माऊली निघाला शेळ्याचा बिजनेस करायला

  Рет қаралды 2,552,024

गावाकडचा राहडा

गावाकडचा राहडा

2 жыл бұрын

Register on Binomo India binomoindia.in/Village_road and get free INR 65,000
Use "BS602" promo code and get +100% on your first deposit.
Risk Warning! Your capital might be at risk! #binomists
Advertisement managed by
marketing@bs2solutions.com
गावाकडचा राहडा माऊली
धमाल कॉमेडी व्हीडीयो आहे
ह्या व्हीडीयोमधुन फक्त मनोरंजन
व्हावे हाच आमचा हेतु आहे

Пікірлер: 903
@Gavakadcharahda
@Gavakadcharahda 2 жыл бұрын
Register on Binomo India
@shorts4022
@shorts4022 2 жыл бұрын
आज तुम्हा सर्वांमुळे आपले गावाकडचा राहडा या KZfaq चॅनेलवर ४ लाख Subscriber पुर्ण झाले II
@Ashok-pg9th
@Ashok-pg9th 2 жыл бұрын
माऊली भाऊ द ग्रेट♥️ आम्ही सर्व परिवार मिळून हा येपिसोड पाहतो खूप मजा येते thank you ♥️🙏♥️माऊली भाऊ♥️♥️ पुढच्या भागा साठी शुभेच्या
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 жыл бұрын
माऊली भाऊ आपण खूप वाट बघायला लावता. हप्त्यात दोन भाग दाखवत चला🙏🙏🙏👍👍
@vinayakkahandal134
@vinayakkahandal134 2 жыл бұрын
चार लाख सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन माऊली भाऊ आणि आपले गायक पण खूप छान गातात
@user-ik2go4xn3f
@user-ik2go4xn3f 2 жыл бұрын
माऊली भाऊ तुमच्य मीत्राचे गाने खुप छान असतात आणी आवाज फार सुंदर आहे आगदी मनापासुन गाण्ण म्हणतात 🔥
@shindemauli1181
@shindemauli1181 2 жыл бұрын
माऊली भाऊ खुप वाट बघत होतो video ची
@macchindrachandanshiv8604
@macchindrachandanshiv8604 2 жыл бұрын
माऊली भाऊ, या व्हिडीओ त शिक्षणा चे महत्व दाखवलं एक चांगला मेसेज दिला. वीट आणि वाळू लई हसलो. जबरदस्त व्हिडीओ. सासूबाई आणि सासरे भारीच रोल. मला काढून नाही दिलं 😛😛
@ganeshjamdhade9224
@ganeshjamdhade9224 2 жыл бұрын
माऊली भाऊ खरचं खुप भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि गाण एकच नंबर होत
@dattadushing6163
@dattadushing6163 2 жыл бұрын
माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर आहे तुमचे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो फारच छान आहे
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 жыл бұрын
तुम्ही लवकर लवकर नवनवीन भाग दाखवा लवकरच कोटीच्या घरात सबकराईब मिळतील👍👍👍
@vishnukusmade
@vishnukusmade 2 жыл бұрын
Mauli bhau like dya ❤️❤️
@saiRam-pd9hc
@saiRam-pd9hc 2 жыл бұрын
माऊली भाऊ शेळ्यांचा हिशोब आवडला 😆😆😆
@samarthbudhawt4829
@samarthbudhawt4829 2 жыл бұрын
congrts for 400k
@vitthalanpat4822
@vitthalanpat4822 2 жыл бұрын
गान खुपच छान माऊली
@jabirmujavar7358
@jabirmujavar7358 2 жыл бұрын
"अये मेरे दोस्त लौट के आजा "एक नंबर आवाज आहे 😍😍😍😘😘😘😘😘
@maulikutal0001
@maulikutal0001 2 жыл бұрын
Congratulation for 400k
@pravinjadhav6691
@pravinjadhav6691 2 жыл бұрын
माऊली भाऊ पूर्ण फॅमिली सुंदर परफॉर्म करत आहे अभिनंदन सर्वांचे
@djroshanofficial312
@djroshanofficial312 2 жыл бұрын
खुर्ची विकणारा बाबा 😂😂 माऊली भाऊ विडिओ भारी झाला बरं ✌🏻
@jitendratribhuvan918
@jitendratribhuvan918 2 жыл бұрын
गायक यांचा आवाज खुप छान आहे मला पण खुप आवडतात त्याचे गाणे. 👌👌👌
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 21 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
नवऱ्यावर रूबाब करती? मटण शिजवून दे 😅#कॉमेडी
11:31
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН