मावळे चक्क या मंदिरात लपत | Rameshwar Mandir | Girye | Vijaydurg | रामेश्वर मंदिर | RoadWheel Rane

  Рет қаралды 227,062

RoadWheel Rane

RoadWheel Rane

3 жыл бұрын

साधारण १६ व्या शतकात बांधण्यात आलेलं गिर्ये, विजयदुर्गमधील हे रामेश्वर मंदिर स्थापत्यकलेचा अजोड नमुना आहे. या मंदिरातील भिंतींवर रामायण, महाभारतासारख्या महाग्रंथातील रेखाटलेली भित्तिचित्रे या मंदिराला इतरांपेक्षा वेगळं करतात. तुळाजी तसेच संभाजी आंग्रेंपासून पुढे आनंदराव धुळूपांपर्यंत या मंदिराने वेगवेगळी स्थित्यंतरं पहिली आहेत. पेशवेकालीन पोर्तुगीज घंटा देखील याठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच तत्कालीन काळातील संस्कृती, मानकरी, त्यांची ओळख करून देण्याची पद्धत असं बरंच काही या व्हिडिओत पाहता येईल.
- सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बारीक कोरीव दगडांनी बनविलेले आतील चतुर्भुज मंदिर (भगवान शिवच्या पिंडीच्या मूळ जागेभोवती गाभारा) बांधले. नंतर, मध्यभागी सरदार संभाजी आंग्रे आणि संखोजी आंग्रे यांनी गाभाऱ्यासमोरील मंडप बांधला. या मंडपात चार लाकडी खांब आहेत व त्या सर्वांनी सुंदर कोरीव काम केलेले आहे. त्यांनी गभाराभोवती प्रदक्षिणा मार्गही बांधला.
- पेशव्यांनी नियुक्त केलेले सुभेदार गंगाधर भानू यांनी लाकडी खांबांवर कोरीव काम केलेला १४ खांबांचा एक विशाल सभा मंडप तयार करून घेतला.
- सरखेल आनंदराव धुळूप यांनी मंदिराच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील बाजूला दोन अतिरिक्त दरवाजे बांधले. पूर्वेकडील बाजूने मंदिराला लागून एक लहान कातळ टेकडी कापून घाटीही तयार करून घेतली.
-------------
Instagram : roadwheelrane
Twitter : RWRane
-------------
Set-up:
GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl​
Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q​
Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s​
-------------
Credit
bensound.com
Mixkit.com
Sound Effects:
zapsplat.com
--------------
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 244
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
मोठी मंदिरे म्हणजे ज्यांचे जास्त उत्पन्न आहे अश्या मंदिरानी उदा तुळजापूर शिर्डी सिद्दिविनायक असे की ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अश्या मंदिरानी हे ऐतिहासिक मंदिरे जी उपेक्षित आहेत पण फार सुंदर आहेत त्यांना दत्तक घेत निधी खर्च करून सुधारणा केली पाहिजे
@rushikeshjadhav.5811
@rushikeshjadhav.5811 3 жыл бұрын
तू दिलेली माहिती खूप छान आहे खरंच अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्माला आलो❤️त्यात आणखीन भर म्हणजे कोंकणात 🚩❤️❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..
@amitgurav4283
@amitgurav4283 3 жыл бұрын
छान असेच कोकणातील सगळ्या पुरातन मंदिरांची देखभाल केली पाहिजे ह्याच आपला ठेवा आहे,
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
हो खरंय..🙏🏻
@milindrane4995
@milindrane4995 Жыл бұрын
आपणच जपायला हवं
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Жыл бұрын
आता नकली मावळे मातोश्रीवर लपतात वा लपवले जातात।
@shivnikude9965
@shivnikude9965 3 жыл бұрын
मित्रा आपण खरेच महाराष्ट्राचे सुपुत्र आहात.आपला ह्या अनमोल ठेव्याची माहिती आपण आपल्या चॅनल वरून, आजच्या पिढीला देण्याचे काम केले.त्यातुन आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामातून नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..
@tm.sandesh.gaming8249
@tm.sandesh.gaming8249 3 жыл бұрын
सर अप्रतिम "आम्हा भावी पिढीला प्रोत्साहित करणाऱ्या या व्हिडिओ खूप छान आहेत."कुठे तरी आपला सांस्कृतिक वारसा कोणी तरी जपत असल्याचं वाटतं आहे,म्हणून सर खूप- खूप छान.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद संदेश. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@tm.sandesh.gaming8249
@tm.sandesh.gaming8249 3 жыл бұрын
Ho sir nakkich.
@rupeshrane2892
@rupeshrane2892 3 жыл бұрын
अप्रतिम 👌🙏 खूपच छान माहिती मिळाली, अशी जुन्या बांधणीची मंदिरं जपली पाहिजेत, अशा मंदिरात थोडावेळ निवांत बसल्यावर खूप थंड आणि प्रसन्न वाटतं ☺️🙏 मनाला एक सकारात्मक ऊर्जादेखील प्राप्त होते 🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
खरंय..❤🙏🏻
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Жыл бұрын
आम्ही लहानपणापासून या मंदिरात जातोय.1960/62साली प्रवेशद्वारा जवळ जे दगडी जोते दिसतात त्यावर दगडी खांब होते.ते आता पडले आहेत.जेंव्हा मंदिरातील दिपमाळेंवर तेलाचे दिवे लावले जायचे ते दृश्य अप्रतिम असायचं.
@shubhadavedpathak247
@shubhadavedpathak247 3 жыл бұрын
थँक्स ! तुमच्या मुळे श्री महादेवाचे जागृत देवस्थान पाहायला मिळाले.
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 3 жыл бұрын
महाराष्ट्रात समृद्ध असा शिवकालीन इतिहास आहे त्याला जपावं विकास करणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध हा वारसा जपला पाहिजे विकसित करणे क्रमप्राप्त आहे. जेणेकरून बाहेरच्या तसेच भारतातील पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करतील तसेच आपला आर्थिक बाजू भक्कम बनेल.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
निर्विवाद! आपल्याकडील पर्यटन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारेच आहे.
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 7 ай бұрын
🎉 अगदी बरोबर बोललात सुशोभीकरण करताना मुळ ढाचा शक्यतो तसाच दिसावा त्यामुळेच तर त्याचं वेगळेपण आणि महत्त्व कायम रहाणार . सुंदर माहिती आणि सुंदर मंदिर ❤❤❤❤
@cookwithsunitanikam3643
@cookwithsunitanikam3643 3 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती मिळाली खुप खुप आभार गावकऱ्यांनी जर माहिती पत्रक काढून आलेल्या पर्यटकांना दीली तर देणगी जमायला मदत होईल 🙏🙏सत्य संकल्पचा दाता नारायण सर्व मनोरथ करी. पूर्ण 🙏🙏 शुभेच्छा 👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
नक्कीच. आपली सूचना त्यांच्यापर्यत पोहोचवू..👍🏻
@pushpakcargo8531
@pushpakcargo8531 3 жыл бұрын
खूप छान. गीर्ये आमचं गाव, दोन वर्षांपूर्वी आम्ही जाऊन आलो. खूप आनंद झाला हे सर्व बघून. पण तिथे गेल्यावर प्रकर्षाने एक जाणवते की मावळे तिथे वास करून होते. अजून एक सांगते, ती घंटा दिसते त्यावर ती कधीपासून आहे ते साल त्या घंटेवर कोरलेले आहे. पुन्हा कधी या देवळात जाल तेव्हा आवर्जून ती घंटा नीट निरखून पाहावी.देवळाबद्दल काय बोलू?अनेक देवळं बघितली पण असं सुंदर देऊळ कुठेही नाही बघितलं.आताची ही परिस्थिती नसती तर या वर्षीही मे महिन्यात गेलो असतो.मागच्या वेळेस देवळाच्या मागे असलेल्या झाडावरचा आंबे पण खाल्ले होते. रामेश्वरा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻 सदर घंटेचे फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र तांत्रिक गडबडीत ते सामावून घेणं राहीलं. पण पुढीसटल वेळी नक्की काळजी घेऊ..
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
Mast. Mi mandir 2007 sali pahile hote. Tyat aata khup sudharna zlya aahet . Mzya vadilanchya aai che gav girye aahe. Tithli manas hi mast aahet. Aamhi mumbaikar he gavche vaibhav japle pahije
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 8 ай бұрын
धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला ही माहिती मिळाली हा ठेवा आम्हाला माहीतच नव्हतं खरंच धन्यवाद दादा ❤
@suhaspandharpurkar3486
@suhaspandharpurkar3486 3 жыл бұрын
मला तुमच्या ह्या कार्यात सहभागी व्हायचे आहे. कारण जी खंत मला आहे, तीच तुम्ही तुमच्या व्हिडीओ मधून व्यक्त केली आहे. विजयदुर्ग हे माझे गाव आहे.
@AmolPatil-te1rp
@AmolPatil-te1rp 3 жыл бұрын
Wah mitra me gavcho asun maka mahit nay tevdi mahiti dilas👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩
@sandeept7518
@sandeept7518 3 жыл бұрын
रामेश्वर मंदिर खुप सुंदर आहे आम्ही खुप वेळा गेलो आहे या मंदिरात धन्यवाद प्रथमेश
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 7 ай бұрын
Nice information about ancient historical Ramashwar mandir temple and sambhage angry samadhe memorial thanks
@chaitanyachindarkar1571
@chaitanyachindarkar1571 3 жыл бұрын
या प्रकारची वास्तुशैली हीच आपल्या कोकणाची ओळख आहे. अप्रतिम👌 आपली जुनी वास्तुशैली सोडून नव्याने जीर्णोद्धार करत असल्यामुळे आपणच आपली ओळख हरवत चाललो आहोत
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
रामेश्वर मंदीर समितीने जुनी ओळख जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे..🤘🏻
@chaitanyachindarkar1571
@chaitanyachindarkar1571 3 жыл бұрын
@@RoadWheelRane हो नक्कीच, खूप सुंदर मंदिर आहे.
@akshayjadhav4295
@akshayjadhav4295 10 ай бұрын
Bhau tumhi kharokhar ek no mahiti aamchya paryant pochavata
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Жыл бұрын
फारच उत्तम माहिती पुरवण्यात आली आहे. आपल्याला खूप धन्यवाद. कोकणातील अशाच प्रकारे पुरातन वास्तू संबंधीत माहिती देणेस विनंती आहे.
@krishnachandoskar8089
@krishnachandoskar8089 7 ай бұрын
धन्यवाद दादा खरोखर खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏
@pournimapol9871
@pournimapol9871 3 жыл бұрын
खुप छान काम करतो आहेस प्रथमेश.. खुप अभिमान वाटतो तुला हे करताना पाहून. महारजांचा ऐतिहासिक ठेवा जपणं आपली जवाबदारी आहे. या गावकर्यांनी तो जपण्याचा छान प्रयत्न केला आहे. त्यांच मनापासून कौतुक. आपण खरंच यासाठी काही करायला हवं.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊
@kundakelkar6523
@kundakelkar6523 2 жыл бұрын
शाळेतल्या मुलांना व त्यांच्या बरोबर येऊ इच्छिणाऱ्या तरूणांना व मनाने तरूण असलेल्या वृद्धांना एकत्र आणून शिवरायांच्या सेवेसाठी अशा ठिकाणी नेऊन हे कार्य करता येणे शक्य होईल.एकदा ही गोडी लागली की मदतीचा ओघ आपण होऊन पक्का होईल.👍🚩👍🚩👍🚩👍🚩
@shamikarane1957
@shamikarane1957 3 жыл бұрын
खुप छान आहे मंदीर.तुला Rameshwar चे आशिर्वाद लाभो.व तू या कामात व्यस्त होवो.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार काकी..😊🙏🏻
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
Mi mandirat jast firle nhi karan tevha tithe purn dat jagal pramane hote. Tumchyamule mla purn mandir v tychya aajubajucha parisar hi pahata aala. Thank you so much
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
पुन्हा नक्की भेट द्या..😊🙏🏻
@gauripujare7375
@gauripujare7375 3 жыл бұрын
@@RoadWheelRane ho nakki punha girye jaean
@subhashbalkawade366
@subhashbalkawade366 Жыл бұрын
दादा तू राणे असूनही किती छान गोड सुसंस्कृत पणे बोलतोय
@vrushalidhole8333
@vrushalidhole8333 Жыл бұрын
खूप च छान आहे
@sanjaynalawade1259
@sanjaynalawade1259 3 жыл бұрын
Sakhol mahiti dilya baddhal khup khup dhanyawad
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊❤
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
गिर्ये गाव आणि कातळात कोरलेल्या श्री रामेश्वर मंदिर बद्दल आपण चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद
@ninadbhambid3948
@ninadbhambid3948 3 жыл бұрын
फार उत्तम सादरीकरण , अशा दुर्लक्षित मंदिराची इत्यंभूत माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत .
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!☺ आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@vishaldongare4127
@vishaldongare4127 3 жыл бұрын
Wow ♥️ Thanks.... My Native Vijaydurg
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
❤❤
@sayalijagtap970
@sayalijagtap970 3 жыл бұрын
Khup chan ani important mahiti dilit tumhi 😁🙏 khup chan bolta tumhi....amhala asech tumche video pahayla nkki avadtil....tyasathi tumhala khup sarya shubhechya👍✌️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!😊🙏🏻
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहिती पण एक नंबर आणि अचूक दिली आणि त्या गावातल्या लोकांला आणि तुला मनापासून सलाम कारण कोकण देव भूमीसाठी खूप.... कोटी मोलाच काम करता आहात तुम्ही. आणि प्रसाद गावडे सारखा तूपण एक नंबर काम करतो आहे. कोकणातल्या तरुण मुलांनी आणि लोकांनी तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि शिकले पाहिजे आणि तुझे उपक्रम पण एक नंबर आहे आणि तुझे विचार पण एक नंबर आहे. बदल घडवणारे आणि नक्कीच बदल घडवू शकतो ह्य कोकणात. मी तुझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयन्त करेन आणि तुझे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
आपल्यासारखे पाठीराखे असल्यावर काय चिंता..? मनापासून आभार!😊🙏🏻
@mrsvarshabagwe1413
@mrsvarshabagwe1413 Жыл бұрын
समाधी स्थानाजवळ माहिती देणारा बोर्ड हवा. तसेच देवळाच्या ट्रस्टचा bank account no., IFSC code ,bank नाव इ.दिल्यास on line payment करून देवळाच्या जीर्णोध्दारासाठी, तेथे प्रत्यक्ष येण्यास जमले नाही तरी, देणगी पाठवून थोडा हातभार लावता येईल. आपण एक चांगले काम करत आहात त्यासाठी शुभेच्छा .
@gurunathkudav4526
@gurunathkudav4526 Жыл бұрын
खूप छान माहिती आज तुमच्यामुळे माझ्या सारखे लाखो लोक घरबसल्या हा आपला ऐतिहासिक ठेवा बघू शकतात धन्यवाद
@giryekumbharwadi163
@giryekumbharwadi163 3 жыл бұрын
छान माहिती मंदिराच्या वरती प्रवेश द्वाराजवळ एक काठी होती तिला डोलकाढी म्हणायचे कान्होजी अंग्रे यांनी पोर्तुगींजांचे मुख्य जहाजाचा परभव कले त्यावरची काठी विजयी पताका म्हणून होती
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
हो, डोलकाठीची माहिती आणि शूट घेतले होते. मात्र सदर व्हिडीओ फाइल उडाल्यानं ती माहिती घेता आली नाही..🙁
@ravindranaik1739
@ravindranaik1739 Жыл бұрын
खरोखरच खूप सुंदर आहे.🙏🙏
@ekhingolikar1201
@ekhingolikar1201 3 жыл бұрын
खूप छान ठिकाण आहे तुझ्या माध्यमातून दर्शन झालं. संधी मिळाली तर नक्कीच भेट देउ ❤️ खूप छान माहिती दिलीस दादा👌👌🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@user-dz1uh9pw1o
@user-dz1uh9pw1o 7 ай бұрын
Jai shiv ray
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप मस्त झालाय.. Vlog.. 👍👌❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार महाराजा..😊🙏🏻
@Shivray1680
@Shivray1680 3 жыл бұрын
खुपचं सुंदर ....!!!
@vipulrelekar5215
@vipulrelekar5215 3 жыл бұрын
खुप अप्रतीम माहिती दिलीस. Lockdown निघाला की तुझ्या तोंडून नळदुर्ग ची माहिती ऐकायला आनंद होईल मित्रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🚩🚩🚩
@nitinswami9001
@nitinswami9001 Жыл бұрын
खुप छान माहिती,शासन हल्कट आहे.
@hanmantchorage7894
@hanmantchorage7894 Жыл бұрын
काय राव एकदम भारीच दाखवून दिले की ,धन्यवाद मी बरेच फिरलो कोकणात बघायच राहून गेले .
@shubham_swaraj631
@shubham_swaraj631 3 жыл бұрын
Khup chhan aahe
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@dadapawar342
@dadapawar342 Жыл бұрын
पूर्वी गिर्ये गावात होते. आता रामेश्वर गाव निर्माण झाले आहे. हे गांव माझी कर्मभूमी आहे. श्री देवरामेश्वर चरणी विनम्र अभिवादन .येथे महाशिवरात्रीस सहा दिवस यात्रोतस्व चालतो.
@balasahebdeshmukh3095
@balasahebdeshmukh3095 3 жыл бұрын
Khup sundar
@jagannathsawant3196
@jagannathsawant3196 3 жыл бұрын
आपला आभारी आहे
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@rohitrg7805
@rohitrg7805 3 жыл бұрын
Thanks for such a beautiful video aamhi nakki visit karu🙏🏻👍🏻
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 3 жыл бұрын
खुप सुंदर मंदिर
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sanjaydawalbhakta6543
@sanjaydawalbhakta6543 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.
@chittaranjansable1066
@chittaranjansable1066 3 жыл бұрын
Khup Chan mandir aahe ,tumhi khup mehanat ghetali aahe.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!😊🙏🏻
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@udyaparab8381
@udyaparab8381 Жыл бұрын
दादा खूप छान मला खूप आनंद झाला कीआजतूमीमराठीबानाजपला
@DrVijayRaybagkar
@DrVijayRaybagkar Жыл бұрын
खूप छान !
@classicbybaby6085
@classicbybaby6085 Жыл бұрын
Dada chan video aahet sarva
@manojsawant4283
@manojsawant4283 3 жыл бұрын
mast
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@YouTube11creater
@YouTube11creater 3 жыл бұрын
Khup chan mi aaj pahilyanda tumach channel baghital asa mandir apalya kokanat aahe he atach samajal ani kharach hyachi shashanane dakhal ghen garjech àhe ti ji chitre dakhavali tyala kavi chitra sheli mhanatat ani tyachi mahiti gavatalya eka mahilela mahit aahe
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!😊🙏🏻 ग्रामस्थांसोबत सातत्याने संपर्कात आहोत. चित्रांसह मंदीराची सर्वच कामं पूर्णत्त्वास जायला हवीत.
@vishu0583
@vishu0583 3 жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@travellingtime7844
@travellingtime7844 Жыл бұрын
खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत आणि खरोखर तेथील गावकऱ्यांनी हे मंदिर खूपच छान असे व्यवस्थित ठेवलेले आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भाऊ आपणही खूप छान अशी माहिती देतात त्यामुळे तुमचे खूप आभार 👍👍👌👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!☺🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩
@07adityajadhav73
@07adityajadhav73 3 жыл бұрын
Khup ch bhari mandir bgun ith jaychi ichha zhali aahe... Khup bhari Dada keep it up....❤😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
नक्की भेट द्या..❤🙏🏻
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar
@srgkids9890
@srgkids9890 Жыл бұрын
Sir, khup chan mohim ahe tumchi... Pudhil vatchali sathi shubhechha 🙏
@kaminirane9660
@kaminirane9660 3 жыл бұрын
Khup chan aahe👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..🙏🏻
@sopan880
@sopan880 Жыл бұрын
खूप छान माहिती
@deepakvishramnaik2668
@deepakvishramnaik2668 Жыл бұрын
खूपच छान
@gajanansawant5197
@gajanansawant5197 3 жыл бұрын
ॐ नमो शिवाय.... छानच माहिती दिली आहे.... आपण कोंकणी माणसानी गटबाजी,पक्षीय राजकारण सोडून आपल्या वैभवशाली परंपरा , वास्तु व मंदिरे जपण्यासाठी एक व्हावं..... शुभेच्छा देत आहे
@aniljoshirao9665
@aniljoshirao9665 3 жыл бұрын
धन्यवाद ! माहिती खूप छान रीतीने सांगितली !!
@tsb8604
@tsb8604 3 жыл бұрын
Sundar mahiti aani video🙏🏽
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!😊❤
@amarbochare4901
@amarbochare4901 3 жыл бұрын
अप्रतिम कार्य.💝🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..❤🙏🏻
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Chhan
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 Жыл бұрын
अप्रतिम मंदिर
@sanjaybelhekar7548
@sanjaybelhekar7548 Жыл бұрын
खुप छान
@anilkavankar5223
@anilkavankar5223 3 жыл бұрын
अप्रतिम
@sid8863
@sid8863 3 жыл бұрын
Sunder mandir ahe bhet deu ekda
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
हो नक्की भेट द्या..👍🏻
@Raj-ru2us
@Raj-ru2us Жыл бұрын
खुपच छान मंदिर आहे नवीन मंदिरा विषयी माहिती दिली खुप खुप धन्यवाद मित्रा चला पुन्हा कोकणात जायण्यासाठी नवीन मंदिर मिळाले🙏🙏
@kirandaruwale3269
@kirandaruwale3269 Жыл бұрын
अतिशय सुंदर रमणीय मंदिर परिसर आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट चित्र रेखाटनाला मदत करु शकतील
@fashionkattagroupsumitkada7240
@fashionkattagroupsumitkada7240 Жыл бұрын
uttam mahiti dada,, khup chan kam krto
@rajeshdalal3146
@rajeshdalal3146 3 жыл бұрын
अप्रतिम 😍🔥
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
❤❤🙏🏻
@kishorpawar2614
@kishorpawar2614 3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती भावा👍 जय शिवराय🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ..🙏🏻🚩
@anilmunj5466
@anilmunj5466 3 жыл бұрын
Khup chan apsode sir 👍👍🙏👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..🙏🏻❤
@namratatakale5745
@namratatakale5745 3 жыл бұрын
🙏😊 खूप छान माहिती दिली बाळा त्यातली तुझी तळमळ पण समजली बाळा आज-काल कोणाला कोणाचेच पडले नाही तू काय घेऊन बसलाय
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
हो खरं आसा. पण, आपण प्रयत्न करत राहू.. आज नाहीतर उद्या आई भवानी कामात यश देईल😊🙏🏻
@omkarrane7433
@omkarrane7433 3 жыл бұрын
सरखेल कान्होजी आंग्रे🙏
@sheelawankhede4913
@sheelawankhede4913 Жыл бұрын
Great brother
@rajendrasurve9174
@rajendrasurve9174 9 ай бұрын
Best
@dhananjaywadaye2022
@dhananjaywadaye2022 3 жыл бұрын
मंदिराच्या सभामंडपात एक खांब असा आहे त्यावरील नक्षी ही इतरांना पेक्षा वेगळी आहे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
याची माहिती मिळाली नाही. पण इंटरेस्टिंग आहे. पुन्हा तेच देऊ आणि माहिती घेऊ..
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil 3 жыл бұрын
छान 👍🌹
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊
@pranalitukrul8797
@pranalitukrul8797 3 жыл бұрын
आमच ग्रामदैवत🙏❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@prashantrane182
@prashantrane182 3 жыл бұрын
खुप सुंदर🌹🌻🌻
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@arunsawant9311
@arunsawant9311 3 жыл бұрын
प्रवेशद्वारातुन आत जाताना तटबंदीआहे, आणि जी दोन्ही बाजूची झाडांच्या मुळा मुळे ढासळत चाललेली तटबंदी आहे ती प्रथम सर्वप्रथम श्रमदानातून दुरुस्त गेली पाहिजे त्यातील नुसती झाडे जरी काढून टाकली तरी तटबंदीचे आयुष्य वाढेल
@manojchawan6202
@manojchawan6202 3 жыл бұрын
2 videos in 1 week . woww lai bhari
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
लवकरच व्हिडीओची संख्या वाढवू..😀 फक्त लॉकडाऊन वाढू नये म्हणजे झालं..
@kailassomawanshi5270
@kailassomawanshi5270 Жыл бұрын
गानकर्यांनी स्थानिक कारागिराला प्राधान्य दिले हे खुपच चांगले
@amoltarate5193
@amoltarate5193 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देता आज पर्यंत तुमचा सारखी कुणी माहिती दिली नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे अजुन विडिओ बनवा
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
धन्यवाद!💪🏻 फॅन आहे म्हटलावर मित्रांमध्ये व्हिडीओ शेअर करताय की नाही..😌😉
@kishorkulthe576
@kishorkulthe576 3 жыл бұрын
Very good
@sunilmali6708
@sunilmali6708 Жыл бұрын
👌👌👌👍
@aartisadram8176
@aartisadram8176 3 жыл бұрын
Shree Ganesha
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vinayakpai3051
@vinayakpai3051 2 жыл бұрын
👌👌👌
@onkarpawar8284
@onkarpawar8284 3 жыл бұрын
👌🏻💓⛳
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
प्रथमेश, मंदिरा विषयी एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. मंदिराच्या पहिल्या कमानीमध्ये लावलेली घंटा हि पोर्तुगीज बनावटीची आहे. आणि वसईवर विजय मिळाला त्या विजया प्रित्यर्थ तिथल्या चर्चच्या घंटा त्याकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यात आल्या. जरा zoom करून दाखवलं असतं तर ती घंटा कुठल्या ठिकाणी बनवली गेली व कुठल्या सालात ते आपण पाहू शकलो असतो. संभाजी आंग्रेंच्या समाधिची दुरावस्था पाहून वाईट वाटले. Nice & informative video. प्रथमेश तुझी सखोल आणि सविस्तर माहिती सांगण्याची पद्धत फार आवडली. तुझे मराठीचे उच्चार अतिशय स्पष्ट आहेत. 👌👌👌👌👌
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 3 жыл бұрын
ह्या मंदिरात 40 किलो वजनी श्री शंकराची चांदीची मूर्ती होती, ती चोरीला गेली. ह्या मंदिराचे स्थापत्य इतकं सुंदर आहे की रस्त्यावर उभं राहून जरा पण समजत नाही की इथे इतकं सुंदर मंदिर असेल. अद्भुत आहे.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
काही कारणांमुळे झूम शॉट्स उपलब्ध असूनही व्हिडीओत घेता आले नाही याची खंत कायम राहील. कारण पुन्हा व्हिडीओ एडीट करता येत नाही. पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ.😊🙏🏻
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
@@ganeshpanchal8965 दुर्देव आहे आपलं. खूपच अप्रतिम अशी मूर्ती होती ती..
@sushantgawas9025
@sushantgawas9025 Жыл бұрын
राणे दादा आपले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण असतात, मुंबई मध्ये सुध्दा एतीहासीक पार्श्वभूमी असलेले अनेक किल्ले आहेत त्यावर सुध्दा विस्तृत व्हिडिओ बनवा. Good work
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
अरे बाबा, पर्यटक येथे फिरकत नाहीत हे नशीब समज. नाही तर वाट लावून टाकतील सगळ्या परीसराची.
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 10 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 6 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
कोकणातील रहस्यमयी राजापूरची गंगा  Kokanatil Rahashy #rajapur #rajapurganga #Ganga #viralvideo #viral
16:26
𝕊𝕨𝕒𝕣𝕘𝕚𝕪𝕒 𝕂𝕠𝕟𝕜𝕒𝕟 𝕍𝕝𝕠𝕘𝕤
Рет қаралды 298 М.
Dhopeshwar mandir malkapur ( धोपेश्वर )
13:26
Endless Akshay
Рет қаралды 26 М.
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 10 МЛН