माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक ५९ : लछोरा येथील सौ. प्रतिभा सुधीर चितळे मैया यांची रेवाकुटी

  Рет қаралды 4,921

माझी नर्मदा परिक्रमा

माझी नर्मदा परिक्रमा

5 ай бұрын

mazinarmadaparikrama.blogspot...
या संकेतस्थळास अंकित KZfaq channel वर आपले स्वागत ! blog ला अवश्य भेट द्या !
‪@नर्मदा‬

Пікірлер: 30
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 5 ай бұрын
नर्मदे हर बाबाजी 🙏 काय काय आणि कोणत्या सोनेरी शब्दांमधे प्रतिक्रीया व्यक्त करावी हेच समजेना. आपण चितळे मैय्याजींना भेटलात तिथे मुक्काम केलात . हे आपले अहोभाग्य आहे. सौ. मैय्याजी तर साक्षात नर्मदा आहेत. त्यांच्या परीक्रमेचे १८ ऑडीओ व्हीडीओ आपण जरूर वेळ काढून ऐकावेत. आपण पुन्हा परीक्रमेला गेला नाहीत तर माझं चॅलेंज आहे स्वत:लाच. चितळे मैय्या जी आम्हाला गुरूस्थानी आहेत. आम्हीही परीक्रमेत त्यांच्या लच्छोरा आश्रमात जाऊन भेटून आलो. अत्यंत विनम्र , स्पष्ट वक्त्या, नर्मदेविषयी अपार श्रध्दा भक्ती, साधेपणा, व मीच तेवढी नियमांनी परीक्रमा केली असा कुठेही अविर्भाव नसलेल्या , तेजस्वी चेहरा, कष्टाळू, विनासक्त, अतिशय सकारात्मक प्रॅक्टीकल व्यक्तीत्व लाभलेल्या, मैय्या कीनारी वानप्रस्थ आयुष्य आनंदाने समाधानाने व्यतीत करणार्या मीतभाषी आमचे परीक्रमेतील प्रेरणास्थान आदरणीय पूजनीय सौ चितळे माईंना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏😌 त्यांचे नाव घेताच मुर्ती डोळ्यासमोर येते व डोळे भरून येतात. प्रामाणिक इच्छा असूनही पतीच्या आजारपणामुळे एवढ्या लांबवर सेवेसाठी जाऊ शकत नाही याचे प्रचंड दु:ख होत असते. अशा आमच्या लाडक्या माईंना आपण भेटलात यामुळे खुप छान वाटले. खरतर चितळे मैय्यांनी व आपण खरोखरीच परीक्रमेवर पुस्तक काढायलाच हवे आहे. आमची कळकळीची ही विनंती समजा. आजच्या पिढीला परीक्रमा काय असते कशी करावी व मोबाइल पैसे न घेता कीती उत्तम ती करता येते हे समजायलाच हवे. चितळे मैय्याजींच्या परीक्रमेच्या ऑडीओंचे तर कोणीतरी शब्दांकन करून पुस्तक काढायलाच हवे होते. पण कदाचित त्या दांपत्यांची तशी इच्छा नसावी. कारण अतिशय सरळ साध्या विचारांचे हे नर्मदेचे भक्त आहेत. पण हे व्हायला हवे हे मनापासून आजही वाटते. आमच्या सारख्या पामरांना उपयोग होईल. निदान आपण तरी लिखित स्वरूपात हे काम करावे. ही नर्मदा मैय्याची सेवाच ठरेल. आपली चित्रकला खुपच सुंदर आहे. आपण सर्वगुणसंपन्न आहात. म्हणूनच परीक्रमेला रंग आला. आपण ग्रेट आहात इतकच म्हणेन. आपल्या पूजनीय मातापित्यांना विनम्रपणे नमस्कार. पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा आपण नर्मदा मैय्याला आपलसं केलतं बस्स सारं मिळालं आपल्याला.आपली सगळी तिर्थक्षेत्रे पूर्ण झाली ते ही या तरूण वयात. आपण भाग्यवान आहात. रोज मैय्याचे अष्टक म्हणावे मैय्या घरी सुध्दा बरोबर असते. तसं तर नुसती आठवण काढली तरी ती मनात वहाते . अशीच ती सदैव तुमच्या आमच्या आयुष्यात आठवण स्वरूपात वहात राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏🙏😌😌😌😌 आणि हो चितळे मैय्याजींना प्रत्यक्षरीत्या परीक्रमेतच एका सिमेंटच्या रस्त्यावरच्या खोलीत पहाटे मारूतीरायांनी दर्शन दिले आहे बरका. मैय्याजींनी तिथे असणार्य काळ्या दगडातील मारूतीला चहा प्यायला सहज बोलावले पहाटे. तर चक्क मारती राया मनुष्य रूपात काळ्या कभिन्न काया शेतकरी रूपात आपणहून चहा प्यायला आले . व आपली ओळख विचारता " मुझे गाववाले तो रामभक्त कहते है मेरे जैसा रामभक्त यहां कोई नही ऐसा बोलते है " अशी ओळख सांगितली व नंतर मैय्याजींना नमस्कार करू दिला व आशिर्वाद ही दिला . म्हणूनच त्यांनी बहुतेक काळ्या पाषाणाची हनुमंताची मुर्तीच विराजमान केली असावी असेच वाटते. मैय्याजींच्या चेहर्यावर या वयातही जे तेज आहे ते त्यांच्या निस्वार्थ सेवेचे व साधनेचे आहे. चितळे बाबाजीही कमी बोलतात पण खुप छान आहेत स्वभावाने. अनवाणी पायांनी परीक्रमा करणे सोपे नाही. साक्षात मैय्या अनवाणी त्यांच्या बरोबर चालत होती तशी छोटी पावलं ही त्यांना समोर चालताना धुळीमधे दिसली. हे कीती विशेष आहे. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले चितळे मैय्याजी परीक्रमे पूर्वीच बोलल्या होत्या बाबाजींना की आता ऐलतीर की पैलतीर पण परीक्रमेनंतर बाबाजींनी देखील नर्मदा मातेला साष्टांग दंडवत घातला आणि आता फक्त पैलतीर असे मान्य करून चितळे मैय्यांना मोलाची साथ दिली. प्रत्येक पुरूष हे करत नाही. याला खुप मोठा त्यागच लागतो. संसार सोडणे सोपे नाही. जिथे करमणूकीचे कोणतेही साधन नाही तिथे आयुष्य भर सुखसुविधांमधे राहीलेल्या आपल्यासारख्या भोगी लोकांना त्यांचा त्याग काय समजणार म्हणा. पण ज्यांना नर्मदा मैय्या समजली त्याला आयुष्य समजलं असा माझा तरी ठाम विश्वास आहे.
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 5 ай бұрын
नर्मदे हर सौ. चितळे मैय्यांच्या आश्रमाबाबत आपण शेजारच्या जागामालकाला केलेले प्रबोधन कौतुकास्पद. आणखी एक केलेले सहज पुण्य कर्म. हल्ली लोक स्वत:पुरतेच पहातात. कशाला आपण कुणाच्या भानगडीत पडायचे. पुन्हा कशाला परत येतोय आपण इथे . त्यांचे ते बघून घेतील. अशा संकुचित विचारांना मागे सारून आपण आश्रमासाठी केलेला प्रयत्न खुपच छान. मैय्याजींना बर्याच ठीकाणी हा त्रास सोसावा लागला हे ऐकले होते. कारण महाराष्ट्रीयन लोकांबद्दल तिथे फारसे चांगले मत नाही. त्यात पुण्याचे परीक्रमावासी म्हटल्यावरही लोक तोंडे नीट करत नाहीत. अर्थात हा आपल्याच जुन्या परीक्रमावासींचा प्रताप ही असतो हे ही समजले. मुंबई पुणे के लोग भागते है परीक्रमा नही ये तो घुमने आते है घडी वाली रोटी मांगते है अर्थात घडीची पोळी आणि आम्ही स्वत: हा सगळा प्रकार अनुभवला आहे. म्हणून सगळा दोष त्यांना देण्यात अर्थ नाही म्हणा. आपण ही चुकतोच. जिथे चहा मिळतो तिथे काहीजण तर काॅफी मिलेगी क्या हे मागतानाही पाहीलं तेंव्हा हसू आणि राग ही आला. पण आपल्याच माणसाला आपण शिकवणे म्हणजे परीक्रमेत शहाणपणा समजतात . तेंव्हा मौन उत्तम . खुप गोष्टी न पटणार्या घडल्या पण प्रतिक्रीया दिली नाही. शेवटी आपले ही कधीतरी काहीतरी चुकेलच की या भावनेने शांत राहीलो.
@bibishanraskar361
@bibishanraskar361 Ай бұрын
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर
@rajendramandlik8643
@rajendramandlik8643 Ай бұрын
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
@manjushakedari8696
@manjushakedari8696 4 ай бұрын
मि व माझ्या पती आम्ही दोघांनी पाई नर्मदा परीक्रमा केली माझे मिस्टर दिवसाला तिस चाळीस कि .मी. चालायचे मला मात्र जास्त चालल्या मुळे गुढगे दुखी चा त्रास झाला. मि मात्र बरेच वेळेला गाडीणे पुढे जायची पण आता नतंर पुर्ण पाई कमी चालत करण्याची इच्छा आहे नर्मदा मैयानी करुन घ्यावी हिच इच्छा आहे नर्मदे हर ❤❤😊
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 11 күн бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 2 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 5 ай бұрын
फार छान.नर्मदे हर!!!
@mrunalparulekar702
@mrunalparulekar702 2 ай бұрын
नर्मदे हर
@meghabarwe9235
@meghabarwe9235 29 күн бұрын
🙏🌹
@atulkhiste9345
@atulkhiste9345 4 ай бұрын
❤ Sundar ❤❤ Narmade Har ❤
@sharmilapadalkar1073
@sharmilapadalkar1073 5 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏
@waghganesh1125
@waghganesh1125 3 ай бұрын
Narmmade har har har
@meenaavchat1573
@meenaavchat1573 4 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏समर्थां ची सवाई खूप छान
@नर्मदा
@नर्मदा 4 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@madhavilapate1554
@madhavilapate1554 3 ай бұрын
Pratima chitale mataram ji.aaplya vanprasth आश्रमाची कथा ऐकण्याची उत्सुकता आहे,कराल एक व्हिडिओ त्याचा......
@anjalivaidya8350
@anjalivaidya8350 4 ай бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर! 🙏🙏🙏
@manasikale5364
@manasikale5364 3 ай бұрын
Narmde har🙏🙏
@roshanisankhe9713
@roshanisankhe9713 5 ай бұрын
🚩नर्मदे हर🚩
@prssd72
@prssd72 4 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@archanaraut2536
@archanaraut2536 4 ай бұрын
नर्मदे हर हर 🙏
@user-eo4em4sh9f
@user-eo4em4sh9f 5 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
@pratibhabarde366
@pratibhabarde366 5 ай бұрын
Narmde💐 har
@vandanakoli2735
@vandanakoli2735 Ай бұрын
Whats your full name
@नर्मदा
@नर्मदा Ай бұрын
एक परिक्रमा वासी
@surajsherkar3580
@surajsherkar3580 4 ай бұрын
नर्मदे हर
@alkaindore4024
@alkaindore4024 5 ай бұрын
नर्मदे हर
@alkaindore4024
@alkaindore4024 5 ай бұрын
नर्मदे हर
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 493 М.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН