No video

#माझा

  Рет қаралды 390,468

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

2 жыл бұрын

#माझामहिन्याचाघरखर्च
#howtomanagemanthlybudget
#manthlybudget
#महिन्याचाघरखर्च
#dailyroutine
#dailyvlog
#pranjalshindevlogs
#मराठीvlogger
#maharashtravlogger
#marathichannel
#मराठीvlog

Пікірлер: 1 000
@vaishu5291
@vaishu5291 2 жыл бұрын
तुझ्यासारखी गृहिणी असेल तर ताई घरची प्रगती होणारच. तुझा स्वभाव खूप मस्त आहे ग ताई. तुला अजिबात कसला गर्व नाही. सगळं आमच्यासोबत share करत असतेस. You are very sweet ❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वैषन्वी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shiver1811
@shiver1811 2 жыл бұрын
@@jaimaharashtra1268 .
@nilamsapat174
@nilamsapat174 2 жыл бұрын
@@pranjalShindevlogs you
@vijayadeshmukh7870
@vijayadeshmukh7870 2 жыл бұрын
कगगमय
@vijayadeshmukh7870
@vijayadeshmukh7870 2 жыл бұрын
ढडडठ
@rohinijoshi8974
@rohinijoshi8974 2 жыл бұрын
खूप छान व्हीडिओ आहे. तुमचं नियोजन खूप छान आहे. वेळेचं नियोजन, कामाचं नियोजन, पैशाचं नियोजन तुम्ही खूपच चांगलं करता. तुमच्या कडे तो view आहे. तुम्ही MBA चे student करतील असे नियोजन करता. आजचा व्हीडिओ चा विषय खूप चांगला आहे. Thanks for sharing vdo. Thank u very much. असेच वेगवेगळे विषय घेऊन व्हीडिओ बनवा. आजचा व्हीडिओ खूप informative आहे. 👌👌👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
रोहिणी ताई आपली कमेंट वाचून खूप बरं वाटलं कारण तुम्ही मी केलेल्या कामाची पोचपावती कमेंट च्या माध्यमातून दिली असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@savitapagam3025
@savitapagam3025 2 жыл бұрын
तुझ्याकडे पाहून प्रसन्न वाटतं दुःख पण विसरून जात खूप छान मॅग्नेट करतेस
@manalikolambekar8449
@manalikolambekar8449 2 жыл бұрын
तुमचे ब्लॉग खूप छान असतात आणि मिडल फॅमिली समजून बनवतात
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 жыл бұрын
ताई तुझ बजेट आवडले . आपण सामान्य माणूस आहोत. घर काम आपणच केलं तर कामवाली ठेवली नाही तर पैसे वाचतात.तुझ्या बजेटमध्ये पैश्याची बचत पण होते.घर शिस्तीत राहते.घराला घरपण आणायचं तुझ्याकडुन शिकवण घ्यावी खूपच छान वाटला व्हिडिओ 👌👌👏👏💐💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mr.bhagat7007
@mr.bhagat7007 2 жыл бұрын
रोजची कमाई असणारे जसेकि रिक्षावाले त्यांनी कसा बजेट बनवायला हवा सांगा
@ratanbansude3949
@ratanbansude3949 2 жыл бұрын
ताई मी सेम तुझ्या सारखाच हिशोब ठेवते . माझ्या पण मिस्टर चा लग्नापर्यत खूप खडतर प्रवास झाला आहे🙏 डोळ्यात पाणी येते 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रतन ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@asavarigramopadhye3958
@asavarigramopadhye3958 2 жыл бұрын
बजेट खुप छान सांगितले ,मी पण सगळा खर्च लिहून ठेवते ,आणि शक्यतो बरेच वेळा कार्ड पेमेंट करते ,पण मी ही खर्चाचे बजेट काढेन.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deomasram862
@deomasram862 2 жыл бұрын
Thank you so much Very nice information
@sushamabhagile.5
@sushamabhagile.5 2 жыл бұрын
खूप छान ताई अप्रतिम व्हिडिओ अगदी बारिक बारिक गौष्टी मॅनेज करण कस हे खुप महत्वाच मस्तच
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pratikshakatkar4554
@pratikshakatkar4554 2 жыл бұрын
Thank you tai .... tumchya mule mla khup kahi shivayla milat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रतिक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shsa2054
@shsa2054 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili.ani khup chhan management aahe tuz.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@jyotidamgude6030
@jyotidamgude6030 2 жыл бұрын
असे बचतीबाबतचे मार्गदर्शन मला खुप गरजेचे वाटते
@jyotigaonkar2225
@jyotigaonkar2225 2 жыл бұрын
Khoop intelligent ahe tu mala pan barach kahi shikta ale thank you very much.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priteekhulevlog2738
@priteekhulevlog2738 2 жыл бұрын
खूप छान इन्फॉर्मेशन दिली ताई मी पण टाईम टेबल बनवते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो प्रिती ताई नक्की बनवा नक्कीच सेव्हींग वाढेल आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@createwithdhanishka5136
@createwithdhanishka5136 2 жыл бұрын
खुप छान वाटलं तुमचापहीलाच व्हिडिओ पाहुन
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे धनिक्षा ताई 🙏असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pritichakhale4043
@pritichakhale4043 2 жыл бұрын
खूप छान ताई तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला मिळत. आमच्या सारखा नवीन लग्न झालेल्या मुलींना घर कसं ठेवायचं कसं चालवायचं या बदल खूप खूप माहिती मिळते आणि खरच तुमच्या सारखं विचाराने डोक्याने घर चालवलं ना तर घर सुखी होईल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sheetalkadam2227
@sheetalkadam2227 2 жыл бұрын
Budget khup cchan samjavun sangitlas.... Mast video👌👌.... Useful tips.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शितल 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
@pintugaurkar4800
@pintugaurkar4800 2 жыл бұрын
त।ई
@komalhiwale6917
@komalhiwale6917 2 жыл бұрын
Khup chan tai mi pan asach swansar karnar
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 2 жыл бұрын
Ekdam mast.shajpane samajun sangitale aahe.mala sudha murti yanchi aathavan zali.tayni pan eka mulakhatit hishob thevane kase important aahe he sangitale hote.khoopch chan.kithi paise kamavale tari hishob ha thevayala ch pahije.i Will try.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
कोणा वर्षाताई बरोबर आहे भविष्यात प्लॅनिंग हे आत्तापासूनच करणं गरजेचं असतं बचत आणि काटकसर ही काळाची गरज आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊🤗 शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍
@user-lz7gp7ii9o
@user-lz7gp7ii9o 2 жыл бұрын
ज्यांचा पगारच दहाहजार च्या आत असेल त्यानी काय करायच ,पोटाच बघायच कि मुलांच्या शिक्षणाच कि दवाखाना काय बघायच अजुन बरेच प्रोब्लम असतात आयुष्यात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
बरोबर बोलत आहात आपण मला पटते मीही यातून काही दिवसापूर्वी गेलेली आहे पण कस आहे ना दादा आपला जर पगार कमी असेल तर आपले खर्च ही कमीच असतात मुलांचं शिक्षण घेतलं तर आपण इंग्लिश मीडियम ला नाही घालत सरकारी शाळेमध्ये शिकवतो आणि राहिली गोष्ट घर खर्चाची आपण खूप काटेकोरपणे करतो दादा मी माझ्या आयुष्यात अगदी साथ हजारापासून घरखर्च सांभाळला आहे खुप खुप आभारी आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा 🙏🙏🙏🙏🙏
@artidhotre2450
@artidhotre2450 2 жыл бұрын
Presentation khup sundar
@rupalipatil8750
@rupalipatil8750 2 жыл бұрын
Wow , nice video, tumach bolan clear aani confident aahe . ek suggest karayach hote ki mutual funds ha sudha 1 option aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@wakademeera5013
@wakademeera5013 2 жыл бұрын
@@pranjalShindevlogs 👍
@radhikanale6078
@radhikanale6078 2 жыл бұрын
Mi 1st time bghtey video like subscribe keley
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️
@pratikshaganage7285
@pratikshaganage7285 2 жыл бұрын
Mi navin subscriber aahe ❤️ khup awadle tumche videos..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
प्रतिक्षा ताई तुमचे माझ्या KZfaq Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poonammuralkar462
@poonammuralkar462 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili tai..... Tu kharach khup smart aahe ... 🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ankitakamble8774
@ankitakamble8774 2 жыл бұрын
@@pranjalShindevlogs khup chan
@manishahirodkar6974
@manishahirodkar6974 2 жыл бұрын
Tai khupach mast mahiti aahe baher khupach aavdal👍👌🏿👌🏿👌🏿
@manishahirodkar6974
@manishahirodkar6974 2 жыл бұрын
Bajet
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@savitaagawane8884
@savitaagawane8884 Жыл бұрын
खुप काही शिकायला मिळाले अस बजेट असेल तर बचत नक्की च होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sadhanagote6070
@sadhanagote6070 Жыл бұрын
यशस्वी व्यक्ति बनायला किती struggle करावा लागतो हे किती छान समजावून सांगितले आहेस तू ताई खुप महत्व आहे बचत करणे भविष्या साठी हे सर्व जणी ना समजावले त्या साठी धन्यवाद आणि 100k साठी अभिनंदन🎉🎊 🎂❤
@rupalitilekar5115
@rupalitilekar5115 2 жыл бұрын
Kiti carfuly ghar sambhaltes g tai tu aajpasun tuzya tips fallow krayla suruvat kren khupch chan mahiti sangitlis .eka gruhinisathi he khup mahtwach ahe.thanks a lot
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 शुभ सकाळ ताई 🙏
@ashwinipawar68
@ashwinipawar68 2 жыл бұрын
Tai bajet khup mst... सुकन्य mi pn kadali ahe rd pn ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mayaganvir1369
@mayaganvir1369 2 жыл бұрын
khup chhan mahiti dili.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kirtinikumbh623
@kirtinikumbh623 2 жыл бұрын
Tai agdi aadarsh gruhini aahes tu laxshumi aahes, annapurna aahes, saraswati aahes tuze sarvch vidio khup chan astat maza tula khup khup aashirvad aahe khup moti ho shabdch nahit bol@yela
@savitakichanandhomelifelif4594
@savitakichanandhomelifelif4594 2 жыл бұрын
Tai tamaha baget Khup Chan aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@urmilashukla9998
@urmilashukla9998 2 жыл бұрын
Khup cchan taai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे उर्मिला ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manojsoni4988
@manojsoni4988 2 ай бұрын
Khup chhan video kela ahe
@Priyanka-oq9lr
@Priyanka-oq9lr 2 жыл бұрын
Tai khup chan sangitl Tumla kaslach garv nhi sagl chan share krta nd comment pn mst deta U r great tai God bless u tai tumchi khup pragati houde
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@atharv1242
@atharv1242 2 жыл бұрын
Khup Chan management ahe tai tumch mla khup avdl 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sunitabankar2926
@sunitabankar2926 2 жыл бұрын
ताई किती छान संसार करते मी पण अशीच वही करते ताई किटूनी चपात्या केल्या णा माझ्या डोळ्यात पाणी आले माझी मुले पण कामं करतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@snehabane1114
@snehabane1114 2 жыл бұрын
Tai tumache sarv video khupach chan asatat aani khup motivational asatat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
स्नेहा ताई आपले मनापासून आभारी आहे ताई आपल्या सारख्या ताई ची मला साथ हवी आहे आणि असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई 😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
@rekhawarghade5518
@rekhawarghade5518 2 жыл бұрын
Khup chhan vatal tumach bajat ekun Aamhi sudha Asa prayatn nakki karu.thank you.tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@CrazyGamer-yy3ol
@CrazyGamer-yy3ol 2 жыл бұрын
Khupach chan sangital tai ,👌👌👌🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@purvawalanju7351
@purvawalanju7351 2 жыл бұрын
Tai tu khup sunder information dili.Thank u 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pramilakitchen4086
@pramilakitchen4086 2 жыл бұрын
खूप छान नियोजन आहे
@natkhatkanha9819
@natkhatkanha9819 2 жыл бұрын
Khup chan mahiti milali tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dhanashribidve5153
@dhanashribidve5153 2 жыл бұрын
Thank u tai, tu khupch chhan mahiti dili..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankanaikwadivlogs36
@priyankanaikwadivlogs36 2 жыл бұрын
Very nice to management ❤house wife 🥰😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalikhandare7954
@rupalikhandare7954 2 жыл бұрын
Khup chan tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chitrashertukde9095
@chitrashertukde9095 2 жыл бұрын
Excellent maze niyojan asecha asate khup chan
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे चित्रा ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jayshrimahala6528
@jayshrimahala6528 3 ай бұрын
Khup chan tai..👍🏻👍🏻👍🏻
@anitahapse7021
@anitahapse7021 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chhayakudande7722
@chhayakudande7722 2 жыл бұрын
ताई तुम्हा ला तुम्हाला एवढ सगळ कस जमत तुमच्या सारखी गृहीणी असेल तर घराची प्रगती होइल तुम्ही खुप मस्त आहात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalidhobale209
@sonalidhobale209 2 жыл бұрын
Tai tumcha mekup pn khup chan asto mahtvach tumcha sendur , chan lavtha, chan disto
@kavitapawar3062
@kavitapawar3062 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dattagaldhar9883
@dattagaldhar9883 2 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्हिडीआे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया व्हिडिओ रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
@jayashripatil8972
@jayashripatil8972 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे.
