No video

मॉस्कोमध्ये अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आला, त्याचं अनावरण केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

  Рет қаралды 74,649

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #annabhausathe #russia
बोल भिडूची पहिली वेब सिरीज - चौथा खांब लाईव्ह विथ भावड्या
पहिला एपिसोड - डेंजर बंड्या
• Chautha Khamb | Ep01 |...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा गौरव म्हणून रशियात मॉस्को येथे अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यात आलाय आणि या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य मिळालंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ! आता अण्णा भाऊंचं आणि रशियाचं काय नातं आहे ते सर्वांनाच माहित आहे. अण्णा भाऊंचं मराठी लिखाण आणि रशियाविषयी केलेलं लिखाण हे रशियन भाषेत भाषांतरित केलं गेलं आहे. रशियन जनतेच्या मनातही अण्णा भाऊंचं आदराचं स्थान आहे, त्यांनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा तर लोकप्रियच आहे.
म्हणूनच अण्णा भाऊंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान व्हावा या उद्देशाने मॉस्कोतल्या ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेच्या प्रांगणात अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे…हा अण्णा भाऊंचा पुतळा रशियात उभारला जातोय त्याचं श्रेय जातं ते मुंबई विद्यापीठातील एका प्राध्यापकाला…त्यांचं नाव डॉ. संजय देशपांडे.
With the aim of honoring Anna Bhau sathe at the international level, a statue of Anna Bhau Sathe has been installed in the premises of the institution 'Rudmino Margareta Foreign Language Study' in Moscow... This statue of Anna Bhau is being erected in Russia. Sanjay Deshpande.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 273
@dineshkamble8002
@dineshkamble8002 Жыл бұрын
👑🔥💛 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न द्यावा अशी मागणी मातंग समाज खूप वर्षापासून करत आहे 🙏 रशियाला अण्णाभाऊ साठे कळाले पण भारताला कधी कळणार 😔👑 जय लहुजी 💛 जय अण्णा 👑💛🔥
@srushtichaudhari1681
@srushtichaudhari1681 Жыл бұрын
वाचनालयात अन्नाभाऊ साठे यांची पुस्तके जानुनबूजून ठेवत नाही, सर्व वाचनालयात हीच परिस्थिती आहे, हे मी 1996 पासून पाहत आहे,, नावाला 2,,4,,ठेवतात,, मोबाईल च्या जमान्यात वाचन कमी होत आहे,, तेव्हा लोकांना अण्णाभाऊ साठे कसे कळनार,, जऺयती विशिष्ट समाजाप्रती मर्यादित आहे,, जऺयती साजरी करण्यात भाग घेण्यारात कीती जणांना अण्णा भाऊ साठे यांचे सऺपुर्ण साहित्य वाचले असले,,,
@ganeshsonawane4724
@ganeshsonawane4724 Жыл бұрын
@@srushtichaudhari1681 सहमत
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
आधी ब्राह्मणवादी मानसिकतेतून आणि कर्मकांडांतून बाहेर पडा समाजबांधवांनो..माझा जन्म सुद्धा मातंग कुटुंबात झाला आहे पण मी महापुरूषांना जातीच्या चौकटीत संकुचित करत नाही व्यक्तिपुजनापेक्षा त्यांच्या विचारांना अधिक मानतो..अण्णाभाऊ हे साम्यवादी सोबतच आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होते..ते एक नास्तिक होते त्यांनी घरातील देव्हारा घराबाहेर सोडला होता त्यांनी विज्ञानवाद अंगिकारला होता मग आपण कधी विज्ञानवादी होणार आहात?
@akashkasbe6986
@akashkasbe6986 9 ай бұрын
​@@srushtichaudhari1681💯
@lahoji_birged_m.m2317
@lahoji_birged_m.m2317 28 күн бұрын
Llllllllllll​@@srushtichaudhari1681
@dark_pilot_n250
@dark_pilot_n250 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचा इतिहास रशियात पोहचविणारे थोर शाहीर अण्णाभाऊ 🙏❤️
@sarvesh78
@sarvesh78 Жыл бұрын
Satara ky??
@vinodhegade6393
@vinodhegade6393 Жыл бұрын
ही फक्त एखाद्या समाज्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे
@informationclick9574
@informationclick9574 Жыл бұрын
अण्णा भाऊ साठे हे जगविख्यात साहित्यकार आहेत अण्णा भाऊ साठे यांन भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे 🙂
@Ganesh0345
@Ganesh0345 Жыл бұрын
देशपांडे सरांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन ❤️👍
@simbacat412
@simbacat412 Жыл бұрын
रशियाला अण्णाभाऊ समजले पण अजून माझ्या देशाला समजले नाहीत याचे दुःख समस्त मातंग समाजाला आहे ,साहित्यरत्नं लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्नं पुरस्कार देऊन भारत सरकार ने त्यांचा यथोचित सन्मान करावा ,जय लहुजी,जय अण्णाभाऊ!
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
शिवरायांचा पोवाडा साता समुद्रापार गाणारा लोकशाहीर 💯🔥 जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव.. 💯
@itsSMnews
@itsSMnews Жыл бұрын
Russia ने आणाभाऊ साठे यांना ओळखले👍 पण आपला देश 😑😑😑
@_Itachi__Uchiha__
@_Itachi__Uchiha__ Жыл бұрын
Jatichi loksankhya Kami ahe mhanun
@hinduaryan2836
@hinduaryan2836 Жыл бұрын
Aata bharpur putale aahet .... Tyancge vichar ghya
@omfriend
@omfriend Жыл бұрын
Ikadche bindok Neele ambedkar ambedkar karna sodteel tar na
@nehaha23
@nehaha23 Жыл бұрын
Ikdche loka shivaji maharaj ambedkar hyanchya navane 100goshtiastil tri 101goshta tyanchya navane kadhtil
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
@@omfriend अरे आंबेडकर नाव घेऊन कशाला दाणा हाणुन घेतो...विषय काय चालु आहे त्या बद्दल बोल ना...इथले नेते शिवाजीराजे, सावरकर, पळकुट्या समर्थ रामदास, सावरकर, करतात हे विसरू नका आणि इथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेणाची गरज काय..?
@mahesh_k.5561
@mahesh_k.5561 Жыл бұрын
देशासाठी अभिमानाची गोष्ट.. सलाम अण्णा भाऊ 🙌
@anilchitte4431
@anilchitte4431 Жыл бұрын
देशपांडे सरांचे मनापासून आभार, त्यांनी अण्णाभाऊ यांच्या कार्याचा रशिया मॉस्कोत पुतळा उभारून मराठी माणसाची सातासमुद्रापार कार्याचा गौरव केला..
@ajayadgale5522
@ajayadgale5522 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻 सबंध भारत देशासाठी अभिमास्पद आहे🙏🏻🙏🏻💐💐💐
@er.dattatraykamble8435
@er.dattatraykamble8435 Жыл бұрын
देशपांडे सर खुप खुप धन्यवाद...🙏🙏
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 Жыл бұрын
माझे आवडते लेखक... अण्णाभाऊ साठे.... 🙏🙏🙏
@pune0075
@pune0075 Жыл бұрын
आशिच जात पात न पाहता भारत व महाराष्ट्र पुढे जाऊदेत.. 🙏🏻🙏🏻💐
@surajsutar1891
@surajsutar1891 Жыл бұрын
बरोबर
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Annabhau sathe yanna salute...🙏🙏The power of Marathi man..🙏🙏
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Жыл бұрын
धन्यवाद संजय देशपांडे सर 🙏
@pratikmusic..8773
@pratikmusic..8773 Жыл бұрын
🌹साहित्याची खाण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. 🙏💐 शिवरायांचा पोवाडा गायलाय र अण्णाभाऊंनी रशियामधी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🙏💐 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो.🙏💐
@ashadhawade5106
@ashadhawade5106 Жыл бұрын
आपले अभिनंदन ! डॅा .देशपांड्यांच्या योगदानाची माहीती दिली नाहीतर नेहमीप्रमाणे राजकारण्यांनी सारे श्रेय घेतले असते . आज माझे वय ७४ वर्ष आहे .१९८८ साली मी “अण्णाभाऊ साठे ः व्यक्ती आणि वाग्मय “हा प्रबंध लिहीला . माझ्या अभ्यासाप्रमाणे अण्णा भाऊंचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता त्याच्या नैतिक सामर्थावर विश्वास होता .माझ्यासारखी सवर्णीय कुटूंबात जन्माला आलेली स्री अणाभाऊंच्या साहीत्याचा अभ्यास करते व तिला जगण्याचा आधार मिळतो बळ मिळते ते उगाच नाही अण्णाभाऊ माणूस म्हणून जगले दुःख तेव्हा होते जेव्हा त्यांना जातीत किंवा एका विचारांमध्ये बंदीस्त करतात .जेव्हा आपण माणूस म्हणून जगतो तेव्हा आपण फक्त माणूस असतो .स्री पुरूष हा भेदच संपून जातो .जातीधर्म फार दुरचा ! धन्यवाद !
@kwankhade3944
@kwankhade3944 Жыл бұрын
संजय देशपांडे सरांचे मनापासून आभार अभिनंदन 🎉🎉
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 Жыл бұрын
हे आपल्या भारतासाठी , महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे ....
@Dr_Deepak-Kamble
@Dr_Deepak-Kamble Жыл бұрын
अभिनंदन ..बोल भिडू ..👌👌 महाराष्ट्र मातीच्या सन्मानाचा व्हिडीओ बनवलात ✨️👌🎉
@vishalgawali8025
@vishalgawali8025 Жыл бұрын
बोल भिडू हे चॅनल सुद्धा अण्णाभाऊंच्या लेखणीची धार आहे कारण अण्णाभाऊ हे त्यांच्या साहित्यातून मास लीडर होते आणि बोल व्हिडिओ चॅनल सुद्धा चॅनलच्या माध्यमातून मास सारखे कार्य करीत आहे 💐💐💐💐💐🙏🙏🙏
@spydervishnu5835
@spydervishnu5835 Жыл бұрын
भारत देशाची महाराष्ट्राची अभिमानाची गोष्ट आहे भारता बाहेर डॉ अण्णा भाऊ साठे यांचा सन्मानपूर्वक पुतळा बसविला जातो साहीत्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांचा विजय आसो! जय महाराष्ट्र जय हिंद ❤😇
@kiranp1504
@kiranp1504 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏डाक्टर देशपांडे सर 🌹🌹👌👌👌
@dipaknirbhvane4624
@dipaknirbhvane4624 Жыл бұрын
*Proud of India* Proud of Maharashtra Sahityaratna Anna bhau Sathe was a social reformer, author and poet who is widely regarded as the Father of literature. Greatly inspired by the Russian revolution and the Communist ideology, Sathe was the first Indian whose books were prescribed in Russian universities The statue of - author Annabhau Sathe is set to be unveiled at the Margarita Rudomino All-Russia State Library for Foreign Literature in Moscow today. An oil painting of Sathe is also set to be unveiled at the Indian consulate.
@yashx_2000
@yashx_2000 Жыл бұрын
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो 💛💯👑💎
@sanigawai9835
@sanigawai9835 Жыл бұрын
एका भारतीय महापुरुषांचा पुतळा रशियामध्ये बसतो. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी बोल भिडू चॅनलचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही छान प्रकारे माहिती दिली 🙏
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
Спасибо Дешпанде сэр!🙏 Спасибо Девендра джи!🙏 धन्यवाद देशपांडे सर!🙏 धन्यवाद देवेंद्रजी!
@anandlondhe1438
@anandlondhe1438 Жыл бұрын
आजकल लोक फक्त आपल्या जातीच्या लोकांचे नाव पुढे आणण्यासाठी काम करतात, पण माननीय डॉ. देशपांडे यांनी जातीभेदाच्या पलीकडे जावून एका मागासवर्गीय साहित्यिकाचे कार्य जगासमोर आणले आणि त्यांचे नाव मोठं कण्यासाठी अनेक प्रयत्न केले, सलाम डॉ. देशपांडे सर आपल्या कार्याला 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
@sandiplokhande-hs5ef
@sandiplokhande-hs5ef Жыл бұрын
बरोबर आहे सर 🙏🙏🌹👍
@prashantkhadse2759
@prashantkhadse2759 Жыл бұрын
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे 🙏🙏🙏
@swarajphanse33
@swarajphanse33 Жыл бұрын
जात पात महाराष्ट्रातुन हद्दपार व्हावी व सर्वांनी फक्त महाराष्ट्रधर्म पाळावा,वाढवावा. जय अण्णा भाऊ साठे 🙏 संजय देशपांडे साहेब धन्यवाद,🙏
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 Жыл бұрын
त्या बारामतीच्या वाकड्याला सांगा.. आपल्या फायद्यासाठी पेशवे पेशवे करत असत
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY Жыл бұрын
माझ्या आण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा 🇮🇳🙏🏻🥰💐🙏🏻 #bharatratnaforannabhausathe
@amolsutar6852
@amolsutar6852 Жыл бұрын
श्री देशपांडे सरांचे अभिनंदन 💐💐🙏
@varshanade4063
@varshanade4063 Жыл бұрын
मी मागे तुम्हाला comment केली होती आण्णाभाऊ वरती video बनव म्हणुन तुम्ही video बनवला त्या बदल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍लहुजी वरती पण एक video बनवा
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Жыл бұрын
लहुजी वस्ताद 💛💥 👆अस बोलतात आपल्याच महापुरुषांचा आपनच एकेरी उल्लेख करु नका 🙏
@varshanade4063
@varshanade4063 Жыл бұрын
जय लहुजी जय आण्णाभाऊ साठे मला गर्व आहे मी यांच्या जातीत जन्माला आले 🙏🙏🙏💛💛💛💛💛💛
@varshanade4063
@varshanade4063 Жыл бұрын
@@shivamjadhav1110 sorry परत नाही लिहणार दादा तंस
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
आधी ब्राह्मणवादी मानसिकतेतून आणि कर्मकांडांतून बाहेर पडा समाजबांधवांनो..माझा जन्म सुद्धा मातंग कुटुंबात झाला आहे पण मी महापुरूषांना जातीच्या चौकटीत संकुचित करत नाही व्यक्तिपुजनापेक्षा त्यांच्या विचारांना अधिक मानतो..अण्णाभाऊ हे साम्यवादी सोबतच आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होते..ते एक नास्तिक होते त्यांनी घरातील देव्हारा घराबाहेर सोडून विज्ञानवाद अंगिकारला होता मग आपण कधी विज्ञानवादी होणार आहात? नुसते व्यक्तिपुजनाने नाही तर त्यांच्या विचारांनी आणि शिक्षणाच्या जोरावर आपली उन्नती होणार आहे..
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
हाच फरक आहे भारत आणी विदेशात.भारतात जात बघीतली जाते तर विदेशात गुणलत्ता.
@sbs1098
@sbs1098 Жыл бұрын
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 🙏 जय लहुजी 🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sachinparkhe4173
@sachinparkhe4173 Жыл бұрын
Thank You Sanjay Deshpande Sir!!
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Жыл бұрын
लोकशाहीर. अण्णाभाऊ साठे यांच्या नावामुळे रशियातील लोक महाराष्ट्र राज्याचे नाव ओळखू लागले हे भारतीयांना कधी कळणार यांचे महत्त्व .जय महाराष्ट्र
@niteshbagade8365
@niteshbagade8365 Жыл бұрын
जय आण्णाभाऊ, जय भीम
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
Очень хорошо!! 👌
@adinathpalake
@adinathpalake Жыл бұрын
खरंच उल्लेखनीय गोष्ट आहे
@niteendegaonkar4896
@niteendegaonkar4896 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 4 ай бұрын
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ❤❤❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे मुंबई विद्यापीठ नाव दयावे ❤❤❤ देशपांडे सर आभार ❤❤ मातंग समाज विकास संस्था आभार ❤❤❤❤❤बोल कडु आभार ❤❤❤❤
@bea72battishevicky85
@bea72battishevicky85 Жыл бұрын
❤️DR. DESHPANDE❤️
@bharatjadhav4395
@bharatjadhav4395 7 ай бұрын
आपले अण्णाभाऊ साठे यांचे गुण कितीही गावा कमीच आहे...!❤
@hariomdevkattepatil
@hariomdevkattepatil Жыл бұрын
अन्ना भाऊ साठे यांच्या रशिया सोबत असलेले संबंध सांगा
@eknathkhandagale5009
@eknathkhandagale5009 11 ай бұрын
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे जग विख्यात शाहीर कथाकार, कादंबरीकार आहेत त्यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे
@vikassonule1298
@vikassonule1298 Жыл бұрын
खूप छान गोष्ट आहे आण्णा भाऊंनी जे केले त्यांचे योग्य हक्क मिळालाच पाहिजे 🙏
@ajaybansode6770
@ajaybansode6770 Жыл бұрын
देशपांडे सर तुमच्या कार्याला सलामआहे तुम्हाला भावी वाटचालीस मनापासून शभेच्छा 💐💐💐
@anikettupe1988
@anikettupe1988 Жыл бұрын
अजुन काय पाहिजे राज्य सरकारला देशाचे नाव सगळ्या जगात गाजवणारा जगदविख्यात सााहित्यिक आण्णाभाऊं ना भारतरत्न लवकरात लवकर द्यावा तेवढी एकच विनंती करतो
@sandipsonawane52
@sandipsonawane52 3 ай бұрын
दलित, शोषित, पिडीत, कामगार, उपेक्षित वर्ग यांचा बुलंद आवाज म्हणजे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे
@pavan_jadhav_comedy
@pavan_jadhav_comedy Жыл бұрын
देशपांडे सर.. धन्यवाद.. जय लहूजी 💛
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
आता गुलाम म्हणतील हे तर मोदींच कारस्थान. जय भवानी जय मांतग
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी विचारसरणीचे होते बाकी तूम्ही समजून घ्या गुलाम कोन आहे ते..
@dhurajitambe5334
@dhurajitambe5334 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद देशपांडे सरांचे आणि बोल भिडू चैनल चे
@sandipramnathgaikwad7476
@sandipramnathgaikwad7476 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@DhammaDeepam
@DhammaDeepam Жыл бұрын
त्यांना समजले पण आपल्या लोकांना कधी समजणार काय माहित... it's not just about Statue it's about ideology..
@vaishnavisapkal5726
@vaishnavisapkal5726 Жыл бұрын
प्रत्येकाने प्रबोधन केले पाहिजे
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
देशपांडे साहेब व फडणवीस साहेबानी चांगल काम केल 👍
@sandipbiranje9158
@sandipbiranje9158 Жыл бұрын
Thank you Deshpande sir....
@akashgaikwad1161
@akashgaikwad1161 Жыл бұрын
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.✍️ - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे
@karanmalge8522
@karanmalge8522 4 ай бұрын
Khup chan video ani uttam vishleshan...
@jayjangate6487
@jayjangate6487 Жыл бұрын
Best information and thankyou very much for a great video
@लोकशाहीर
@लोकशाहीर Жыл бұрын
विनम्र अभिवादन 💐
@sushantgaikwad7742
@sushantgaikwad7742 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@pravinthorat7082
@pravinthorat7082 Жыл бұрын
मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र जी स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी चळवळ होती. मुंबई महाराष्ट्रात आहे ती अण्णाभाऊ मुळे..... त्यांचं साहित्य हे जग एकसंध करण्याचे साधन आहे.
@sarvapriyartkingdom
@sarvapriyartkingdom Жыл бұрын
Right
@dattarajnarad3872
@dattarajnarad3872 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे बिनीचे शिलेदार व लढा देणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा पुतळा कट्टर विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण रशियात जाऊन केले डांग उंबरगाव बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सौंसर पांढुरणा सह संयुक्त महाराष्ट्र होणे ही खरी अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली ठरेल व माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली ही अण्णाभाऊ ची व्यथा दूर होईल
@arunvairagar1284
@arunvairagar1284 Жыл бұрын
देशपांडे सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@dadasoawale2427
@dadasoawale2427 Жыл бұрын
👍👍👍आपल्या कार्याला, सामाजिक, बादिकीला सलाम 🙏🙏🙏🙏
@chetanthorat2405
@chetanthorat2405 Жыл бұрын
Thanks Deshpande Sir. जय लहुजी 💛
@rahulshelar4364
@rahulshelar4364 Жыл бұрын
जय अण्णा जय लहुजी🙏🏻🙏🏻
@sandipsonawane52
@sandipsonawane52 3 ай бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळी चा महानायक साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे
@dyaneshwardevhare7923
@dyaneshwardevhare7923 Жыл бұрын
आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार का देत नाही सरकार
@rajanudale
@rajanudale Жыл бұрын
Zakaaaas mahiti bhau,🔥👑✌️✨💫🔥🔥🔥
@arunvairagar1284
@arunvairagar1284 Жыл бұрын
देशपांडे सर अण्णा भाऊ ना भारत रत्न पुरस्कार देण्यास मदत करावी ही नम्र विनंती
@atulgaikwad767
@atulgaikwad767 29 күн бұрын
Sanjay Deshpande sir jianche. ..खुप खुप abhar
@manoharsontakke8328
@manoharsontakke8328 Жыл бұрын
Khup chan Chinmay bhau.
@shivajikaulekar2345
@shivajikaulekar2345 Жыл бұрын
एकदम सुंदर
@ajayshirsath7553
@ajayshirsath7553 Жыл бұрын
Khup Chan mahiti dada
@amolrokade2358
@amolrokade2358 Жыл бұрын
thank you Sanjay sir,
@pratapthorve5917
@pratapthorve5917 Жыл бұрын
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचा अभिमान , आमचा स्वाभिमान.
@manojsakat8692
@manojsakat8692 Жыл бұрын
अभिनंदन सर 🌹🌹🙏🙏
@user-xo9xf8xi1o
@user-xo9xf8xi1o Жыл бұрын
भारतीय सरकारला अण्णाभाऊ साठे कधीच कळणार नाहीत
@pandharichimule1781
@pandharichimule1781 Жыл бұрын
तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा आभारी आहे
@user-ur2ir2yg6k
@user-ur2ir2yg6k Жыл бұрын
Dr Anna bhau sathe ❤❤
@balunetke9354
@balunetke9354 Жыл бұрын
देशपांडे सर आपण खूप मोठे कार्य करून देशाचं नाव लौकिक वाढविण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सर----
@Ashwinikasabe4593
@Ashwinikasabe4593 Жыл бұрын
Thank you sir jay Matang jay lahuji
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Thanks Dr Sanjay Deshpande sir👍
@sandeeppalve9393
@sandeeppalve9393 Жыл бұрын
खुपच छान आणि अभिमानास्पद व्हिडिओ आहे, सुरेख माहिती देण्यासाठी धन्यवाद.,,,,💐💐💐
@tanmayadekar11
@tanmayadekar11 Жыл бұрын
Plez make video on Yavatmal
@akashchabukswar4821
@akashchabukswar4821 Жыл бұрын
शिक्षित लोकच जातीभेद विसरून चांगले ते स्वीकारू शकतात❤
@shivawalke3552
@shivawalke3552 Жыл бұрын
Khup chan kaam dr. Deshpande
@amoljamkar2398
@amoljamkar2398 Жыл бұрын
Proud of India
@tjwhatsappstatus8253
@tjwhatsappstatus8253 Жыл бұрын
माहिती दिल्या बदल बोल भिडू टीम चे धन्यवाद
@sandipbaware.001baware9
@sandipbaware.001baware9 Жыл бұрын
जय लहुजी धन्यवाद तुम्हा सर्वाचे
@prashantmane9044
@prashantmane9044 Жыл бұрын
खरच खुप खुप छान ❤
@santoshsonone2357
@santoshsonone2357 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली 🙏🙏
@user-eg9jf8pw7c
@user-eg9jf8pw7c Жыл бұрын
छान माहीति दादा
@shivajikhandare4522
@shivajikhandare4522 Жыл бұрын
Very nice sir
@jayantathavade9153
@jayantathavade9153 Жыл бұрын
You should have been given Sanjay deshpande's mobile number for congratulating him to other people. Hats off Sanjay Deshpande. You are deserving for Vice Chancellor. You should get Padma Shri for this work. Bol bhidu you have made really nice video on this topic. Great job Very nice Thanks
@vinodborde9954
@vinodborde9954 Жыл бұрын
*मराठे ब्राम्हण हे तुमच्या रक्षणासाठी उनातीसाठी खूप प्रयत्न करत आहे पहिल्या पासून...... छत्रपती शाहू महाराज न मुळे DR बाबा साहेब हे उच शिक्षण घेऊ शकले...... जरा किंमत ठेवा एक् व्हा आम्हीच तूमचे रक्षण करणार हे नकी*
@pratikshinde1023
@pratikshinde1023 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@Ram-yf9wr
@Ram-yf9wr Жыл бұрын
Marathe bajula kaadh faqt mag tuzi jamat kalel saglyna
@dshubhu1516
@dshubhu1516 Жыл бұрын
Super sir
@JayramGaykwadGraphics
@JayramGaykwadGraphics Жыл бұрын
डॉ देशपांडे साहेबांचे आणि मातंग डेव्हलपमेंट ग्रुपचे खूप खूप आभार भारतीय लेखकाचे भारताबाहेर उभारणे हे खूप मोठ काम आहे .हा भारतदेशाचा अभिमान आहे विदेशी ज्ञानवान महामानवांच्या सोबत आपल्या भारतीय महान ज्ञानवान महामानवाचा पुतळा उभारणे गौरवशाली कार्य आहे.🙏🙏🙏
Annabhau Sathe | Varnecha Vagh | ABP Majha
22:48
ABP MAJHA
Рет қаралды 574 М.
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 8 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 11 МЛН
स्वराज्यासाठी प्राण दिलेले मांग जातीतील पहिले वीर
11:39
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 197 М.
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45