No video

माकडीचा माळ : भाग :१०आण्णाभाऊ साठे

  Рет қаралды 6,297

साहित्यरत्न

साहित्यरत्न

Күн бұрын

Пікірлер: 17
@ajanna8942
@ajanna8942 Жыл бұрын
शेवटी रडू आवरल नाहीच 🙏 धन्य त्या अण्णाभाऊ च लिखाण डोळ्या समोर एक एक प्रसंग उभा राहिला
@ramakantwaghmare8198
@ramakantwaghmare8198 9 ай бұрын
एका दिवसात सर्व भाग ऐकले. रंजक कथा. सर्वांना ऐकायला सांगावे असे. वाचन देखील खूप आरोह आणि अवरोहासह केले आहे. अद्वितीय लेखन. खरोखरच अण्णा भाऊ हे साहित्यसम्राट आहेत.
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 Жыл бұрын
माकडीचा माळ हे कथेचं शिर्षक सार्थ झालं. प्राणी किती प्रामाणिक असतात याचं ज्वलंत उदाहरण कथेतून साठे साहेबांनी साकारलं. अतिशय सुंदर कथा होती. पाटील सरांचे आभार.
@yogeshvairat9463
@yogeshvairat9463 Жыл бұрын
खूप छान.. जेवढी चांगली कादंबरी तेव्हडच चांगलं वाचन👍
@anirudhkasare8582
@anirudhkasare8582 Жыл бұрын
दशरथ पाटील सर आपले मी माकडीचा माळ हे पुस्तक संपूर्ण भाग ऐकलेले आहे माकडीचा माळ हे पुस्तक खूपच छान आणि ज्ञानवर्धक आहे जशी जशी कथा पुढे सरकत गेली तशी तशी कथा खूपच छान होत गेली माकडे या गोष्टीवरून हे समजले की माकडेही इमानी असतात त्यांना बोलता जरी येत नसलं तरी सुद्धा ते माणसासारखी वागत होते शेवट शेवटी त्यांनी आपल्या मालकासाठी माकडांनी दोघं नर आणि मादी यांनी मालकासाठी त्यांनी सुद्धा आपले प्राण सोडले
@yogeshbhosle4067
@yogeshbhosle4067 10 ай бұрын
खुपच छान कादंबरी आणि वाचन
@vaijanathkamble4900
@vaijanathkamble4900 10 ай бұрын
Khup katin prasang hota shewatacha
@user-wk6go8cf3h
@user-wk6go8cf3h 6 ай бұрын
सर ही कादंबरी खूपच सुंदर होती हे कादंबरी ऐकत असताना मजा येत होती परंतु शेवटी शेवटी डोळ्यातून अश्रू वाहत होते.. मुख जनावर सुधा आपल्या मालकाशी किती इमानी राहते हे दिसुन येते आणि venkucha शेवट सुद्धा खूप वाईट झाला..
@CanvasPaintingandsculpting
@CanvasPaintingandsculpting 8 ай бұрын
अप्रतिम लेखन ,आणि वाचन. सर❤
@santoshmusale3672
@santoshmusale3672 Жыл бұрын
एकच नंबर वाचन
@sagarkasvekar2636
@sagarkasvekar2636 6 ай бұрын
khupach chan kadambari ani sir tumcha aavaj ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼
@amolsable3396
@amolsable3396 3 ай бұрын
Great Anna bhau🙏🏻
@sureshpardeshi7367
@sureshpardeshi7367 2 ай бұрын
Mast ❤
@gauripatil43
@gauripatil43 Жыл бұрын
गरिबाच्या लेकी बाळी स्वतः चा मालमत्ता वाटतो ... हे खरं आहे कथा का... बाकी सर खूप छान करता
@marathispiritual3029
@marathispiritual3029 7 ай бұрын
खूप खूप छान
@maheshmohite5124
@maheshmohite5124 11 ай бұрын
😢🙏🏻
@blindtrader6
@blindtrader6 24 күн бұрын
SIR THIS IS A REQUEST WHILE NARATING AT THE END OF STORY YOU SHOULD TELL BHAG/EPISSODE 1, 2,3 WHATEVER ENDING SO THAT WE CAN EASILY SEARCH FURTHER I LIKE YOUR READING & DIALOGBAZI SIMSNATURAL
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 92 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН