माझा कट्टा | ज्येष्ठ लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्याशी दिलखुलास गप्पा

  Рет қаралды 108,299

ABP MAJHA

ABP MAJHA

5 жыл бұрын

माझा कट्टा | ज्येष्ठ लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्याशी दिलखुलास गप्पा

Пікірлер: 96
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 Ай бұрын
गणेश जी, आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तून जे साध्य केलं आणि त्याला पैलू पाडून लोककला टिकविन्यास खुप मोलाचे कार्य केलेत करीत आहात त्याबद्दल आपणास शुभेच्छा आणि धन्यवाद! आणि सोबत मुलीला अटोप करुन समाजाला खूप चांगला संदेश दिलात हे असामान्य लोकच करू शकतात लोकसंगीताचा ठेवा पुढल्या पिढीला पोहचविण्या साठीच ईशवराने दूत म्हणून तुम्हाला निवडले असे मी मानतो खुप खुप आभार तुमचे आणि ही मुलखात अतीशय मनमोकळ्या पणाने खुलविलीत त्याबद्दल abp माझा चे धन्यवाद!💐
@loksamvad3108
@loksamvad3108 5 ай бұрын
सॅल्युट
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 5 жыл бұрын
केवढा मोठा कलावंत...खूप आभारी आहे... यांना केंद्र शासनाने मोठा पुरस्कार दिला पाहिजे. 💐💐💐💐💐💐👍👍👍
@sunilsolat3000
@sunilsolat3000 Жыл бұрын
माझ्या बीड जिल्हा ची शान गणेश चंनशिवे ✨📚🎤🙏
@user-wh1bx6zd3d
@user-wh1bx6zd3d 3 жыл бұрын
आदरणीय श्री.गणेश चंदनशिवे सर हा सर्व लोक कलावंतांचा सन्मान आहे . आपण आमच्यासाठी सदैव स्फूर्तिस्थान आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . आपल्या हातून सदा सर्वदा लोककला - लोकसंगीत व लोककलावंत यांची उंची वाढविण्याचे कार्य सदैव होत राहो . हिच लोककलावंत या नात्याने सात्विक सदिच्छा . . 💐💐💐💐🙏💐💐💐💐 पुनश्च एकदा आपणास मानाचा मुजरा . 💐💐💐💐🙏💐💐💐💐 आपलेच स्नेहांकित श्री.प्रभाकर धुमाळ- ज्येष्ठ गोंधळी लोककलावंत श्री गजानन धुमाळ -( लोकताल वादक ) श्री.संतोष धुमाळ - (गोंधळी लोककलावंत ) (औरंगाबाद ) संपर्क क्र : 9860150802 💐💐💐💐💐💐💐💐💐
@maulid.s3333
@maulid.s3333 5 жыл бұрын
खूपच छान , काय समृद्ध आहे महाराष्ट्र माझा, well done apb maza , इंदोरीकर महाराजांना बोलवा एकदा.
@vipullanghi2550
@vipullanghi2550 5 жыл бұрын
Sir tumchyasarkhya lokan mule aaj pn aapli lokkala n sanskruti tikun ahe.. Khup khup shubhechha ❤️❤️
@sonusathe
@sonusathe 5 жыл бұрын
खुप आभारी आहे आपला सर तुमच्या मुळे आम्हा सर्व लोक कलावंतांना मान सन्मान मिळुन देण्याचं काम तुम्ही करता आणि ABP माझा कट्टा या टीमचे सुद्धा आभार तुमच्या मुळे आम्ही लोक कलावंत जगा समोर येतोय मी इतका मोठा कलावंत नाही आहे पण माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी
@sanjayshendge1434
@sanjayshendge1434 4 жыл бұрын
सोनू दादा मल्हारी दोन बायकांचा धनी हे तुमचं गाणं आत्ता पर्यंत मी शंभर वेळा ऐकलं खुप छान
@chhabankamble5292
@chhabankamble5292 2 жыл бұрын
Very good beta lord buddha bless u
@bhikabhimasangvikarkhandes8295
@bhikabhimasangvikarkhandes8295 2 жыл бұрын
Khup chan Ganesh Sir your work is great for folk artist
@surendrasutar6290
@surendrasutar6290 5 жыл бұрын
छान 👌 उत्तम...असेच लोककलावंताना प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करत रहा...तरच लोककलेचा वारसा संपूर्ण महाराष्ट्राला समजेल आणि लोककला जीवंत राहील.
@omkarkambleofficial
@omkarkambleofficial 5 жыл бұрын
खुप छान..❣️आवाजाचे जादुगार 🙌😍#keep it up.. #ABPMAZA
@vitthalraokusale9170
@vitthalraokusale9170 3 жыл бұрын
ABP माझा बातम्या असोत की माहिती असो टी. व्ही. चॅनल नंबर 1 आहे. माझा कट्टा ' हा तर या वाहिनीची प्रमुख परिचय आहे असे म्हणावेसे वाटते. याद्वारे समाजातील गुणी आणि कार्यसंपन्न व्यक्तिमत्वांची कार्य ओळख होऊन सामान्य जनांना कार्य उर्जा लाभते असे म्हणावेसे वाटते. लोककला महाराष्ट्र संस्कृतीचा एक प्रमुख ठेवा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन होणे महत्त्वाचे आहे ते कार्य ABP माझा कडून प्रभावीपणे होत याबद्दल धन्यवाद! या कट्टयावर साहित्यिक मान्यवरांना आमंत्रित केले तर आणखी आनंद द्विगुणित होईल. श्री. वि. म. कुसाळे
@SUNILJAWANJAL
@SUNILJAWANJAL 5 жыл бұрын
खूप छान लोककलेचा प्रोग्रँम...खूप खूप आभारी abp माझा व टिम
@meenasurve4035
@meenasurve4035 2 жыл бұрын
मातीतले कलावंत. अभ्यासपूर्ण विवेचन. गणेशजी🙏
@machindrabhujbal3154
@machindrabhujbal3154 Жыл бұрын
किती मोठे आहात तुम्ही,? शब्द कमी पडतात
@amolkarke4622
@amolkarke4622 4 жыл бұрын
Brilliant!! Fell in love with this gentleman.
@anandsaindane3488
@anandsaindane3488 5 жыл бұрын
गणेश चंदणशीवे सरांनी लोककलाला सुवर्ण काळ आणला आहे
@rahulthorve1124
@rahulthorve1124 5 жыл бұрын
गणेश चंदनशिवे सर खुपच छान ,खुप काही शिकायला भेटल. आपल्या सोबत काही वर्षापूर्वी जो वेळ पारिवारीक कार्यात लाभला तो अजुनही आठवतो...
@shrikantbagal8882
@shrikantbagal8882 5 жыл бұрын
Thank you so much.... Ganesh ji....
@yogeshchaskar1928
@yogeshchaskar1928 Жыл бұрын
इंदुरीकर महाराज यान्ना बोलवा
@rameshsalve6807
@rameshsalve6807 3 жыл бұрын
Jay bhim ganesh sir
@ajayshapurkar9800
@ajayshapurkar9800 5 жыл бұрын
Wow great सर खूप छान मराठी चा डंकआ वाजू दे
@shrpatigk2535
@shrpatigk2535 5 жыл бұрын
Abp maza Sri Ganesh Chandanshive Yana kattavar Bola wale Jase jansamudratun Moti jantesamor thewla aahe.
@kplive
@kplive 3 жыл бұрын
व्वा गणेश दादा👌👌
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 5 жыл бұрын
Keep it up !!!! please do encourage these kind of artist .
@anandunhale5147
@anandunhale5147 5 жыл бұрын
इंदोरीकर महाराजाना एकदा बोलवा कट्यावर
@vilaslamture4459
@vilaslamture4459 5 жыл бұрын
Kup chan karch ABP majha che abhar sir na bolvalyabddal...thanx a lot !!!!!!!!
@prasadgodambe9769
@prasadgodambe9769 3 жыл бұрын
आज बऱ्याच वर्षांनी गावरान गायकीचा आस्वाद घेता आला.धन्यवाद!💐
@shnkB446
@shnkB446 4 жыл бұрын
गणेश चंददनशिवे.......फारच सुरेख गायकी.
@ks-mg5uu
@ks-mg5uu 5 жыл бұрын
Kay kammal manus aahe rao😍😍
@athawalenitin1
@athawalenitin1 5 жыл бұрын
great persanality dr.chandanshive.salute sir
@vaishaligund
@vaishaligund 3 жыл бұрын
Superrrrrrr ❤️
@GaneshChavan-vi4jm
@GaneshChavan-vi4jm 5 жыл бұрын
डॉ . गणेश चंदनशिवे का ग्रेट आहेत तर त्यांच्याकडे कला आहे , सादरीकरण आहे , ज्ञान आहे . 2 पोट भरण्याची भ्रांतं असणारा माणूस एखाद्या ध्येयाने झपाटला असेल तर काय करू शकतो याचं ऊत्तम उदा० डॉ चंदनशिवे . 3 शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या बायकोला शिकवून करणारा कृनिशिल माणूस . कोणतीही अडचण संधीं समजून काम करणारा माणूस म्हणजें डॉ . गणेश चंदनशिवे होय . 4 माणसातच जीवनाचं सार असण्याचा ठाम विश्वास असणारा गणेशजींसारख्या माणसाने आई मधेच देव अनुभवला मूर्तिपूजन्यापेक्षा कुत्र्याच्या तोंडातील माणसाच्या गोळ्या ला संस्कारांचां आणि भावनांचा अभिषेक घालून एका कन्येचं संपूर्ण आयुष्य फुलवण्याकरीता प्रयत्न केले . गणेश जी आम्हांला तुमचां खरोखर अभिमान वाटतो वाटतच राहील . पुढील वाटचालीस शुभकामना
@vinodthorat1715
@vinodthorat1715 5 жыл бұрын
Khup ch mast guru ji
@dhirajshelar5091
@dhirajshelar5091 5 жыл бұрын
सुंदर EPISODE 👌👌
@anandshirsat3863
@anandshirsat3863 5 жыл бұрын
outstanding Ganesh sir
@yogeshsangale4693
@yogeshsangale4693 5 жыл бұрын
Ganesh chandan shiv sir asach gat raha ani amhala ekvat raha tumchya kartutvala salam
@rajeshdivategurukul10
@rajeshdivategurukul10 5 жыл бұрын
I Love you Sir
@anantpawar7704
@anantpawar7704 5 жыл бұрын
ABP माझा खरच आजचा कट्टा खुप छान झाला
@abhishek_j2024
@abhishek_j2024 4 жыл бұрын
लय भारी.👌👌 असं वाटतं होतं हा भाग संपूच नये.💞💞
@sagargaikwad_1
@sagargaikwad_1 4 жыл бұрын
🙏🙏🙏💞
@chintamanroundhal9507
@chintamanroundhal9507 Жыл бұрын
!
@_bad_boy3233
@_bad_boy3233 5 жыл бұрын
जय भिम
@laxmanshinde3499
@laxmanshinde3499 3 жыл бұрын
great sirji
@kplive
@kplive 3 жыл бұрын
राहुल खिचडी सर👌👌 व्वा मजा आणली
@anshumanmagar1514
@anshumanmagar1514 5 жыл бұрын
सर खुप छान मुलाखत, आपल्या 2012 च्या मॉडेल कॉलेज आंबडवे , मंडणगड येथील भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रा. अंशुमन मगर
@shivajidgodase3565
@shivajidgodase3565 2 жыл бұрын
छान sir Great sir
@universalboss9121
@universalboss9121 2 жыл бұрын
खांडेकर जी तुम्हाला मुलाखत कशी घेतली जाते हेच माहीत नाही 👎
@vinodniture1365
@vinodniture1365 5 жыл бұрын
खांडेकर सर एक विनंती आहे की नवरात्र चालू आहे तरी आपण तुलजाभवनी वर गीत म्हनणाऱ्या साखराबाई याना बोलवा
@dadajankarjankar5865
@dadajankarjankar5865 5 жыл бұрын
mast...pan dhyanda control your wait
@swapnileratar4900
@swapnileratar4900 5 жыл бұрын
Today meet ganesh sir in our college at aurangabad very simple person
@devachamnarpatil755
@devachamnarpatil755 5 жыл бұрын
दुसरा पार्ट अपलोड करा लवकर प्लीज..🙏
@sunandajamdhade9165
@sunandajamdhade9165 Жыл бұрын
सर, नमस्कार , मला ही वाटतं की मी गावं पण् ह्या वयात मला कोण यांच्यावर मार्ग दर्शन करणार
@angadghuge243
@angadghuge243 5 жыл бұрын
चंदन शिवे सरांपेक्षा ABP माझाचे अँकर सुद्धा खुप छान गायले आहेत
@ramsawant3362
@ramsawant3362 5 жыл бұрын
Angad Ghuge Gadvala gulachi chav kay
@pkmj1752
@pkmj1752 5 жыл бұрын
गणेश चंदनशीवे ज्यांच्यामुळे तुम्ही ज्या पदावर आहात ते कोण आहे ते सांगता येईल का...? आणि कोण कोणत्या देवाला साद घालते त्यांची नावे सांगा...!
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 3 жыл бұрын
Class apart
@harshadkudalkar344
@harshadkudalkar344 5 жыл бұрын
Sandip deshpande yana bolva Mns sindhudurg
@sunildhawaleofficial1132
@sunildhawaleofficial1132 5 жыл бұрын
अरे मीडिया वाल्यांनो ज्या लोकपरंपरेत गोंधळी समाज आपलं जीवन वाहून नेतो ती दखल का घेत नाहींयत तुम्ही एखादी कला सादर करण्यासाठी द्या त्यांना मंच, चंदनशिवे सरांचे मनापासून स्वागत त्यांना महाराष्ट लोकपरंपर भूषण पुरस्कार दिला पाहिजे.त्यांनी ही कला जागृत ठेवली
@bhagwantathepatil9230
@bhagwantathepatil9230 3 жыл бұрын
समाज प्रबोधन कार एकदा सत्यपाल महाराज यांना माझा कट्ट्यावर बोलवना plz
@anandbhalerao4320
@anandbhalerao4320 5 жыл бұрын
nice kalawant
@sanjogdgital9722
@sanjogdgital9722 5 жыл бұрын
Suparrr sir
@sushantphansalkar1349
@sushantphansalkar1349 5 жыл бұрын
Dyanda aj hairstyles ka ashi keliyes? Mala nahi avdl. Tu moklya kesatch khup chan distes. My love
@ashirwadfurniture5073
@ashirwadfurniture5073 5 жыл бұрын
Salaam sir
@machhindrabhawar7067
@machhindrabhawar7067 4 жыл бұрын
Verry nice sir
@tejaskamble1953
@tejaskamble1953 5 жыл бұрын
खूपच छान असा छानसा आरसा उभा केलाय एबीपी माजा ने जे चेहेरे घेऊन येतात आणि त्यातून आम्हाला जे काही शिकायला भेटत तुम्ही चांगला उपक्रम करत आहात आणि त्यातून जो आनंद मिळतो त्याबद्द एबीपी माझा चे मनपूर्वक आभार ......
@govindborkar4915
@govindborkar4915 5 жыл бұрын
Tejas Kamble माझा कट्टाचा मी आभारी आहे. तळागाळातून समोर आलेले कलावंताना जनतेसमोर आणणारे दालन
@gajanansable3748
@gajanansable3748 4 жыл бұрын
छान
@ganeshkhandagale8459
@ganeshkhandagale8459 5 жыл бұрын
Khupch chan
@kirangaikwad9973
@kirangaikwad9973 5 жыл бұрын
Hat's off ABP माझा
@sagar-kx3dw
@sagar-kx3dw 5 жыл бұрын
Ekach no bhava
@rahulchate9445
@rahulchate9445 5 жыл бұрын
Very nice
@laxmanshinde3499
@laxmanshinde3499 3 жыл бұрын
Apala amhala khup abhiman vatato
@nakulkunjar620
@nakulkunjar620 5 жыл бұрын
Kesamandhi malalaa gajara ..lokanchya najara gelya tichyawar...
@sunilmohite1987
@sunilmohite1987 4 жыл бұрын
Mast SIR
@abhijeetsalvi3843
@abhijeetsalvi3843 5 жыл бұрын
ABP माझा ला मानाचा मुजरा
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 3 жыл бұрын
Sahityakalakar 5 hajar mandhan chi magazine mahagayiwadaligoodkalakar
@ApurvPirke
@ApurvPirke 5 жыл бұрын
संपूर्ण व्हिडीओ बघितला, dislike करणारे लोक का dislike करत असतील?? नक्की ह्या मूर्ख लोकांना काय हवं आहे? Abp maza ला अनेक धन्यवाद अस्सल कलाकारांना संधी दिल्या बद्दल.
@akashtembhurnikar2600
@akashtembhurnikar2600 3 жыл бұрын
No comment 🥰🥰🥰🤩🤩
@nitinpatil6070
@nitinpatil6070 5 жыл бұрын
tukaram munde saheb yana katta var bolva
@pratikshayeola2327
@pratikshayeola2327 4 жыл бұрын
Nice
@aarushdixit5631
@aarushdixit5631 5 жыл бұрын
yana kite sangavas vataty. kiti mahiti sangavishi catatey. kiti hushar aahet sir.
@sandipganjure9964
@sandipganjure9964 5 жыл бұрын
Why dislike
@anantpawar7704
@anantpawar7704 5 жыл бұрын
राहुल खिचडी खुप छान
@ganeshmahadevambesange9017
@ganeshmahadevambesange9017 5 жыл бұрын
आपला राष्ट्र ध्वज तिरंगा चे उदगीर येथे जानेवारी 2008 पासून सतत अवमान होते.
@Shahnawaz-qy9pg
@Shahnawaz-qy9pg 5 жыл бұрын
Ansar shaikh IAS sir na bulawa na kattya wr
@swapnilpalkar8115
@swapnilpalkar8115 4 жыл бұрын
why 62 Dislike....
@rajabhaubalkhande225
@rajabhaubalkhande225 4 жыл бұрын
Doctor saheb fakt tumhich khare kalawant ahat. Baki sab jhuth.
@shamsundar9319
@shamsundar9319 5 жыл бұрын
इंदोरीकर महाराजांना बोलवा
@ashanade3429
@ashanade3429 5 жыл бұрын
Khup chan namskar
@vitthalmandhare4220
@vitthalmandhare4220 4 жыл бұрын
Please upload lokshahir sahebrao nandwalkar interview video
@dadajankarjankar5865
@dadajankarjankar5865 5 жыл бұрын
kay tarich kay ....chaggan chogulela kinwa chandan kamble la bolwa
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 27 МЛН
gondhal folk dance performed by ganesh chandanshive in piff 2022
8:18