खूप काम करत आहे बाबा 👌, मुलांना आदर्श आहे नोकरी मागे न लागता आपल्या शेतीला उदयोग बनवा
@vishwnathkolekar9516 Жыл бұрын
हुलग्याच कालवन मला लय मजी लय आवडते आमची म्हातारी आई लय भरी कालवण करत होती.तिच्या हातची चवच वेगळी होती..
@prasadkulkarni6582 Жыл бұрын
इतके सगळे विडिओ झाले करून तात्यांचे पण सगळ्यात एक गोष्ट सारखीच आहे. हा विडिओ आहे प्रत्यक्ष समोर कुणीही नाही तरीपण प्रत्येक वेळी न चुकता पहिला घास घेताना " या जेवायला" अस तात्या म्हणतात किती माणुसकी आणि आपुलकी आहे यात
@mangeshghag8916 Жыл бұрын
गाडीमध्ये इंधन भरताना भाव केला जात नाही , पर्याय नाही पण बळीराजा राबराब उन्हातान्हात राबुन सोन पिकवितो आणि दलाल कवडीमोलाने माल खरेदी करुन शेतकरी हलाखीची परिस्थिती मध्ये जगतो....जय जवान जय किसान
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
खूपच छान तात्या आणि आई. तात्या तुमच्या गावचा पत्ता सांगा तुमच्या गावाला येऊन भेट द्यायचे आहे. आणि तुमचा मळा तर खूपच सुंदर आहे👌👌😍😍
@mehboobarab1582 Жыл бұрын
Very nice
@shubhangipatil9451 Жыл бұрын
Mast
@kharkande Жыл бұрын
आई तात्यांच बोलणं खूप छान आहे शेतातले सगळेच वीडीओ एक नंबर
@NG-hj7zt Жыл бұрын
खूप छान आहे की तात्या आणि काकू
@ashokabhang9654 Жыл бұрын
Ek number shetkari raja. Lunch🍝🥗🍱 at farm🚜🐄🌾. Chhaanch🙏👌🎥
@rekhajkalyankar Жыл бұрын
खुप छान .. your hard work provides us good food Thanks