मांडीला मांडी घासणे... घरगुती उपाय

  Рет қаралды 740,482

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Жыл бұрын

मांडीला मांडी घासणे... घरगुती उपाय
#मांडीलामांडीघासणेघरगुतीउपाय
#dranaghakulkarni
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 322
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 Жыл бұрын
🙏mam.... खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलीत..... असा त्रास असणाऱ्या महिलांना काय करू अन काय नको असं होऊन जातं.... कोणाशी बोलावं... कसं बोलावं असा संकोच पण आडवा येतो.... तेव्हा आजचा हा विषय अगदी मनातल्या लाजाळू कोपऱ्यात ला असा... मनःपूर्वक 🌹🙏🙏धन्यवाद 🙏
@kalpanasurve5198
@kalpanasurve5198 Жыл бұрын
खुप महत्व पूर्ण माहिती सांगितली, लेडिज डॉ. पण आपण समस्या सांगितले तरी तुमच्या सारख मार्गदर्शन करत नाही. धन्यवाद मॅडम.
@kiransawant8501
@kiransawant8501 Жыл бұрын
छान.खुपच छान एवढ्या नाजुक विषयावर बोललात .अभिनंदन. बोलायलाच हवे तरच अशा विषयावरचा बायकांना काय त्रास होतो हे पुरूषांना समजेल.व आपल्या बायकांना सांभाळतील. पण आताच्या बायकांना खुपच सोयी आहेत आपण 60/70 च्या बायकानी काय त्रास काढलाय ते काय सांगणार
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 Жыл бұрын
खुप छान आणि महत्वाची माहिती सांगितली.आम्हाला दिवसभर ऑफीस मधे बसावे लागते त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोच.त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. कृपया वय झाल्यावर लघवीला जाताना खूप घाई होते या विषयावर पण तुम्ही व्हिडिओ करून पोस्ट करा
@kalawadekar7256
@kalawadekar7256 Жыл бұрын
😊
@nitamankar1868
@nitamankar1868 Ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏 इतक्या नाजूक विषयावर आणि महिलांच्या ह्या गंभीर समस्यांवर.... गंभीर ह्या साठी की ही समस्या खूप त्रास दायक आणि कूणाला न सांगता येणारी समस्या आहे.आणि ह्या विषयावर तूम्ही संकोच न करता खूप छान उपयुक्त माहिती दिली. खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम..🙏 अत्यंत मोलाचे मार्गदर्शन..अंतरातील, मनातील हळवा विषय खूपच छान पद्धतीत हाताळला. आजही अनेक समस्यांवर मोकळेपणाने बोलणं थोडं अवघड होऊन जातं. न विचारता प्रश्न नेमकेपणाने मांडणं लाज वाटत असते तो सोडवला गेला .त्याबद्दल नक्कीच पुनश्च धन्यवाद मॅडम ❤🙏
@bhartilonari6264
@bhartilonari6264 3 ай бұрын
मला तर हा त्रास खूप होतो . म्हणजे मला चालताही येत नाई पण आता मॅडम ने सांगितल्या प्रमाणे उपाय करते.. thanku so much madam
@bailgada_premi14
@bailgada_premi14 3 ай бұрын
वजन कमी करा
@Aapli_manas
@Aapli_manas 3 ай бұрын
Very good!
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 11 ай бұрын
छान माहिती सांगितली मॅडम हे फक्त महिलांच्याच मांड्या नाही तर बर्याच पुरूषांच्या मांड्या एकमेकांवर घासतात
@dipalikulkarni8752
@dipalikulkarni8752 Жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏 आशा गोष्टी कोणाशी बोलू पण शकत नाही पण आपल्या मळे खूप छान मार्गदर्शन मिळते खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@padmajasalve8401
@padmajasalve8401 Жыл бұрын
नमस्कार आज जी माहिती सांगीतली ती सगळ्यांना समजेल अशा सोप्या सांगितली, धन्यवाद
@padmajasalve8401
@padmajasalve8401 Жыл бұрын
नमस्कार आज‌ जी माहिती सांगीतली ती सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद
@smitabhagwat13
@smitabhagwat13 Жыл бұрын
खूप छान माहिती. माझंही मांडीला मांडी लागत नाही तरीही ही समस्या आहे. आता योग्य माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏
@rekhachougule9824
@rekhachougule9824 11 ай бұрын
अतिशय योग्य व महत्वपूर्ण माहिती. काय योग्य ते कळाले. याबद्दल कोणाशी बोलू शकत नाहीत महिला पण, आपण सविस्तर माहिती दिली. धन्यवाद!
@pratibhanikumbh1190
@pratibhanikumbh1190 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम मांडीला मांडी घासणे ज्यांना हा त्रास असेल त्यांनी गुडघ्या पर्यंतच्या सायकलिंग निकर वापरणे खूप फायद्याचे आहे . आणि वजन कमी करणे साठी एक ज्वारीची भाकर अर्धी चपाती खाणे तांदळाची खिचडी खायची असेल तर त्यात तांदूळ थोडे भाज्या जास्त वापरणे चहा कमी पिणे किंवा घेऊच नये म्हणजेच गोड कमी खाणे सकाळी किंवा संध्याकाळी 30 मी फास्ट चालणे हे करून बघा वजन नक्कीच कमी होईल आणि एक हिवाळ्यात ज्वारीची भाकर एक वेळेस खावी कारण ज्वारी थंड असते .😊
@PamaNatkae
@PamaNatkae Ай бұрын
🙏🙏❤️❤️
@savitavelankar8706
@savitavelankar8706 Жыл бұрын
अनघाची,हा विषय एक स्त्रीचं समजून घेऊ शकते.. तुम्ही खुप छान तपशीलवार माहिती दिली आहे..मी आधीपासूनच हे उपाय करते आहे...
@ashwinivaidya1958
@ashwinivaidya1958 Жыл бұрын
पावसाळ्या पेक्षा मे महिन्यात याचा जास्त त्रास होतो. साडी नेसली की घामामुळे खूप त्रास होतो.
@sunitadeokate1816
@sunitadeokate1816 Жыл бұрын
खरं आहे.. आणि एका जागेवर बसल्या पेक्षा जास्त चालल्या मुळे होतं..
@lilavatidhaifule6232
@lilavatidhaifule6232 Жыл бұрын
Cycling wear karu shakta
@neetakaner7
@neetakaner7 11 ай бұрын
खुप छान माहिती 🙏 अश्या वेळी तुम्हीं साडी च्या आतून लेगिंज घाला... त्रास होणार नाही.
@manishabhise7071
@manishabhise7071 3 ай бұрын
माझा पण सेम प्रोब्लेम
@priyagawande1551
@priyagawande1551 23 күн бұрын
Same here 😊
@SubhashYadav-pk4mo
@SubhashYadav-pk4mo Жыл бұрын
खूप महत्त्व ची माहिती दिली असा ञास होणाऱ्यामहीलना काय करू आणि करु असे वाटते महत्त्व पुर्ण माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
@user-en3li3ik7n
@user-en3li3ik7n 28 күн бұрын
खूप छान सांगितल्या बदल मॅडम 🙏🙏
@user-mm4mp1op9w
@user-mm4mp1op9w 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅडम मला खूप त्रास होत होता साडी परिधान केल्यानंतर जास्त प्रमाणात त्रास होत होता ❤❤❤❤
@ushakadam2550
@ushakadam2550 Жыл бұрын
आंघोळीअगोदर तेलाने मसाज केल्यास चांगला उपयोग होतो ,शरीराला जिथे घडी पडते उदा. काखेमध्ये मांडीच्या बाजूला ,हाताच्या व पायाच्या बोटांमधला भाग याठिकाणी तेलाने मसाज केल्यास ओलावा राहात नाही .
@mangaljagtap7442
@mangaljagtap7442 Жыл бұрын
खुप महत्त्वाची अन उपयुक्त माहिती दिलीत. ..असा त्रास असणाऱ्या महिलांना काय करू अन काय नको असं होऊन जातं. मलाही पूर्वी हा त्रास होता. त्या वेळी मी फार टेंशन मध्ये असायची. कोणाला सांगताही येत नव्हतं कारण संकोच वाटायचा.आता रिटायर्ड झाल्यामुळे खुप वेळ मिळतो फिरायला त्यामुळे वजन पण कमी झाले आहे आणि आता पुण्यात असते ,तेथे गरम होत नाही आमच्या गावी खुप गरम व्हायचं म्हणून तो त्रास असेल. पण आता अजिबात त्रास नाही. धन्यवाद.
@rupeshbhalerao1784
@rupeshbhalerao1784 Жыл бұрын
Khup chan..
@ranjanarode4499
@ranjanarode4499 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही।.
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Жыл бұрын
👍
@rupeshbhalerao1784
@rupeshbhalerao1784 Жыл бұрын
Walking ne kami hoto trass
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 Жыл бұрын
खूप चांगली माहीती मला गरज होती या माहीतीची धनवाद
@SadhnaPandhare
@SadhnaPandhare 8 ай бұрын
Thanq mam khup ch mahtwachi माहिती दिली🎉🎉🎉❤❤❤😊😊😊
@ashamahale242
@ashamahale242 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली मॅम मला पण हाच त्रास होतोय खूप खूप धन्यवाद खूप पावरफूल माहिती दिली
@shitalkshirsagar8073
@shitalkshirsagar8073 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
@chhayashravagi4401
@chhayashravagi4401 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम. आपली माहिती नेहमीच खूप चांगली असते
@pushpa7568
@pushpa7568 Жыл бұрын
Very useful video U have shared small details nicely Nobody teaches/speaks about such matters which women face in daily life Thank u so much God bless u ur family 😊
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 Жыл бұрын
उपयुक्त माहीती धन्यवाद डॉक्टर
@RaginiDeshpande-nq1sl
@RaginiDeshpande-nq1sl 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
@mamtajadhav2938
@mamtajadhav2938 2 ай бұрын
खूप छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद ❤
@pradnyasumedhwankhade1807
@pradnyasumedhwankhade1807 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई... बऱ्याच बायकांना हा त्रास आहे....
@sangitaVitnor
@sangitaVitnor Жыл бұрын
तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगता धन्यवाद मॅडम
@user-xf6fd6fp2m
@user-xf6fd6fp2m Жыл бұрын
🎉
@komalsutar9014
@komalsutar9014 11 ай бұрын
खुपच छान विषय घेऊन माहीती सांगता तुम्ही मॅडम
@dadagaming9925
@dadagaming9925 Ай бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही खूप चांगलं सांगितले आहे ❤
@sangitajadhav968
@sangitajadhav968 20 күн бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद मॅडम🙏🙏
@kalpanasandhan5137
@kalpanasandhan5137 Жыл бұрын
तुम्ही खुप छान माहिती सांगितली ‌मला खुप गरज होती 😊
@sandhyashahane8990
@sandhyashahane8990 Жыл бұрын
मला असा त्रास होत होता. मी त्या मुळे सायकल पॅन्ट मिळते ती वापरते ती गुडघ्यापर्यंत असते.
@vidhimahajan1041
@vidhimahajan1041 11 ай бұрын
Very very useful information.. Nobody speeks so easily & frankly abt these... thanks mam
@pritimohite1641
@pritimohite1641 11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई तूम्ही
@urmilaapte182
@urmilaapte182 3 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती सांगितलीत
@pranalichavan7732
@pranalichavan7732 11 ай бұрын
Jithe लालसर zale aahe tithe powder लावण्यापेक्षा खोबरेल तेल lavale तर khup लवकर फरक पडतो
@user-mo9cy9se2j
@user-mo9cy9se2j 3 ай бұрын
इतका सगळं खटाटोप करायची काहीच आवश्यकता नाही .फक्त एक उपाय करा ज्या ठिकाणी आपल्या मांड्या घासल्या जातात त्या ठिकाणी न चुकता दोन ते तीन दिवसाआड आपण जेवणात जे तेल वापरतो ते त्या ठिकाणी रात्री झोपताना चांगले चपचपून लावल्याने हा त्रास कधीच होणार नाही.
@jyotinichit8936
@jyotinichit8936 3 ай бұрын
Mala pan ha trass hotuo
@anitathorat2107
@anitathorat2107 2 ай бұрын
तो9पूमो9पोपू5
@krushnasawant47
@krushnasawant47 21 күн бұрын
सल्याक्स घाला उत्तम पर्याय त्यावेळेस तेल lava
@archanaawasarmol2741
@archanaawasarmol2741 19 күн бұрын
Mla pn ahe ha problem
@kalabaipawar6789
@kalabaipawar6789 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती सांगितली मॕम
@vadsul2308
@vadsul2308 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏
@dadagaming9925
@dadagaming9925 Ай бұрын
खूप चांगली माहिती सांगितली मॅडम धन्यवाद मॅडम
@jyotsnajoshi1472
@jyotsnajoshi1472 Жыл бұрын
साडीमध्येच हा प्रॉब्लेम जास्त होतो.थ्री फोर्थ पँट घातल्यावर जरा कमी होतो
@sohamgawas6517
@sohamgawas6517 Жыл бұрын
Madam khupach chan mahiti ahe.mi asech karayachi.angol kelyavar lagech khobarel tel Laval pahije.baher Jatana sudha tel lavav.manddya ghasalya tari tras hot nahi.masha exprence ahe.
@UshaDhoke
@UshaDhoke 3 ай бұрын
माझी आनघा ताई खूप चांगली माहिती सांगते, ताई थँक्यू.
@sandhyamuley7783
@sandhyamuley7783 Жыл бұрын
असा त्रास होत असेल तर फुल पायाच्या काॅटनच्या निकर (स्लॅक)वापरा मांडी घासण्याचा त्रास अजिबात होणार नाही. अनुभवाने सांगते.
@user-pj9rn3ey3r
@user-pj9rn3ey3r 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@KalpanaRaykar
@KalpanaRaykar Жыл бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती आहे
@sujatapatil9735
@sujatapatil9735 3 ай бұрын
अनघा ताई खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Ай бұрын
🙏धन्यवाद मेडम विषय वर माहिती खूब समजावून दिली
@minakshibhatkar8910
@minakshibhatkar8910 Ай бұрын
Very important and useful information. Thanku mam
@CuteHarsh-45
@CuteHarsh-45 2 ай бұрын
खरचं मॅडम खूप छान माहिती दिली.. मला हाच त्रास होत होता.. 🙏🙏
@vaishalifulkar1054
@vaishalifulkar1054 11 ай бұрын
Very nice information mam thank you so much ❤
@maniniwagh7709
@maniniwagh7709 Жыл бұрын
undergarment pure cotton chi changli . pure cotton chi payachi long leg pant shivun ghalu shakto. Halli anti chafing cotton pants pan miltat.
@MeenaLende-yt8xo
@MeenaLende-yt8xo Ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई, धन्यवाद
@lalitapatil9285
@lalitapatil9285 11 ай бұрын
खूप छान माहिती आहे 🙏🙏
@anitapatil4596
@anitapatil4596 11 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली हो., thanks 🙏
@jayshreeawale5736
@jayshreeawale5736 Жыл бұрын
खुप चांगली माहिती धन्यवाद .
@surekapatil5411
@surekapatil5411 11 ай бұрын
Thanks mam ,very nice information mam
@suchitachavan7389
@suchitachavan7389 Жыл бұрын
Khup khup dhanyawad.
@sangeetagaikwad2010
@sangeetagaikwad2010 Жыл бұрын
डॉ खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏
@suyogshinde1095
@suyogshinde1095 11 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
@rekhaalat3114
@rekhaalat3114 Жыл бұрын
अनघा ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद नमस्कार
@seemachaudhary5725
@seemachaudhary5725 Ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद ताई मला पण हा त्रास आहे होतो
@user-up2or7xy5h
@user-up2or7xy5h Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मीच हीच पद्धत वापरते दिवसातून. दोन तीन वेळ बदलते च
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम, आंघोळीच्या वेळी हा भाग जर डेटॉल साबण आणि सोबत थंड पाणी वापरले तरीही आराम मिळतो
@poonam.s.kamble77
@poonam.s.kamble77 Жыл бұрын
तुमचं सर्व बरोबर आहे मलाहि हा त्रासहोतो तुम्ही सागितले ते करुन बघते
@urmilaapte182
@urmilaapte182 3 ай бұрын
खूप मोकळेपणानी माहिती सांगितलीत . धन्यवाद
@JesussongswithRuhi
@JesussongswithRuhi 4 күн бұрын
Konta sanitary pad teen agers sathi vaprava
@varshadeshmukh4344
@varshadeshmukh4344 7 күн бұрын
Thank you mam
@purvakadam4319
@purvakadam4319 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit madam thank you 🙏🙏
@shrutikasawant1198
@shrutikasawant1198 Жыл бұрын
मॅम खरंच खूप चांगली माहिती आहे. थँक्स
@karminal9017
@karminal9017 Жыл бұрын
Thanks Dr anagaji. Great information
@sangeetamadhavi2685
@sangeetamadhavi2685 3 ай бұрын
धन्यवाद मॉडम 🙏 खुप छान माहिती सांगितली तुम्ही 🙏👍
@sandhyahande6487
@sandhyahande6487 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit Thanku Tai
@ganeshwani3014
@ganeshwani3014 Ай бұрын
छान माहिती सांगितली
@sou.vandananikam6113
@sou.vandananikam6113 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@mandathorat1700
@mandathorat1700 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण. धन्यवाद
@komalkomal-op7lr
@komalkomal-op7lr 3 ай бұрын
Khup chan mahiti dilit Thanks❤
@joytigawai5802
@joytigawai5802 2 ай бұрын
11:10 फारच चांगली माहिती सांगता.
@sujatawadekar4643
@sujatawadekar4643 Жыл бұрын
मॅडम मांड्या एकमेकांवर घासून तेथील त्वचा जळल्यासारखी काळी झाली तर त्यावर काय उपाय आहे. प्लीज सांगा
@AmarShembade-ut8dm
@AmarShembade-ut8dm Жыл бұрын
Amchi cream vapra
@manishabhise7071
@manishabhise7071 3 ай бұрын
माझे पण घासून मांडी डाग काळे पडतात आग होते चदगे निघतात खूप त्रास होतो उन्हाळ्यात😢😢
@user-ev1vs3vs2l
@user-ev1vs3vs2l Ай бұрын
Mala chaltana ha problem hoto eka jagewr office mde hot hota ani ata ghari aste turi sarkhi maza janget kaj tete private partmadehi yete ti kashsmule yete te sanga pls
@Sandhay2094
@Sandhay2094 Жыл бұрын
मांड्या घासून जागा काळी पडते उपाय सांगा
@user-iu1ho9od4r
@user-iu1ho9od4r 2 ай бұрын
थॅन्क्यु मॅडम खुप छान माहिती दिली आहे.
@deepagosavi8183
@deepagosavi8183 Жыл бұрын
खुप छान माहिती, सहज करण्याजोग्या सोप्या पद्धतीचे ऊपाय. धन्यवाद!!
@nirmalapashankar8330
@nirmalapashankar8330 Жыл бұрын
Khup chhan mahiti mam
@apurvajoshi5346
@apurvajoshi5346 Жыл бұрын
Ma'am very useful information. In periods 5 days if took sanitary napkins rashes yet ahet.. please give suggestions
@drishti11421
@drishti11421 11 ай бұрын
Mala pan hotat tai .aadhi tar period mdhe ch hot hote aata tar nehmi whayla lagalay
@psp80
@psp80 9 ай бұрын
Menstrual cup use kara best option
@swapnilagam4550
@swapnilagam4550 3 ай бұрын
Khup chan Mahiti aahe mam thank u very much
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद मॅडम 🙏
@shraddhadixit1646
@shraddhadixit1646 3 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली
@vihaanghanvat4311
@vihaanghanvat4311 Жыл бұрын
Khup sundar mahiti
@surekhabugade9367
@surekhabugade9367 Жыл бұрын
Khupch chan mahiti dilit aapan mahila ya vishyavr bolu shakat nahit yasathi ya video chi khup garaj aahe dhanywaad mam
@shobabadge5225
@shobabadge5225 Жыл бұрын
खुप छान माहिती देत आहात तुम्ही डॉ ताई
@kalpanasuryavanshi7744
@kalpanasuryavanshi7744 3 ай бұрын
Chan mahiti Dilya Baddal tumche aabhar😊❤
@rajeshingle2418
@rajeshingle2418 Жыл бұрын
Very grateful
@user-nu3ko6cd8r
@user-nu3ko6cd8r 2 ай бұрын
Khup chan mahiti dili
@chitrakulkarni6273
@chitrakulkarni6273 Жыл бұрын
Khup chhan mahiti
@user-en2lj6me3p
@user-en2lj6me3p 2 ай бұрын
मला पण‌ साडीच घालावी लागते आणि कधी पावडर,‌खोबरेल तेल लावणं खूप जरुरी आहे तेंव्हाच थोडे बरे वाटते
@VaishnaviWadyalkar
@VaishnaviWadyalkar 11 ай бұрын
Khup chan sangitl tumhi mala ha tras asto❤thanks
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 15 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 41 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
वांग उठणे|hyperpigmentation home remedy tips|melasma|skin care part 5
8:36
happy and healthy life at home
Рет қаралды 188 М.
ओलसर निकर घातल्यामुळे.... infection
6:26
happy and healthy life at home
Рет қаралды 7 М.
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 15 МЛН