1cup methi 1cup where flour ¼ cup besan salt as per taste Green chilli 5..6 ½ inch ginger 5..6.garlic 1tsp coriander powder 1tsp kauri methi 1tsp sesame 1tsp red chilli powder ¼cup yogurt 1 tsp oil
Пікірлер: 850
@ashwinisonawane620311 ай бұрын
I loved you r recipe and i try this it's so deliseouse 😋😋😋. In home everyone eat this methis pratha its so soft and tastey. Every time i make this prtha but it's not make so soft but now I can do this. Thank you for sharing with us your method and one benifit is that is save the wasting of gas 😂😂😅😅 I request to everyone can follow this method it's my opinion 🙏🙏🙏🙏
@PriyasKitchen_11 ай бұрын
Thank you Ashwini tai 🙏❤️💐
@seemakulkarni85862 жыл бұрын
मस्त, दही घातल्याने मऊ होतात ही टीप मला आवडली. आजच करून बघते.
@CraftnKitchen15102 жыл бұрын
सुंदर रंग आला आहे आणि अगदी mouth watering आहेत😋
@revannathkanawade65 Жыл бұрын
Good, very good mam. Thank you very much. For the methi paratha with new trick. Thanks again.
@India-hl2qz8 ай бұрын
अतिशय सुंदर आम्ही आजच मेथी पराठा करणार आहोत हीच पद्धत ट्राय करू
@sushamgamre24352 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने पराठा केला
@shouryabagul44272 жыл бұрын
Very yummy 😋 and healthy thanks
@jyotijairamkarle22972 жыл бұрын
Khupach chan receip aahe. Thanks a lot
@shitaljagtap605 Жыл бұрын
Khup chan recipe ahe di 👍
@amitasule999511 ай бұрын
पराठे मऊ होण्यासाठी त्यात दही घालण्याची कल्पना छानच आहे.👌👌👏👏
@shalakamhatre50912 жыл бұрын
खुप छान रेसिपी आहे सांगण्याची पद्धत तर अप्रतिम
@maireenshashidharan55952 жыл бұрын
Very well made I tried it and it came out well Thank you very much madam
@neenamaliye2060 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली.
@vimalm95102 жыл бұрын
Very yummy and healthy thank you
@sayalipatil1955 Жыл бұрын
Khup chan zale mam me try kele😘👌
@mayuricreation6891 Жыл бұрын
Ek no jhale parathe me aatach karun baghitle bhari jhale really thanks ❤
@radhikalokhande41102 жыл бұрын
😋 😋 yummy zale hote parathe
@shobha2984 Жыл бұрын
Thanx for secret tip. Using curd.
@sonamshambharkar67902 жыл бұрын
Tumi jya saglya steps sangitalya tya follow kelya n kharch khup tasty soft parathe banley mazya husband khup jast aawdale thank you so much
@mangallakhapati50428 ай бұрын
मेथीची रेसिपी मला खूपच आवडली.
@abasokadam31535 ай бұрын
खूपच सुंदर ताई ❤
@poojas75032 жыл бұрын
Wah Taii.. Thank you so much for these tips.. 👏☺☺
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Please watch Idli recipe 👇 kzfaq.info/get/bejne/hdOWoNel1drHgXk.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@krushnawaradekpw10192 жыл бұрын
Nice recipe di
@sushilaveshne49102 жыл бұрын
Khup Chan mahiti dili Tai
@dattaraygokhale48942 жыл бұрын
आपली रेसिपी एकदम छान नक्की करून बघणार धन्यवाद 👌🌹🙏
@sarlashelke16478 ай бұрын
मी आज बनवले. मस्त जमले. धन्यवाद प्रिया ताई 😊
@raajpatil1263 Жыл бұрын
Khup chan 👌
@sumitrakulkarni1079 Жыл бұрын
थँक्यू प्रियाताई मी करून पाहिले खूप सुंदर झाले अशा सुंदर सुंदर रेसिपी आम्हाला द्या👍👍👌🏾👌🏾🙏
@SatishSable-xo9fbАй бұрын
छान ट्रिक 🙏
@taheraansari78372 жыл бұрын
Nicely explained yummy
@shobhashinde59982 жыл бұрын
Mast., Supar. Chanch.dahya mule test chanch 👌👌👌👌👌👌
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती आहे की इतरांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा🙏🙏🙏
@rupalishinde92012 жыл бұрын
Khup mast recipe 👌👌👌👍
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
@reshmagoregaonkar450010 ай бұрын
Kiti chan ahe 🌹🌹🌹🌹
@yojanadeshmukh15662 жыл бұрын
Aaj tumhi dakhavalya pramane parathe kele khupch apratim hote, thank you so much 😘
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jcWPerCUxrKrYn0.html रेशनच्या तांदळाची झटपट कुरडई ना तांदूळ भिजवायचे न पीठ वाफवायचे किंवा चीक ही शिजवायचा नाही तरी सुद्धा बनवा, जिभेवर ठेवताच विरघळणारी पांढरीशुभ्र तांदळाच्या पिठाची कुरडई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻
@madhuriyedage72716 ай бұрын
Tai tumachi recipe karun pahili.....khup sundar zale parathe....mulana pn khup aavdale....thank you
@manishadusane33982 жыл бұрын
Thanks mast recipe 👌👌😊
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bM-Jda6qqczdZpc.html खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स, रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@pallaviskitchenlifestyle Жыл бұрын
Nice receipe tai
@surekhapol9063 Жыл бұрын
Khup chan banvlet methi paratha ekdum mausud
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@geetanair5826 Жыл бұрын
Mam I made it so soft ....all liked. Thank u very much🙏
@PriyasKitchen_ Жыл бұрын
🙏🙏🙏 kzfaq.info/get/bejne/hddxfcSly963nXU.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ashamunde77662 күн бұрын
खूप छान ❤️
@poojakamble.83122 жыл бұрын
खूपच छान पराठा झाला...... थँक्स रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितल्याबद्दल 😊👌🏻
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@ujwlaj34383 ай бұрын
Khupch chhan teeps mi nkki krun pahnar
@nirmalas22562 жыл бұрын
Khup Chan dakhvali recepi ....
@PriyasKitchen_2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@asawaripranjale64332 жыл бұрын
Khup chan recipe
@vaishalilotankar23712 жыл бұрын
फार छान मेथी पराठे thank you
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/iaiPqqyDz56ooGw.html घरगुती ताज्या मसाल्यात बनवलेला सांबार ( सांबार मसाल्याच्या कृती सहित ) ताज्या सांबार मसाल्यात बनवलेल्या सांबाराची चव विकतच्या सांबार मसाला मध्ये अजिबात येत नाही त्यामुळे घरगुती पद्धतीने बनवलेला सांबार मसाला कसा बनवायचा हेसुद्धा या रेसिपी मध्ये दाखवले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@nelsypaul81132 жыл бұрын
Thank you so much for this Recipe, it was Softer & Yummy.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you dear please keep in touch if you like my recipe please subscribe and press 🔔 also share with your friends and family 🙏 🙂
@rohinithorat80412 жыл бұрын
Tq u so very much for your parata recepy mam I tried this parata & it was very tasty. Tq u so much.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you dear 🙂🙏💐 kzfaq.info/get/bejne/gamAdbxk3MeUl2w.html साबुदाणा खिचडी चिवट किंवा चिकट होऊ नये म्हणून खास टिप्स तसेच, प्रत्येक दाणा मोकळा तरीही मऊसूत साबुदाणा खिचडी तयार करण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@mayashetty11002 жыл бұрын
Khup chhan tai
@vilasgavali57092 жыл бұрын
Khupach sunder parathe Recipii
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hdOWoNel1drHgXk.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@seemakharbade272 жыл бұрын
Khupch soft parathe bnvle,mstch,mla avdtata he parathe, thanks
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qaydl9t62r6Ycqs.html जेवणाच्या ताटात हवी अशी एक चटणी, चटपटीत चवीची तीन ते चार महिने टिकणारी लसूण चटणी/ शेजवान चटणी. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
@madhuripaigankar37132 жыл бұрын
Me aaj tumchi same recipe try keli ani paratha kharach khup chan jhale hote thank u for showing such amazing recipe 🥰
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jcWPerCUxrKrYn0.html रेशनच्या तांदळाची झटपट कुरडई ना तांदूळ भिजवायचे न पीठ वाफवायचे किंवा चीक ही शिजवायचा नाही तरी सुद्धा बनवा, जिभेवर ठेवताच विरघळणारी पांढरीशुभ्र तांदळाच्या पिठाची कुरडई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻
@userspg2 жыл бұрын
खूपच सुंदर.. मी केला पराठा अगदी तुह्मी सांगितले तसे..खूप छान झाले धन्यवाद
@PriyasKitchen_2 жыл бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुमची मनःपूर्वक आभारी आहे🙏🙂
@kavitajadhav44582 жыл бұрын
Thank you so much ajach Mulacha tiffin sathi banvle first time evde soft zale 😊
