Рет қаралды 266,275
मंदार भारदे विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या व्यवसायात आहेत. "Career ही सिद्ध करायची गोष्ट नाही तर ती साकार करायची गोष्ट आहे!" हे सांगणाऱ्या मंदार यांनी आपल्या career ची सुरुवात 'containerमधे भरुन कांदा विकणे, कुत्र्यांची मोठ्या संख्येनं पैदास करुन कुत्र्याची पिल्लं विकणे' पासून ते पत्रकारिता, फिल्ममेकिंग असे विविध व्यवसाय करत केली.
'आपल्याला आवडतं तेच आपल्याला करायचंय आणि तसं करताना लोकांना ते चांगलं वाटतंय की नाही, याची फिकिर करायची नाही' हे मनाशी पक्क ठरवूनच मंदार भारदे नवनव्या व्यवसायाची आव्हानं कसे पेलत गेले हे सांगताना- 'लोकांना भाराभरा चिंध्या वाटणा-या आयुष्याचं उत्तम सुंदर पैठणीत रुपांतर होईल' हा विश्वास आपल्याला देताहेत!"
kzfaq.info/get/bejne/Ztp8jNeZrdrdlGw.html 👈लिंकवर पूर्ण टॉक पहा!!
kzfaq.info/get/bejne/aZ9kdsRn0ruliYE.html 👈 लिंकवर पूर्ण संवाद पहा!!
----------------------------------------------
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
----------------------------------------------
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZfaq channel वर उपलब्ध असतात.
kzfaq.info/love/tWy0_TVmcP4XNl5GjZ0s0Q
Follow our Telegram page t.me/swayamtalks
Like our Facebook page SwayamTalks
Follow us on @talksswayam talksswayam
Our website swayamtalks.org
#Marathiinspiration #SwayamTalks