No video

माझा स्पेशल : वर्दीतले दर्दी : सुरेल पोलिस संघपाल तायडे आणि राजेश राजगुरे यांची मैफल

  Рет қаралды 1,699,534

ABP MAJHA

ABP MAJHA

6 жыл бұрын

माझा स्पेशल : वर्दीतले दर्दी : सुरेल पोलिस संघपाल तायडे आणि राजेश राजगुरे यांची मैफल
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Пікірлер: 823
@yashwantpatil1885
@yashwantpatil1885 3 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज...सलाम तुम्हां दोघांना...वर्दीत लपलेली तुमची ही गायकी व गोड आवाज हृदयाच्या कप्यात सुगंधी अत्तराप्रमाणे जपून ठेवावा असाच आहे....अप्रतिम ...तुमची गायकी व आवाज...👌👌
@ramkrishnasonawane7092
@ramkrishnasonawane7092 5 жыл бұрын
खूप मधुर आवाज आहे संघपाल सरांचा,दोघे पोलिस बंधुना खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन!👌👌👌
@aabaravmangate3281
@aabaravmangate3281 5 жыл бұрын
@bhaskarpawar381
@bhaskarpawar381 3 жыл бұрын
I @@aabaravmangate3281
@dwarkabande2121
@dwarkabande2121 3 жыл бұрын
@@aabaravmangate3281 ih, icihiio, ocuc, oiii, oooo, oiiiiiihiihichi
@dwarkabande2121
@dwarkabande2121 3 жыл бұрын
@@aabaravmangate3281 io, ociichoihvhhhh, Iihhugichi iiiho
@dwarkabande2121
@dwarkabande2121 3 жыл бұрын
iiihihojiihihi, iccihi, ocihichchhhocvihihooici, ihiih
@pramodkamble5059
@pramodkamble5059 4 жыл бұрын
संघपाल जी अगदी हृदयापासून हे गीत आपण गायले आहे अजय एवढेच ताकदीने आपण हे गीत गायले आहे . पोलिस दलामध्ये कलाकारी आदेने हे सगळं करणे खरेच अप्रतिम आहे . आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
@pastandpresent7801
@pastandpresent7801 5 жыл бұрын
जीतेद्र जोशी ला काय कळंत गाण्यांतल त्यापेक्षा सचिन पिळगावकर सरांना बोलवलं असतं तर जज म्हणुन ते ग्रेटच आहेत आणि माणुस दिलदार आहेत कसलांच घंमड नाही.
@ajaykamdi5784
@ajaykamdi5784 5 жыл бұрын
तुला बोलवायला पाहिजेत होत तू सचिन पिळगावकर पेक्षा फेमस आहेस
@rushitarashe7816
@rushitarashe7816 4 жыл бұрын
Jitedr joshi pn 1 kalakar c NY tr to motha gayak ahe ....mala Aas NY manayac ki sarani NY gayal sar tr khup chan gatat pn ..kalakaranci kadi hi kamjuri samju naka plz plz plz ........
@Dhirendra26
@Dhirendra26 4 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@sominathsadgar4243
@sominathsadgar4243 4 жыл бұрын
Hoy yar 1st ganyanantr tyachi comment positive asayla pahije hoti
@pratikyadav2011
@pratikyadav2011 5 жыл бұрын
महाराष्ट्र पोलिस यांचा मोठ्या zee सारख्या चॅनल वर सांस्कृतिक (गायन) कार्यक्रम घेतला तर तो पन खुप छान होईल 👌👌👌
@kundansapkale2557
@kundansapkale2557 3 жыл бұрын
4
@fantasykidszone
@fantasykidszone 3 жыл бұрын
नमस्कार पोलीस मनाने कीती हळवे असतात हे संघपाल सर यांच्या आवाजातील जादू मनाला स्पर्शून गेली. Weldone sir 👍💐
@shakeelkhan9108
@shakeelkhan9108 5 жыл бұрын
होय पोलिस पण माणूसच आहेत त्यांच्यात पण एक मन आहे.
@mahadevmisal5360
@mahadevmisal5360 4 жыл бұрын
Ganewala policwala great Singar
@pushpalatagaikwad3978
@pushpalatagaikwad3978 3 жыл бұрын
फारच श्रवणिय,कर्णमधुर. दिलचस्प गीत.निष्ठेने गायलेले दादा फारच सुंदर.समोर आणा लवकर नवरीला आनंद मिलू द्या आम्हाला.खूप शुभेच्छा.
