Рет қаралды 1,384
ॐकार मित्र मंडळ, नेरूर वाघचौडी प्रस्तुत । आषाढी एकादशी निमित्त । एक भक्तिपूर्ण लघुपट
कलाकार : प्रथमेश गावडे, राजा शृंगारे, पार्वती येरम, मंजुनाथ फडके, राहुल प्रभू, भूषण मांजरेकर, शुभांगी गव्हाणकर, उमाकांत तांबे
रंगभूषा व वेशभूषा : सिद्धेश सुधीर कलिंगण
विशेष आभार : अवधूत प्रभू, कणकाई देवस्थान समिती, प्रतिक कलिंगण, आबा कलिंगण, प्रविण नेरुरकर व नेरूर देसाईवाडा ग्रामस्थ
लेखन । दिग्दर्शन । छायाचित्रण । संकलन । संयोजन : देवेंद्र गावडे
( या लघुपटासाठी वापरलेल्या मुळ गीतकार, संगीतकार आदींचे आम्ही शतशः ऋणी आहोत !! )
#maauli #pandharpur #konkan #ashadhi #ekadashi #kartiki #vitthal #vaari #varee #pandurang #malwani #sindhudurg #kudal #malvani