मामाच्या मुलीबरोबर अजिबात लग्न करू नये | नरेंद्र महाराज गुरव किर्तन | Narendra Maharaj Gurav Kirtan

  Рет қаралды 629,447

Brand Marathi

Brand Marathi

Жыл бұрын

मामाच्या मुलीबरोबर अजिबात लग्न करू नये | नरेंद्र महाराज गुरव किर्तन | Narendra Maharaj Gurav Kirtan
#BrandMarathi #Kirtan #brandmarathioffical

Пікірлер: 218
@rockstar-jt9ln
@rockstar-jt9ln Жыл бұрын
मामाची मुलीचे माहित नाही पण मला वाटतंय नातेवाईक मधे लग्नं नाही झाले पाहिजे भले ते कोणी पण असो लामचा नातेवाईक पण नको हे माझे मत आहे
@mohankulkarni9658
@mohankulkarni9658 Жыл бұрын
अगदी बरोबर
@dadakjadhav5533
@dadakjadhav5533 Жыл бұрын
चाले म्हणणारे टाळकर यांचा आवाज एक नंबर आहे राम कृष्ण हरी
@vijaysinghpatil1738
@vijaysinghpatil1738 Жыл бұрын
मी वयाच्या 22 व्या वर्षी मामाच्या मुलीशी विवाह केला आहे. आता माझे वय 62 वर्ष आहे. सर्व काही ठीक चालले आहे. जय श्री राम.
@ashokharkal4371
@ashokharkal4371 Жыл бұрын
अहो मामाच्या पोरी शिवाय पर्याय नाही
@happyjourney5439
@happyjourney5439 Жыл бұрын
करायचा प्रश्न च नाही तो पण देईना मुलगी
@sujatakshirsagar9394
@sujatakshirsagar9394 3 ай бұрын
😂😂😂
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
खरचं महाराज म्हणतात ते एकदम 100 टक्के बरोबर आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
म्हणजे ज्यांनी मामाच्या मुली बरोबर लग्न केलं ते सर्व मूर्ख समजायचे का.फक्त तुम्ही शहाणे आहात.
@gulabbedse5809
@gulabbedse5809 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे महाराज राम कृष्ण हरी माऊली 👍👍☝️🙏🚩
@parasramghusale5480
@parasramghusale5480 Жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज .कीती गोड सेवा.
@babjid4946
@babjid4946 Жыл бұрын
तुमच्या पाठीशी जी लहान मुले आहेत ती भाग्यवंत आहेत तुमची संगत मिळाली म्हणून 🚩👏
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge Жыл бұрын
खरे आहे ती मुले भाग्यवान आहेत.
@Ramshinde2874
@Ramshinde2874 Жыл бұрын
100 पैकी 40% लोकांच्या बाळांना काही ना काही अडचण आहेत 😔 खरं आहे महाराज ✔️
@mp12gaming75
@mp12gaming75 Жыл бұрын
माझी पत्नी, मामाची मुलगी आहेत, मी समाधानी आहेत
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
@@mp12gaming75 सगळीकडे हीच पद्धत आहे चुकीच नाही (फार तर मामाच्या घरी मुलगी देत नाहीत परंतु आजकाल बरेच जण देतात)पण नात्यात नाती जास्त झाली तर रक्तदोष येऊ शकतात कदाचित
@bhanudasgaikwad334
@bhanudasgaikwad334 Жыл бұрын
​@@mp12gaming75😅😅😊 डटटढ 😊😊😊😊😊😊😊
@eknathpatil5662
@eknathpatil5662 Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन महाराज
@dattaramdixit8028
@dattaramdixit8028 Жыл бұрын
मामाच्या मुलीशी लग्न करणे , ही खूप जुनी परंपरा आहे , माझ्या तीन ही सुना मामाच्या मुली आहेत नातवंड सहित छान संसार सुरू आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
Tamil व तेलगू लोक बहिणीच्या मुलीशी लग्न करत आहेत. मग हे पण योग्य आहे. योग्य असेल तर मराठी माणसांनी पण बहिणीच्या मुलीशी लग्न करावं कारण हिंदू धर्म पाळला पाहिजे.
@mohankulkarni9658
@mohankulkarni9658 Жыл бұрын
उत्कृष्ट कीर्तन.....अत्यंत प्रभावी!
@spatil4192
@spatil4192 Жыл бұрын
महाराज आपण मावशी ची मुलगी बहीण लागते मग मामा ची मुलगी पण बहिण च लागते
@kunjbiharibhutada8606
@kunjbiharibhutada8606 Жыл бұрын
😊
@jagnnathmane1338
@jagnnathmane1338 Жыл бұрын
राधे राधे
@meerakakad1839
@meerakakad1839 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
@bunny.rider69
@bunny.rider69 Жыл бұрын
आम्हाला कोण पण चालेल फक्त झवायला भेटलं पाहिजे
@namratmahajan3701
@namratmahajan3701 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे, राम कृष्ण हरि🙏🌼💐🌼🎊
@suhaspatil358
@suhaspatil358 Жыл бұрын
मामाच्या पोरीने reject केलं वाटतं
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 Жыл бұрын
सर्व टाळखर्याचा आवाज फारच सुंदर आणि खणखणीत.
@krishnamangate1481
@krishnamangate1481 Жыл бұрын
छान किर्तन केले महाराज
@veenapuranik7202
@veenapuranik7202 Жыл бұрын
Kahi lokanna ahe wait anubhav Mamachi mulagi karun
@marotiwasankar2404
@marotiwasankar2404 Жыл бұрын
खूप बोधकथा कीर्तनातुन सांगितले आहे साथसंगत पण छान आहे आपल्या चरणी दंडवत महाराज। धन्यवाद
@vishalbansude3694
@vishalbansude3694 Жыл бұрын
PP mom
@vikramchavhan8503
@vikramchavhan8503 Жыл бұрын
अति सुन्दर
@bhaskarsinnarkar7630
@bhaskarsinnarkar7630 Жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन... राम कृष्ण हरी
@dr.s.j.ghotekar4161
@dr.s.j.ghotekar4161 Жыл бұрын
Radhe Radhe
@prashantshinde2073
@prashantshinde2073 Жыл бұрын
Barobar ahe ajibat karu naye...dhingana hoto jivnat
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 Жыл бұрын
Buaa kahitri sangu nka mazya barachsha Mitrani mamachya muli barobar Lagna kel tyanch vaivahik jeewan chhan paiki chall aahe
@rajaramamate2219
@rajaramamate2219 Жыл бұрын
राम क्रुष्ण हरि महाराज अगदी बरोबर महाराज माझा अनुभव आहे हरि शरणंम् 🙏🚩
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
नवरा बायकोचे एक मत असेल तर प्रपंच व्यवस्थित होतो दोघांनी एकमेकांच्या ऐकलेच पाहिजे
@mohanawate5561
@mohanawate5561 Жыл бұрын
माझं पण मामाच्या मुलिशी लग्न झालय पाच वर्ष झाली छान आहे सर्व तिचा स्वभाव पण चांगला आहे❤😍😍🥰
@khimeshbhoskar9734
@khimeshbhoskar9734 3 ай бұрын
Te Thik Ahe , Pan Mul Genetically Strong Janmala Yet Nahi As Mhantat te khar ahe Ka ? Kahi tari dosh astat mhante !! !!
@pankajgore2700
@pankajgore2700 Жыл бұрын
मी मामाच्या मुली बरोबर लग्न केले आहे आज त्याला 36 वर्ष झाली आहेत मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे
@MAHARASHTRADARSHAN179
@MAHARASHTRADARSHAN179 Жыл бұрын
Mi nahi
@khimeshbhoskar9734
@khimeshbhoskar9734 3 ай бұрын
Mul Vyasthit ah ka ? Mhnje tabyetine Vagere, health condition Kashi ah ? ( Karan genetic problem asu shakto as mhantat)
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Жыл бұрын
तुमच्या पाठीशी मुलांना बघून आनंद झाला आजकाल मुले मोबाईल घेऊन बसलेले असतात
@snehalatachaudhari3471
@snehalatachaudhari3471 Жыл бұрын
बरोबर
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge Жыл бұрын
खरे आहे.
@yogeshfande9243
@yogeshfande9243 Жыл бұрын
Ii
@hiramannagarale1538
@hiramannagarale1538 Жыл бұрын
Chandradosh andhashraddha. Chandrabhaget ahghol kelyane jato he pan andhabhati.Think on science
@dilipbhagwat4135
@dilipbhagwat4135 Жыл бұрын
छान किर्तन ह.भ.प.महाराज
@babjid4946
@babjid4946 Жыл бұрын
कारण नवीन पिढीला हा मार्ग आवडत नाही म्हणून, पण धन्य या मुलांचे माता पिता या सुपत्रांना जन्म दिला 🚩👏
@babasahebgolde6838
@babasahebgolde6838 Жыл бұрын
Maharaj Anna Jat vichru naye mhantat.pan Maharaj he yuge yuge chalu aahe . Krushna charitra vacha.
@bhagwanjadhav1288
@bhagwanjadhav1288 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 💐💐🌹
@sureshpatil9787
@sureshpatil9787 Жыл бұрын
पंचवीस वर्षे झाली लग्नाला महाराज मामाच्या मुली बरोबर लग्न केले दोन मुल आहेत सर्व काही व्यवस्थित चालले आहे आणि संतांची संगत असावी आपण म्हणता ते बरोबर आहे पण संगत करावी असे संत आज नाहीत
@radhegovind1861
@radhegovind1861 Жыл бұрын
संग हा देहाने नाही... तर बुद्धीने करावा. आपण घरात बसून मोबाईल पाहत आहात.. तर मोबाईलवर अनेक प्रवचन आहेत ते प्रवचन ऐकणे हा सुद्धा एक संग आहे...🙏radhe radhe🙏 Jagadguruttam ShriKripaluji Maharaj Ki Jay🙏
@jayashripawar2784
@jayashripawar2784 Жыл бұрын
खोटारडे संत
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 Жыл бұрын
संत हे ओळखता येत नाहीत.कर्माने सद्चारी,सद्विचारी, सात्त्विक माणवंसृष्टी तेच खरे संत आहेत.वरकरणीवारकरीअसलेलेसंत असू शकत नाही.ते दुकान दार व्यवहारी आहेत.खरेवारकरी सापडणं कठीण झाले आहे.कलियूग आहे.दिखावा वाढला
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
@@radhegovind1861 ho buddhine tukaram mharajancha vicharancha sang dhrava hare Krishna
@radhegovind1861
@radhegovind1861 Жыл бұрын
@@maggy0007 yes very 👍 true hare Krishna 🙏radhe radhe🙏
@nirmalaghuge1392
@nirmalaghuge1392 Жыл бұрын
अगदी बरोबर महाराज 🙏🙏
@dnyaneshwarhiremani1234
@dnyaneshwarhiremani1234 Жыл бұрын
सगळ्या लोकांना लग्न करायचं आहे खूप सुखात आयुष्य जगायचे आहेत खूप काम सुख भोगायचे आहे खूप एन्जॉय मध्ये life जगायचे आहे अश आणि love marriage hi करायचं आहे सगळे लोक याच विचारात असतात आपला कधी लग्न होईल आपण कधी आपले पण मुळे बाळ होतील सगळे इथ पर्यंत विचार करीत असतात पण हा समाज तथागत बुद्ध ने सांगितला प्रमणे आहे समाजात 100% मध्ये फ्कत 2% ते 3% लोक त्यागी असतात म्हणजे दुःख मुक्ती साठी प्रयत्न करतात अशे गौतम बुद्ध 2500 वर्ष पूर्वी सांगितले होते त्या 2 ते 3% मी पण एक आहे मी गौतम बुद्ध ने दिलेलं चार आर्य सत्य च पालन करतो जागं वह रे समाज जागं वह धम्म मार्ग वर जे गेला तो जीवना च दुःख तून मुक्त झाला नमो बुद्ध ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
@prafulingole9216
@prafulingole9216 Жыл бұрын
मेन मुद्दा सोडला महाराज
@ramdhanmule3090
@ramdhanmule3090 Жыл бұрын
जय जय राम कुण हारी
@satishthakur4315
@satishthakur4315 Жыл бұрын
Khup chan maharaj
@manishascreation2275
@manishascreation2275 Жыл бұрын
Mamacha muli barobar mahnya peksha aatyacha mula barobar lagna karu naka asa mhana🙂🙂
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 Жыл бұрын
खूप छान। किर्तन !🙏💐🙏💐🚩🚩
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
अती सुंदर. आनंद देनारे कितॅन.
@imV22
@imV22 Жыл бұрын
मी ही ऐकुनी विश्वासलो 🚩🚩🙏🙏
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 Жыл бұрын
EKDAM BAROBAR AAHE.
@kartikpetkar8464
@kartikpetkar8464 Жыл бұрын
He khar ahe je lok ashi lagn kartat tynchay mulamulinna kivava samorchay pothika genitic ajar hotay mula mulinmadhe chidchid hote
@baludesale9494
@baludesale9494 Жыл бұрын
Mi वयाच्या २५व्या वर्षी लग्न केलं आता माझे वय ५९चालू आहे सर्व व्यव स्थीत चालू आहे
@tukarammasal3559
@tukarammasal3559 Жыл бұрын
बरोबर आहे महाराज
@lalitaskitchenandvlogs
@lalitaskitchenandvlogs Жыл бұрын
जय गुरूदेव चरन वंदन अंनेक अंनेक 🙏🙏🙏🌹🌹🌹
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 Жыл бұрын
संगतिचा परिनाम होतोच आगदि बरोबर आहे महाराज हर हर महादेव
@vijaysinghpatil1738
@vijaysinghpatil1738 Жыл бұрын
महाभारतातील वीर अर्जून यांनी सुद्धा मामाची मुलगी म्हणजे कृष्ण देवाची बहिण सुभद्रा देवी शी विवाह केला होता. त्यातून वाईट काहिच निघाले नाही.
@bapujagdhane
@bapujagdhane Жыл бұрын
Mag amche purvaj murkha hote kay
@bapujagdhane
@bapujagdhane Жыл бұрын
Abhimanyu ne mamachya mulishi lagnna kele tyache kay
@nirmalanagare4756
@nirmalanagare4756 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@sunandaahire2638
@sunandaahire2638 Жыл бұрын
Shree swami samarth maharaj ki jay
@satyabhamarathod2927
@satyabhamarathod2927 Жыл бұрын
खुपच छान किर्तण
@mrgamers7927
@mrgamers7927 Жыл бұрын
अति सुंदर जय गुरुदेव
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 Жыл бұрын
गप्पा मारता माहाराज तुम्ही सटकावन कुनिही म्हनत नाही मी नेकनुरच्या जवळचाच आहे आमटी म्हणतात आमच्या कडे,सटकावन शब्द मी आजच आयकला आहे
@rajukadam6624
@rajukadam6624 Жыл бұрын
बरोबर आहे आमटी
@ashwinizine2936
@ashwinizine2936 Жыл бұрын
Aamchya gharat 6vi peedi hee Mhanje mazya pnjobacya aajobapasun saglyacya bayka mamacyach het mazya vadilachi pn aata me pn kranar he
@santoshsangade5030
@santoshsangade5030 Жыл бұрын
छान छान
@satishdantkale9384
@satishdantkale9384 Жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌❤❤❤Absolutely right Problem in. Child Handicap santati. 40 lions. From. 1male..female.died due to small. Infection
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Жыл бұрын
महाराज सांगतात.. कितिही पापं करा आणि ते धुवायचे असेल तर....चंद्रभागा नदित अंघोळ करा.....बरं झालं सागितले... काही लोकं पाप करायला भित होते,आहेत.... आता काही फिकीर करायची गरज नाही....
@mangalshalgar9379
@mangalshalgar9379 Жыл бұрын
पल्ललच फार सर kmi
@gopikolhe3372
@gopikolhe3372 Жыл бұрын
Chuteegire band. Kar re
@rajendrapatil1127
@rajendrapatil1127 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे महाराज पण ज्याच जमतंय त्याच्यात वत्यय येणार नाही काय आपण ब्राह्मण आहात काय कारण जन्म आपण देतो नाव तोच सांगतो दोष तोच सांगतो दोषांवर उपाय तोच सांगतो हे सर्व आपण शिक्षित असून आपण अंधश्रद्धा चे आहारी जास्त आहे प्रगत देशात असे नाहीच
@ashokmaske809
@ashokmaske809 Жыл бұрын
अर्जुन हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा . त्याने कृष्णाच्या बहिणीशी म्हणजे मामाच्या मुलीशी लग्न केले . अभिमन्यू सारखा वीर पोटी आला . पूर्वजन्मीचे थोडेसे प्रारब्ध भोगून स्वर्गाला गेला . त्यामुळे कोणते शास्त्र मामाच्या मुलीशी लग्न नको म्हणते ते गौडबंगाल आहे . संतवचनाचा याला आधार नाही .
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
तसं पाहिलं तर ती बहीण लागते. आंध्र तामिळनाडू मध्ये तर मुलगी मामा बरोबर लग्न करते.कितपत योग्य आहे हे.
@namdevkulkarni2192
@namdevkulkarni2192 Жыл бұрын
छान पण रोग कोणता होतो आणि परिणाम काय होतो ते सांगा ना?
@Dhanshri-vz2ew
@Dhanshri-vz2ew Жыл бұрын
😀😀
@rajaramamate2219
@rajaramamate2219 Жыл бұрын
पहील्या पीढीला सहसा अडचन येईलच अस नाही पण तीसर्या पीढीला अडचन येते कींबहुना आली अनुभव.......
@sd86229
@sd86229 Жыл бұрын
एकदम बरोबर
@vijayas4945
@vijayas4945 Жыл бұрын
@@sd86229 मामाची आत्याच्या घरी परत त्याच्या मामाची अत्याचा घरी परत त्याच्या मामाची आत्याच्या घरी अशी लाईन सुरु असेल तर साखळी बंद केली पाहिजे
@user-ph5yz1ck7p
@user-ph5yz1ck7p Жыл бұрын
महाराज सुभद्रा अर्जुनाला कृष्णा ने दिली त्याला जरा रागवा.... तुम्ही च भारी.... काय थापा मारताय....
@dakshataindulkar6429
@dakshataindulkar6429 Жыл бұрын
मग मामा बरोबर लगन करतात ते कसे चालते
@ashokmaske809
@ashokmaske809 Жыл бұрын
गचाळपणा
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
@@ashokmaske809 तुम्ही करता ते सर्व योग्य.इतरांनी केलं की गचाळ पना. फारच छान.
@santoshchavan1447
@santoshchavan1447 10 ай бұрын
गेले पंचवीस वर्षे झाली या पंचवीस वर्षांमध्ये सहा वर्षांपासूनच मामाच्या पोरीला प्रेम करतो स्व:ता कधी काहीच वेसण केल नाही माळकरी आहे विठ्ठलाच्या नामस्मरण करीत आसतो पण आमच प्रेम मामा आणि मामी ला मान्य नाही. त्यांना आपल्या मुलिला मुलगा पैसे वाला पाहिजे मग काय फायदा येवढ चांगले असुन मरण सोपं या जगात चांगल्या लोकांना येथे सुख नाही हो साहेब जय हरी विठ्ठल
@sudhakarjoshi2456
@sudhakarjoshi2456 Жыл бұрын
Mamachya mulishi lagna Karu naye he n sangna eter gosti ka sangata.?
@manohargarmale4054
@manohargarmale4054 Жыл бұрын
आजच्या चोऱ्या पोटासाठी नाही तर मौजे साठी असतात , म्हणून महाराज तो जमाना गैला....
@sanjaywagh9855
@sanjaywagh9855 Жыл бұрын
मामाच्या मुली सोबत लग्न केल्याने काही होत नाही आम्ही चार ही भावांनी मामाच्या चार मुलींशी विवाह केला वीस बावीस वर्षे झाली सर्व व्यवस्थित आहे
@ashwinidhore7933
@ashwinidhore7933 Жыл бұрын
Wow मस्तच दादा
@YAMRAJ4990GAMING
@YAMRAJ4990GAMING Жыл бұрын
Kayla tenshan gheto m
@sushmachavan3090
@sushmachavan3090 Жыл бұрын
Ho maza pan atayacha mulga navra ahe 1mulga ahe 1mulgi ahe ata prayent tar kahi problem nhi
@jayhind9516
@jayhind9516 Жыл бұрын
Genetic problem hotat
@rahulwaghmare914
@rahulwaghmare914 Жыл бұрын
आम्ही सुद्धा सख्या तीन भावाणी मामाच्या मुलींशी लग्न केलं आहे आजुन तरी मस्त चालय आमचं
@balaprasadvaishnav
@balaprasadvaishnav Жыл бұрын
मामाच्या मुलीबरोबर काकरू नये लग्न? एक नाडी येते....गुन जुळत नाहीत... अपत्य उशीरा होते....
@anchaldubey8948
@anchaldubey8948 Жыл бұрын
Jyachyasobht tumhi khush aahat tayachtashi krnyat kahi hrkt nahi ........... Aplya manache eika ........ Maharaj mg tyana pn thod sanga na jayche mamachi mulgi sodun lgn kele aani aata dusrich konti shodhli 😂jayanch aayushya sukhat chalclay tyanchya ghrat kaun foot takta.......mi majya aatya chya mulashi lgn kele kra Kay krta .......
@rahulkamble9114
@rahulkamble9114 Ай бұрын
Majha pan lagna Mama cha muli barobar jhale aahe mulga aahe sagle thik aahe
@mayurkasar9577
@mayurkasar9577 Жыл бұрын
या मुळेच आपण मागे आहे
@prathm_2409
@prathm_2409 Жыл бұрын
Maharaj tumcha Prem bhng zally vatty
@rajaramamate2219
@rajaramamate2219 Күн бұрын
तीसरी पीढी सांगीतली आहे 95% चांस असतो संततीत दोष निर्माण होण्याचा कुणी माना अथवा नका मानु त्याने काय फरक पडतो ज्याला त्यालाच भोगाव लागतं
@yogeshgalphade2134
@yogeshgalphade2134 Жыл бұрын
नमस्कार, सायन्स प्रमाणे जर बघितले तर दोघे ही 50% आई वडील यांचे genes carry करतात. म्हणजे 50% complication cha chance hovu shakto. Already foreign madhe cousin marriage che problem haa विषय फार गंभीर तेने विचार होत आहे.
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
इथे विज्ञान काय कामाचे. याला हिंदू संस्कृती म्हणतात. भरपूर freedom आहे.