@sachinmalisavlaj
@sachinmalisavlaj 6 жыл бұрын
आरे भावानो हे वर्दीतील माणसे त्यांच्या ड्युटी सांभाळून ,स्वताला आनंद मिळवण्यासाठी गातात.त्यांना तुमच्या असल्या टी.आर.पी. वाढवण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाच्या चोकटीत बंद नका करू ,,,,,,,,,,,,,,,,साहेब तुम्ही मनमुराद गाणी म्हणा ,,,,,,,,,,तुम्हच्यासाठी ,,,,,,,,,,,,स्वतासाठी.
@madhukarsase3161
@madhukarsase3161 6 жыл бұрын
Sachin Mali
@santoshshinde1960
@santoshshinde1960 5 жыл бұрын
आरे भावा त्यांच्या मुळेतर त्यांना प्रसिद्धी मिळालि आहे
@user-vw5cm7mw4s
@user-vw5cm7mw4s 5 жыл бұрын
@@rbidkar7955 तुझा मेंदुला काय पोलीओ झालाय काय तु काय बोलतोय कुणाला बोलतोय कळत का जीतेंद्र मुळेतर तेंना प्रसीद्धी मीळाली उलट्या भोकाच्या
@uttamraochhaudhari1329
@uttamraochhaudhari1329 5 жыл бұрын
Sachin Mali o
@gregoryalmeida3751
@gregoryalmeida3751 5 жыл бұрын
Khupach Chan gane jhale donhi sahebanche great sir
@gopiparmar8952
@gopiparmar8952 4 жыл бұрын
Hamare Jalgaon ka suppper dupppppeeerrr hero sanghpal sir tayade ...... Salute MH 19 vale like karooooo
@anjalichavan2390
@anjalichavan2390 5 жыл бұрын
पोलीस प्रशासनाने यांच्यासाठी सुद्धा एखादा प्लॅटफॉर्म तयार करायला हवा आहे
@mangeshchavan3106
@mangeshchavan3106 5 жыл бұрын
खूपच छान दोन हिरो महाराष्ट्रातील
@finalinningssax8521
@finalinningssax8521 3 жыл бұрын
V. Good
@SaberShaikh786
@SaberShaikh786 4 жыл бұрын
दोन्ही पोलीस कर्मचारी यांना हार्दिक स्वागत 👌👌
@gajananpawar304
@gajananpawar304 4 жыл бұрын
हा आती शाना अभिनेता या दोन्ही पोलिसांना कमी समजतो याच्या बोलण्यात दिसतय असं मला वाटतय
@kakasahebpophale5048
@kakasahebpophale5048 5 жыл бұрын
Nice.sir जय.हिंद.सर.mediators.security.औरंगाबाद. के.तरप.से.आभिनदन जय.शिवराय. जय.भिम
@deepakbestpardule315
@deepakbestpardule315 4 жыл бұрын
Nice sir
@adityarajchavan1710
@adityarajchavan1710 5 жыл бұрын
Salute सर महाराष्ट्र पोलीस
@rameshtalnikar2204
@rameshtalnikar2204 3 жыл бұрын
Both voice very nice
@rajeshwardongre595
@rajeshwardongre595 6 жыл бұрын
खरंच अप्रतिम साहेब . !भारावून गेलो
@kiranmahire8167
@kiranmahire8167 5 жыл бұрын
Bhusaheb Pagare p a lsinghar
@user-fg2ok6os6l
@user-fg2ok6os6l 5 жыл бұрын
दशरथ आरसाड
@dinkarnagare4417
@dinkarnagare4417 3 жыл бұрын
@@kiranmahire8167 ii to
@shobhaborkar488
@shobhaborkar488 3 жыл бұрын
मी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी या गावाची आहे मला खुशी आहे की आपली माणस गाणी गात आहेत
@dineshpimpale8943
@dineshpimpale8943 5 жыл бұрын
👌👌१ नंबर एपिसोड झाला आहे 👌👌 , पोलिसांमध्ये असे खूप टॅलेंटेड आहेत त्यांना असच पुढे घेऊन या , प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा सत्कार किंवा interview घेण्यापेक्षा त्यांना तुमच्या कडून कशी प्रसिद्धी देता येईल यावर विचार करून बघा , नतमस्तक अश्या कलाकारां समोर 🙏👍👌👌👌
@kailasdon1330
@kailasdon1330 4 жыл бұрын
ज्ञानदा मला पण बोललो असल्यावर माझं पण आवाज चांगला आहे मी पण जबरदस्त गाणे बोलू शकतो पण हिंदी मी मराठा आहे पण हिंदी गाणे मला भरपूर येतात
@pranavpatil2894
@pranavpatil2894 5 жыл бұрын
Superb... Awesome.... Great Maharashtra Police
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 4 жыл бұрын
