No video

मोटारचा हेड कसा काढायचा?/ हेड पाहिल्याशिवाय मोटर घेऊ नका?

  Рет қаралды 59,724

Nilesh Sarode

Nilesh Sarode

Күн бұрын

आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता.. व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल ला Subscribe केलेलं नसेल तर आत्ताच Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन वर प्रेस करून All हा पर्याय निवडा 🙏 आणि व्हिडिओ पहिल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.. तुमचे शोध यासंबंधी संबंधित असू शकतात: #submersiblepumpheadcalculation #submersiblepumphead #पाणबुडीमोटर #openwellsubmersiblepump
पाणबुडी मोटर कंपनी पाणबुडी मोटर कोणती घ्यावी पाणबुडी मोटर कोणती चांगली आहे बेस्ट पाणबुडी मोटर चांगली पाणबुडी मोटर पाणबुडी मोटर हेड openwell submersible pump water pump what is head in submersible pump submersible pump openwell submersible pump head calculation water motor panbudi motor panbudi motar submersible pump submersible water pump best water pump best water motar panbudi water pump panbudi water motor
Disclaimer - ***************************************** This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.

Пікірлер: 74
@yogeshbate4490
@yogeshbate4490 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ खूप छान व उपयुक्त माहिती दिलीत आपण.👍
@yeshwant1266
@yeshwant1266 Жыл бұрын
गुगल अर्थ वर जायचे आणि आपले विहिरीचे लोकेशन शोधायचे आणि टॅब करून होल्ड करायचे त्या लोकेशन ची हाईट पाहायची नोट करून घ्यायची आणि आपल्या पाईपलाईनचे डिलिव्हरी चेंबर चे लोकेशन पाहून सर्च करायचे आणि होल्ड करून पाहायचे तिथली एलिवेशन पॉइंट नोट करायचा आणि मग डिलिव्हरी पॉइंटपासून पंप पॉइंट पर्यंत ची संख्या मायनस करून वजा करून आकडा हा आपल्या पंप चा हेड असेल
@anil_bhoye
@anil_bhoye Жыл бұрын
Khup search kela
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
Google map var jamel ka??
@yeshwant1266
@yeshwant1266 Ай бұрын
गुगल अर्थ वर जायचे आणि आपले विहिरीचे लोकेशन शोधायचे आणि टॅब करून होल्ड करायचे त्या लोकेशन ची हाईट पाहायची नोट करून घ्यायची आणि आपल्या पाईपलाईनचे डिलिव्हरी चेंबर चे लोकेशन पाहून सर्च करायचे आणि होल्ड करून पाहायचे तिथली एलिवेशन पॉइंट नोट करायचा आणि मग डिलिव्हरी पॉइंटपासून पंप पॉइंट पर्यंत ची संख्या मायनस करून वजा करून आकडा हा आपल्या पंप चा हेड असेल
@rameshdambale8204
@rameshdambale8204 Жыл бұрын
हेड काढायची मशीन कुठे भेटती ओ काय किमतीची आशेल कृपया सांगा
@bharatdeokar9692
@bharatdeokar9692 5 ай бұрын
Adress milala tar sanga
@vinodpatil4986
@vinodpatil4986 4 ай бұрын
Good information
@annasahebwani3632
@annasahebwani3632 11 ай бұрын
सदर मशीन कुठे विकत भेटेल? त्याचे नाव काय आहे?
@MyITIGyan
@MyITIGyan Жыл бұрын
Bahut acha ji good👍
@adinathshinde3362
@adinathshinde3362 Жыл бұрын
मशीन ची गरज नाही सोप्पं आहे समजा तुमची विहीर 60 फूट खोल आहे आणि पाइप लाईन 2000 फूट आहे तर विहिरीची खोली तीच राहते फक्त पाइप लाईन चे सूत्र बदलते 100 फूट = 1 हेड आता मी म्हटल्याप्रमाणे 2000 फूट पाइप लाईन आहे तर 20 हेड झालं विहिरीची खोली 60 फूट + 20 हेड = 80 फूट आता 80/3.28 = 24.39 मीटर हे झालं तुमचं टोटल हेड पण आलेल्या गणितं पेक्ष्या 5 मीटर जास्त घेणे 30 किंवा 35
@dipakmurekar2211
@dipakmurekar2211 Жыл бұрын
बरोबर
@prashantaher4403
@prashantaher4403 Жыл бұрын
😮
@nandkishorpol9997
@nandkishorpol9997 11 ай бұрын
Correct 💯 वरील व्हिडिओ मध्ये फारच किचकट गणित होत
@parasharamyalagukar4409
@parasharamyalagukar4409 4 ай бұрын
सर आमचा पंपसेट नदीला बसवीला आहे पाइपलाइन 6000फुट आहे नदीपासून साधारण 120ते130फुट उंची होते पाईप लाईन 2.5ईंची आहे 4के जी आहे त्या जागेवर खुठला पंपसेट बसवला तर चालेल
@prashantpawar6458
@prashantpawar6458 4 ай бұрын
My elevation असे प्ले स्टोअरवर वर ॲप आहे डाऊनलोड करून तुम्हाला विहिरी पासून शेतातील पाणी पडते तिथले head काढता येईल
@shivajiwalke6389
@shivajiwalke6389 Жыл бұрын
Super
@vaibhavraje28
@vaibhavraje28 Жыл бұрын
Solar Water Che 7.5 HP Fakt Motor / WaterPump che Price Kite Rahte..?/
@mangeshmalvankar765
@mangeshmalvankar765 Жыл бұрын
What is the name of hightmeasuring मशीन and where is available
@beautifulnatural160
@beautifulnatural160 4 ай бұрын
माझा एक प्रश्न आहे 7.5 मोटार चा आउटलेट जर 2 इंच असेल तर विहीर मध्ये पाईप हा किती फूट च आणि किती इंच घ्यचा
@navnathsatav318
@navnathsatav318 9 ай бұрын
👍
@kadubathale-zp6mn
@kadubathale-zp6mn Ай бұрын
मिरज मोटर साठी संपर्क करा दोन पीस मध्ये कंटिन्यू चालू राहते संपर्कासाठी पत्ता पांडुरंग मशिनरी हसनाबाद फाटा तालुका भोकरदन जिल्हा जालना आता आपली शासनाने थ्री फेज सिंगल फेज देता है वो डीपी न्यूटन करून ही मोटर चालते
@shivajibambarde6003
@shivajibambarde6003 8 күн бұрын
मो नंबर
@bappasahebmaske513
@bappasahebmaske513 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ हि मशन कोठे भेटते हे कळवावे खुप प्रयत्न केले पण भेतायना तरी कळवावे
@balasahebingle9291
@balasahebingle9291 26 күн бұрын
Head machine che nav sanga
@kadubathale-zp6mn
@kadubathale-zp6mn 5 ай бұрын
हे मशीन कुठे भेटतो भाऊ हे सागा
@sunilpotghan1018
@sunilpotghan1018 Жыл бұрын
Mobil application ahe ka tyache
@kadubathale-zp6mn
@kadubathale-zp6mn 5 ай бұрын
नीराज दोन पीस मध्ये कोणतीही लेणी व चालू संपर्क
@yeshwant1266
@yeshwant1266 Жыл бұрын
पण मला सांगा 3इंच ची पाइप लाईन आहे माझी आणि 4 kg क्षमता आहे तर मा मला 70 meter la पाणी delivary करायचे आहे ते ती लाईन टिकेल का.
@shobhrajdeore2834
@shobhrajdeore2834 4 ай бұрын
केबल ची माहिती
@adv.ganeshkale598
@adv.ganeshkale598 Жыл бұрын
Goggle earth app vr aahe, tasech 100 feet sathi 1 feet head
@babumore7096
@babumore7096 2 жыл бұрын
Head machin che nav sanga please
@rashtrapalkhandare1450
@rashtrapalkhandare1450 Жыл бұрын
Sarode saheb mala he Mason pahije kuthe milel
@aasthashete5061
@aasthashete5061 9 ай бұрын
माझे 200 पाईप आहे धरनावरुन 50 तए60 फुट टेकळ आहे कीती हेडची मोटर घ्यावी
@reshmajadhav8268
@reshmajadhav8268 6 ай бұрын
साडेसात परज आणि घसारा म्हणजे काय ?
@ganeshdhanwate5961
@ganeshdhanwate5961 2 жыл бұрын
Yantra kiti rupayala milte
@shreeyugnetworks1817
@shreeyugnetworks1817 Жыл бұрын
सर शेतात 7,.5 बोअर वेल आहे 325 फुट आहे त्यासाठी किती H P ची पंप घ्यावे कंपनीचे नांव स्टेज किती V 4 V 6
@akashsatpute3162
@akashsatpute3162 11 ай бұрын
6/12😊
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
एखाद्या मोबाईल एप वरून हेड केल्कूलेशन करता येईल का??
@maheshmunde4124
@maheshmunde4124 Жыл бұрын
भाऊ ही मशीन कुठे भेटते ते सांगा ऑनलाईन ला मिळेल की नाही
@adv.ganeshkale598
@adv.ganeshkale598 Жыл бұрын
Google earth app madhye aahe he
@avi_bachkar
@avi_bachkar Жыл бұрын
Sir ya मशिनरीच नाव काय आहे🙏
@dhananjaygosavi234
@dhananjaygosavi234 Жыл бұрын
Football 0 level then take level o to end of pipe taken level reduce level fixing bench mark
@user-mc2ky6wk1s
@user-mc2ky6wk1s Жыл бұрын
head measurement unit kote milel
@sunilshinde4632
@sunilshinde4632 7 ай бұрын
पन्णासहेड आहे सिंगलफेज मोटार आहेका
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
40 मीटर हेड आहे 3 इंची पाईपलाईन आहे.आणि 20,000 Lph पाणी पाहिजे तर किती एच पी, स्टेजचा पंप घ्यावा???
@akashsatpute3162
@akashsatpute3162 11 ай бұрын
5hp 2fase
@pundliknakeire
@pundliknakeire Жыл бұрын
भाऊ माझी वीहीर 70,फुट खोली आहे व पाईप लांबी 700,फुट आहे तर मला किती हेड ची मोटार घ्यावी
@nitinmuthal8191
@nitinmuthal8191 Жыл бұрын
35
@user-bg1ds6lr9k
@user-bg1ds6lr9k 7 ай бұрын
७.५ एच.पी मोटार पण हंडी किती स्टेज घ्यायचा हे नाही सांगितले.
@shaikhajeem1326
@shaikhajeem1326 Жыл бұрын
यंत्र चे नाव काय आहे
@dipakjadhav1253-d2y
@dipakjadhav1253-d2y Жыл бұрын
खंत्राचे नाव काय आहे . 🙏🙏
@sham1796
@sham1796 Жыл бұрын
बाजारातून मशीन आणायची काही गरज नाही चांगले Android app डाऊनलोड करा त्यात मोजता येते समुद्र सपाटीपासूंची उंची
@gurushantjeure2086
@gurushantjeure2086 8 ай бұрын
Nav kay ahe application che
@shivshankarsomvanshi8945
@shivshankarsomvanshi8945 Жыл бұрын
सर आपल्या हेड काढायचं आहे तर पाईपलाईन वरुन चालत जाव लागतय का ?
@nileshsarode2542
@nileshsarode2542 Жыл бұрын
Nahi
@avi_bachkar
@avi_bachkar Жыл бұрын
@@nileshsarode2542 sir ya machinery ch naav Kay ahe 🙏
@ShantaramRaskar-cf8kz
@ShantaramRaskar-cf8kz 11 ай бұрын
पाइपलाइन ला चढ असेल तर
@sadashivdahiphle3486
@sadashivdahiphle3486 Жыл бұрын
500 pipe 4 inchi aahe tr kiti kg ch pipe vaprava
@dileepmalge6456
@dileepmalge6456 Жыл бұрын
4kg
@madhukarshelar4772
@madhukarshelar4772 Жыл бұрын
भाऊ काही उत्तर देत नाही ,fkt vdo बनवतो
@amitparit4856
@amitparit4856 Жыл бұрын
यंत्राच नाव काय आहे
@user-hp7pv9yo4l
@user-hp7pv9yo4l 7 ай бұрын
मोबाईल आप आहे का हेड काढण्यासाठी
@nakulbirajdar4781
@nakulbirajdar4781 6 ай бұрын
याच उत्तर मिळेल का?
@munjajisuke
@munjajisuke Жыл бұрын
आम्ही पाईप लाईन केली पण हेड जुळत नाही
@kiranraut2875
@kiranraut2875 2 жыл бұрын
Hed kadaychi masin kut milnar
@shobhrajdeore2834
@shobhrajdeore2834 4 ай бұрын
Mo no देत ka nahi
@maheshbatra9050
@maheshbatra9050 Жыл бұрын
हिंदी वीडियो बनाओ
@RahulPatil-kk6sz
@RahulPatil-kk6sz Жыл бұрын
काय राव एवढं कठीण.
@munjajisuke
@munjajisuke Жыл бұрын
सर तुमचा नंबर मिळेल का
@shobhrajdeore2834
@shobhrajdeore2834 4 ай бұрын
Mo no देत जा
@anilware5173
@anilware5173 6 ай бұрын
बेरीज चुकली भावा
@munjajisuke
@munjajisuke Жыл бұрын
सर आम्हाला हेड काढुन मिळेल का
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 169 МЛН
what is the stage of the submersible motor.... full details
28:35
Advantage&Technology Channel
Рет қаралды 1,6 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН