For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Пікірлер: 111
@pramoddhavane61565 жыл бұрын
खरं सांगतो मी. मी एक बिझनेस मॅन आहे नोटाबंदी. जीएसटी मुळे बिझनेस डबघाईला आला आहे. बीजेपी प्रवक्ते केशव उपाध्याय काय सांगताय नोटाबंदीमुळे फायदा झाला आम्ही काय भारतामध्ये राहत नाव का काहीतरी बोलायचे उगिच. आणि कमेंट मध्ये लिहिणारे लोक. मोदीच्या निर्णयामुळे देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मीडिया फक्त जवळ आहे, ते लोक खरं सांगत नाहीत. सर्वसामान्यांना खूप मोठा त्रास होत आहे. आता तरी शहाणे व्हा. माझे हात जोडून नम्र विनंती आहे, केशव उपाध्याय ना. सत्य बोला राजकारण सोडून.
@abhijitsuryawanshi7144 жыл бұрын
प्रमोद सर कृपया असं म्हणू नका. भक्त म्हणतील की आपण त्यांची देशद्रोही आहात कारण त्यांची सवय आहे
@swapnalipawar60754 жыл бұрын
True aahe
@tanajigorad54714 жыл бұрын
गिरीश कुबेर सर यांचं प्रत्येक विश्लेषण मस्त असतं..!
@Willswill1045 жыл бұрын
असे रडून चालत नाही उपाध्ये साहेब....सत्तेत आहेत तर उत्तर द्यायला तयार असावे....तुम्हाला कमी समझते तर येता कशाला शो मधे....मुर्खपना आहे हा😑
@pramoddhavane61565 жыл бұрын
कमेंट मध्ये देश महत्त्वाचा आहे. पक्ष नाही. अंध भक्तांनो देश बचाओ मोदी हटाव
सदर विषयावर आपली प्रतिक्रिया देताना काही भाजप समर्थकांना दोन गोष्टी सांगावेसे वाटते एक तर ते स्वतःला भक्त म्हणवून घेतायत मित्रांनो भक्त हा फक्त देवाचाच असतो , तुम्ही समर्थक आहात . शहरातील समर्थकांनी एकदा ग्रामीण भारत उघड्या डोळ्यांनी पाहावा , नंतरच स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यावी , शेवटी ज्यातील आपल्या ला कळत नाही ते समजून घ्यावे घाणेरड्या भाषेत ,शिवराळ भाषेत प्रतिक्रिया देणे ही आपली संस्कृती नाही . झोपडपट्टीतील भाषा सुद्धा यापेक्षा चांगली असते .
@sanjivnagargoje82424 жыл бұрын
नोटाबंदी failee आहे कारण पुर्वी पेक्षा दिडपट पैसा market मध्ये आहे . Debiet card वापरले तर बँका 2% अधिभार लावत आहेत .
@gangadharmolke98526 жыл бұрын
Very good kuber sir
@anilsureawanshi32376 жыл бұрын
काळा पैसा तूम्ही बाहेर काढून तूम्ही गरीबांचा काय फायदा केला
@suhaskadam10276 жыл бұрын
काही झालं तरी गरीबांसाठी बँकेचे व्याज कमी झाले म्हणजे नोटबंधीचा फायदा झाला श्रीमंतांना त्रास होणारच कारन त्यांच्या बँकेत ठेवी असतात
@user-nw8dn2qx9g5 жыл бұрын
Upadhye, kiti chatatos be modi ani fasavanis chi
@programmer_kt5 жыл бұрын
2019 ला बीजेपी पडली तर बीजेपीवालेच मोदिला हाणतील
@tejaswinipatil54134 жыл бұрын
Keshv ji tumhi bolu naka tumchya modi an bjp premapoti desh khadyat gela an jantela upasmarchi vel yet aaahe
@swapniln89046 жыл бұрын
haha, the paper is of mathematics and you are thinking the paper is of Gujrathi language. Epic
@rambhoyar75533 жыл бұрын
कुबेर सर इज ग्रेट
@tejasahire83914 жыл бұрын
Khaddyat jaao hi vanzoti charcha. We want election on ballot paper.
@bhartaridhage28484 жыл бұрын
स्वाताची चूक मान्य कराला सहकार तयार नाही . आहे तर 114 लोक मरन पावले आहे त्यांची चूक आहे .....
@vasanttembye85384 жыл бұрын
या ठिकाणी अनिल बोकील यांना का बोलावले नाही
@subodhsirsat31124 жыл бұрын
नोटबंदी फेल झाली हे सांगायला कुणा जोतिषाची गरज नाही प्रत्येक भारतीयाला हे समजलंय की मोदींनी आपण काहीतरी वेगळं करुन दाखवलं, या अहंकारी भावनेतून नोटबंदीचा निर्णय घेतला आहे
@akashk81856 жыл бұрын
Faltu Keshav upadhe
@sanjaymunot24794 жыл бұрын
नमस्कार मित्रांनो नोटाबंदी ही आकसाने आणली ह्यामागे देश हिताचा कुठलाही विचार नक्कीच नव्हता व त्याचं काय झालं मुझे पाचास दीन दो नशी तो चोराहे पे जुते से मरणा जो चाहे ओ सजा देना . माणूस आहे चुका करतो परंतु पुढे काय झाले तुम्ही बन परत सत्तेत ही खोटं च केलं बा सत्ता भोगता काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही हे पक्क
@dheerajjadhav78275 жыл бұрын
Notabandi means awla deun kohla kadhnyasrkha ahe
@dnyaneshwarpatil85796 жыл бұрын
demonitization is failled only...............but it is big scam as per cong
कधी कधी आपण काही निर्णय चांगल्यासाठी घेतो, चांगल्या विचारातून करतो पण आपल्याला हवा तसा फायदा होत नाही एव्हाना नुकसान होत... तसाच काहीसा हा निर्णय होता. अर्थशास्त्र यावर सरकारने अधिक गंभीर असायला हवं, कारण याचे दूरगामी परिणाम देशावर होतात.
@vishalmane93044 жыл бұрын
Loka sagle andharath ahe t gujrati pepar madhe mahina bhar adhi khabar dilli hoti🙏
@vaijayantimhalsekar7354 жыл бұрын
there are rs 20 & 50 fake notes in the system. which never comes to the bankt hey are circulated with small vendors in small cities. I have witnessed some
@shekharpatil77584 жыл бұрын
Bjp ki baski baat nahi
@pradipkale54304 жыл бұрын
ता ८ जुन २०२० मुर्ख लोकांना सत्ता दिल्यावर आता कशाला बोंबलता.
@sachinjadhav30133 жыл бұрын
Ek bhad.... Aala ratri tyane Notabandi keli... GST lavali.... Amhala jobless kela...... Kide padun marel THAPA
@prashantdeshpande19076 жыл бұрын
मीडिया ने जज च काम करू नये ।
@gauravtapdiya5 жыл бұрын
parat ekda honar notebandi..to remove Rs 2000 and Rs 500 notes ..Digital currency is the only option for corruption free India..Arthakranti Anil Bokil Sir yanche Video bagha
Ani haramkhor bjp netyano, election chya baher yevun Jara deshatalya samasya seriously bagha
@sandeshd26236 жыл бұрын
Sagle paise mala dyaa
@ravindra19516 жыл бұрын
Now don't believe this PM and his entire party
@ravindra19516 жыл бұрын
Do you have guts to catch your citizens ? Do you have the system and officers to do it ?our entire system is corrupt ..you catch the corrupt and greeting the hands ....make money ...
@shivrajabitkar4074 жыл бұрын
Modi _P.M. - Only Traveling , Enjoying , B.J.P. Party Money Landing , Bolbachan , Feku Promise , This Problem.
@nycgaming31484 жыл бұрын
Juny Nota Navin Paisa ... 😛😛😛😛😛😛
@tejasahire83914 жыл бұрын
Cjouraha aur faansi ki dor taiyar he. Modiji aao aapko faansi deni he.
@ajittawde61274 жыл бұрын
Ha Upadhye vachalveer aahe. Swatala sarvadnyani ani Buddhimani samajto. Yala channel var bolvu naye.
नोट बंदी fail झालीच नाही , , , ,माझ्याकडे ५५000कोटी रुपये आहेत मी ते बँकेत जमा करू शकलो नाही , , , ,असे माझ्यासारखे भरपूर आहेत , , ,मग नोट बंदी fail कशी , , ,
@pradipkamble1334 жыл бұрын
अरेरे उपाध्ये
@ravindrajoshi33994 жыл бұрын
एबीपी बंद करा
@lalchandlohana34795 жыл бұрын
अब कॉंग्रेस अपने कार्यकर्त्ता को बोल रहे हर बूथ लीडर को 1 करोड़ जमा करना है और 500 बूथ है 500 करोड़ जमा करना है इलेक्शन फंड के लिए इसे कभी सुना है कॉंग्रेस को फंड की कमी हुई हो या है मोदी इफ़ेक्ट और ये अच्छे दिन नही तौ क्या है
@satvik75894 жыл бұрын
Bjp ghalva
@kirandeshpande17216 жыл бұрын
Girish जी मोदी विरोधात एकांगी बौलण बंद करुन ..... बोलायला येत राहा....आपण जेष्ठ पत्रकार आहात..... पत्रकार एकांगी कसे काय बोलु शकतात..... पत्रकार निःपक्षपाती असतात यावर ? उभं राहीलय
कुबेर तुच्या केसाचा अर्थतज्ञ आहे.केस मोज्या आहे हा.केसच मोजणार.😀😀😀😀कर भरणारे याचे नातेवाईकच असणार.याच उत्तर या तुच्या कडे नाही.म्हातारपणी मेंदु सडतो मग काहीही बरळतो.तुच्या सांगतो पगार वाढ व उत्पन्न उगाच वाढले का?
Ya murkhanna anil bakoli yanche videos dakhwa mhanje samjel Kay fayade ahet te.
@sunnymohite35766 жыл бұрын
नोट बंदी फसली नाही ती एक प्रक्रिया व बदल आहे... त्याचा थोडा त्रास हा सर्वानाच होणार आहे त्या मुळे गोष्टी चा एवढा बाऊ करायचा काही गरज नाही आणि राहिला प्रश्न काँग्रेस चा.... ते मुळातच भिकारचोट आहेत नोट बंदी सारखा धाडसी निर्णय घेतल्या बद्दल मा. पंतप्रधानांचे विशेष आभार
@vishalmane93044 жыл бұрын
Loka sagle andharath ahe t gujrati pepar madhe mahina bhar adhi khabar dilli hoti🙏
@ihimohitnandgaonandgaojas84094 жыл бұрын
Kahi divsani bjp valyana lok dhungnavr lata marnar he nkki...lokanchya potanche vande kele tumi saleho...ikde 2 polya khanara manus ek poli khat ah ...amala nokrya nh..ani ah tya pn jat ah..