आईला पाहुन खुप छान वाटल हो ताई आई बोलल की मला खुप वाईट वाटत माझी आई देवा घरी सहा महिने झाले 😥😥😔
@MereSai.5 ай бұрын
Khup bhagyavan ahat tai❤❤
@user-vg8ef6dw5r6 ай бұрын
Khup mast vatal
@user-rc6ur1tu7x6 ай бұрын
बरोबर आहे आईसाहेब
@kiransonawani94596 ай бұрын
आई. मला पण. आशीर्वाद. द्या की मला अजून पण मूल बाळ नाही 8 वर्ष झाली मला लवकर आई होण्याचं सोभग्य लाभू द्या आई मी अस आयकल आहे की तुमच्या दुवा मध्ये खूप शक्ती आहे तुमची दुवा लवकर कबूल होते आई माझ्यासाठी दुवा करा ना. मी तुमची आयुष्य भर आभारी राहील आई मी खूप दुखी आहे 😢😢😔😔