avhad9847
@avhad9847 16 күн бұрын
हिस्सा नको पण मन मोकळ्या पणाने रहा बाबा
@shraddhakamble2356
@shraddhakamble2356 14 күн бұрын
भाऊ जमिनी विकतात, दारु, जुगार,बाई, मित्र यांच्या वर पैसे ऊडवतो, त्याची बायको तर साध्या पाण्याला पण विचारत पण नाही, मग बहीणीने एवढ्यासाठी हक्क सोडपत्र द्यायचं का?
@RamDagade
@RamDagade 11 күн бұрын
ऐक नबरं
@user-ty8sn2er8m
@user-ty8sn2er8m 7 күн бұрын
भावावर. भावजयी. वर. माया. राहीली. नाही. बहीनी. भावाला.विसरलया. धन.दैवत. नको. भाऊ.जोडा. 🙏कठोरशबदभावालाबोलूनका
@kapil7575
@kapil7575 2 күн бұрын
ताई, त्याच भावानी अन बापाने जेंव्हा एक रुपया गाडीच्या चाकाएव्हडा वाटायचा तेंव्हा हुंडा देऊन, मानपान करून, ऐपती पेक्ष्या जास्त खर्च करून लग्न लावून दिल....
@jayashreelalgude2457
@jayashreelalgude2457 22 сағат бұрын
.
@AnandaKhondre-o1h
@AnandaKhondre-o1h 10 сағат бұрын
खखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखध
@digambarbhalke8106
@digambarbhalke8106 9 күн бұрын
महाराज, असे काही समाजात भाऊ आहे की 25-25 वर्ष बहिणीला भावाची साडी माहित नाही, आणि भावांची करोडो ची प्रॉपर्टी, त्या बहिणींनी भावाकडे हिस्सा मागितला तर बिघडलं कुठं?
@kirankalse5163
@kirankalse5163 10 күн бұрын
बाप आहे तो पर्यंत भावाच्या पाठी मागे आहे पण बाप मेला कि तुला कोण कर म्हणतात आई बापाच
@Prakash-youtube.s
@Prakash-youtube.s 11 күн бұрын
Mast
@balasahebkakade5259
@balasahebkakade5259 10 күн бұрын
फार छान महाराज❤आवडले आपल्याला खरोखर तुम्ही समाज प्रबोधनकार आहेत.
@nirmalapawar4929
@nirmalapawar4929 13 күн бұрын
1 number kirtan.ak number gavlan.kya baat
@user-fo5ty1zg4e
@user-fo5ty1zg4e 7 күн бұрын
खुप छान महाराज ❤
@ulhasirmali896
@ulhasirmali896 14 күн бұрын
मी मात्र अनुभवामुळे हादारलोच
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 8 күн бұрын
Media विकाव झाली आहे महाराज
@advocateprashantbabar6684
@advocateprashantbabar6684 3 күн бұрын
पुणे येथील रिंग रोड च्या पण सारखीच परिस्थीत आहे.....
@smitaithape4634
@smitaithape4634 2 күн бұрын
या जगात सगलेच भावू बहिन वाईट नाहित. ज्याच्या त्या त्याच्या स्वभावाचा दोष आहे.कोण चांगल कोण वाईट
@GoldenEye2024
@GoldenEye2024 23 сағат бұрын
💯
@tanajichimate1928
@tanajichimate1928 11 күн бұрын
भाऊ बहिण याशिवाय आणखी अनमोल विचार मांडले ते पण ऐका.
@ShubhangiIngale-u8b
@ShubhangiIngale-u8b 11 күн бұрын
तो भाऊ आणि भावजय तो विषयच नको हलकट आऊलाड
@poonamtarade2633
@poonamtarade2633 15 күн бұрын
Mazya ghari kharach Krishna janmalay😊
@GaneshGaikwad-rd1yg
@GaneshGaikwad-rd1yg 16 күн бұрын
दोन कोटी रुपये जर सम्रुद्धिचे भेटणार असल तर कोणती बहिणीला नकोय ते
@saish6323
@saish6323 13 күн бұрын
महाराज खरेच सांगत आहेत तर महाराजांबददल इतका आकस का? खरे बोलणाराच वाईट दिसतो
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 14 күн бұрын
मामा बी लय कलाकार आहे आता,मामी पुढे पांन सुध्दा हलत नाही आता मामाचे,भाचा गरीब असला तर मुलगी देतो का बघ म्हणा,महाराज ला म्हणा.
@NagendraMore-ic9su
@NagendraMore-ic9su 8 күн бұрын
मामा
@KishorBarbade
@KishorBarbade 7 күн бұрын
😊​@@NagendraMore-ic9su
@sandeshjadhav2660
@sandeshjadhav2660 11 күн бұрын
महाराज तुम्ही एक गोष्ट बरो बर बोलात वारी आपली महाराष्ट्राची शान आहे. अर्धा नाही तर दिवस भर दाखवली पाहिजे....
@tejswini_1409
@tejswini_1409 9 күн бұрын
Maharaj tumha yekun jivanat badal zale
@balasahebthete1595
@balasahebthete1595 6 күн бұрын
@chhayaberde6039
@chhayaberde6039 12 күн бұрын
चॅप्टर महाराज कीर्तन
@jyotijadhav2546
@jyotijadhav2546 10 күн бұрын
Faltu maharaj kirtan
@gyaneshwarchoudhary3442
@gyaneshwarchoudhary3442 11 күн бұрын
🎉 पन सखी आणि निस्वार्थ बहिन असल तर भवाला हिस्सा मगत नाही tyaa मुड़े भाऊ भी जीवन भर बहिनीची दिवाड़ी ला भाऊ बीज ला घरी आल्यवार सत्कार करतो आणि बहिनी पन आई वाडिल जीवंत असतत तो पर्यंत बाहिनी पन मां हे री येतात 🎉❤
@dilipbhise6901
@dilipbhise6901 11 күн бұрын
माझे वडील गेल्यावर धरणाचे पैसे आले मी स्वतः त्यामध्ये बहीणीचा हिस्सा टाकलाय आजही सबंध चांगले आहे
@bhushankasar4497
@bhushankasar4497 4 күн бұрын
बहिण नसते चॅप्टर भाऊ असतात.आमच्या आई ने काही ही हिस्सा न घेता हक्कासोड दिले तरी बोलायचं बंद झाला आहे .
@sunilraneja9321
@sunilraneja9321 13 күн бұрын
सगळ्या चुका बहिणीच्या असतात का? भावाची काहीच चुक नसते का?
@alkasonawane1420
@alkasonawane1420 14 күн бұрын
माहाराज अगदी बरोबर बोललात धन्यवाद 🙏🙏
@sambhajiingawale5367
@sambhajiingawale5367 12 күн бұрын
1q0qqqqqq😊
@kausarshaikh574
@kausarshaikh574 4 күн бұрын
❤❤
@shardalahane853
@shardalahane853 11 күн бұрын
आम्ही तर आमच्या भावाच्या तर सोडा पण मामाच्या शेती प्लाॅटवर सह्या केल्या
@kttupe9
@kttupe9 3 күн бұрын
महाराज टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.
@urmigurav6801
@urmigurav6801 23 сағат бұрын
माणुसकी संपत असलेल्या दुनियेत तुम्हाला देव, विठ्ठल, ईश्वर कधीं दिसला, भेटला आणि कसा???
@pareshwalawalkar6345
@pareshwalawalkar6345 7 күн бұрын
Neta lokanchya Delhi pasun Gally paryanta baryach Bahini ahet maja marayal, tyanchya sathi hi yojana ahe. Nevadun yayala hya political Deshdrohi vikaleyla neta lokani kahihi karatil.
@user-br3kp6ty9b
@user-br3kp6ty9b 14 күн бұрын
Aai vadil दोघांचे असतात मग मुलीने पैसे मागितले तर काय बिघडले .... उलट मी तर म्हणते भावनेचं आपल्या बहिणीला न मागता हिस्सा द्यावा ...भाऊ भावाला हिस्सा देतो पण बहिणीला का नको ....
@sanjaykadlag..--__
@sanjaykadlag..--__ 14 күн бұрын
लग्न झाल्यापासून नवायाला घेऊन बहीणीने स्वतःचा हिस्सा करावा आयत्या पिठावर रेषा मारूनये भाउबंदकीच्या भांडणात भावाची बाजू घ्यावी अतिक्रमण काढावे त्रास सहन करावा
@suji-tb4oe
@suji-tb4oe 12 күн бұрын
Ekdam barobar....thoda navaryacha hissa pan bhavala dya...bhau garib asel tar...doghancha laabh
@user-so9or1ds2p
@user-so9or1ds2p 12 күн бұрын
Mg bahinie lagan karu naye hissa gyava
@tukaramshekate9596
@tukaramshekate9596 12 күн бұрын
लग्न झाल्यावर आई बाबांना पण घेऊन जा पहा तुमचा नवरा सांभाळतो का
@sagarnirgude2722
@sagarnirgude2722 11 күн бұрын
मग तु तुझ्या नवय्राच्या इष्टेटीत हिस्सा दे
@neelamvairagade9558
@neelamvairagade9558 13 күн бұрын
नाती महत्वाची की पैसा ? जर ह्याचा विचार केला तर प्रश्नच राहणार नाही पैसा आज आहे उद्या नाही पण रक्ताचे नाते तर नेहमीचे असते
@SatypremDhage
@SatypremDhage 17 күн бұрын
तुमछ्या घरात कोणते कृष्ण जलमाले,तुम्हाला सर्व माहिती,,तुमचा मुलगा कृष्ण आहे का?
@user-iq2jf4zq3j
@user-iq2jf4zq3j 3 күн бұрын
आता बहिणी भावा कडून प्रपॉर्टी घेतात आणि नवऱ्याकडून घेतात
@dhanrajmahore5016
@dhanrajmahore5016 11 күн бұрын
ऐकच नंबर महाराज कित॔न ऐकायला खुप छान वाटले
@jedhekaka4061
@jedhekaka4061 13 күн бұрын
महाराज .. बापाची जमीन विकल्यावरच बहीण हीस्सा मागते .. तसा नाही .. जो भाऊ जमीनत कष्ट करून खातो .. तीथ भांडन नाही
@koreangirl8681
@koreangirl8681 4 күн бұрын
बाहैरील देशात नदी ला नदी मानतात आपलेकडे माता मानतात ,काही योपयग नाही
@satishmane5644
@satishmane5644 13 күн бұрын
महाराजांनी सत्य परिस्थिती मांडलीय काहींना पटल नाही पटणार पण हे सत्य आहे 👍
@kailasshinde4549
@kailasshinde4549 10 күн бұрын
इंदूरीकर महाराजांचे किर्तन कडू आहे पण सत्य आहे
@user-bq9on5em8o
@user-bq9on5em8o 12 күн бұрын
Aai vadilanna bhau sambhalat nahi, tevhach bahin vata magate.
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 12 күн бұрын
इंदुरीकर महाराजांचे मी अनेक कीर्तन ऐकल्यात इंदुरीकर महाराज समाज प्रबोधन कशा प्रकारे करतात यांच्याकडे लक्ष ठेवा चेना समतावादी आहेत ना स्वातंत्र्यवादी आहेत ना न्यायवादी आहेत काय बोलतात ते काय बोलतात निव्वळ विरंगुळा आणि लोकांनी हसावं असं बोलणं इंदुरीकर महाराजांना सोबत नाही इंदुरीकर महाराजांनी परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे महाराष्ट्र मधल्या भ्रष्टाचार बलात्कार अमुक अमुक अशा अडचणी आहेत त्यांच्यावर त्यांनी बोलले पाहिजे आता शासनाने योजना काढली तुम्ही त्याच्यावर टीका करताय अरे तुम्ही नंतर त्याच्यात जर यशस्वी नाही झाले तर टीका करा ना तुम्ही आताच काठी का करताय कोणत्याही गोष्टीचं आपण आधी विचार केल्याशिवाय बोलले नाही पाहिजे आणि इंदुरीकर महाराज येथे चुकतात म्हणून आम्हाला इंदुरीकर महाराजांचे पटत नाही इंदुरीकर महाराजांनी आधी एकच सांगावं की तुम्ही संत परंपरेने महाराज की वैदिक परंपरेने महाराज जात आमच्या सामान्य माणसाला सांगा आणि नंतर भाषण ठोकायला सुरू करा
@user-ox5js6sv6v
@user-ox5js6sv6v 10 күн бұрын
Brobar
@AD-hp2sl
@AD-hp2sl 10 күн бұрын
Te Maharashtra bhushan ahet ......tyanni kay bolav ha tyancha prashna ahe Maharashtra mdhe saglyat jast prabhodha he Indorikar maharaj Yanni ch kel ahe........jast Indorikar maharaj yanna serious gheu nka .....Tyanna divsatun 4- 5 kirtan astat ,te busy astat
@suvarnawani6599
@suvarnawani6599 Күн бұрын
महाराज, बहिणींना दोषी ठरवतात पण भाऊ भावजयी आई वडीलांनी कष्टाने कमावलेल्या प्राॅपर्टीसाठी विष प्यायची धमकी देऊन, प्राॅपर्टी बळकावतात....आई वडीलांनी घाबरुन सर्व देऊन टाकले....आज वृध्दापकाळातले त्यांचे हाल बघवत नाही 😢 प्राॅपर्टी देऊन सुद्धा आई वडील विभक्त रहातात..वडीलांचे काचबिंदूने डोळे गेले.😢😢 थोडी जमीन आईच्या नावावर आहे तर..भाऊ भाऊजया आई वडींलासह आम्हाला विनाकारण शिवीगाळ करतात एक ग्लास पाणी नाही कि कधी फोन नाही( 2006 साला पासून ) आम्हाला शिवीगाळ कशासाठी ?ते पण आई वडीलांच्या घरी येऊन. आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर महाराजांकडे आम्हाला देवाने भरपूर दिलंय त्यांनाच आम्ही नेहमी कपडेलत्ते , भेटवस्तू, सोन्याचे दागिने भेट दिलेत..😒 त्यांची मुल शिक्षण घ्यायला आमच्या कडे वयाच्या दीड वर्षापासून शी..शू सारं आवरून पोरावर उत्तम संस्कार केले पोरगं नोकरीला लागलं एक फोन नाही आला.....चुलत आत्यांना भारीतल्या पैठण्या.. भाऊ भाऊजया माझ्या दिर जाऊच्या घरी येतात आमच्या सोबत नाते ठेवत नाही तिथे येऊन पण आम्हाला शिवीगाळ करतात. सांगा ना महाराज अति केलं सगळं मुसळ केरात गेल नव-याला सांगितले तर दुकानात जाऊन भारीतली पैठणी घेऊन ये...सोड त्यांचा नाद उगाचच महाराज बहिणींची बदनामी नका करत जाऊ सर्वच नसतात तशा भिकारडे कुठले.. माझं प्रामाणिक मत आहे सर्व प्राॅपर्टी एखाद्या संस्थानला दान करायला पाहिजे. हरामखोर मुलं सुनांना आई वडीलांनी धडा शिकवायलाच हवा. आई वडीलांची कमाई आणि ह्यांचे साले साली सोबत विमानात फिरतात. जे झोपडपट्टीत रहात होते . विमानात फिरतात
@deepakraut6437
@deepakraut6437 15 күн бұрын
महाराज तळमळीने हिन्दू धर्म रक्षणा बद्दल जागरूक रहायला जनतेला सांगा
@mangalkale7574
@mangalkale7574 5 күн бұрын
दोन्हीही बाजू सारख्याच आहेत महाराज त्यानुसार आपण मार्गदर्शन करावे भाऊ खूप चांगले आहेत असें नाही गरीब बहिणीला कोणीही विचारत नाही साधे बोलतही नाहीत
@yunussayyad720
@yunussayyad720 6 күн бұрын
बरेच से भाऊ लोक बहिणीची साधी ख्याली खुशाली पण विचारत नाहीत. बाकी मदत करने दूर. बहिणींना नाव ठेवणे बरोबर नाही.
@nalinijadhav9110
@nalinijadhav9110 4 күн бұрын
Asha kiti tari bhani aple hak sodtat Bhau kadich mhant nahi dhogani milun gheu
@vijaykamble8569
@vijaykamble8569 12 күн бұрын
शहरातील नद्या कोणी नासविल्या, ड्रीनज लाईन.
@suniljpatankar1047
@suniljpatankar1047 12 күн бұрын
भाव झाले बायकोचे बैल. सासऱ्याचे नोकर. बहीण आणि भाचे यांना विचारायला त्याला वेळ नाहीं. दारू पार्टी धाबे याच्या मागे.मग हिस्सा घेतला पाहिजे ना.
@IndiraKale-yj9xn
@IndiraKale-yj9xn 14 күн бұрын
बहिणीने सही दिल्यावर ही भाऊ बायकोचे ऐकून बहिनींशी म नमोकळे बोलत नाही
@kiranthete1902
@kiranthete1902 13 күн бұрын
बरोबर
@satojshinde9463
@satojshinde9463 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे.बहिणी बरोबर भाऊ मनमोकळे पणाने बोलला तर त्याची बायको त्याला सोडून जाईल याची भीती त्याला असते.म्हणून तो बोलतं नाही.
@dhananjaysonawane9657
@dhananjaysonawane9657 10 күн бұрын
दुबळ्या बहिणीला भावाने मदत करावी भाऊ असल्यावर त्याला हिस्सा दिला जातोच मग बहिणीला दिले तर बिघडले कोठे आई वडील दोघांचे आहेत
@user-ty8sn2er8m
@user-ty8sn2er8m 7 күн бұрын
🙏भावावर. माया. नाही. ओळख.पञ. झाले.🙏
@mandarwagh4314
@mandarwagh4314 6 күн бұрын
Kdi tri bhinchya bajune pn vichar kra mharaj
@dineshwarisarode3725
@dineshwarisarode3725 6 сағат бұрын
7_5 chi my aani khatlyavr jiv jay ashi एकटया bhinichi ktha aste 😢
@Venom_gaming986
@Venom_gaming986 8 күн бұрын
Indurkaraane kranti Keli bahin bhavat,navra bayko madhe bhandan lavle. vaare bhandankar
@RajashriSanas
@RajashriSanas 7 күн бұрын
कुठलाही भाऊ चांगला असेल आई-वडिलांना व्यवस्थित सांभाळत असेल बहिणीची नाता चांगला असेल तर ती कधीच हिचा मागणार नाही जो मुलगा आई-वडिलांना मारतो असा माणसावर काय विश्वास ठेवायचा जर आई बापाची नीट वागू शकत नाही तो बहिणीला काय विचारणार आई-बाप मेल्यानंतर नक्कीच हिस्सा घ्यावा अशा मताची मी आहे
@user-oo8or9zv3b
@user-oo8or9zv3b 11 күн бұрын
यांना महिलांना न्यायण द्यायचाच नाहीण..मनु च काम 😢😢😢
@amitbhosale2912
@amitbhosale2912 6 күн бұрын
हा खरच महाराज आहे का, काय पण बोलतो
@surajsir8587
@surajsir8587 Күн бұрын
आता लाडकी बहीण योजना आलीय म्हणून महाराज बहिणीवर बोलले लाडका भाऊ यौजना आली की भावावर बोलतील बहिणींनो राग म्हणूनका बी पॉसिटीव्ह 😂😂😂
@shitalbondre5318
@shitalbondre5318 11 күн бұрын
Bahin Bhavani ekmekancya waeet parasthitimadye ekmekkanna madat Kelis pahije. Bahin khup divsatun ghari alyavar Tila Kiman thoda Tari Adar ani premane bolale pahije. Ekmekanmadye Adchani samzun ghenyaetka sanvad Asava. Pan halli lagn zal ki bhau nigh tuzya ghari myanayla kami karat nahit. Saheb navre durlaksh karnayra banininna phakt Aai bapch dev astat. Paisa kitihi Ala Tari kamich asto saglyanna. Pan bahinbaddal chukiche shabh bolun Tianna dukhvu Naka. Ani aai vadillanna shevatparyan japa. Amchyasarchya Premal bahini Bhavana kadhich kahi magnar nahi.
@aashua1676
@aashua1676 4 күн бұрын
एखाद्या बहिणीचे धडबरे नसले तिला परिस्थिती ने गांजले ले असते तिला भाऊ वहिनी ने साथ देण्या ऐवजी तिला अजुनही त्रास देतात.. फक्त बहिणीच जबाबदार नसते भाऊ भावजय तितकेच जबाबदार आहे..😢😢 देण्या घेण्याची वेळ आली की त्या व्यक्तीला बोलायचे सह्याची वेळ आली की वाईट बोलायचे स्वानुभव..☺️☺️ शालिनी ताई... भालेराव... नाशिक बहिणीला भावाकडुन खरंच कसलिही आपेक्षा नसते पण वेळेवर तिच्या परिस्थिती नुसार तिला सहकार्य मदत साथ दिली पाहिजे...कस असत कुणाला काही वर घेऊन जायचं नसतं परंतु काही गोष्टीची खरोखरच गरज आहे तिथे भावानी मघार नाही. घ्यावी...😊
@MaheshBansod-cv5bb
@MaheshBansod-cv5bb 5 күн бұрын
Kashala sahi dyayachi.
@ganeshghadgae5498
@ganeshghadgae5498 17 күн бұрын
महाराज सर्व किर्तन सत्य आहे नमस्कार 🙏🙏🚩🚩
@ugalevaishali5816
@ugalevaishali5816 3 күн бұрын
वडील वारल्यानंतर काही n म्हणता सह्या दिल्या, मग भावाने सांगितले आता माझ्या दारात यायचे नाही, त्यामुळे साध्या सरळ कधी सह्या करू नये
@rajeshmanpure7531
@rajeshmanpure7531 15 күн бұрын
Jai vithal
@amitconnect
@amitconnect 13 күн бұрын
या जगात कोणी कोणाच नाही... कसली बहिण आणि कसला मामा....महाराज उत्तम नीरूपण करतात....सद्य परिस्थितीवर उत्तम विवेचन.
@illahisayyad7529
@illahisayyad7529 15 күн бұрын
महाराज खरे बोलतात हा अनुभव आहे
@madhukarkhatale-t6q
@madhukarkhatale-t6q 11 күн бұрын
Love pm😊
@yashraj7
@yashraj7 4 күн бұрын
महाराज मला तिन बहीणी आहेत पण त्यांनी माझ्या कडून कशाची सुध्दा अपेक्षा केलेली नाही मला सर्व जमिन घर सर्व मला दिले आहे
@anandraonikam818
@anandraonikam818 9 күн бұрын
Edurikrae.kirtan..sheka..gayn.parti
@user-ph2yc3vk4r
@user-ph2yc3vk4r 14 күн бұрын
महाराज सांगतात ते बऱ्याच बहिणीनंच्या बाबतीत खरं आहे
@sadashivmangutkar2212
@sadashivmangutkar2212 16 күн бұрын
महाराज आपण सत्य आणि वास्तव बोललात मी स्वतः अनुभव घेतला आहे
@pramodpanchabhai2285
@pramodpanchabhai2285 13 күн бұрын
I am the proud of the Maharaj
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 14 күн бұрын
पैसा पाहुन पोरी देतात.नंतर भाऊ बायकोचा बैल होतो.ती माहेर भरते.तीचे माहेरी गोधडीवर झोपतात.सासरी एसी,डनलप गादीवर झोपते.अशा परिस्थीतीत बहिणीने मागीतले तर तो काय गुन्हा आहे.
@animallover288
@animallover288 14 күн бұрын
खर आहे सत्य परिस्थिती. बायकोचं आणि बहिणीच भांडण झालं दोघेही तोंड फुगून बसतात. आणि मुलाचे आई वडील पण म्हणतात बायकोचा बैल झालाय. मुलाने नेमके कसे वागावे तेच कळेना😅
@Kiranbhalerao-f1q
@Kiranbhalerao-f1q 10 күн бұрын
❤❤❤
@kamaldeshmukh2838
@kamaldeshmukh2838 11 күн бұрын
Sugarcane usala tura yene he आनुवंशिक आणि उसाला तुरा येणे हे उसाचे संकरिकरण करण्यासाठी आवश्यक आहे.नवीन जाती साठी उसाला तुरा येणे आवश्यक आहे
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 14 күн бұрын
Khup Sundar.🙏🇨🇮🙏
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 27 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 28 МЛН
Indurikar maharaj kirtan annache punyasmaran
1:28:05
LG Production Official
Рет қаралды 11 МЛН
POV Anger is popular, but fear.. | Inside Out 2
0:36
CAT-N-TOON
Рет қаралды 20 МЛН
До конца😂
0:26
ХАБИБ
Рет қаралды 3,3 МЛН