श्री जोशी जितेंद्र त्यांना खूप अवघड प्रश्न विचारू नये. ते परीक्षेला आलेले नाहीत. त्यांचे आवाज eaikuद्यात. खूप वेळ द्या त्यांना व आम्हाला. ज्ञानदा ताई तुम्हीच programme हॅन्डल करावा म्हणजे खूप छान गाणी ऐकता येतील. कुणी हुशार आणू नये criticize करणारे
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 5 жыл бұрын
कडक... सर... & thank you... ABP
@prafultirpude4361
@prafultirpude4361 5 жыл бұрын
संघपाल व्वा....! काय आवाज आहे तुझा......! तुला मानाचा जयभीम👋👋👋👋
@user-pj9ej9qw7u
@user-pj9ej9qw7u 5 жыл бұрын
खुप छान आवाज दोघांना पुढील वाटचाली साठी खुप हार्दिक शुभेच्छा
@mem-aker3567
@mem-aker3567 5 жыл бұрын
wow! i was surprised from the sound and I gone in different world when I listening the song "खेळ मांडला".
@malaingole4485
@malaingole4485 3 жыл бұрын
Very very nice songs👌👌💕💕
@praveshsharma2052
@praveshsharma2052 5 жыл бұрын
I am proud of my Maharashtra Police. My Salute to all. God bless 🌷🌷🌷Radhe Radhe Jai Shree Krishna🌷🌷🌷
@krushnaambhore5503
@krushnaambhore5503 5 жыл бұрын
Pravesh Sharma Jay shri krushna
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 3 жыл бұрын
मी संगीत अभ्याशिका आहे. पोलीस खातात मन शांत ठेवायला सूर तुमच्या पाठीशी राहोत हा आशीर्वाद
@sameermukane2751
@sameermukane2751 5 жыл бұрын
दोन्ही सरांनी गाणं तर खूपच छान गायल आहे पण तेवढेच कौतुक वाजवणाऱ्या च पण करूयात खूप छान गोड ब्लेस यू
@ravindrabore1349
@ravindrabore1349 4 жыл бұрын
जितेंद्र जोशी ने चांगल्या गाण्याचे कौतुक करायला पाहिजे, थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे. आपल्या फार मोठ्या गायकांशी ओळखी आहेत म्हणून कोणाचे मनापासून कौतुक करु नये असे नाही.
@somnathsaruk5937
@somnathsaruk5937 5 жыл бұрын
ड्युटीवर असतानासुद्धा आपली कला सादर करतात खूप खूप धन्यवाद
@miprathamesh9663
@miprathamesh9663 5 жыл бұрын
Ultimate performance by MH POLICE... really proud of you
@ganeshamgoikane5703
@ganeshamgoikane5703 5 жыл бұрын
mi Prathamesh
@RamGhuge
@RamGhuge 5 жыл бұрын
Very nice
@wagheshwardigital5999
@wagheshwardigital5999 5 жыл бұрын
आदरणीय पोलीस खुर्चीवर बसले आहेत...व गाणे ऐकणारे मुर्ख सोफ्यावर बसलेत लाज वाटती का.
@pramodk.hanwate3101
@pramodk.hanwate3101 4 жыл бұрын
Write
@santoshgadade6098
@santoshgadade6098 4 жыл бұрын
साहेब
@narotegorak7359
@narotegorak7359 4 жыл бұрын
Bilkul sahi bhavu
@prof.csvijaypatil2321
@prof.csvijaypatil2321 4 жыл бұрын
👍
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 4 жыл бұрын
👍👍
@sagar3907
@sagar3907 4 жыл бұрын
Both of you have Superb voice and talent sir salute to you 😘
@sopannagrale9392
@sopannagrale9392 2 жыл бұрын
छान मुलाखत, प्रश्नांची प्रसंगावधान, आणि हजर जबाबी. छान गायले. खेळ मांडला. उत्तम
@santoshpatil388
@santoshpatil388 5 жыл бұрын
खुप छान आवाज आहे दोघांचा पन दोघांना पन पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा वेळापूर तफ॔ मी अभिनंदन करतो दोघांच पन सर
@tanajilohar6892
@tanajilohar6892 3 жыл бұрын
पोलीस मधे सत्य लोक आहेत पाहुन बर वाटल कारण आता प्रयत सारे भामटेच भेटलेत खुप छान
@Kiran44744
@Kiran44744 6 жыл бұрын
राजेश जी सुंदर आवाज keep it up ,,👍👌👍👌
@anilpandit8326
@anilpandit8326 5 жыл бұрын
तायडे साहेब आपणास एकुन खूपच आनंद वाटला खूप खूप धन्यवाद!
@meghaduddalwar1084
@meghaduddalwar1084 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाज दोघेही पोलीस बंधूंना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाणे ऐकतच रहावे सुमधुर असा आवाज आहे. गाण्याच्या दर्दीत व पोलिसांच्या कार्यक्षेत्रात उत्तरो उत्तर प्रगती हो ओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Swatisfreshrecipes
@Swatisfreshrecipes 4 жыл бұрын
Excellent performance,both of u sir,hats off👌👌
@suryabhanchavan6016
@suryabhanchavan6016 2 жыл бұрын
पोलीस मित्रांनो जय हिंद तुम्हाला धन्यवाद खुप गोड आवाज आहे तुमचा आणि खूप सुंदर गायलात...पण तुमची फीरकी घेतली जात होती .... बाकी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत
@satishchandrakoyande6776
@satishchandrakoyande6776 2 жыл бұрын
दोघे पोलिस बंधुना खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन!👌👌
@prashantmangaonkar5867
@prashantmangaonkar5867 3 жыл бұрын
फार सुंदर गाणी दोघांनी निवडली
@rukhsarkhan8202
@rukhsarkhan8202 6 жыл бұрын
Sangpal tayde 1 nomber
@pallavijadhav515
@pallavijadhav515 4 жыл бұрын
Proud of both of you, its my talented police satff. Great you and your amazing voice
@vandanameshram357
@vandanameshram357 3 жыл бұрын
Je j kalechi kadar kru shktat asyna jujment dyla paheje hot. Ati shahane basvlet tetthe.
@subhashrathod4747
@subhashrathod4747 5 жыл бұрын
We are proud of you sir
@adityameshram2581
@adityameshram2581 3 жыл бұрын
अप्रतिम .दोन्ही पोलिस बंधूचं अभिनंदन.
@user-ki8xk2ty3m
@user-ki8xk2ty3m 5 жыл бұрын
हा ब्राह्मण खूपच गर्विष्ट दिसतोय
@sanjaypowar7382
@sanjaypowar7382 3 жыл бұрын
पोलीस खात्याच्या अत्यंत व्यस्त दिनचर्या तुन वेलात वेल काढुन आपला छंद मनपुर्वक जोपासला, भविष्यात आपणास भरपूर संधी आहे. करीता माझेकडुन हार्दिक शुभेच्छा! 👍👌💐
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 3 жыл бұрын
मोठा आशीर्वाद मी पुणे माहेर धुळे सासर विद्वाट्टा आणि माणुसकीच्या परिसरातली एक कलाकार
@Just7707a
@Just7707a 6 жыл бұрын
Rajesh =kishor kumar..Best👌👌👌...same voice and pitch
@sandipgawade6190
@sandipgawade6190 5 жыл бұрын
वा वा वा काय छान दोन्ही दादा काय आवाज आहे संदीप गावडे गावडे वाडी कज॓त अ नगर धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र
@yogeshkoshti3294
@yogeshkoshti3294 4 жыл бұрын
'तेरी दिवाणी ह्या गाण्यानं जास्त मन भरून आलं धन्यवाद तायडे साहेब😊😊🙏🙏🙏god bless you..😊
@jyotigurav5782
@jyotigurav5782 3 жыл бұрын
Kharch ha 👌👌👌ekch number. Sir
@madhurikotangale188
@madhurikotangale188 6 жыл бұрын
Doghanche awaj manala bhidle,. Khupach madhur,.. Sir, Tumhala tumchya Pudhchya vatchalisathi bharpur shubhecchya🙏
@pushpalatagaikwad3978
@pushpalatagaikwad3978 3 жыл бұрын
नाशिकहून हार्दिक शुभेच्छा तायडे दादा.