@celepetra92652 жыл бұрын
Recipe was very nice & way u explain was also nice
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you dear Natasha Di 😘
@latawasnik72722 жыл бұрын
Khub chhan 👌👌👌🙂🌷🌷🌷
@PriyasKitchen_2 жыл бұрын
पौष्टिक मेथीचे लाडू एका सोप्या पद्धतीने kzfaq.info/get/bejne/l9eKgNtis5a8Yok.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@shetkrino1333 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद प्रियाजी मस्त मज्या आली खाताना🥰👌👍👍😘
@madhavibagkar7359 ай бұрын
I LIKE ALL YOUR RECIPE S
@sayaligaikwad10002 жыл бұрын
Kiti Chan mala खूपच आवडले
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙂💐🙏🙏🙏
@varshapandhare21662 жыл бұрын
Khupach chan recipe 👌👌👌
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा🙏🙏
@deepaligaidhani7063 Жыл бұрын
खरच खूपच छान मस्तच मला खूपच आवडले हे पराठे उद्या प्रवासाला निघणार म्हणून आज मी ते बनवणारच
@irfanasayed91432 жыл бұрын
Khup chan👌👌😝😝
@eknathraipure80472 күн бұрын
खूप छान ताई
@rohinimarathe84232 жыл бұрын
Khupch chaan me try kele majya mulila khup aavdle
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 इतकी छान कमेंट दिल्याबद्दल मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@anujarajguru27432 жыл бұрын
धन्यवाद ताई, दही घालण्याची पध्दत छान आहे. माझे पराठे वातड व्हायचे. मी यापद्धतीने बनवेल 😋🙏
@PriyasKitchen_2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@artistic_area18912 жыл бұрын
Curd is very nice i made it 👌👌
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@snehalpawar5715 Жыл бұрын
मेथीचा पराठा खुपच छान आहे
@ranjanasuryawanshi9517 Жыл бұрын
छान पद्धत आहे मेथी पराठे ची मे करून बघेन
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jpZkZbpknKfMmnU.html "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण
@vrushalipatnekar89032 жыл бұрын
मी तुमच्या पद्धतीने मेथीचे ठेपले(पराठे) करून पाहिले आणि ते अतिशय उत्कृष्ट झाले, घरी सगळ्यांना आवडले. माझ्या 2.5 वर्षाच्या मुलाने सुध्दा मनमुराद आनंद लुटला पराठ्यांचा... धन्यवाद
@PriyasKitchen_2 жыл бұрын
तुमचा इतका छान गोड अभिप्राय कळवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद असे छान अभिप्राय वाचून अतिशय आनंद होतो🤝🙂 व आपण ही पाककृती दाखवतो त्याचं समाधान मिळतं अजूनही माझ्या इतर काही पाककृती पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या परिवारा सोबत शेअर सुद्धा करा ही नम्र विनंती🙏🙏
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hdOWoNel1drHgXk.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@amrutpawar86502 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/gZiZoc6Sr5uygH0.html केळीची भाजी एकदम सरळ सोप्या आपल्या मराठी भाषेत.
@nagendrathakkar46012 жыл бұрын
very tasty 👌👌👌
@nirmalabariya8502 жыл бұрын
Khupch chhan dakhvle tumi
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hdOWoNel1drHgXk.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@geetanair5826 Жыл бұрын
Healthy & yummy paratha
@sushmas8424 Жыл бұрын
Must thayi 🙏🏿
@radhikashingade28512 жыл бұрын
Khup Chan 👌👌👌😊
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you tai 🙏 Idli recipe paha 👇 kzfaq.info/get/bejne/hdOWoNel1drHgXk.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@adityadevang80322 жыл бұрын
हॅलो नमस्कार खुपच छान मेथी पराठे खावावे असे वाटते छान छान फारच मस्त
@PriyasKitchen_2 жыл бұрын
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
@ratanrajmane42182 жыл бұрын
खुप सुंदर पराठे खुप छान मऊ
@PriyasKitchen_2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@mrunalyardi59732 жыл бұрын
Very nice 👌
@ronishgamre20142 жыл бұрын
Khup ch Chan 👌🏻👌🏻
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you Rohini tai 🙏🤝🙂💐🙏🙏🙏
@rajendragaikwad3332 жыл бұрын
Khoop. Sunfdar
@Megh341 Жыл бұрын
So tasty.... I like ur all recipes... 😋 definitely I will try this...
@nishamarghade35942 жыл бұрын
खुपच छान रेसिपी आहे
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@atulsaste47182 жыл бұрын
खूप सुंदर
@meditationnpeacefulmind65932 жыл бұрын
👌 Very nice... Recepi
@PriyasKitchen_2 жыл бұрын
पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 kzfaq.info/get/bejne/l9eKgNtis5a8Yok.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@shrutiutekar3412 жыл бұрын
Very nice 👍
@mohinikotian23272 жыл бұрын
Very yummy and healthy💪👍
@PriyasKitchen_2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@dashkitchen46262 жыл бұрын
I just love it thanks dear for sharing
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏
@alkachouhan80212 жыл бұрын
वा वा फारच छान खुसखुशीत होतात पराठे, बनवायला ही सहज सोपी पध्दत आहे... धन्यवाद
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@susiladhokne47972 жыл бұрын
खुप छान आहे रेसिपी
@PriyasKitchen_2 жыл бұрын
@@susiladhokne4797 kzfaq.info/get/bejne/bM-Jda6qqczdZpc.html खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स, रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@ashokmane14852 жыл бұрын
Khup chhan reshipi ahe Dhanyawad
@sandhyabobade12512 жыл бұрын
Khupch chan mast
@manishashirodkar35272 жыл бұрын
Excellent खूपच छान झाला आहे पराठा मस्तच करण्याची पद्धत छान 👌
@PriyasKitchen_2 жыл бұрын
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/bM-Jda6qqczdZpc.html खमंग स्वादिष्ट रेस्टॉरंट सारखी व्हेज दम बिर्याणी प्रत्येक दाणा मऊसूत तरीही मोकळा व स्वादिष्ट, खमंग तयार होण्यासाठी 12 सिक्रेट टिप्स, रेसीपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@ashamunde77663 ай бұрын
खूप छान ताई ❤️
@hemap94182 жыл бұрын
Thanks. Mast recipe 😋
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/o62ApZCVvJqUYZ8.html तांदळाचे पीठ किंवा सोडा न वापरता असं एक साहित्य वापरून बनवा हलकी कुरकुरीत पोकळ कोथिंबीर वडी या रेसिपीच्या शेवटी मी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामुळे तुम्ही oddyuniwrap व Ecobake che चे products बक्षीस जिंकू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
आरोग्यवर्धक व पोस्टीक मेथीचे लाडू👇 kzfaq.info/get/bejne/l9eKgNtis5a8Yok.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@harshadagawade58072 жыл бұрын
खूप छान, दही सर्वांनी वापरला आहे
@PriyasKitchen_2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
@latikakshetre65512 жыл бұрын
खूप छान सांगितले पराठे पद्धत पण खूप सुंदर होती खूप आवडले आम्ही नक्की करून बघू धन्यवाद
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद ताई आणखीन माझ्या रेसिपीज पहा आवडल्यास सबस्क्राईब करून बेल सुद्धा दाबा.🙏
@minaxigaikwad77322 жыл бұрын
khup chaan resipi dakhvtat.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you tai please keep watching if you like my recipe please share with your friends and family 🙏
@fashionupdate65622 жыл бұрын
Wow nice 👍🔔👈👌🙏🤝 stay connected
@sanjaykhot58412 жыл бұрын
Nice di
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@kalpanaugale8852 жыл бұрын
खुप छान झालेत ताई पराठे ,,,,
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/hdOWoNel1drHgXk.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@bhaghyasrichavan95732 жыл бұрын
Khup chhan
@jyotik125 Жыл бұрын
Khup Chan
@dhanashreejadhav13302 жыл бұрын
खूप छान😋👌👌
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 मन:पूर्वक आभारी आहे🙏🙏💐🙂💐 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की, रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र-मैत्रीणीं सोबत शेअर करा🙏🙏🙏
@shraddhaskitchen9316 Жыл бұрын
Khup chan me try kele
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/et-EmtJoqbLNfKc.html कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटताना न तुटता सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर
@yogeshraut4523 Жыл бұрын
स्नेहल दिलीप कुलकर्णी मस्तचंं रेसिपी आहे
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/mNqbYJtqssiog2w.html पितृपक्ष विशेष उडीद वडे बनवण्याची खरीखुरी व पारंपारिक पद्धत हे वडे मेदू वड्या सारखे न बनवता ही खरीखुरी पद्धत पहा, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