No video

माझ्यात बदल कसा झाला आणि का झाला....

  Рет қаралды 73,211

happy and healthy life at home

happy and healthy life at home

2 жыл бұрын

साठीतील बदल, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
Please note
1 no personal counselling and consulting
2 contains health tips, beauty tips
3 This is motivational channel
चॅनेल वरील माहिती माझे अनुभव माझे विचार आहेत
निरोगी रहाण्यासाठी आहार, विहार, व जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे आहे
या चॅनेल वरील व्हिडीओ मधून आरोग्याविषयी जनजागृती अपेक्षित आहे
धन्यवाद
Mrs Anagha Kulkarni
Ichalkaranji ( INDIA)
contact। +91 7743840596 dranagharam@gmail. com
dranagha555@gmail.com

Пікірлер: 324
@shashikaladeshmukh4909
@shashikaladeshmukh4909 2 жыл бұрын
मँडम अगदी बरोबर आता कोणती जबाबदारी घ्याव वाटत नाही स्वछंद जगाव वाटत.फक्त आपल्याला आवडत तेच कराव वाटत सुटसुटीत न टोचणारे कपडे घालावे वाटत.तुम्ही म्हनता त्या विचाराशी शंभर टक्के सहमत..
@sangeetagavali4197
@sangeetagavali4197 Жыл бұрын
Madam sandhivata cha ajar purn bara hoto ka hata chii vakadi zaleli bota para sarad hotat ka
@sureshmahajan6451
@sureshmahajan6451 8 ай бұрын
ककककककटककटटककककककककककककककटटट मी​@@sangeetagavali4197
@ashabhor184
@ashabhor184 2 жыл бұрын
मी तुमचे अनेक विडिओ पाहिले. माहितीयुक्त असतात. तुम्ही आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या म्हणून आता तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. परंतु नोकरी करताना बऱ्याच गोष्टी राहून जातात. आणि मग अशा राहिलेल्या गोष्टी करायला रिटायरनंतर सुद्धा मजा येते. मी आता 58 आहे. परंतु शासकीय नोकरीत असताना काम करायला एवढे आवडायचे की बाकी गोष्टी दुय्यम वाटायच्या. मी माझ्या दिसण्याकडे विशेष लक्ष द्यायला एखाद्या वर्षांपूर्वी सुरवात केली आणि मला छान आणि फ्रेश दिसतेस अशा कॉमेंट्स आधी मिळाल्या नाहीत त्या आता मैत्रिणींकडून मिळायला लागल्या. आता फिरायला सुरवात केलीय तेही आवडतेय. तात्पर्य आपल्याला काय आवडतेय काय करायचं राहिलेय ते करायला वयाची आडकाठी नसावी
@vasantilondhe3633
@vasantilondhe3633 Жыл бұрын
अगदी योग्य बोलत मॅडम .वया मानाने शरीरात होणारे बदल आणि त्या प्रमाणे कपडे ,दागिने वगैरे ,वगैरे सगळं खरं आहे.
@saritajoshi1171
@saritajoshi1171 5 ай бұрын
डॉ सौ आनघा ताई आज आपण सकाळी सकाळी भेटलो तुमचा व्हीडीओ पाहीला आणि आपणही पुर्विसारखे रहायचे नाही आपल्यातही बदल करायचा काठि नंतर ही स्वता साठि वेळ द्यायला हवा तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे पुर्वि मी आशिष नव्हते तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे धन्यवाद ताई शुभ सकाळ
@nandapagare5126
@nandapagare5126 2 жыл бұрын
आज तुम्ही सर्व माझ्या मनातलं बोललात, मला खूपच छान वाटलं
@arpitaranade1426
@arpitaranade1426 2 жыл бұрын
मनातले बोलल्या सारखे वाटले. खूपच छान वाटले ऐकताना👌👌🙏
@sunitamayekar2880
@sunitamayekar2880 2 жыл бұрын
एकदम बरोबर माझ्या मनातलं बोललात. सरळ साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले. मी तुमचे बरेच वीडियों पाहते. खूप आवडतात. मी 74 वयाची आहे. धन्यवाद 🌹👍🙏👌🌹
@swatishiturkar9833
@swatishiturkar9833 2 жыл бұрын
तुम्ही या व्हिडिओ मध्ये व्यक्त केलेले विचार अगदी माझ्या मनातलेच विचार आहेत असे वाटले.