@niteshkhandare2871
@niteshkhandare2871 5 жыл бұрын
JAY BHIM JAY MAHARASTRA TAYDE SAHEB
@shobhaishinde5438
@shobhaishinde5438 4 жыл бұрын
Atisshay kush kele asech khush raha
@vinodchautmal6730
@vinodchautmal6730 5 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा जय हिंद
@vandanawad8949
@vandanawad8949 5 жыл бұрын
Salute to both my brothers. Your voice is toooooooo good.
@ashoknaikwadi612
@ashoknaikwadi612 3 жыл бұрын
तायडे साहेब व राजगुरु साहेब यांना मानचा मुजरा
@UpadhyayVinod
@UpadhyayVinod 5 жыл бұрын
Superb sir ... Most friendly police Maharashtra police Proud of Mumbai proud of Mumbai police. Celebrity is bit out of group not enjoying success of policemen's Irrogent man
@mahadevshinde1896
@mahadevshinde1896 3 жыл бұрын
खरंच साहेब, अप्रतिम... हे वाक्य लिहताना खूप विचार करावा लागला...
@nareshwawhale007
@nareshwawhale007 5 жыл бұрын
जोश्या तु तुझ पहाय्..त्यांना काय शिकवतो ..
@narotegorak7359
@narotegorak7359 4 жыл бұрын
Bakwaas judge
@mukeshshinde9271
@mukeshshinde9271 4 жыл бұрын
जोश्या 😝😝😝😝😝
@shivanyapatil2222
@shivanyapatil2222 5 жыл бұрын
Sangha Dada mst 😘
@Csv-oi3md
@Csv-oi3md 3 жыл бұрын
खूप छान गायन झाले शब्द शब्द कळले आणि मजाच आली
@jayashreekothavale5390
@jayashreekothavale5390 3 жыл бұрын
Wa Triveni Sangam ,mind blowing!! 🙏🙏🙏👍
@saianandfurniture9140
@saianandfurniture9140 5 жыл бұрын
तुमच्यासारखे वर्दि वाले दर्दि सर्व महाराष्ट्र भर पाहीजे अशी भगवंता ने कृपा करावी
@dnyandeodarekar5127
@dnyandeodarekar5127 2 жыл бұрын
Very nice program. A wish great futre hon. Tayade & Rajgure I looked Bhageshri Tai's Program in KBC. She got 12.50 lakh.Also congrats to Tai. I also happy for she meet her father after long time through KBC program. Thank you.
@wavtal
@wavtal 5 жыл бұрын
सर गायकच व्हा... खुपच मस्त... भ्रष्ट खातं सोडुन द्या
@anilwarkar9096
@anilwarkar9096 5 жыл бұрын
Omg ..... How many strong and lovely voice ... wow exelant ..
@deshmukhranjana8412
@deshmukhranjana8412 4 жыл бұрын
खूपच अप्रतिम दोघेही, जितेंद्र जोशी ची घमेंड दिसून येते, उत्तर चुकलं तर लगेच समोर अपमान करायचा नसतो भाऊ
@shubhambharkad8862
@shubhambharkad8862 4 жыл бұрын
खूप छान सर
@ashagaikwad8536
@ashagaikwad8536 3 жыл бұрын
खूप छान आवाज आहे दोघांचा.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
@manishachandane259
@manishachandane259 5 жыл бұрын
Both are awesome...... Nice... Salute sir....
@pushpalatagaikwad3978
@pushpalatagaikwad3978 3 жыл бұрын
खूप दिवसापासून आपला आवाज ऐकला नाही.ओढ वाटली खूपच हृदयस्पर्शी वसुगम गायन दादा आपल रसिकांना असच त्रुप्त करा देव भलो करो
@kalyantomumbai3370
@kalyantomumbai3370 5 жыл бұрын
Terri divani khup sundar gayle rav mitra tu 1 nambar
@shobhaborkar488
@shobhaborkar488 3 жыл бұрын
अहो तुम्ही अजय ची स्तुती केल्यावर पेक्षा हे वर्दी सांभाळूनगात आहेत त्यांची काय प्र्याकटीस थोडी आहे त्यासाठी त्यांना चेरींग द्या
@shahidanaikwadi370
@shahidanaikwadi370 3 жыл бұрын
सरांनी.जे.गानं.गायलय.गाता.रहें.मेरादीलं.हे.माझ.आवडतं.गान.आहें
@vasudevpatil5807
@vasudevpatil5807 5 жыл бұрын
Khup c chan excellent , fabulous mans in police force
@ashay2193
@ashay2193 3 жыл бұрын
समाजात जो पर्यंत रसिक तयार होणार नाहीत,तो पर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार नाही.
@madhavwaghmode416
@madhavwaghmode416 5 жыл бұрын
खुपच छान
@ravindradhangar7867
@ravindradhangar7867 5 жыл бұрын
Sanghpal sir 1 no. Jay bhim Mh राहिल तर राडा होनारच भाऊ जय भीम... ✌✌✌
@sureshingle3459
@sureshingle3459 3 жыл бұрын
नोकरी, व्यवसाय, कुटूंब सांभाळूनही आपण *कला* सांभाळली पाहिजे, कला, आयुष्याला परिपूर्ण तर करतेच, कमालीची प्रसिद्धी मिळवून देत, प्रत्येकाने एक तरी *कला* अंगी बाळगून, सराव व तिचे संगोपन केले पाहिजे
@marotiwaghadhare6837
@marotiwaghadhare6837 6 жыл бұрын
Very nice, awesome
@yogitagaikwad734
@yogitagaikwad734 5 жыл бұрын
टी व्ही मिडीया ने संधी दिली पाहीजे.सगळा कारभार वरचस्वाचा आहे.
@bajigore8862
@bajigore8862 6 жыл бұрын
एक नंबर
@y.v.j3082
@y.v.j3082 3 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज व भावनाप्रधान गाणं
@samadhankhairnar5498
@samadhankhairnar5498 5 жыл бұрын
Jai hind पोलीस कलाकार ना माझा नमस्कार
@fantasykidszone
@fantasykidszone 3 жыл бұрын
नमस्कार संघपाल सर अप्रतिम आवाज👍💐 Wishing you with lots of love go ahead with good quality
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 6 жыл бұрын
Sangpal Jaibhim tumala brapur nav Kamva best of luck
@narmadakurade7262
@narmadakurade7262 5 жыл бұрын
Khupch सुंदर sir
@mansijiwane4860
@mansijiwane4860 2 жыл бұрын
सुप्त गुण असलेले खेड्यापाड्यात खूप कलाकार आहेत, परंतु त्यांना स्टेज भेटत नाही, तिथेसुध्दा वंशपरंपरेने स्टेज भेटत असतो.लिडरचे पोरं लिडर,हिरोंचे पोरं हिरो,शेतकऱ्यांचे पोरं शेतकरी आणि गरिबांचे शिकलेले पोरं सैनिक म्हणून सदा देशासाठी मरायला तयार.🇮🇳😔
@fantasykidszone
@fantasykidszone 3 жыл бұрын
राजेश सर आपण कीशोरकुमार चे फॅन आणि आम्ही आपले.👍💐
@anjalimanwatkar6423
@anjalimanwatkar6423 5 жыл бұрын
Both r good singers....🤗
@pramodthorat3731
@pramodthorat3731 5 жыл бұрын
Tayde & rajgure sir khup chan voice aahe tumcha
@user-jc3vx3ol4z
@user-jc3vx3ol4z 6 жыл бұрын
दोघेही पोलीस खूप सुंदर गातात पण कोठेही शो मध्ये जाताना वर्दी घालून का जाता ...ही वर्दी त्यागाचे प्रतीक आहे तिचा कसाही वापर करू नका...
@user-bm3ge4wo4p
@user-bm3ge4wo4p 6 жыл бұрын
फार सुंदर आवाज
@sunilbhoye7935
@sunilbhoye7935 6 жыл бұрын
रुद्र पालवे
@self9
@self9 6 жыл бұрын
जितेंद्र जोशी तु तर खुपच attitude मध्ये judgement करतोस
@sambhakapse728
@sambhakapse728 4 жыл бұрын
लय भारी सर
@namdeobendkoli6785
@namdeobendkoli6785 5 жыл бұрын
अति उत्तम दादानो..
@shweta__gaikar
@shweta__gaikar 4 жыл бұрын
Sanghpaal sir....khup awdal tumcha gayan.....kahi veglya Jaga ghetlyat tya hi surekh......hats off both of you...
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 4 жыл бұрын
पोलीस दादा आपल्या ह्या कळेल सलाम👏👏
@harishg2947
@harishg2947 5 жыл бұрын
Congratulation both of you Sir, Thanks Maharashtra Policemen.
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 15 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 36 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН