Рет қаралды 69,417
नमस्कार मंडळी, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत सोलापूरची खासियत मटन शिक, खिमा शिक आणि मटण कढई सोबत ज्वारीची कडक भाकरी. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परिवारासह मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
#mutton #sheekkabab #solapur
फाॅलो करा सोशल मीडिया वर.
फेसबुक: / returnticketmarathi
टि्वटर: / returnticketmrt
इन्स्टाग्राम: / returnticketmrt
मुख्य युट्यूब चॅनल:
Return Ticket,
/ @returnticket9