No video

मीन जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - संवाद सांभाळा / वादविवाद टाळा , नाहीतर होईल नुकसान ...

  Рет қаралды 13,450

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹
• मीन राशी गुरु ग्रह बदल... - मीन राशि गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 26
@susmitaghatge567
@susmitaghatge567 Ай бұрын
उपयुक्त माहिती सांगितल्याबद्द्ल मनःपूर्वक आभार 🙏🙏
@ashairawar3356
@ashairawar3356 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर खूप खूप धन्यवाद
@shubhangisakhalkar2285
@shubhangisakhalkar2285 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@asp1201
@asp1201 Ай бұрын
Majhi Meen rashi aahe aani tumhi Chan mahiti dilit.. 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 Ай бұрын
नमस्कार आपणास धन्यवाद
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 Ай бұрын
जय हो
@smitadolas5336
@smitadolas5336 Ай бұрын
जयश्रीराम
@damayantikadu3062
@damayantikadu3062 Ай бұрын
Namaskar Guruji.q
@shobhamarathe269
@shobhamarathe269 Ай бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@snehagargatte2152
@snehagargatte2152 Ай бұрын
मीन राशीच्या लोकानी कायमस्वरूपी कोणती उपासना करावी...याच मार्गदर्शन करावे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
दत्त उपासना वाढवावी व गुरु ग्रहाचे मंत्र पाठ सुरू ठेवावेत .
@nanachilgar8039
@nanachilgar8039 Ай бұрын
Meen rashila dukh shivay kay milat nahi
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे .... सगळ्या मीन राशींसाठी प्रचंड आनंदी जीवन आहे आणि म्हणूनच तुमची वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे कारण समजेल व निराकारण करायला सोपे जाईल . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@SayaliKadam-nk7dx
@SayaliKadam-nk7dx Ай бұрын
Sir me diworse ghevuya ka
@hongekarchaitali
@hongekarchaitali Ай бұрын
अशुभ दिवस - 9,10,11,14,15,16,23,24
@Shivpremi7388
@Shivpremi7388 Ай бұрын
Magha mulga danu rashicha ahe mag tyala kontya field madhe pathavave tar maghi ras meen aahe anl majya mistarachi ras tul aahe please replay dya
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अशा वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आपली वैयक्तिक कुंडली संपूर्णपणे अभ्यासून घ्या . गुरुदेव दत्त .
@AshaShinde-jv7ux
@AshaShinde-jv7ux Ай бұрын
Navin job aala aahe karu ka
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
व्यवस्थित संपूर्ण माहिती घ्या व त्यानंतर अवश्य जॉईन करा
@dipali9160
@dipali9160 Ай бұрын
Fabric cha business kara va ka
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
कुंडलीचा अध्ययन करून अवश्य माहिती करून घ्या . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@dilipsawant2593
@dilipsawant2593 Ай бұрын
संपर्क कसा करावा
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
व्हाट्सअप वर मेसेज करून संपर्क साधावा . धन्यवाद .
@prashantphadtare6459
@prashantphadtare6459 Ай бұрын
नंबर
@nwarkari.8012
@nwarkari.8012 Ай бұрын
Khup janana confuse ahet ki jalmnav ani vyavharik naav ak asve ka.. Ras kuthli pkdavi Yavr videos bnva
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
राशीचा अभ्यास हा नेहमी आपल्या जन्मराशीनुसारच करावा .
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН