माझ्या आईच्या हातची मटण रेसिपी😋😋 | तोंडाला पाणी नक्की सुटेल😋😋 | घरी नक्की Try करून बघा!

  Рет қаралды 631,328

Dhananjay Powar DP

Dhananjay Powar DP

Жыл бұрын

नमस्कार मंडळी
आज पर्यंत माझ्या हातची मटणाची रेसिपी बघितला आहात. आज आमच्या आईसाहेबांच्या हातची एकदा बघाच , तोंडाला पाणी नक्की सुटेल😋😋 . आईने बनवलेल्या मटणाची रेसिपी घरी एकदा नक्की Try करून बघा!!
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
• येवती गावात गणपतीच्या ...
भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
• रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
• चक्क कल्याणी वाहिनी आज...
कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
• कल्याणी वाहिनीचा पनवेल...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.kzfaq.infogiOW...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #muttonrecipe #kolhapurimutton
#viral #insta #insta #pune #marathi

Пікірлер: 313
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 Жыл бұрын
आई एकदम मन लावून मटण करत आहेत. खूपच छान भारी झाले मटण.
@avinashsable7611
@avinashsable7611 Жыл бұрын
धनंजय दादा तुम्ही आसे video पाठवता घरची आठवण येते...पण खूप छान वाटत...army मध्ये असं काही मिळत नाही.. तुमचा हा video मला माझ्या आईची आठवण करून देतो... ,🙏🙏🙏
@sarikajagtap9521
@sarikajagtap9521
Wow so yummy खूप खूप छान बघून तोडला पाणी सूटल आई I love you
@rachnmhatre2922
@rachnmhatre2922 Жыл бұрын
कल्याणीची रेसिपी सांगताना दमचक झाली पण पण सासूबाई मात्र चांगलेच उत्तम गृहिणी आहेत संसारासाठी त्यांनी केलेले कष्ट हे सर्व त्यांच्या कृतीवरून दिसते फारच छान रेसिपी उत्तम तोंडाला पाणी सुटलं जानू भारीच
@archanaghodke958
@archanaghodke958 Жыл бұрын
आईंची इच्छा नव्हती का रेसिपी दाखवण्याची करण पूर्ण विडिओ मध्ये तुम्हीच bolt होत्या त्या काहीच bolt नाही जोक सपाट बाकी तुमचे विडिओ खूप छान आणि आईंना सांगा त्या खूप छान आहेत दादा मारतात तेव्हा खूप हसू येतं 😊😊
@maheshlonare8203
@maheshlonare8203 Жыл бұрын
ताई मटणाची रेसीपी खुप छान झाली आहे.👌कोल्हापुरचा पांढरा रस्सा हि रेसिपी बघायला खुप आवडेल.आणि तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.असेच रेसिपिचे व्हिडिओ बनवा. आम्हाला बघायला खुप आवडेल.☺️
@rparab8970
@rparab8970 Жыл бұрын
ही रेसिपी शुक्रवारी रात्री बनवली आहे,रात्री च्या जेवनासाठी, शनिवारी व्हिडीओ टाकला आहे ,रविवारी आपल्याला मटण बनवण्यासाठी 👍👍, तुम्ही दोघींही मटण खात नाही, पण घरातल्यांसाठी मनापासून बनवता, हेच तर महत्त्वाचे आहे 👍👍🎊🎉
@dipalipatil93
@dipalipatil93
Gob bless her❤.... आईना पाहून मला माझ्या आईची आठवण आली... तीही अशीच जेवण बनवायची... त्यांची काळजी घ्या.... 😇
@narayanpatankar5989
@narayanpatankar5989 Жыл бұрын
खुपच सुंदर रेसिपी, रविवारचा बेत ठरला.
@rahulthombare4881
@rahulthombare4881 Жыл бұрын
खूप छान रेसिपी बनवली
@minalshashikantshinde5326
@minalshashikantshinde5326 Жыл бұрын
खूप छान, आईने छानच केलंय मटण,,,🙏🙏🌹💓
@sanjaydeshmane300
@sanjaydeshmane300 Жыл бұрын
मर्दा लका लयच भारी
@latakamble4977
@latakamble4977
Muttan rass sukhe recipe chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 Жыл бұрын
फर्मास 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 क्या बात है ❤️
@sunnymane366
@sunnymane366 Жыл бұрын
Khup Chan👌
@smitawadekar8188
@smitawadekar8188 Жыл бұрын
Khup chhan 👌👌
@vinayashinde1332
@vinayashinde1332
झटका झकास ❤❤
@devraj829
@devraj829 Жыл бұрын
लई भारी दादा.. नक्की ट्राय करणार.. 😋
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
🌟🎇🌟अभिनंदन!✨❤✨खुपच खास मटण !
@sankitamore1310
@sankitamore1310 Жыл бұрын
Nice recipe 😋🤤❤️😘❤️
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 26 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 8 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 26 МЛН