मालकी आणि प्रत्यक्ष ताबा - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 23,259

क कायद्याचा

क कायद्याचा

3 жыл бұрын

मालकी आणि प्रत्यक्ष ताबा - अ‍ॅड. तन्मय केतकर
मालकी आणि ताबा या दोन भिन्न कायदेशीर बाबी असून दोन्हीस कायदेशीर दर्जा आणि संरक्षण आहे. साहजिकच वाटणी किंवा खरेदी झाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष ताबा किंवा कब्जावरुन वाद निर्माण होवू शकतात. अशावेळेस काय करावे त्याबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती
१. वाटप
२. वाटणी
३. वाटणी कशी करावी
४. वाटप कसे करावे ?
५. वाटणीपत्र कसे करावे ?
६. वाटणी आणि मालकी
७. वाटणी आणि ताबा
८. जागेचा ताबा कसा मिळवावा ?
९. खरेदी आणि ताबा
सशुल्क मार्गदर्शनाकरता - k.kayadyacha@gmail.com
1. partition
2. deed of partition
3. partition and ownership
4. partition and possession
5. how to get possession
6. sale deed
#legalinformation #possession #legalinformationinmarathi
#मराठीकायदा #ताबा #कब्जा #कब्जाकसामिळवावा

Пікірлер: 59
@shekharpatil3399
@shekharpatil3399 3 ай бұрын
Very nice information
@Nali2023
@Nali2023 11 күн бұрын
न्यायालयाने दिलेला मुलींचा समानतेचा कायदा नियमानुसार अंमलात आणताना त्या मुलीला varasa सिद्ध करावयास लागते किती khed janak आहे ?
@namdraskar4853
@namdraskar4853 3 жыл бұрын
न्यायालय पद्धत बंद करा , भुमी अभीलेख मुख्य अधिकारास अधिकार देवे कोर्ट कचेरी गरीब शेतकरी करू शकत नाही , ताबे देण्यासाठी शासनाने फोजी पाचारण करावे
@ravsahebshinde2606
@ravsahebshinde2606 Жыл бұрын
न्यायालय ताकदीपेक्षा कधी कधी मनगटशाही फायद्याची ठरते
@manjushajadhav2868
@manjushajadhav2868 12 күн бұрын
अशा वेळी न्यायालयात कोणत्या कायद्याखाली दाद मागायची?
@MukeshThakur-ec4vg
@MukeshThakur-ec4vg Жыл бұрын
साहेब तुम्ही अचूक मार्गदर्शन करतात
@kishorgorde8415
@kishorgorde8415 3 жыл бұрын
धन्यवाद सर
@sagarpatil9660
@sagarpatil9660 3 жыл бұрын
धन्यवाद तन्मय सर 🙏
@akshaykumbhar4964
@akshaykumbhar4964 3 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीचा एक जागेवर कब्जा करू RCC चे घर बांधून ९ वर्ष राहत आहे तर ती मिळकत मूळ मालका मिळू शकेल का?
@sagarpatil9660
@sagarpatil9660 3 жыл бұрын
सर्वात वेगळा पण अगदी छान पद्धतीने माहिती सांगितलेला विडिओ 🙏
@devichandtattu7810
@devichandtattu7810 3 жыл бұрын
Adverse possession property law chi mahiticha video taka sir
@krupa9977
@krupa9977 3 жыл бұрын
Khup chan👍
@shubhamdhavale3649
@shubhamdhavale3649 3 жыл бұрын
Etar adhikaratil nav kami jhalyas punha te nav satbaryavr kase lavave? Please guide kara
@ambadaskshirsagar9138
@ambadaskshirsagar9138 3 жыл бұрын
छान
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 3 жыл бұрын
एखाद्या शेतकर्याच्या मालकीच्या जमिनीतुन वहिवाट पडलेली आहे जमिनीची शासकीय मोजणी करून घेतल्यानंतर तो वहिवाट रस्ता एकाच शेतकऱ्याच्या जमिनीतून दिसून आला तर तो रस्ता दोघांच्या सामायिक बांधावरुन घालता येतो का व त्यासाठी कायद्यानुसार कोणती तरतुद आहे कृपया माहिती द्या. नकाशावर रस्ता नाही.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क सल्ला/मार्गदर्शन मिळण्याकरता कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@namdraskar4853
@namdraskar4853 3 жыл бұрын
गोळा गटाची मोजणी वीषयी सांगा ,
@bajarangkhandale4875
@bajarangkhandale4875 3 жыл бұрын
फेरफार दुरुस्ती करून जी नांवे रद्द केली , पण त्याच व्यक्तींनी बांधलेली घरे त्या संबंधित जमिनीत असतील तर,त्या घरांच्यानोंदीतील त्यांची नांवे कशी रद्द होणार ?
@ravindrasaindane1062
@ravindrasaindane1062 2 жыл бұрын
घर खरेदी करून जर ताबा देत नसेल तर ताबा मिळवन्या करीता योग्य मार्गदर्शन
@MukeshThakur-ec4vg
@MukeshThakur-ec4vg Жыл бұрын
साधे कुळ असे काही असते का
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
आहो पण जमीन खरेदी करण्यापुर्वीच जमीन मोजुन घ्यावी जेवढी जमीन तोबडतोब ताब्या साठी उपलब्ध आहे त्याच व्यवहार करावा म्हणजे पुढील भानगडी टळतील .
@adikshinde6288
@adikshinde6288 3 жыл бұрын
2012 ला पाच गुंटे शेत जमीन खरेदी पञ केली आहे 7/12 ला नाव चढले आहे पन जमिन विकणारा बोलतोय तुम्हाला आता मला द्यायची नाही पोलीस केस केली आहे तो पोलीसांना सांगतोय खरेदी कागद खोटा आहे काय करावे लागेल
@pratikkokitkar7551
@pratikkokitkar7551 3 жыл бұрын
एका जमीनीला 3कुळे असतील तर ती जमीन एकाच कुळास मिळेल काय
@sachinbhosale4634
@sachinbhosale4634 3 жыл бұрын
Sir aamcha pan ek problem aahe ki kharedi zaleli aahe pn dusra yeun sangto hiazi jaga aahe tyach aajun kharedi zaleli nhi tari hi pudhe kay krav lagel.... plz sangu shakal..
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क सल्ला मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करा k.kayadyacha@gmail.com
@bhalchandrachavan7503
@bhalchandrachavan7503 3 жыл бұрын
आदरणीय सर माझी कर्नाळ ता मिरज जि सांगली येथे शेतजमीन आहे माझ्या शेतातून प्रमुख जिल्हा मार्ग व राज्यमार्ग गेला आहे हे दोनीही रस्ते पूर्वी शेताच्या सरबांधावरून न नेता शेताच्या मधून गेले आहेत सध्या मी शासकीय मोजणी आणून जमिनीची मोजणी करून घेतली आहे मात्र रस्ता सोडून आणखी जमीन आहे पूर्वी तो रस्ता इतर जिल्हा मार्ग होता आता प्रमुख जिल्हा मार्ग झाला आहे तसेच फाळणी नकाशात रस्ता दाखवत नाही मात्र गाव नकाशात ----------------- असा वन डॉटेड दाखवला आहे आपण पूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यानुसार 1987 च्या शासन परिपत्रकानुसार --------- असा रस्ता म्हणजे सव्वा आठ फूट आहे मात्र सध्या रस्ता 15 फुटाचा केला आहे तसेच मी रस्ता करताना संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना मी रस्ता सारबांधावरून माफ टाकून करा म्हणजे आमची जमीन वाया जाणार नाही व आम्हाला सलग जमीन कसता येईल अशी विनंती केली मात्र संबंधित अधिकारी यांनी लॉकडाउन चा व कोर्ट बंद असल्याचा फायदा घेऊन दांडगाईने रस्ता केला आहे तसेच मी माहिती अधिकारात अर्ज केला असता संबंधित अधिकाऱ्यांनी RIC 1987 प्रमाणे ------ आशा दर्शीविलेल्या रस्त्याची रुंदी ही 3.75 मिटर ने करावी अशी माहिती दिली आहे मात्र पूर्वीचा रस्ता हा सव्वा आठ फूट असताना वाढीव 7 ते आठ फुटाची कोणतीही कबजेपट्टी न घेता रस्ता केला आहे यामुळे माझ्या शेतातील रस्ता हा 15 फूट डांबरी केला आहे मात्र रस्ताही सरबांधबरून नाही आणि रस्ता सोडून 7 फूट जमीन जवळपास 250 मीटर इतकी लांब जमीन वापरता येत नाही उलट शेजारील शेतकऱ्यांनी त्यांचे शेतातील निचरा पाणी जाण्यासाठी माझ्या शेतातील 7 फूट रुंदीची गटार काढली आहे तसेच शासकीय कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलो असता तेथील अधिकारी हे आम्ही अस्तित्वातील रस्त्यावर दर्जाउन्नती केली आहे व सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की 20 वर्षापेक्षा जास्त काळ ज्या जमिनीतून रस्ता गेला आहे त्याची कोणतीही नुकसानभरपाई देत येत नाही अशी उत्तरे देतात याबाबत आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क सल्ला/मार्गदर्शन मिळण्याकरता कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
@bhalchandrachavan7503
@bhalchandrachavan7503 3 жыл бұрын
@@TanmayKetkar सर मी आपणास काही कागदपत्रे मेल केली आहेत मात्र फाळणी नकाशा सारखी कागदपत्रे ही मेल करता येत नाही कृपया आपल्या ऑफिस चा संपर्क न द्यावा ही विनंती
@ap200honda
@ap200honda 3 жыл бұрын
🙏 जागेची वाटणीपत्रक 4 भावात होण्या अगोदर त्या जागेचे बक्षीस पत्र करता येते का..? की अगोदर 4 भावांची वाटणी करून मगच बक्षीस पत्र करावे लागते..? 🙏🙏🙏
@manjrekaranand
@manjrekaranand 3 жыл бұрын
तन्मय साहेब पण खरेदी च्या वेळेस पोट हिस्सा पडला नसेल तर. 2o12 ची खरेदी आहे 158 गुंठे जमीन अ 79 ब 79 . मोजणीला आडकाठी
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क सल्ला मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करा k.kayadyacha@gmail.com
@sachinitape5128
@sachinitape5128 3 жыл бұрын
मि चौदा वर्षापूर्वी 17 गुंठे जमीन विकत घेतली होती, गट नंबर 86 म्हणून तसे खरेदी खत पण झाले पण आज त्या जागेतून रेल्वे गेल्यामुळे असे कळाले की आमचा ताबा हा गट नंबर 91 मध्ये आहे , जो 86 मध्ये असायला पाहिजे होता पण गट नंबर 91 मधील सर्व खातेदार गट नंबर 86 मध्ये जमीन कसत होते व गट नंबर 86 मधील खातेदार हे 91 मध्ये जमीन कसत होते आता आता आम्ही जमीन घेतलेली 14 वर्ष झाले पण त्याच्या आधीपासून वीस वर्ष हे लोक असे शेती कसत आहे आता मला ताबा सोडा असे म्हणत आहेत काय करावे कारण आम्ही तिथे कंपाऊंड लाईट एक खोली बांधलेली आहे काय करावे कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 жыл бұрын
सर मला सल्ला हवा आहे,आम्हा दोन भावांची वडिलोपार्जित जमिन आहे.आम्हा दोन भावांची कुटुंब सदस्य एकूण आठ आहेत.माझी पत्नी दोन मुले,तसेच त्याची पत्नी व दोन मुले. आमची जमीन तीन गटा मध्ये आहे.आमच्या प्रत्येकाच्या नाव 7/12 वर आहे. आमचे वाटप पत्र झालेले नाही दिशा व चतुरसिमा ठरलेले नाहीत. माझी शंक अशी आहे की सर्व गटाची जमिन एकत्र करून वाटप करता येईल का. आमचे गट शेजार शेजारीच आहेत. आम्हाला सम समान वाटप करून घ्यायची आहे.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 жыл бұрын
सर मला आपला नंबर व पत्ता पाठवा.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
आपण ईमेल करावे त्यानंतर संपर्क माहिती कळविण्यात येईल
@user-ij2fy3md6y
@user-ij2fy3md6y 3 жыл бұрын
आपला संपर्क द्या व मार्गदर्शन करा ही नम्र विनंती
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@allinone-lg8fj
@allinone-lg8fj 3 жыл бұрын
साहेब मी समाधान रमेश बच्छाव राहणार नंगाव दिगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आम्ही दोन भाऊ मी लहान पणापासून अपंग 90% माझा मोठा भाऊ काम करताना पडला तर त्याला चालता येत नव्हते चार महिने दवाखाना केला तीन लाख रुपये कर्ज झाले आई वडिलांना कुठे जाता येत नाही आम्हाला सोडून कारण आमचं लघवी बाथरूम सगळं ते आवरतात तर आम्ही जमीन विकण्यासाठी काढली तर दलाल ने कांता पाटील यांना आणले तिने शितल बोरसे यांना विकली शितल बोरसे यांनी नानावटी यांना विकली उतारा वर नाव न लागता परस्पर व्यवहार चालू होते. व्यवहार 25/6/2019 ला केला.भाऊ दवाखान्यात असताना 10हजार पैसे दिले आजोबांच्या नावाचा दोन लाख रुपये चेक दिला आणि बाकीचे पैसे देणार सांगितले घर बांधून देणार आणि 5 गुंठे जमीन सोडण्याचा विषय होता तर त्यांनी पुर्ण पणे खरेदी खत केली दवाखान्यात असताना आजोबांना फसवले आणि आता दोन वर्षे पासून पळवते आहे तर आमची फसवणूक झाली लक्षात आले तर तहसील कार्यालयात अर्ज दिला 19/9/2019 रोजी नाव लागता कामा नये तर दिड वर्ष नंतर तलाठी तात्या नाव कस काय लावताय अर्ज स्विकार करत नाही तलाठी आम्हाला शेती शिवाय दुसरा सहारा नाही वडिलांना कामावर जाता येत नाही आमची जमीन आम्हाला परत करा साहेब नाहीतर विष प्राशन करण्या शिवाय पर्याय नाही
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
कागदपत्रे इमेल ने पाठवा बघुया काय करता येते k.kayadyacha@gmail.com
@jaypatole6480
@jaypatole6480 3 жыл бұрын
दावा सुरु असताना ती जमीन विकली गेली व तर त्या विक्री खताची नोंद रद्द करता येते का , की दुसऱ्या पार्टी विरुद्ध दावा पुन्हा पहील्या पासुन सुरु करावा लागतो ?? 🙏
@user-lc7dj7nh9v
@user-lc7dj7nh9v 3 жыл бұрын
सर तूमचा वेळ पाहिजे होता
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@satishdighe4879
@satishdighe4879 3 жыл бұрын
तुकडे बंदी कायदा काय असतो? व त्या नंतर सर्व्हे नं. बदलतात का
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
त्यावर एक व्हिडीयो या आधी बनविलेला आहे कृपया बघावा त्यात माहिती मिळेल
@shubhamshinde6419
@shubhamshinde6419 3 жыл бұрын
Sir mala tumcha contact no bhetal ka...?
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@xxx456bj
@xxx456bj 3 жыл бұрын
सर एकूण 4 वेळा आपणास पुढील माहिती विचारली आहे Please answer or। video एकाच सर्वेत गटामध्ये नव्हे चार सह खातेदार आहेत (1970) भाऊ भाऊ नाहीत आणेवारी फिक्स आहे पण निश्चिंत जागेवरती असे स्पस्त नाही दोन तीन ठिकाणी अशा स्वरूपात थोडी थोडी अशी जमीन आहे कुणाचा कुठे असा हिस्सा निश्चित झालेला नाही अशा सर्वेत बाहेरिल एखादा एका सह हिस्सेदाराच्या एकूण आणेवारी पैकी थोडी जमीन आमच्या अनुमती शिवाय घेतली आहे आणि आमची वहिवाट अडवली आहे ज्या सह हिस्सेदाराची जमीन घेतली आहे त्याचा नेमका हिसस कुठला हे कुणी ठरव्हायचे
@xxx456bj
@xxx456bj 3 жыл бұрын
अविभाजीत। असमान। हिस्से आहेत
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क सल्ला मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करा k.kayadyacha@gmail.com
@xxx456bj
@xxx456bj 3 жыл бұрын
@@TanmayKetkar ok
@babachisti2977
@babachisti2977 3 жыл бұрын
सर मो नबर मिलेल का
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 жыл бұрын
सशुल्क मार्गदर्शन/सल्ला घेण्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
प्रश्नोत्तरे १६६ - अ‍ॅड. तन्मय केतकर
9:37
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 39 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 23 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 39 МЛН