@sandhyasurve4309
@sandhyasurve4309 2 жыл бұрын
खूप छान ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संध्या ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshadamhadse6668
@harshadamhadse6668 2 жыл бұрын
Khoop mast Aani garjech pan ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poojadeshawarethoke
@poojadeshawarethoke 2 жыл бұрын
Tai khup Chan video Tai mi Pan asacha budget cha manage karte
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पूजा ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@p.kalekar6166
@p.kalekar6166 2 жыл бұрын
उत्कृष्ट नियोजन, आवश्यक काटकसर, आणि बचत सर्वं काही सुंदर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mrs.shardamankar6456
@mrs.shardamankar6456 2 жыл бұрын
Khupach bhari niyojan 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mrs.shardamankar6456
@mrs.shardamankar6456 2 жыл бұрын
👍👍
@6b11aaryalokhande5
@6b11aaryalokhande5 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗 शुभ रात्री ताई
@nandagodbole5377
@nandagodbole5377 2 жыл бұрын
ताई बजेट ची माहिती आम्हाला मार्गदर्शक ठरेल असे वाटते छानछान आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
Thank you ❤️ love you ❤️
@shamalsonne4011
@shamalsonne4011 2 жыл бұрын
Great work, khup chan.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शामल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vidyashinde2034
@vidyashinde2034 2 жыл бұрын
Khupach chhan
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pravinapurao9447
@pravinapurao9447 2 ай бұрын
छान समजुन सांगितले
@sangitakambli8913
@sangitakambli8913 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगीतली तुम्ही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@santoshmadiye7086
@santoshmadiye7086 2 жыл бұрын
Kharach tai tu chan tips dete mi pn tula follo krte God bless you tai take care.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shilpadeshmukh8794
@shilpadeshmukh8794 2 жыл бұрын
Very good and nice manegement very useful information and your nature is down to earth I like it very much 👍👍👌👌💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nandugabhud6316
@nandugabhud6316 2 жыл бұрын
खरच ताई तुला नाही पाहिले नाही तर करमत नाही
@surekhakulkarni281
@surekhakulkarni281 2 жыл бұрын
खुपच ऊपयूक्त माहिती सांगीतली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hemlatakamble233
@hemlatakamble233 2 жыл бұрын
khup chan mahiti dili👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@srushtilohar829
@srushtilohar829 2 жыл бұрын
khup chan
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tejashreedalvi6414
@tejashreedalvi6414 2 жыл бұрын
Hi tai Mi tumchi new subscriber ahe Video chan ahe tumche❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
तेजश्री ताई तुमचे माझ्या KZfaq family मध्ये स्वागत आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nilammane5438
@nilammane5438 2 жыл бұрын
Aaj tumche sagle viedo pahile nahit te pahile khup chan tai mahiti deta ...khup khup chan ashich mahiti det ja....khup aavdte.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mandakinipatil4986
@mandakinipatil4986 2 жыл бұрын
Chan. Helpful video tai. Attha. Mi pan ahych. Karel thanku. Tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो मंदाकिनी ताई नक्की करा तुम्हाला सेव्हींग वाढल्याचे दिसून येईल.आणि असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vasantivathare4101
@vasantivathare4101 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@swaramhapralkar8916
@swaramhapralkar8916 2 жыл бұрын
खूप छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝😊
@vaishalishinde9719
@vaishalishinde9719 2 жыл бұрын
Love you Didu💕
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you so much tai 💕💕💕💕
@mibhagyshree
@mibhagyshree 2 жыл бұрын
मला काही टिप्स दे ना विडिओ वायरल होण्यासाठी plz
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
भाग्यश्री ताई सर्वात पहिला तुमच्या विवर्सना काय पहायला आवडतं हे जाणून घ्या तुमचे थमनील अट्र्याक्टीव असले पाहिजे आणि व्हिडिओमधील कंटेंट चांगला असला पाहिजे म्हणजे विव्ज जास्त येतात आणि व्हिडिओ वायरल होण्याचे चान्सेस वाढतात असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pinkcolor7221
@pinkcolor7221 2 жыл бұрын
Great women u r khup chan mahiti dili aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@padmashreepatil6117
@padmashreepatil6117 2 жыл бұрын
Thank you tai.. Khup chan.. Money saving idea share kelya baddal thank u ☺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sreyashkadam1101
@sreyashkadam1101 2 жыл бұрын
ताई खूप काही शिकन्यासारख आहे.छान👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhartikhaire3431
@bhartikhaire3431 2 жыл бұрын
Kupch chhan mast idea dili Tai 👌👍👍😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vijayadeshmukh7870
@vijayadeshmukh7870 2 жыл бұрын
भछण
@sayalilifestyle182
@sayalilifestyle182 2 жыл бұрын
Hi tai mast video mast kela aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishasawant6080
@manishasawant6080 2 жыл бұрын
Nice 👍👍😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poojakhirsagar6022
@poojakhirsagar6022 2 жыл бұрын
Nice
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई
@reshmamali9062
@reshmamali9062 Жыл бұрын
एकच नंबर आहे ताई
@sandhyashome7013
@sandhyashome7013 2 жыл бұрын
I am not agree with your comment Tumchya pekshya kami pagar aasnarya lokani kay karaych
@ArusiyasBeautifulWorld
@ArusiyasBeautifulWorld 2 жыл бұрын
खूपच छान 👌👌🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepalijoshi9038
@deepalijoshi9038 2 жыл бұрын
Very inspiring. Thanks ताई. Lots of best wishes to you.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemapandit4003
@seemapandit4003 2 жыл бұрын
@@pranjalShindevlogs या
@sawalicreation2713
@sawalicreation2713 2 жыл бұрын
Chan ...ek suchavte lic peksha mediclaim kadhi changla ...sadhya chya life madhe khup garjecha ..nkkich kontahi mediclaim kadhun theva ...sadhya viral infection me apan ajari padto admit honyachi vel yete Teva upyogi padto tai nkki tumhi pn kara ..ani patale asel tr nkkich tumchya vdo madhe sudhe aplya sarv tai na pn sanga...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो प्रिती ताई मी केलेली आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gopalkorde7687
@gopalkorde7687 2 жыл бұрын
Tai khupch chhan mahiti sangitali
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@user-wj1ut2bj1z
@user-wj1ut2bj1z 2 жыл бұрын
ताई तांदुळाच्या पिठाचे घावणे रेसिपी दाखवा.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई नक्की शेअर करेन, असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vitthalaher9610
@vitthalaher9610 Жыл бұрын
Mulachay navane ppf account kadhun ghay
@swadavishkarrecipes3119
@swadavishkarrecipes3119 2 жыл бұрын
Nice 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@roshanchindarkar5145
@roshanchindarkar5145 2 жыл бұрын
Tumcha bolnyavarun tumcha svabhav pan kiti chan ahe he kalata.........khuop chan video ahe.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दादा 🙏 असाच सपोट आसुदया 🙏🙏🙏
@PurnaBrahmaRasoi
@PurnaBrahmaRasoi 2 жыл бұрын
खुप छान सांगितले ताई.... मस्तच बजेट शडुल👌👌👌good night tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 शुभ रात्री ताई 🙏
@bebitaihosagoudar6910
@bebitaihosagoudar6910 2 жыл бұрын
👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे बेबी ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@surekhakadabagaon7073
@surekhakadabagaon7073 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली ❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वैश्नवी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 2 жыл бұрын
Thanks tai खूप छान बजेट आहे ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sayalighadge855
@sayalighadge855 2 жыл бұрын
Khup chaan tumch niyojan khup chaan aahe mla khup àvdl me ata he nehmich krnar aahe tysm tai ❤️
@artidhotre2450
@artidhotre2450 2 жыл бұрын
Superb management
@anitabetkar6777
@anitabetkar6777 Жыл бұрын
मस्त सल्ला
@cskinggaming4208
@cskinggaming4208 2 жыл бұрын
ताई ,नमस्ते मी तुमची चपाती ची srtip वापरत आहे मला खूप आवडली thanax
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 Жыл бұрын
खूप छान ताई....बजेट नसेल तर कितीही पगार पुरत नाही..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
Right 👍👍👍👍👍 Thank you ❤️
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 4,4 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 27 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 34 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 41 МЛН
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 4,4 МЛН