@NutanPhatak-qf8mh
@NutanPhatak-qf8mh Жыл бұрын
God bless you🙏 prabhu aapko satya ka gyaan de vachan mein bhadiye vachan ke nousar chale ek message ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas karel wo swarg paye vachan kaheta hai prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai prabhu yeshu puri manav jati keliye hai🙏🙏🙏
@bhushan9767
@bhushan9767 Жыл бұрын
केव्हा ही कोणता ही दोष हा जास्त जास्त त्याचं पिढी ल होतो नाही तर 3सऱ्या पिढीला जास्त होतो हा मोठा अनुभव असलेले पाहिले आम्ही
@RajdharPol
@RajdharPol Жыл бұрын
विज्ञान शिक्षक असलेने मामाचे मुलीशी लग्न मामेबहीण नात्याने करू नये हे बरोबर आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
पण तुमचा हिंदू धर्म काय सांगतो याबद्दल ते महत्त्वाचे आहे. मोहन भागवत, व देवेंद्र फडणवीस ला विचारा.
@maheshkaka3891
@maheshkaka3891 Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली 🙏
@vitthalbatavale7774
@vitthalbatavale7774 Жыл бұрын
भरपूर शुभेच्छा.समाज सुधारणा साठी योग्य व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र महाराज गुरव
@sampatsingar1769
@sampatsingar1769 Жыл бұрын
जुना ते सोना महाराज
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Жыл бұрын
कसाच जूना ते सोना संपत भाऊ आपल्या आईचा भाऊ आपल्या आईचा वेरी बनतो आणि मुलीची बाजू घेतो
@shankarmane.4104
@shankarmane.4104 Жыл бұрын
मला वाटते नात्यापेक्षा रक्त गट पहावेत .अपत्यामध्ये अपंगत्व येऊ शकतं असे वाटते.....
@rohidassawant2514
@rohidassawant2514 Жыл бұрын
Bigger lagnaache Ranya peksha rog jhalela bara
@vishvambarwaghmare5684
@vishvambarwaghmare5684 Жыл бұрын
मग लोक सुद्धा सांगतात आणि महाराज सुध्दा सांगतात की स्वर्गात ब्राह्मण गांठ बांधतात हेच खरे आहे
@ramdaswadekar8163
@ramdaswadekar8163 Жыл бұрын
आपण म्हणता मामाची मुलगी करू नये पण माझ्या नातेवाईकांनी, तसेच इतर समाजातील काही तरुणांनी मामांच्या मुलीसोबत लग्न केले आहे, मूलबाळ आहेत, आणि कुटुंब आनंदित आहेत, प्रवचने करावी पण त्यातून अंधश्रध्दा पसरविण्यात येईल असा उपदेश देवू नये,
@swatik640
@swatik640 Жыл бұрын
हे खरं आहे...आणि याचा पुरावा विज्ञानाने दिला आहे....फक्त एवढंच आहे ....की तीन पिढ्यांनी एका मागोमाग....मामाच्या किंवा आत्याचा मुला/मुली सोबत लग्न करू नये.....त्यामुळे एकसारखी गुणसूत्रे/DNA एकत्र येतात....आणि त्यांचा अपत्या मधे व्यंगत्वा येण्याची शक्यता आणि प्रमाण वाढते. रिसर्च करून पाहा.
@ramdaswadekar8163
@ramdaswadekar8163 Жыл бұрын
@@swatik640 एका मागोमाग तीन पिढ्या मामाच्या मुलाशीच लग्न करण्याचा योग येतच नाही, साहेब ह्या काळात कारण अपत्य कमी असतात आणि मामाची च मुलगी करण्याचे प्रमाण अल्प आहे,
@VIJAYMORE-zo4fw
@VIJAYMORE-zo4fw Жыл бұрын
तीन पिढ्यांमध्ये मुलांमध्ये कोणालातरी बुध्दी मांद्य तरी दिसून येते .
@nsk1066
@nsk1066 Жыл бұрын
अंधश्रद्धा नाही शास्त्रीय कारण पण आहेत त्याला
@ranigitte8921
@ranigitte8921 Жыл бұрын
Natyat lagn kelyas pudhchya pidhit mhnje tyanchya mulabalat genetic disorder hou shaktat ...... prevention is better than cure
@govindkolpuke6668
@govindkolpuke6668 Жыл бұрын
नातेवाईक, आप्तलोक यांनी आपापसातल्या मूलीशी लग्न करू नये असे विज्ञानाने सांगितले आहे जर केलात तर दिव्यांग बाळ जन्माला येत असते
@vijaypatil9054
@vijaypatil9054 Жыл бұрын
हे खर आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
ते सर्व, नशीब, प्रारब्ध, कर्माची फळे यावर अवलंबून आहे.
@monaco6593
@monaco6593 Жыл бұрын
Agdi barobar sangitle aahe. Mazya aai mazya baba chi mama chi mulgi aahe. Mazya bhava madhe by birth mentally problem aahe karan vadil, ajoba aani aai che ajoba hyana to mental problem hota
@uttamkolhe6046
@uttamkolhe6046 10 ай бұрын
Garud puranat illekh kela aahe shasrala many nahi Kjar aahe maharaj
@surekhabhavarsurekhabhavar1139
@surekhabhavarsurekhabhavar1139 Жыл бұрын
Ho mazy tar ardyavar sodun gyly
@jamungaming2538
@jamungaming2538 Жыл бұрын
मी पण मामाची मुलगी केली आहे सतरा वर्ष झाले लग्नाला सुरळीत चालू आहे सगळं काही व्यवस्थित आहे रामकृष्ण हरी
@manikzende4075
@manikzende4075 Жыл бұрын
Maharaj Deva baddl kahi tari sanga mamach mulagi kara Karu naka he kay tumche vishy nahi
@daulatwani7997
@daulatwani7997 Жыл бұрын
महाराज, चांद्र दोष हे विज्ञानाला मान्य आहे का?असेल तर चंद्रभागेत आंघोळ करून कसे काय दोष जाईल.
@chavanashok6070
@chavanashok6070 Жыл бұрын
दुसरी करु का
@akshayoval5476
@akshayoval5476 Жыл бұрын
Mi tr mama chya mulin la lahan pana pasun majhi bahin samjhle anhi manle .....shakayach nahi lagna karne ....te sudha bahini sobat....👀👀👀🤦🤦🤦🤦
@snemade9397
@snemade9397 Жыл бұрын
महाराज मामाचे मुली सोबत लग्न करू. हे आपले मत नियम फक्त हिंदू धर्माचे लोकांनाच लागु आहे का
@santoshpagar6883
@santoshpagar6883 Жыл бұрын
Mehunibarobar Kagan kelatar Chalte ka?
@PraShant-rt9xb
@PraShant-rt9xb Жыл бұрын
Kay adchan yet nahi bhavano fakt blood group yek asel tar shakyto yete tibhi 10% ahe 100 made kara lagin adich lagan hoyinat poranchi kasala Jay deta mamachi poragi dusryachya garat
@apnasapnamoneymoneymoneyea8521
@apnasapnamoneymoneymoneyea8521 Жыл бұрын
Arjuna na mama chi kle hoti shri Krishna chi bhain
@gajanangurav9060
@gajanangurav9060 Жыл бұрын
महाराज मी सुध्दा गुरवाचा आहे का करायची नाही
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 79 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
लग्न झाल्यावर खरंच अस होत का? | Muli Palun Ka jatat | Anandache Siddhant | Namdev Shastri
9:25
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 754 М.
В поисках семьи😢😱
0:56
Следы времени
Рет қаралды 8 МЛН
I Can't Believe We Did This...
0:38
Stokes Twins
Рет қаралды 28 МЛН