माझा कट्टा : मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी गप्पा

  Рет қаралды 715,466

ABP MAJHA

ABP MAJHA

7 жыл бұрын

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 345
@shubhammahabare9739
@shubhammahabare9739 4 жыл бұрын
बाळा साहेब ठाकरे यांचा एकनिष्ट .शिवसेनेत असताना 1994पासुन सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेला असून अत्यंत साधी राहणी. राज यांनी बाळासाहेबांना भेट घेउन पक्ष सोडत आहे असे सांगितले त्यानंतर बाळा नांदगावकर बाळा साहेब ठाकरे यान्ना भेटले व म्हनाले "साहेब मला राज बरोबर जाऊ दया आपल्या बरोबर सगळी शिवसेना आहे तो एकटा च आहे " स्वता शिवसेनेत इतकी वर्ष सहज निवडून येउन राज च्या पक्षा च काही भविष्य असेल नसेल. त्यात आपल्याला स्थान असेल की नसेल तरी याच विचार न करता.स्वता चा स्वार्थ सोडून बाळा साहेब ठाकरेंची शिकवण घेऊन तो राज बरोबर गेला. 3 वेळा आमदार असुन अत्यंत साधा, प्रामाणिक आणि बाळासाहेब ठाकरे ज्याला समजले त्यातला एक हा बाळा नांदगावकर
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Жыл бұрын
नांदगाऊकर खूप मोठं मंत्रीपद उपभोगू शकले असते पण ते सोडत राज ठाकरे यांच्या सोबत राहिले
@akshayphulwade7126
@akshayphulwade7126 5 жыл бұрын
पुन्हा मनसे येणारच!!!नांदगावकर 💪🏻💪🏻👍🏻
@vishalraut2828
@vishalraut2828 3 жыл бұрын
😂😂😂
@ravindrapatil6793
@ravindrapatil6793 2 жыл бұрын
मनसे शिवसेना एकत्र येऊन ऐक वेळ तरी मुंबई मनसेच्या हाती द्यावी अशी सव मराठी माणसाची ईच्छा आहे.
@gutshyd6815
@gutshyd6815 2 жыл бұрын
@@ravindrapatil6793 swapn bagha...giranya band zalyat, 18% var aale marathi mumbai madhe...n he sarv zale hyanchyat kalavadhit...band kara aata te asmita n all
@abhijeetkhare2097
@abhijeetkhare2097 5 жыл бұрын
खंबीर प्रामाणिक नेते प्रामाणिक पक्ष आता फक्त राज साहेब 2019 लक्ष....
@official8737
@official8737 7 жыл бұрын
राजकारणात कोणी संपत नसतो भाऊ...2009 ला शिवसेना सुद्धा संपली होती..कारण त्यावेळी मनसेचे दिवस होते...याच्याउलट आता शिवसेनेचे दिवस आहेत...काय उड्या मारायच्या आहेत त्या मारा आता..पुढचे दिवस मनसेचे असतील..
@sahebraokale1307
@sahebraokale1307 6 жыл бұрын
कदमवाडीचा राजा,चिपळुण ...
@rushipatil3020
@rushipatil3020 4 жыл бұрын
Barobar aahe
@MrAkki721
@MrAkki721 2 жыл бұрын
बरोबर
@dineshsalunke1356
@dineshsalunke1356 2 жыл бұрын
शिवसेना कधीही संपली नाही आणि संपणार ही नाही
@prash-jf5vm
@prash-jf5vm 4 жыл бұрын
मित्रता कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाळा नांदगावकर ..👌
@rohitr.shinde2292
@rohitr.shinde2292 5 жыл бұрын
माझं abp माझाच्या पत्रकारांना थेट सांगणं आहे; पवारांचा आदर्श यावरून तू ज्या प्रकारे बाळा नांदगावकरांवर हसलात.त्यावरून तुम्हाला एक सांगतो मनसे नसता,तर abp माझा सोडून साफ सफाईचे काम करावे लागले असते.
@saggy2110
@saggy2110 7 жыл бұрын
राजीव तु पत्रकार आहेस, तुला खुप अक्कल आहे असे वाटते, एकदा मी तुझी मुलाखत घेतो, बघु किती उत्तर तु देऊ शकतो....
@umeshkulkarni6245
@umeshkulkarni6245 4 жыл бұрын
patrkar jast husahr ahe rajiiv...raj saheb la bola nahi ase
@someshwardatkhil7199
@someshwardatkhil7199 4 жыл бұрын
Hi
@vijugaikwad3077
@vijugaikwad3077 4 жыл бұрын
Bjp maza
@sunitahajare5386
@sunitahajare5386 4 жыл бұрын
Ati shahana aahe
@nareshshelar9816
@nareshshelar9816 4 жыл бұрын
@@sunitahajare5386 right
@laxmikantkulkarni3900
@laxmikantkulkarni3900 7 жыл бұрын
राजीव खांडेकर सह हे सर्व पत्रकार राज ठाकरे आणि मनसे या पक्षाची खिल्ली उडवत आहेत..! मला चांगलं आठवत हे सर्व राज ठाकरे यांच्या पुढं पुढं करत होते आणि आज हे बघा..!
@shreeyaslife22
@shreeyaslife22 4 жыл бұрын
खांडेकर हेच BJP च्या माणसा सोबत असे बोलून दाखवा नाही दाखवणार करण त्यांनी विकत घेतली आहे abp माझा आज पासून बंद करणार बघायला एक मराठी माणूस
@ankushvalvi28
@ankushvalvi28 3 жыл бұрын
@@shreeyaslife22 hoo
@subhashdesale4339
@subhashdesale4339 5 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्यावर आणि तुमच्या नेत्यावर मला लय अभिमान आहे आणि एक दिवस आपला येणारच आहे हे एक मराठ्याचा शब्द आहे
@saggy2110
@saggy2110 7 жыл бұрын
एक गोष्ट समजत नाही की बाकी कोणत्याच नेत्याला असे प्रश्न विचारले नाहीत , काहीही संबंध नसलेले प्रश्न विचारत आहेत पूर्ण फालतूपणा , हेच प्रश्न राज ठाकरे यांना विचारले तर कशी उत्तर मिळतील याची जाणीव आहे ना...
@11eagleye
@11eagleye 7 жыл бұрын
मनसे नी फिनिक्स पक्ष्या सारखी भरारी घ्यावी आणि सगळ्यांची तोंडं बंद करावी.
@rajchavan9871
@rajchavan9871 7 жыл бұрын
11eagleye barobar ahe dada
@durveshyadav264
@durveshyadav264 4 жыл бұрын
Rajiv tu he je questions vichartoy nandgaokarana hech same questions raj sahebana vichar mg tula kse fatke miltil te bg🤬🤯
@shivajiauti6537
@shivajiauti6537 5 жыл бұрын
खूप प्रामाणिक,एकनिष्ठ आणि नितळ मनाचा माणूस , बाळा नांदगावकर साहेब
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 жыл бұрын
3 VELA SENECHA AAMDAR AANI PRAMANIK KASA.
@ashokdhepe9838
@ashokdhepe9838 6 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही प्रय्तन करीत रहा एक दिवस यश मिळेल आणी मराठी माणसाठी यांनी काय केल हे वीचार न्या आगोदर आपण काय केलय ते पाहव
@satishpawar160
@satishpawar160 3 жыл бұрын
बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारतोस तसे राज ठाकरे साहेब यांना विचार राजीव तुझी कशी फाडतात ते बघ
@jaihinddosto969
@jaihinddosto969 2 жыл бұрын
बाळासाहेब, मी पण शिवसेनेतून निघतोय कारण माझा राज एकटा आहे.
@politicalviews3233
@politicalviews3233 2 жыл бұрын
निष्ठेचा दुसरा नाव म्हणजे 'बाळा नांदगावकर'❤️🚩
@AakashGarud
@AakashGarud 3 жыл бұрын
उगवत्या सूर्याला नमस्कार करतात हे पत्रकार.. ह्या देशाचा मीडिया विकला गेलाय.. लाज बाळगा.. आहे का हिम्मत bjp कडे पैसा कुठून आला हे विचारायची?
@veertechz2154
@veertechz2154 4 жыл бұрын
किती खोलून विचारता काय कामधंदा आहे की नाही माणूस उत्तर देतो म्हणून काहीही विचारता त्याच्या मनाचा विचार करा आधी म्हणूनच राज साहेब न्यूज चॅनेल वल्याची मजबूत मारतायत
@jaihinddosto969
@jaihinddosto969 3 жыл бұрын
मनसेला गेलेलं मत हे त्यांची सत्ता नसूनही फुकट गेलेलं नाही. सत्ता आली तर खरी मजा येईल. माझ्या मराठी भावंडांच्या घरी सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभो. ❤ ❤ जय महाराष्ट्र | माझी माय मराठी | जय मनसे ❤
@amollad2109
@amollad2109 4 жыл бұрын
राजीव khandekaranchi बुद्धी......काय प्रश्न तर...तुमचा आदर्श शरद पवार आहे????? कुटून बुद्दी सुचते अशी काय माहित........ धन्य हो एबीपी माझा.....
@paraspatil5728
@paraspatil5728 4 жыл бұрын
हे लोक नक्की पत्रकारच आहेत ना हा प्रश्र्न पडतो हे सर्व पाहिले की कारण कोणतेही पत्रकार ह्यांनी निरपेक्ष भावनेने पत्रकारिता करायची असते. पण ज्याप्रमाणे हे लोक त्यांच्यावर फक्त टीकात्मक प्रश्र्न विचारत आहेत हे बरोबर नाही. तुम्ही त्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल एक शब्दांनी कौतुक नाही केले फक्त टीकात्मक प्रश्र्न विचारत राहिले. मनसेने आजपर्यंत अनेक यशस्वी आंदोलने केली त्याबद्दल कधी कौतुक केले आहे का? मग तुमच्या प्रश्र्नांची उत्तरे त्यांनी का द्यावेत. प्रत्येकांकडून ह्या चुका होतात म्हणून प्रत्त्येक वेळी ते बोलत राहायचे हे पत्रकारते साठी योग्य नाही. आज मनसेची स्थिती चांगली नाही हे मान्य आहे म्हणून प्रत्त्येक वेळी त्यांच्या वर टीका करणे योग्य नाही. सत्तेत नसताना सुद्धा एवढी यशस्वी आंदोलन आणि लोकांची कामे कोणत्या पक्षांनी केली आहे हे पहा पहीला मग टीका करा. माझं टीका करण्याला विरोध नाही पण फक्त टीका करणे आणि चांगल्या कामाबद्दल काहीच न बोलणं ह्याला विरोध आहे. मी जर काही जास्त बोललो असेल तर माफ करा पण जे वाटले ते व्यक्त केले.🙏
@dnyaneshwarfulgonde7523
@dnyaneshwarfulgonde7523 4 жыл бұрын
दिल से बोलो मनसे से ही बोलो राज है यहाँपर हमारा मनसे प्यारा राज हमारा.मनसे प्यारा राज हमारा ।। तारीफ उनकी मैं क्या करूंगा जानते है ये दुनिया वाले नेता है वो महान जय जवान जय किसान हमे लगता है भगतसिंग हमारा मनसे प्यारा राज हमारा मनसे प्यारा राज हमारा शब्दों में उनकी ऐसी धमक हैं हिल जाए ये दुनिया सारी जो चलाए सरकार वो भी सोचे बार बार । अब क्या होगा आगे हमारा मनसे प्यारा राज हमारा,मनसे प्यारा राज हमारा, कांग्रेस को देखा ,बी जे पी को देखा शिवसेना क्या कर रही हैं! मन से आए सरकार होगा भारत महान राज मन से ही देगा सहारा मनसे प्यारा राज हमारा,मनसे प्यारा राज हमारा, लेखक ......माऊली फुलगोंडे कोल्हापुर
@sanjaythorave9923
@sanjaythorave9923 5 жыл бұрын
अरे तुम्ही काय बोलावे राज साहेब नसेल तर महाराष्ट्रात मराठी जगणार नाही
@anilpatil8604
@anilpatil8604 6 жыл бұрын
्दोघैही भाऊ एकत्र झाले तर फार बरै होइल
@dashrathrupnar7401
@dashrathrupnar7401 7 жыл бұрын
raj Saheb Ek divas asa yel Ki MNS cha mukhymantri aasal
@adityawagh5792
@adityawagh5792 5 жыл бұрын
Ek divas nhi sgkyani vote dya Raj sahebana mgach 2019 la manse yeil
@akshayharugade2503
@akshayharugade2503 4 жыл бұрын
राज ठाकरे यांच्या कायम सोबत असणारे नेते फक्त नांदगावकर
@nityaranggaurang
@nityaranggaurang 3 жыл бұрын
जय हिंद राज साहेब ठाकरे महाराष्ट्र छे भविष्य आहे जय मनसे जय महाराष्ट्र
@akshaykhodpatil3507
@akshaykhodpatil3507 2 жыл бұрын
Great personality 👍
@tejassurve3317
@tejassurve3317 6 жыл бұрын
Rajiv khandekar la vatat nahi Mansase ani Shivasena ektra yavi. Muddam khochak question vichartoy.
@vishalingle2896
@vishalingle2896 6 жыл бұрын
खुप मोठा नेता
@Prakash0050
@Prakash0050 4 жыл бұрын
राजीव तुला पत्रकार कोण केला रे...????
@amolkamble8982
@amolkamble8982 4 жыл бұрын
मी केलं
@vallabhbharnuke9728
@vallabhbharnuke9728 7 жыл бұрын
awesome personality bala nandagaokar
@officialab4748
@officialab4748 4 жыл бұрын
राज साहेब महाराष्ट्र नवनिर्माण करण्याची ताकत फक्त तूमच्या मध्ये दिसतो आणि एक दिवस महाराष्ट्र चे मुख्यमंत्री तुमी असणार जे महाराष्ट्र वर प्रेम फक्त तुमि करता हे दिसून येतो जय महाराष्ट्र साहेब
@bhor4vishal
@bhor4vishal 4 жыл бұрын
19:12 what a punch 😃
@shubhamdthakare7674
@shubhamdthakare7674 6 жыл бұрын
Bala Nandankr is best manse leader of city level
@anirudhasohani7460
@anirudhasohani7460 3 жыл бұрын
He is my dads friend, My aunty's student He got me admissioned in no.1 school of Mazgaon. I still remember he come to my only house in gov colony to meet my father & mother. My mum wud feed him dahi & sugar🙏 He is par exellence 🙏
@prathmeshchavan2578
@prathmeshchavan2578 4 жыл бұрын
माणूस वागणुक बदलतो भाज्या काही माणूस नाही
@vishwarao6552
@vishwarao6552 6 жыл бұрын
Awesome interview
@mahavirkurnaval462
@mahavirkurnaval462 7 жыл бұрын
Bala nandagakr tumhi tumacha prayatn kela ... tyani prastav nakarla thik aahe vel ch dhakhun deil shivsenela mg kalel uddhav thakren Na... apn aj prayatn kse ladhlo tse ch ladhu ..
@rahulmohite50
@rahulmohite50 6 жыл бұрын
मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आली पाहिजे
@ashishd.chindarkar2602
@ashishd.chindarkar2602 7 жыл бұрын
Iss game me kabhi koi khatam nahi hota hain, mauka sabhi ko Milta hain.
@akash_ak_1318
@akash_ak_1318 4 жыл бұрын
Nishtha mhanje Bala nandagaonkar ,ani bala nandagaonkar mhanjech nishtha,❤️❤️❤️❤️❤️🙏
@prasadkhapne5042
@prasadkhapne5042 5 жыл бұрын
nashib asa neta mazya Maharashtra aahe..salam saheb... jay Maharashtra,,,,
@omkarajagunde4175
@omkarajagunde4175 4 жыл бұрын
बाळा नांदगावकर साहेब तुम्ही 27:15 min वर बोललेलं आज एकदम खरं झाल IFSC मुंबई मधून बाहेर गेल
@NK-lt4eb
@NK-lt4eb 7 жыл бұрын
Great leader Mr.Bala Nandgaonkar
@rahulawale8168
@rahulawale8168 4 жыл бұрын
M n s is great
@rajvijapure9434
@rajvijapure9434 4 жыл бұрын
बाळा नांदगावकर सारखे निष्ठावंत नेते आता राजकारणात राहिले नाहीत
@dadasokalel5908
@dadasokalel5908 5 жыл бұрын
सर तुम्ही आहात तिथ मनसे आहे़......................
@leelasonawane433
@leelasonawane433 4 жыл бұрын
Well done, superb answer
@prasadkhapne5042
@prasadkhapne5042 5 жыл бұрын
KHUP CHAN SAHEB... SACCHA MARATHI MANUS.. JAY MNS...
@premchougule8039
@premchougule8039 5 жыл бұрын
Only raj saheb and MNS 2019
@ashishd.chindarkar2602
@ashishd.chindarkar2602 7 жыл бұрын
mns is number 1
@pranitjadhav156
@pranitjadhav156 3 жыл бұрын
Down to earth person..
@swapnilmandlik3176
@swapnilmandlik3176 4 жыл бұрын
तुमच्यातला संपादक होईल ना उद्या😂😂😂👌
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 7 жыл бұрын
Bala Nandgaokar inspirational Dynamic
@santoshvagge7990
@santoshvagge7990 6 жыл бұрын
This man heart of raj taker. And one day raj taker cm in Maharashtra and pm in india
@rahulpadule5792
@rahulpadule5792 5 жыл бұрын
Jay manse
@sagardeshmukh4033
@sagardeshmukh4033 6 жыл бұрын
Raj saheb 1 divas nki purn Maharashtra t mns rahnar
@pareshsalvi5758
@pareshsalvi5758 5 жыл бұрын
आता फक्त मनसे 😍
@maheshbomble2531
@maheshbomble2531 2 жыл бұрын
Nandgaonkar saheb.... best way of explanation n putting the reality sir., Grand Salute Sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@rohitgondwal6194
@rohitgondwal6194 4 жыл бұрын
खुप छान वाटलं आपल हे मत पाहून....आणि त्या साठी तुम्हाला नक्की यश येईल नांदगावकर साहेब....
@adityawagh5792
@adityawagh5792 5 жыл бұрын
Self confidence ahe Raj Thackeray sahebana N 2019la manse
@ganipanjewale000
@ganipanjewale000 4 жыл бұрын
He has an outstanding personality
@CREATIVITY_SP6821
@CREATIVITY_SP6821 5 жыл бұрын
BALA NANDGAVAKAR....GREAT VICHAR AAHET TUMCHE
@omkar.381
@omkar.381 2 жыл бұрын
Jay manase
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 2 жыл бұрын
सर्व पत्रकार व संपादक संपूर्ण मुलाखतीत एकच प्रश्न विचारत होते उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का?
@rutupawar4093
@rutupawar4093 6 жыл бұрын
Jai MNS
@sunildhas2351
@sunildhas2351 6 жыл бұрын
16.00 मस्त quotation
@shreyas.talwalkar47
@shreyas.talwalkar47 2 жыл бұрын
it's an honour for any political party to get such humble, polite, courageous & confident personality
@ganeshaddagatla8781
@ganeshaddagatla8781 4 жыл бұрын
Jai MNS jai Maharashtra
@maharashtrasainikrajsaheb1593
@maharashtrasainikrajsaheb1593 4 жыл бұрын
Bala saheb Dil daar neta😍
@aniketbondre9107
@aniketbondre9107 5 жыл бұрын
।। मौका सभी को मिलता है ।। जय मनसे
@jayeshyande9171
@jayeshyande9171 3 жыл бұрын
1 No. बाळा नांदगांवकर जी. 👌🏻
@Imshubhamsurve
@Imshubhamsurve 6 жыл бұрын
Great man bala nandgavkar
@RSnagri4318
@RSnagri4318 5 жыл бұрын
Great bala Nandgaovkar saheb nkki mns la vijayi karave plz all marathi ek vha
@nileshvadje1294
@nileshvadje1294 7 жыл бұрын
nice
@akashkolekar6691
@akashkolekar6691 3 жыл бұрын
Raj saheb ani Nandagavkar sahebana kay mhnychy he amhla nkkich kll....pn tya akklshunnyaa Rajiv la kadhi kalnar ky mahit...
@ajaygulve4636
@ajaygulve4636 5 жыл бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय मनसे
@rohandhole8040
@rohandhole8040 4 жыл бұрын
राजीव खांडेकर असे प्रश्न मुद्दम विचारतो असे वाटते की ह्याला प्रत्रकरी शिकवा
@prashantproduction7335
@prashantproduction7335 5 жыл бұрын
Kay kankhar personality aahe.... Nandgavkar saheb
@Pratik9631
@Pratik9631 7 жыл бұрын
Hya vaibhav la dakhwa ,itki andolana ani karyakram kuthlyach pakshane marathi mansa sathi keli nasel
@deepagaikwad9667
@deepagaikwad9667 5 жыл бұрын
Pratik Surmmm
@GaneshJadhav-zn8vx
@GaneshJadhav-zn8vx 5 жыл бұрын
।।जय महाराष्ट्र ।। जय मनसे ।। जय राज ठाकरे ।।
@ganeshkadam7866
@ganeshkadam7866 2 жыл бұрын
चुका कबूल करणारा पहिला नेता पाहिला,,,,
@shekharmulye1322
@shekharmulye1322 4 жыл бұрын
highly confident person Bal sir
@hiteshpatil2481
@hiteshpatil2481 4 жыл бұрын
Who is watching after ShivSena-NCP-Cong sarkar
@nitinyadav3020
@nitinyadav3020 7 жыл бұрын
दोघेही मराठी साठी बोंब मारतात पण मराठी लोकांसाठी एक होउ शकत नाहित
@phulpagar3045
@phulpagar3045 4 жыл бұрын
Fkt shivsena
@akshaymhatre4291
@akshaymhatre4291 4 жыл бұрын
Jabardasth manus yaar...bolnyat pan kharepana ahe...gob bless u saheb...
@rajendranavale8613
@rajendranavale8613 3 жыл бұрын
Bala Nandagaovkar Saheb ....jai ho...MNS ...jai ho....
@sushantsarjine1653
@sushantsarjine1653 6 жыл бұрын
34:10 😢
@kalyanbobade7527
@kalyanbobade7527 4 жыл бұрын
Hya mansan saheban sathi rajkaran sodun dil mothya manacha manus
@rokadeenterprises6590
@rokadeenterprises6590 5 жыл бұрын
very good personality.
@marufdeshmukh6635
@marufdeshmukh6635 6 жыл бұрын
Great personality bala nadgaokar
@ashish-lh2zp
@ashish-lh2zp 5 жыл бұрын
Sir love you
@vilaschaudhari2286
@vilaschaudhari2286 5 жыл бұрын
Great leader Bala sir
@abhijeetchorage3208
@abhijeetchorage3208 3 жыл бұрын
मराठी माणसासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येणे ही काळाची गरज आहे
@manishmhatre8791
@manishmhatre8791 4 жыл бұрын
छान उत्तर दिले साहेबांनी.......👌
@manojkshirsagar161
@manojkshirsagar161 4 жыл бұрын
Great
@rakeshsomani484
@rakeshsomani484 4 жыл бұрын
Bala saheb miss you
@atulsa1443
@atulsa1443 5 жыл бұрын
Kadak Uttare.....! Dilaat Balaa Sir.....! I support you. Jay Manase.....! Prarthana Karto. News Reporters na Sadbuddhi milo. Jene karun tyana Chuka Kadhnyapeksha Baobar kay kay kel yachyavar lakshya Vedhav.
@anantabangar6654
@anantabangar6654 3 жыл бұрын
मुंबई साठी उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे यांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. मराठी माणसांसाठी एकत्र आले पाहिजेत.
@logicalfun8933
@logicalfun8933 5 жыл бұрын
Best...Mr.Bala Nandgaonkar...👌👌👍👍👍
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 353 М.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН