No video

माझ्या माथ्यावर स्पर्श करा आणि चमत्कार पहा.हा शक्तिशाली मंत्र तुम्हाला कर्जातून लवकरच बाहेर काढेल

  Рет қаралды 52,017

omya bhatkar

omya bhatkar

Ай бұрын

माझ्या माथ्यावर स्पर्श करा आणि चमत्कार पहा.हा शक्तिशाली मंत्र तुम्हाला कर्जातून लवकरच बाहेर काढेल
Follow Me :-
Facebook: www.facebook.c...
Instagram: ...
Channel Link : / @omyabhatkar2927
Background Music Credit :- Sad flute background music, 2 Shankh sound music and 30 MIN Royalty Meditation Relaxation Stress Relief Ambient Music
Voice & Editing :- omya bhatkar
Disclaimer :-
This video is for educational purpose only. copy right disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is for "fair use" for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research. Fair use is use permitted by copy right statute that might otherwise be infringing.non-profit, educational or personal use tips the favor for fair use.
Thanks For Watching
Your Queries:-
shree swami samarth jap
swami tarak mantra
swami samarth
swami samarth naam jaap
आम्ही स्वामींभक्त
shri swami samarth tarak mantra
swami samarth jap mantra 108
swami samarth aarti
swami samarth jay jay
jay jay swami samarth
swami samartha jaap
shree swami samarth
स्वामी समर्थ मंत्र
sandhyakalche shlok
स्वामी विचार
swami samarth insprirational quotes
swami maharaj
motivational
jay swami samartha
insprirational quotes Swami Samarth
shree swami samarth
Swami Samarth marathi quotes
श्री स्वामी समर्थ
swami vichar
swami bhakti
akkalkot
swami bhakt
shri swami samarth
shri swami samarth quotes
#shreeswamisamarthjap
#श्रीस्वामीसमर्थ
#swamitarakmantra
#swamisamarth
#swamisamarthnaamjaap
#आम्हीस्वामींभक्त
#shriswamisamarthtarakmantra
#swamisamarthjapmantra108
#swamisamarthaarti
#swamisamarthjayjay
#jayjayswamisamarth
#swamisamarthajaap
#shreeswamisamarth
#स्वामीसमर्थमंत्र

Пікірлер: 563
@rameshkamble3251
@rameshkamble3251 Ай бұрын
स्वामी मला तुमच्या चमत्काराची खूप गरज आहे तुम्ही कोणता तरी चमत्कार करा आणि आमचे दोन लाख आम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी तूमचा चरनि््पारथना,🙏🙏🌹🌹🌺🌺🙏🙏🌹🌹🌺🌺🌹🌹🌺🌺
@omyabhatkar2927
@omyabhatkar2927 Ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@user-de8ms5ll2v
@user-de8ms5ll2v Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ
@KiranSathe-q7j
@KiranSathe-q7j 21 күн бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@user-wu7db1ic1p
@user-wu7db1ic1p 17 күн бұрын
स्वामी स्वामी मला तू माझ्या चमत्काराची खूप गरज आहे आम्हालाही
@user-jg5vy5qb4g
@user-jg5vy5qb4g Ай бұрын
स्वामी पैशाची खुपच गरज आहे सारखी अडचन येते मला तुम्हीच मार्ग काढा स्वामी श्री स्वामी समर्थ
@vitthaldingore
@vitthaldingore Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे देवा मला कर्जातून लवकरात लवकर मुक्त कर
@sudhirharwade8012
@sudhirharwade8012 Ай бұрын
स्वामी समर्थ महाराज माझ्या प्रयत्नांना यश येवू द्या. माझ्या सर्व कर्जातून मुक्त करा माझी हि मनोकामना पूर्ण करून तुमचा आशिर्वाद सदैव माझ्यावर व माझ्या परिवारावर सदैव राहु द्या. 🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏
@rajendrashimpi4346
@rajendrashimpi4346 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मला राहू दे माझ्यावर असलेले कर्ज लवकर मुक्तता करा व माझे लोकांकडे अडकलेला पैसा लवकर मिळू दे त्यांनी मला फसवलेले असल्याने माझे पैसे देत नाही तरी त्यांचेकडून लवकर पैसे घेऊन या महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू दे
@user-iv6vl8vm8j
@user-iv6vl8vm8j Ай бұрын
स्वामी आई मला तुमच्या चमत्काराची गरज आहे🙏🙏 मला पैसे हवेत मला मदत करा❤❤
@parkashhawalagi
@parkashhawalagi Ай бұрын
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही मला संकटातून बाहेर काढा चरणी प्रार्थना करतो श्रीगुरुदेव दत सुखी समाधानी निरोगी ठेवा मी चरणी प्रार्थना करतो श्रीगुरुदेव दत तुम्ही मला आंनदी समाधानी ठेवा तुमचं मला चमत्कार च फार गरज आहे तुम्ही मला कर्ज तून बाहेर काढा चरणी प्रार्थना करतो श्रीगुरुदेव दत
@pradeepkedare6789
@pradeepkedare6789 Ай бұрын
स्वामी आई माझा कर्जाचा डोंगर खाली येऊ दे ही विनंती करित आहे या संकटातून बाहेर काढा स्वामी आई❤❤
@parkashhawalagi
@parkashhawalagi Ай бұрын
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही मला आंनदी समाधानी ठेवा तुमचं मला चमत्कार च फार गरज आहे तुम्ही मला कर्ज तून बाहेर काढा चरणी प्रार्थना करतो श्रीगुरुदेव दत
@Kapilsharmamyhiro
@Kapilsharmamyhiro Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹 स्वामी आई मी बाळ आहे तुमचे मला मदत करा मला चमत्कार द्या. मला या कर्जातून लवकर बाहेर काढा Swami आई मला मदत करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhausahebtodmal1171
@bhausahebtodmal1171 Ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ महाराज धन्यवाद ❤ अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली जगाची आई आहे धन्य ते स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@babilatke7754
@babilatke7754 Ай бұрын
श्री स्वामी स्वामी समर्थ . आम्हाला पैशाची खूप गरज आहे . कोणाचा तरी फोन येऊदे🙏🙏🥀🥀🌺🌺🌺🌺
@user-jg5vy5qb4g
@user-jg5vy5qb4g Ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी खरच मी खुप कर्जात अडकले आहे मला कर्जातुन मुक्त करा श्री स्वामी समर्थ 🎉🎉
@user-jy3cq7in2j
@user-jy3cq7in2j Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज उदयाला माझा मनात जे आहे तेच होऊदै
@snehamane2780
@snehamane2780 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना,श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना,श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना, श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@kashinathgovari9135
@kashinathgovari9135 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला आजारतून बाहेर कारा भरपूर त्रास होतो श्री स्वामी समर्थ माझी मावली
@sadanandbhandari7277
@sadanandbhandari7277 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी उभे रहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
@ganeshgaikwad2620
@ganeshgaikwad2620 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@poojajadhav7487
@poojajadhav7487 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आई माऊली कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹
@aartilohar1738
@aartilohar1738 Ай бұрын
🌺श्री स्वामी समर्थ 🌺 स्वामी माजी आई माझा वरचे कर्जाचे डोंगर खाली येउदे मी फाल्तुक नाद सोडून चांगल्या मार्गाला लागेन असा मला आशीर्वाद द्या माझा मुलाला पण सुखात ठेवा माझा बदल माझा मुलाच्या मनातून गैरसमज काडा स्वामी मला कर्जतून मुक्त करा स्वामी अ जीवन माझा पाठीशी उभे रा कायम मला साथ द्या माझा अडिअडचणी दूर करा स्वामी माझा आई ला सुखात ठेवा स्वामी मला या कर्जच्या कचत्यातून मला मुक्त करा स्वामी
@kushalsave4566
@kushalsave4566 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ रा या माझेआयकरविभागाचेकारडजयानेठवलेआसेनतयाने़आणुनदयावे
@pramodsomase8384
@pramodsomase8384 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी देवा माला कर्ज तुन मुक्त करा 🙏🙏🙏🙏🙏
@amitmane6692
@amitmane6692 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹
@durgasapkal9614
@durgasapkal9614 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी आई की जय हो 🙏🙏
@TukaramPastapure
@TukaramPastapure Ай бұрын
शरण शरण स्वामी समर्थ सर्व सर्व करीत तूच आता मज नका ठेवू चिंता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@darahanakudekar2537
@darahanakudekar2537 Ай бұрын
स्वामी माऊली मला या कर्जातून बाहेर काडा मला आशीर्वाद द्या की या पुढे मी कर्ज घेणार नाही ❤❤❤❤
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजामलाकरजातुनमोकळेकरामिलयकषटीझालोआहे
@pundliksuryawanshi1152
@pundliksuryawanshi1152 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@user-nk7gr3gv5r
@user-nk7gr3gv5r Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज पृसंन
@AnilShelar-ee7es
@AnilShelar-ee7es Ай бұрын
Shree Swami samarth shreegurudev datta
@ganeshgaikwad2620
@ganeshgaikwad2620 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@savitachandlekar4202
@savitachandlekar4202 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली माझे माझे पैसे घेतल्या आहेत ते त्याला देण्याची इच्छा हो उद्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे पैसे घेतले आहे ते परत येऊ द्या
@chandusurse2025
@chandusurse2025 Ай бұрын
सावामी आई मला पैशाची गरज खुप आहे घरावर तारपत्रीपाहीजेपाऊसानीखुपघरगलत आहे तयासाठी पैशाची गरज आहे शिरी सावामी समथँ
@ChandaniKamble-ds9lb
@ChandaniKamble-ds9lb Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
@PFPatil
@PFPatil Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था.
@ishwariTodankar
@ishwariTodankar Ай бұрын
Shri swami samarth,swami mayavarkarz karz khup aahe , आम्ही sarva upay karto, marg मिळतो, आता मला आर्थिक गरज आहे ती पूर्ण करावी ही प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ आशीर्वाद द्या.
@user-cx3mx3rj4x
@user-cx3mx3rj4x Ай бұрын
माझीसर्व गढ्या पुर्ण होऊदेमाझेसर्वक ज फिटूदेमाझापाठचाकिलेसनिघूनजाऊदेमलालवकरतलवकरचांगलीनोकरीमिळूदेलवकरमाझाबंकेतपैसानीभरूदेयासकंटातूनमालाबाहेरकाढा😊ओमनमोभगवंतानमोजीस्वामीसमर्थसैलधामीदत्तानाथायोगीमुनीजनवंदिता❤😊😊😊❤❤श्री स्वामी समर्थ
@keshavmandavkar7748
@keshavmandavkar7748 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@rajubhujangraopote6003
@rajubhujangraopote6003 Ай бұрын
.।।ॐ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॐ।।.
@suhasranpise6544
@suhasranpise6544 Ай бұрын
❤ Shree Swami Samarth ❤
@rajendrashimpi4346
@rajendrashimpi4346 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@ganeshdhumal2757
@ganeshdhumal2757 Ай бұрын
Ganesh Dumal
@prapticadcamsolutions401
@prapticadcamsolutions401 Ай бұрын
Om. Shree. Swami. Samarth. 👏👏👏👏👏
@nitinkharat6677
@nitinkharat6677 Ай бұрын
🙏🙏 ॐ श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 ॐ नमो नमो भगवंता नमोजी स्वामी समर्था स्वर्गगामी अनंतनाथा योगी गुरुजन वंदनीता 🙏🙏🌺🌺आज या मंत्राने स्वामी आई माझी झोळी या क्षणी सर्वं सूख वैवाहिक सुख आनंद समाधान धन वैभव संपत्ती ऐश्वर्य यश किर्ती मान सन्मान जे माझी ईच्छा पेक्षा कितीतरी पटीने या क्षणी देऊन माझी झोळी भरो आणि स्वामी समर्थ आईच्या कृपेने माझं पाप कर्म वाईट गलिच्छ विचार दुःख गरीबी दारिद्य्र क्लेश संकट कायमचं दुर करो
@shashiklachadchnkar3419
@shashiklachadchnkar3419 Ай бұрын
ॐ नमो नमो भगवंता नमोजी स्वामी समर्था स्वर्णगामी दतनाथा योगीमुनीजन वंदीता
@sujataabdagire7840
@sujataabdagire7840 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी आई माझ्या व माझ्या कुटुंबाच्या कायम पाठीशी राहा काहीही कमी पडु देऊ नका भिऊ नको मी पाठीशी आहे याची प्नचीती द्या स्वामी आई कोटी कोटी प्नणाम❤❤❤❤❤❤❤❤🎉❤❤
@aasthapatil3669
@aasthapatil3669 Ай бұрын
❤❤ maza tumachavar purna viswas ahe Swami ❤❤🙏🙏🙏👣👣🙏🙏🪔🪔🙏🙏🙏❤❤
@ishwariTodankar
@ishwariTodankar Ай бұрын
Shri swami samarth Tai tumhi ji prathna keli aahe te lavkarch swami purna kartil nakkich tumchya mulila aaram milel tila aarogyam dhan sampda labhude. ❤❤🎉🎉
@sagartayade2363
@sagartayade2363 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-dq6et5zu2n
@user-dq6et5zu2n Ай бұрын
Shree Swami Samarth
@pratikshakamble2980
@pratikshakamble2980 Ай бұрын
sree swami samarth
@jyotimore316
@jyotimore316 Ай бұрын
स्वामी महाराज माझ्यावर खूप कर्ज आहे तुम्हाला मझ्या सगळ्या समस्या तुम्हाला माहीत आहे
@shubhaskarande5871
@shubhaskarande5871 Ай бұрын
Shree Swami Samarth deva mala gar milu de danevad
@user-de8ms5ll2v
@user-de8ms5ll2v Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@UttamGade-hw6fu
@UttamGade-hw6fu Ай бұрын
श्री स्वामी महाराज असं सदैव माझ्या पाठीशी उभा राहा हीच माझी प्रार्थना
@user-kx7vh9ks9h
@user-kx7vh9ks9h Ай бұрын
श्री स्वामी माऊली
@sanvikalgutkar-vy1fn
@sanvikalgutkar-vy1fn Ай бұрын
Shree Swami samartha 🌹🙏
@user-kq8it6ng6o
@user-kq8it6ng6o Ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth ❤
@ashokjadhav6001
@ashokjadhav6001 Ай бұрын
‼️🌺‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌺‼️
@user-kx7vh9ks9h
@user-kx7vh9ks9h Ай бұрын
श्री स्वामी माऊली सर्वांना सुखात ठेवा
@rajumatte3117
@rajumatte3117 Ай бұрын
Shri swami Samrth Mauli
@asmiambekar6616
@asmiambekar6616 Ай бұрын
स्वामी समर्थ माझे शेअर मार्केट मध्ये अडकलेले चार लाख लवकरात लवकर मिळू देत व माझे कर्ज फिटू दे
@vaishalis1783
@vaishalis1783 Ай бұрын
स्वामी समर्थ महाराज
@vaishaliajgaonkar94
@vaishaliajgaonkar94 Ай бұрын
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rajumatte3117
@rajumatte3117 Ай бұрын
Shri swami Samrth jay jay swami Samrth
@user-kz3ge8ov6u
@user-kz3ge8ov6u Ай бұрын
सैमीआईमाऊलि
@reshmapanchal9340
@reshmapanchal9340 Ай бұрын
🙏🏼ॐ नमो नमो भगवंता नमो जी स्वामी समर्था स्मरणगामी दत्तनाथा योगी मुनीजन वंदिता 🙏🏼
@deepakwankhede7226
@deepakwankhede7226 Ай бұрын
स्वामी आई सगळ्याचे चागले कर सगळ्या स्वामी भगतांन चे चागले कर आई श्रि स्वामी समर्थ
@MeenaKamble-pk7en
@MeenaKamble-pk7en Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷👍👌
@prashantjaysingpur7014
@prashantjaysingpur7014 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला कर्जातून बाहेर पडण्यासाठी मला शेअर बाजार चे ज्ञान घायला ताकत द्या ❤❤❤ Shri Swaami Samarth
@parkashhawalagi
@parkashhawalagi Ай бұрын
श्रीस्वामी समर्थ महाराज तुम्ही मला माझे लोकांकडे पैसा अडकलेले परत मिळवून द्या मी चरणी प्रार्थना करतो
@user-jy3cq7in2j
@user-jy3cq7in2j Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@Sitaramyamgar-ek8wn
@Sitaramyamgar-ek8wn Ай бұрын
श्री.स्वामी., समर्थ
@AkshayPawar-we9sj
@AkshayPawar-we9sj Ай бұрын
Om namo namo bhagwanta ,namoji swami samartha,swarngami dattanatha,yogi munijan vandita ........
@aartinarvekar1693
@aartinarvekar1693 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@SagarEdake-sv9xr
@SagarEdake-sv9xr Ай бұрын
श्री swami समर्थ
@DipikaDalvi-lp6xn
@DipikaDalvi-lp6xn Ай бұрын
श्री स्वामीं समर्थ
@kadakbijlee5020
@kadakbijlee5020 Ай бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरूदत्त गुरू माऊली माय माऊली माझ्यावर आलेल्या सर्व संकटाची तिव्रता तुमच्या सौम्य व्हावी त्यांचे बरोबर झुंज देऊन त्यावर मात करण्यासाठी मला बळ द्या तसेच कुणाच्याही कर्जात असताना मला मृत्यु येउ नये सर्वांचे कर्जातून मुक्त झाल्यावर मला मृत्यू यावा हि आपल्या चरणी प्रार्थना माझ्या प्रार्थनेचा स्विकार करावा गुरुमाऊली अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanjaybansode2048
@sanjaybansode2048 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@STatkare
@STatkare Ай бұрын
Shree Swami Samarth jay jay swami samarth ❤❤
@user-nb9tt7oc2g
@user-nb9tt7oc2g Ай бұрын
Shree swami samrth 🌺🌺
@user-iz2se4qu6e
@user-iz2se4qu6e Ай бұрын
Shri swami samarth
@jitendramore9942
@jitendramore9942 Ай бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@dilipgadkari6191
@dilipgadkari6191 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ.
@user-pm8mp7fv7t
@user-pm8mp7fv7t Ай бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@AratiKasar
@AratiKasar Ай бұрын
Sawmi aai mala madta Kara Shri sawmi samarth Jai Jai sawmi samarth 🙏❤
@DhananjayChitnis-ws6rp
@DhananjayChitnis-ws6rp Ай бұрын
Shree, Swami, samarth
@janhavigaikwadlotus2833
@janhavigaikwadlotus2833 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय 🙏🙏
@pushparaut4832
@pushparaut4832 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी मला पैशांची खूप गरज आहे माझ्य मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे
@user-rn1jk9uk4z
@user-rn1jk9uk4z Ай бұрын
Shri Swami Samarth
@SHRUSHIKITCHENS-xr7ms
@SHRUSHIKITCHENS-xr7ms 17 күн бұрын
श्री स्वामी समर्थ कर्ज तुन संकटातून बाहेर काढा चरणी प्रार्थना करतो
@anitamohite7124
@anitamohite7124 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली
@ShitalDarekar-cv4vp
@ShitalDarekar-cv4vp Ай бұрын
Shree swami samarth
@samikshaqueen9658
@samikshaqueen9658 Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏
@jayshreejadhav7773
@jayshreejadhav7773 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉❤❤
@omyabhatkar2927
@omyabhatkar2927 Ай бұрын
Shri Swami Samarth ✋
@AnitaPawar-dq3xx
@AnitaPawar-dq3xx Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@user-uu4rn5ej6f
@user-uu4rn5ej6f Ай бұрын
Jay Jay Shree Swami Samarth
@vikasdanane9421
@vikasdanane9421 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@MaltiBamne-vc2dr
@MaltiBamne-vc2dr Ай бұрын
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
@sambhajipansambal4256
@sambhajipansambal4256 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@UdayMohite-el3rg
@UdayMohite-el3rg Ай бұрын
Shree Swami Samarth
@jy0tiprasad796
@jy0tiprasad796 Ай бұрын
Shri Swami Samarth 🌺🙏
@sonalirane6494
@sonalirane6494 Ай бұрын
Shree Swami Samarth 🌹🌹🌹
@sachinsawant2567
@sachinsawant2567 Ай бұрын
हे स्वामी समर्था,स्वामी आई, देवा परमेश्वर तुमचा आशीर्वाद व कृपादृष्टी सदैव माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या. हे देवा तुम्ही आत्तापर्यंत मला माझ्या संकटातून वाचवत आला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आत्ता माझ्यावर आलेल्या पैशाच्या संकटाला सामोरी जाण्याची मला शक्ती द्या. तसेच त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही मला दाखवा व त्यासाठी लागणारा पैसा मिळवण्याचा मार्ग मला दाखवा. हे स्वामी देवा परमेश्वरा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. 🎉 श्री स्वामी समर्थ🎉 🎉 जय जय स्वामी समर्थ🎉
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 25 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 35 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 35 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 25 МЛН