@user-qx2qt2di3w
@user-qx2qt2di3w 8 ай бұрын
Madam khupch छान तुमच्या सारखे विचारा सारखे लोक स्वत्तहून पुढे येवून मार्गदर्शन केले पाहिजे. त्यामुळे जीवनात खुप चांगली प्रगती होवू शकते. Thanks for Motivation talk.
@vaishalikanade6949
@vaishalikanade6949 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे... शंभर टक्के सहमत
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 2 ай бұрын
तुमचा मुलगा ,सून त्यांचे विचारही छान ,योग्य वाटतात. चांगली शिक्षण घेतलेल्या मुलांचं,सुनांचं छान सेटल होतं /छान झालेलं असतं आयुष्य .पण काही मुलं ,मुली ,सुना बरेचदा लहान गाव,लहान शहरात सेटल झालेली नसतात. अशा मुला ,सुनेच्या आई ,वडिलांना कायम चिंता ,टेन्शन्स भरपूर असतंच. जनरेशन गॕपबद्दल ,चुलीवरचं जेवण ,आयुष्याबद्दलचे मुद्दे मॕडम ,तुम्ही खरंच छान मांडलेत. नेहमीच म्हणते तसंच अगदी माझ्या /आमच्या मनातीलच विचार वाटतात तुमचे. - सौ. मेघना लिमये.
@amitaghonge
@amitaghonge 2 жыл бұрын
डॉ. मी बऱ्याचदा तुमचे व्हिडिओ पहाते.आजचा तर विशेष आवडला.आपण अगदी एकाच वयाच्या आहोत.मीही आता ५८ ची आहे.त्यामुळे आपलाच प्रवास पुन्हा एकदा ऐकतेय असं वाटलं.तुम्ही सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे.आता खरंच निवांतपणे आपल्या आवडी निवडी जपत सुटसुटीत साधं सोपं जगावं असं वाटतं.हा व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@vrushalihadas6247
@vrushalihadas6247 Жыл бұрын
खरंय अस वाटतंय माझ्या मनातलंच बोलताहेत सजावटीच्या वस्तू नकोच वाटतात नाश्ता सुद्धा मुलगा आला तर थोडा थोडा केला गेला मुलगा बोलला तेव्हा लक्षात आलं अरे आपली करण्याची सवय पण। बदलली
@vrushalijagtap1555
@vrushalijagtap1555 2 жыл бұрын
छान मनातल बोललात माझ्या मनात हे विचार येतात स्वयंपाक करायला तर खुप कंटाळा येतो , कारण आयुष्य भर मोठ्या एकत्र कुटुंबात राहिलो फायदे- तोटे दोन्ही अनुभवले, आनंदी व तणावरहीत जीवन जगले पण काही गोष्टी करायच्या राहूनही गेल्या, ड्रेस घालणे आमच्या घरी चालत नसे सुशिक्षित कुटुंब असुनही या गोष्टी नाही करता आल्या, हवा तेव्हा फिरायला जाणे नाही की खाणे नाही सर्व होते पण तितकीच आदरयुक्त भिती ही असे, बाहेर कोठे गेलो तरी घरातील सर्वांसाठी स्वयंपाक करुन जावे लागे व आल्यावर परत सर्व आवरावे लागे
@vrushalijagtap1555
@vrushalijagtap1555 2 жыл бұрын
आता मुले मोठी झाली मुली सुना म्हणतात हे ड्रेस घाला पण त्या, त्या वयाच्या त्या गोष्टी आता कितीही म्हटले तरी नाही करु शकत तरी आता ड्रेस वापरले जात आहेत, कंटाळा आला तर पार्सल मागवतो, फिरायला जातो पण शरीरा सोबत मन पण थकत चाललेय म्हणून तुमच्या प्रसन्न मनाला सलाम
@vrushalijagtap1555
@vrushalijagtap1555 2 жыл бұрын
सर्व होते तरी काही गोष्टी ंसाठी मुरड घालावी लागेल, सतत दुसर् यांसाठी झिजून शरीर थकून गेले आता सर्व करणे शक्य असुनही मनाला उभारी नसते तुमचे बोलणे ऐकून मन मोकळे झाले 😃
@mansigupte5305
@mansigupte5305 Жыл бұрын
Vrushali Tai तुम्ही कमेंट केली ती सेम माझ्या बाबतीत झाले आहे आता खरच कंटाळा आलाय पण आता नातवाला संभाळतोय त्यामुळे आम्ही खूप बिझी आहोत
@jyotiargade2874
@jyotiargade2874 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान बोलता आणि आमच्यातलेच एक कोणीतरी आहेत असा भास होतो खूप छान ऐकावसे वाटते आमच्या सहवासात तुम्ही आल्यामुळे मला सुद्धा खूप बरं वाटतं असेच हसत रहा आनंदात रहा आणि आम्हाला विशेष सांगत रहा
@kamalpotadar6941
@kamalpotadar6941 2 жыл бұрын
कित्ती छान!!! सारं काही ज्या त्या वेळेत मिळालं कि मगअसं बदलनं सहज जमतं.....
@shalaka4482
@shalaka4482 2 жыл бұрын
हे महत्वाचे बोललात! या व्हिडिओप्रमाणे मॅडम ना सगळं मिळालय आणि सगळ्याचा उपभोग घेतलाय तेव्हा हे नको ते नको वाटलं तर त्यात विशेष काहीच नाही. ते नैसर्गिक आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलंय. शरीर म्हातारं होतं हे जितकं सत्य आहे तितकंच आणि त्यामुळेच गरजा बदलतात आणि आपण ही ते स्वीकारतो. मी हा फोकस सोडून काही वेगळं या व्हिडिओत सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
@shraddhaphatak8245
@shraddhaphatak8245 Жыл бұрын
मनमोकळं...मस्त...मनमुराद शांतता आणि आनंदाचं समाधान एवढं अनुभवता येणं आणि ते कायम आयुष्यात जोपासणं...तुमच्या या सुंदर विचारांसाठी मन:पुर्वक धन्यवाद...!
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
सगळयाचा मनातलं बोलता हे ऐकून फार बरं वाटलं हे खंरच आहे. धन्यवाद
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 2 ай бұрын
डाॕ. अनघा मॕडम ,छान video.अगदी आमच्या मनातीलच विचार वाटतात तुमचे.छान बोलता तुम्ही .माझंही वय 59 आहे.मलाही आता वर्षोनुवर्षे संसारातील घरातील ,बाहेरील कामं ,कर्तव्ये करुन आता थकायला होतं. सगळं सुटसुटीत हवं असं वाटतं. एका सिलेंडर कसा बदलावा या video मध्ये आणि कधी अभिप्राय देताना कधी चुकून एखादं अक्षर ,शब्द वेगळं type होतं. खरंच निवांतपणा हवा असतो.सौ.मेघना लिमये.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 ай бұрын
टायपिंग mistake होतातच... सर्वांच्या च...
@manasigokhale7794
@manasigokhale7794 Жыл бұрын
अगदी बरोबर मनातल बोललात खरय या वयात आवरासावरी जबाबदारी या गोष्टी नकोशा वाटतात दुसर कोणी करेल तर फारच छान अशीही मनाची स्थिती होतै बरोबर
@meerapawar149
@meerapawar149 2 жыл бұрын
खुप खुप , खुप छान विषयांवर बोललात Mam . अगदी मनातलं बोललात . असेच छान छान विषय घेऊन या . तुम्ही बोलत असला की तुमचे बोलणे संपूच नाही असे वाटते
@amrutagajare4853
@amrutagajare4853 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे ,काम करायची इच्छा राहत नाही.त्यात तब्बेत ठीक राहत नसेल तर विचारायलाच नको.तुम्ही अगदी मनातले बोललात मॅडम.
@ashaborhade6400
@ashaborhade6400 2 жыл бұрын
ताई किती छान बोलता आणि मनातलं बोलता .
@renukaingale9349
@renukaingale9349 2 жыл бұрын
तुमच्या सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगत असता आणि कधी कधी मनाला पटतात आज जे ऐकले ते मी पण तसेच एन्जॉय करतेय मला जे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा मिळेल ते पाहते स्वयंपाक करायला नको आयत मिळाले तर बर वाटत आजचा व्हिडिओ बर्याच गोष्टी माझ्या सारख्या वाटल्या
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 2 жыл бұрын
अगदी खरय!आता शांत निवांत आणि साधं सुधं छान रहावसं वाटतं.नको ती धावपळ आणि नको ते हव्यास!गप्पा,मैत्रिणी,बाहेरुन मागवुन वा बाहेर जाऊन खाणं छान वाटतं.ती आवरा आवरही नको आणि कसला धाकही नको.संध्याकाळचे रंग कसे सुंदर असतात तसे हे वयही छान असतं कारण आता आपलं मनच आपल्याला शांतपणे रहा म्हणत असतं.
@user-eo2ed7se3n
@user-eo2ed7se3n 4 ай бұрын
पण मॅम ६० म्हणजे काहीच नाही हॊ.. इतकं नकोस नाही होत हॊ..
@veenadamle1228
@veenadamle1228 Жыл бұрын
मस्त ,माझ्यासारखे जीवन जगणारी एक तरी बाई आहे त्याचा आनंद झाला.
@knowledge-smita
@knowledge-smita 2 жыл бұрын
मॅडम, खुप धन्यवाद की तुम्ही अगदी मोकळ्या मनाने हे सांगितले की या वयात मस्त रहावं, अन मला ही vlog करणाऱ्या चे कौतुक वाटते केव्हढा स्टॅमिना,आणि youtube बद्दल च तुमचं मत खूपच छान की views कडे लक्ष अजिबात देणें नाही आपलं समाधान महत्वाचं की आपण छान काहीतरी करतोय.👍
@harinakshimaindan2837
@harinakshimaindan2837 Жыл бұрын
U r very true mam but everything is possible only if we have complete good health and financial support
@smitasawant9347
@smitasawant9347 Жыл бұрын
मला वाटलं फक्त मलाच अस वाटतयं , तुमचा विडिओ पाहण्यात आला, आणि खूप छान वाटलं, आपल्या सारखं कोणी आहे, हे लक्षात आलं, वयाप्रमाणे बदल होतात , ते नॉर्मल आहे हे लक्षात आलं, अनघाताई , खूप छान
@sujataadhatrao1412
@sujataadhatrao1412 2 жыл бұрын
खूप छान वाटल तुम्ही माझ्या मनात विचार आला होता अगदी तसाच वाटला धन्यवाद तुम्ही आम्हाला सांगितल्या baddhal
@arunapatil5248
@arunapatil5248 Жыл бұрын
नमस्कार अनघाताई,मी 38 वर्षे शिक्षिका होते.खूप.धावपळ , तिशिन तर बीपी या काळात अनेक अडच णाi na पार क रत वयाची 72री त आहे.आजचे गोड वक्तव्य ऐकून खूप समाधान वाटले.पुढील. कार्यास शुभेच्छा
@hemalataraut8511
@hemalataraut8511 4 ай бұрын
खरय, वयोमान व परिस्थिती प्रमाणे बदल घडतो .
@namratanavalkar3796
@namratanavalkar3796 Жыл бұрын
Appreciate your frankness and totally agree with your views because I am feeling the same at this stage in life. Actually l used to feel very guilty about my feelings but after seeing your video realised that there are a lot of people who have the same views and l am not the odd one out. Thanks a lot🙏
@sunitivaidya7928
@sunitivaidya7928 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम मी नेहमी तुमचे यौ utube vedio बघते आणि मला ते खूप आवडतात आजचा हा vedio तर फारच भावला मनाला आणि त्यातील तुमचा प्रांजल्पना हि खूप गोड वाटला आपल्या पिढीचे विचार सुंदर पद्धतीने मांडलेले पाहून मनाला खुलं बरे वाटते अगदी आपणच आपल्याशी बोलल्यासारखे अशाच नाव नवीन vedios ची वाट बघत राहू
@anuradhaashokrane9201
@anuradhaashokrane9201 2 жыл бұрын
किती छान आणि खर खर बोललात तुम्ही अगदी मनातलं खूप सुरेख
@sandeepworlikar3533
@sandeepworlikar3533 2 жыл бұрын
I am giving you 100 marks for this video because what you said that I am experiencing now. Just for a moment I was worndering that how you know the changes occur in me . Really our likings changes as per our age. I request you make some more videos on such topics .Thank you doctor.
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Жыл бұрын
ताई एकदम मनातले आणि योग्य बोललात तुम्ही,प्रत्येक या वयातील व्यक्तीने तिला झेपेल ते करावे वतसे रहावे.
@rohinikulkarni6318
@rohinikulkarni6318 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मलाही अगदि असच वाटत तसच या वयातील दूसर्याला वाटतय हे ऐकून छान वाटल.
@SushmaM-wd7zw
@SushmaM-wd7zw Ай бұрын
सर्वांना पटणारे खुप छान विचार 👌👌
@madhavitonape8848
@madhavitonape8848 2 жыл бұрын
मॅडम तुमचे सगळे व्हिडिओज मी बघते खूप छान वाटतं आणि आजचा हा व्हिडिओ बघून तर खरंच खूप काहीतरी वाटायला लागले आहे मस्त जीवन जगले पाहिजे
@sunandapatil5411
@sunandapatil5411 2 жыл бұрын
Khup chaan. Maze 54 ahe tari atach tumchya sarkhe watate. Amchya shejari pan yavet ase gharguti jevan denare...tarich aajkaal jasta tavtavit disayla laglat tumh. Khup farak padto gharala swayanpak cha taan gela ki. Aaj jastach chaan distay tumhi ani dress pan.thank you etka chaan video banvla. Navin disha milali life vishayi vichar karnya chi.
@priyapandharpatte5675
@priyapandharpatte5675 2 жыл бұрын
खुप छान बोलता मॅडम अगदी आपल्या जवळच आहात. 60 वर्षानंतर कसे जीवन आनंदी घालवायचे.
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुझं मी पण तुझ्याच वयाची आहे । जे जाणवतं य आता ते आयुष्याची ती स्टेप गेल्यावर ।
@sujatapawar2009
@sujatapawar2009 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे .काही करावस वाटत नाही या वयात.👍🙏
@kavitaromeo6362
@kavitaromeo6362 2 жыл бұрын
Very honest and sincere information 👌
@swatideshmukh7154
@swatideshmukh7154 2 жыл бұрын
खरंच अगदी बरोबर असंच आयुष्य जगावे असं वाटतंय👌👌😊😊
@nayanakadam2872
@nayanakadam2872 2 жыл бұрын
खूप छान आणि सर्वांनाच आपलेसे वाटणारे विचार मांडलेत तुम्ही धन्यवाद. असेच छान छान video बनवत रहा.
@mangalmohole7035
@mangalmohole7035 2 жыл бұрын
तुम्ही जें काही सांगताना ते सगळं अगदी खरं खरं आहे. जसं काही माझंच आहे. मला पण तुमच्या सारखेच वाटते साड्यांच्या बाबतीत सुद्धा. 👌
@pratibhatryambake5153
@pratibhatryambake5153 2 жыл бұрын
Very good my friend thank you so much my friend 😊😊🤗🤗🥰🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@tejaswinijadhav6218
@tejaswinijadhav6218 2 жыл бұрын
Mam mi ek 30 yrs yuvati ahe pn mla tumche vichar khp avadtat... Especially postive attitude towards lyf😊😇
@pratibhamadhvi5115
@pratibhamadhvi5115 Жыл бұрын
झकास...मस्त सल्ला...खुदकन हसणे मनाला भावले....
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 жыл бұрын
खूप खूप मनातलं बोललात मॅडम ़़़ हे मोकळेपणाने कबूल करायला फार धाडस लागतं ़़़़ सर्व बायकांना असंच वाटत असेल पण लोक (म्हणजे इतर बायकाच) काय म्हणतील हे मोठे दडपण असतं आपल्या कडे 😀
@vimalpatil7036
@vimalpatil7036 2 жыл бұрын
तुम्ही खुप छान समजाऊन सागतं अगदी माझ्या मणातल
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 2 жыл бұрын
मी पण 60 च्या वयातली त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते 100% पटलं.अगदी सेम याच भावना आहेत.
@sarojashtikar6968
@sarojashtikar6968 Жыл бұрын
अगदी मनातलं बोललात खूप आवडले मी एकाहतर वर्षीची आहै
@sarojashtikar6968
@sarojashtikar6968 Жыл бұрын
सध्या आम्ही अचेच जीवन जगत आहोत गरम गरम डबा येतो मस्त एन्जॉय करतो खूप फिरून झाले आता गुढघे साथ दुखतात म्हणून फिरणे होत नाही पण मुलांच्या गाडी तून फिरतो
@amitap1322
@amitap1322 2 жыл бұрын
सगळे आमच्या मनातले सांगितले
@latagagare4377
@latagagare4377 2 жыл бұрын
100% सहमत आहे मी.मलाही असेच वाटते.
@swatijagushte8731
@swatijagushte8731 2 жыл бұрын
Khup chan vatale v log baghun sagalyanca yac bhavana aahet
@amitatawade2685
@amitatawade2685 2 жыл бұрын
Tumhi sangitalyapramne amhi amche jeevan enjoy karato muli tyancha sasari ahet. Mulina garaj asel tar tyana madat karayala jato. Kupch chan👌👌
@medhamarathe9449
@medhamarathe9449 Жыл бұрын
नमस्कार मॅडम .मी तुमचे व्हिडिओज रेग्युलरली बघते परंतु आजचा हा व्हिडिओ मनाला अगदी भिडणारा होता .तुम्ही अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहेत असेच छान छान व्हिडिओ करत रहा आणि आम्ही तुम्हाला फॉलो करत राहू.
@sudhapawar692
@sudhapawar692 2 жыл бұрын
खरच अगदी बरोबर आहे असच जगण असाव मँडम
@vijayaghadge3064
@vijayaghadge3064 Ай бұрын
Khup chan sangitle madam 🙏 🙏
@smitadalvi2690
@smitadalvi2690 7 күн бұрын
अनघा मॅडम छान व्हिडिओ आहे आमच्या मनातले बोललात😊
@shraddhakelkar2795
@shraddhakelkar2795 Жыл бұрын
खूप छान.अगदी मनातलं बोललात.
@veenapathak9273
@veenapathak9273 2 жыл бұрын
Very nice and very true 🙏💐💐
@vanitazende2489
@vanitazende2489 Жыл бұрын
Majya manatla bolalysarkha vatay khrokhar....mi tumchypeksha koop lahan ahe tri mala sudda tumi bolel te ekdam barobar vatay
@kavitamohite5089
@kavitamohite5089 2 жыл бұрын
अगदी खरे बोललात मी ही तुमच्या वयाची आहे असे वाटले की माझे पण च तुम्ही बोलून दाखवल बरे वाटले ऐकून
@veenajoshi6233
@veenajoshi6233 2 жыл бұрын
अगदी मनातील बोलला मॕडम खुप छान
@sunandagaikwad1117
@sunandagaikwad1117 Жыл бұрын
खरंच मँडम खूपखूपछानमाहितीमिळाली मला तर खूप आवडली.धन्यवाद मँडम
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 2 жыл бұрын
हो अगदी माझी हीच अवस्था आहे.मी 63 ची आहे .माझी सुन डॉ आहे.तुम्ही जे करता तेच ती सांगत असते .मी सर्व कामना बाई लावलीय .त्यांचे एखादे कम नहि आवडले तर आपण परत करुन घ्यायचे ..त्रास होण्या पेक्षा .
@anupamasalunke3165
@anupamasalunke3165 Жыл бұрын
असं वाटतं की आपण सहज गप्पा मारत बसलो आहोत. छान बोलता तुम्ही
@deepagupte7094
@deepagupte7094 2 жыл бұрын
Very practical and positive approach towards life. Elegant personality. I appreciate your choice because it matches with mine 💖
@archanajoshi4376
@archanajoshi4376 2 жыл бұрын
खूपच छान विडियो झालाय,,,, खूप खरा ,,,,,मजा आली विडियो बघतांना व ऐकतांना
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 2 жыл бұрын
Khup chhan tai aagdi manatle bol aahet.khup dhanywad.🙏
@vidyabaviskar1748
@vidyabaviskar1748 2 жыл бұрын
खूप छान सल्ला दिलाय ताई
@priyashikhare8055
@priyashikhare8055 8 ай бұрын
,खूप छान वाटलं मला आज य तुमचे। विचार ऐकून.
@nandathakur440
@nandathakur440 2 жыл бұрын
मी तर नवीन चप्पल जरी घ्यायची असेल तर जुनी चप्पल त्याच दुकानात टाकते पण त्या आधी मी तिची कृतज्ञता व्यक्त करते पण घरी घेऊन येत नाही माझा संसार अगदी मोजक्या वस्तू घेऊनच केला आहे मला नवीन काही घ्यावेसे वाटत नाही
@pushpa_v_6244
@pushpa_v_6244 2 жыл бұрын
Khup chaan ani aplya manala js avdte tsch rhav simple rahan khrch mast vat ty👌👌👌👍👍💓💓
@meghadeshmukh457
@meghadeshmukh457 9 ай бұрын
खुपच छान ताई कोणीतरी आपल मनातील बोलल्या सारख वाटल 😊
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 16 күн бұрын
शंभर टकके बरोबर
@sushmagaikwad1018
@sushmagaikwad1018 7 ай бұрын
तुमच्या विचारांशी शंभर टक्के सहमत आहे ठाणे
@saritaparulekar873
@saritaparulekar873 Жыл бұрын
Khup chhan madam,nice information
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
मॅडम खूप छान बोलता.अगदी खरं आहे. 👍
@mangalmohole7035
@mangalmohole7035 2 жыл бұрын
मला पण वाटते वाटून टाकावं अगदी खरय.
@surekhamahakalkar9431
@surekhamahakalkar9431 2 жыл бұрын
Very true
@kavitaromeo6362
@kavitaromeo6362 2 жыл бұрын
Very true, with age we change. We don't want to do the same routine cooking 😪
@rajanikulkarni2677
@rajanikulkarni2677 2 жыл бұрын
Very nice video... very true .. 👌👌👍
@sharayukadam1351
@sharayukadam1351 10 күн бұрын
Barobar aahe
@ashaupasni2099
@ashaupasni2099 2 жыл бұрын
Mam tumhi wyakt kelele vichar agdi brobar aahet agdi tsech rahavese watte
@vaishalivaval9413
@vaishalivaval9413 Жыл бұрын
ताई मी तुमचे सगळे विडिओ पहाते मला फार आवडतात पण आजचा हा विडिओ खूप छान आहे कारण ही सगळी सत्य परिस्थिती आहे मी यात एकदम फिट बसते, ताई तुमची एक बहीण पुण्यात आहे का? त्याही डॉ. आहेत मी त्यांची पेशंट आहे, तुमच्या व त्यांच्या त खूप च साम्य आहे, म्हणून विचारले, वाईट वाटून घेऊ नका हं! धन्यवाद! 🙏🙏🙏
@malaanand7229
@malaanand7229 2 жыл бұрын
Completely agree with your views about every aspect of life after entering senior citizen category..appreciate n admire your simplicity and honesty...thanks.
@sayaligaikwad1631
@sayaligaikwad1631 Жыл бұрын
Mala tumhi khup aavadat mala tumhala भेटायचंय आहे .खूप इच्छा आहे हुशार आहात तुम्ही लय मस्त बोलता
@umakulkarni3885
@umakulkarni3885 2 жыл бұрын
खूप छान आजच मला वाटत होतं रोज किती दिवस स्वयंपाक करायचा खूप खूप कंटाळले होते.हे ऐकलं आणि वाटलं मला नाही माझ्या वयाच्या सर्वांना असंच वाटतं.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
हो ना
@wowsnehal
@wowsnehal Жыл бұрын
Khupch chhan video .agdi manatil bollat Dr.Madam...😊❤
@suchetagodbole2027
@suchetagodbole2027 2 жыл бұрын
मॅडम, तुम्ही अगदी माझेच मनोगत मांडलेय. मी पण तुमच्या सारखीच होते.
@aanadichavan2390
@aanadichavan2390 9 ай бұрын
Barobar hai madam asha sarvani vichar kela pahije
@priyachauhan3021
@priyachauhan3021 Жыл бұрын
अगदी खरं आहे... वयोमानानुसार आपल्या आवडीनिवडी सवयी स्वभाव बदलत असतो. सध्या मी हा स्वतःतला बदल अनुभवते आहे.
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 2 жыл бұрын
खूप छान बोलता
@vilasmahangade9627
@vilasmahangade9627 2 жыл бұрын
Very true 🙂
@sudhapathak8587
@sudhapathak8587 Жыл бұрын
हा व्हिडिओ मला फार आवडला, मी अशीच होते, खुप मस्त रहायचं नटायज साड्या तर येवढ्या प्रकारच्या पण वयोमानानुसार नकोच वाटते, भाजी सुद्धा ऑनलाइन, एकटं पडून रहावं असे वाटते, पण तसं नाही ना होत ,
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 жыл бұрын
खुपच छान...... खरंय.....👍
@ashadeshpande1692
@ashadeshpande1692 2 жыл бұрын
अनघा मॅडम तुम्ही अगदी माझ्या मनातलं सांगितलं मी आता ६०वर्षाची आहे. तुम्हाला जे वाटतं तसच अगदी मला पण वाटतं. तुमचं बोलणं ऐकून खूपच छान वाटलं
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 2 жыл бұрын
हा व्हिडिओ खूपच छान आहे
@rekhashetty5567
@rekhashetty5567 2 жыл бұрын
Agadi barobar aahe madam 👍
@varshadatar8096
@varshadatar8096 2 жыл бұрын
Tumhi chan enjoy Kara madam retirement pan 60age lach kantallat aso pratekache life vegle pan aaj chan active disat hota tumhi yoga meditation kara ajun shant vatel
अचानक संबंध तोडणे...बोलणं सोडणे
15:29
happy and healthy life at home
Рет қаралды 224 М.
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 18 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 2,5 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,6 МЛН