No video

#मारवेल

  Рет қаралды 4,803

चारा नियोजन

चारा नियोजन

Жыл бұрын

आपण #पशुपालक असाल तर ही पोस्ट आपल्या कामाची असु शकते
अखंड बारमाही तुमच्या #पशुला हिरवा चारा उपलब्ध आहे का?
तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असे देणार असाल तर पुढील पोस्ट वाचा
नुकताच पावसाळा चालू झालेला आहे, प्रत्येक पशुपालकाची लगबग चालू होईल ती आपल्याजवळ असलेल्या जनावरांना चारा लागवड करण्याची. तर सर्वात बेस्ट चाऱ्याच्या शोधात असाल तर एकदा मारवेल गवत लावा.....हजारो #शेतकरी #मारवेल गवत चाऱ्यास पहीली पसंती देतात त्याचे बरेच कारणे आहेत पण सर्वात महत्वाच कारण म्हणजे वारंवार लवकरात लवकर कापणी येऊन भरपूर चारा निघतोच पण #जनावरांना इतर सर्व चाऱ्यांपेक्षा सर्वात जास्त आवडतो.
हे #चारा #बेणे कसे मागवायचे, काय भाव पडेल,तुमच्यापर्यंत कसे पोहचेल, लागवड कशी करायची किंवा या चाऱ्याबद्दल सविस्तर माहीती कोण देईल अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सएप लिंकला क्लिक करून फक्त जय शिवराय लिहून पाठवा. एका क्लिक वर तुम्हास #पशुपालन व चारा व्यवस्थापनाबद्दल मुबलक माहीती उपलब्ध होईल.
wa.me/message/...
पाच वर्षांत महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील शेकडो #शेतकऱ्यांनी #मारवेल गवत लागवड करून ते व जनावरे समाधानी आहेत
समाधान बबनराव काळे
#शेळीपालन,#दुग्धव्यवसाय व #चारा व्यवस्थापन सल्लागार
मो.9604857754

Пікірлер: 21
@rameshyerunkar9522
@rameshyerunkar9522 7 ай бұрын
नमस्ते सर,बियाणे कोठे,मिळेल. लाग वड कधी कशी करावी 20 जनावरे आहेत किती वावरात करावी ही माहिती जरूर द्या.
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर 7 ай бұрын
मला what's up ला hi पाठवा सर्व माहिती पाठवतो. 9604857754
@rahulsolanke1477
@rahulsolanke1477 10 ай бұрын
Origanal gavran selila konta chara lavav
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर 7 ай бұрын
मला what's up ला hi पाठवा सर्व माहिती पाठवतो. 9604857754
@sso6992
@sso6992 Жыл бұрын
मोर्विस ता कोपरगाव जिल्हा अ नगर ला भेटेलका
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर Жыл бұрын
मिळेल....call kara 9604857754....morvis मला javal आहे, 15 km...पोहोच deyin
@shankarbhamare5492
@shankarbhamare5492 8 ай бұрын
या गवताची लागवड मार्च महिन्यामध्ये केली तर चालेल का व बेणे
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर 7 ай бұрын
होय
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर 7 ай бұрын
मला what's up ला hi पाठवा सर्व माहिती पाठवतो. 9604857754
@shakeelmujawar-mf2jg
@shakeelmujawar-mf2jg Жыл бұрын
Vita sangli madhe bhetel ka sir
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर Жыл бұрын
मिळेल. Call करा. 9604857754
@umeshpawar6059
@umeshpawar6059 4 ай бұрын
मिळालं का गवत बी
@nikhiljadhav5129
@nikhiljadhav5129 Жыл бұрын
Aamhi ghetlay, ekach number result doodhasathi
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर Жыл бұрын
धन्यवाद भाऊ, असेच प्रेम असुद्या
@rahuld1707
@rahuld1707 6 ай бұрын
गाव कोणते आहे तुमचे ??
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर Ай бұрын
​@@rahuld1707समाधान बबनराव काळे शेळीपालन, दुग्धव्यवसाय व चारा व्यवस्थापन एक्सपर्ट योगायोग निवास,नेऊरगाव रोड, गाव-साताळी, ता-येवला, जि-नाशिक 423401 मो.9604857754
@sandeepkarkhile6790
@sandeepkarkhile6790 8 ай бұрын
या गवताचे बी मिळते की कांडी?
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर 7 ай бұрын
मला what's up ला hi पाठवा सर्व माहिती पाठवतो. 9604857754
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर 7 ай бұрын
Kandi
@VishalmapariVishalmapari-oi5jh
@VishalmapariVishalmapari-oi5jh 5 ай бұрын
पत्ता काय आहे तुमचा
@समाधान_काळे_सर
@समाधान_काळे_सर Ай бұрын
समाधान बबनराव काळे शेळीपालन, दुग्धव्यवसाय व चारा व्यवस्थापन एक्सपर्ट योगायोग निवास,नेऊरगाव रोड, गाव-साताळी, ता-येवला, जि-नाशिक 423401 मो.9604857754
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
हा उपाय करा लहान कालवडी व खोंड तंदुरुस्त राहणार
3:35
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 100 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН